असे उद्योग करायला पगारच हवी असे काहीच नाही... ज्यांच त्यांच talent आहे... 2 मिनिटांची Reel बनवली म्हणून आपण लगेच conclusion काढू शकत नाही... उलट उपक्रमशील शिक्षकच असे करू शकतो असे मला वाटते.
अतिशय खतरनाक ॲक्टिंग.. विलन च रोल अगदी पाहिजे तसा केला आहे.त्याला १० पैकी १० गुण. कॅमेरा man चे खूप खूप यश. पण त्यांना शिक्षा व्हायला नको. यापेक्षा गंभीर गुन्हेगार मोकाट फिरत आहेत
दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, दोन्ही डिपार्टमेंट वेगळी आहेत, दोन्हीही आरोपी वेगळे आहेत, आरोप वेगळे आहेत, अधिकारी वेगवेगळे आहेत, दोन्हीही जिल्हे वेगळे आहेत.
अगदी योग्य शिक्षक म्हणायला पाहिजे ...आजच्या पुस्तकी ज्ञानात असे रिल बनवणारे शिक्षक शाळेत असतील कदाचित एखादा भावी सिंघम सारखा हिरो या शाळेतुनच घडेल हे निश्चित पण थोडे मुलांच्या शैक्षणिक उपक्रमाबाबत रिलीज बनवणे आवश्यक आहे..
एक दोन मिनिटांची reel बनवली म्हणून काही आभाळ कोसळले नाही... हेच शिक्षक अभ्यासक्रमावर आधारीत देखील सुंदर videos तयार करू शकतात. मा. शिक्षणाधिकारी साहेब यांना विनंती की या शिक्षकाला तंबी द्यावी आणि video नक्की बनवायला सांगावे पण त्याचा content education शी related असावा...
महाराष्ट्रातील अनेक शाळांच्या खोल्या अनेक खाजगी कामासाठी वापर केला जातो. गाव पुढारी शिक्षकांवर दबाब टाकतात.शिक्षक दबावाला बळी पडतात.कारण शिक्षक आपले कर्तव्य व जबाबदार कायद्यानुसार पार पाडत नाहीत.
शाळेमध्ये लोक पत्ते खेळतात तेव्हाही मीडिया कुठे जाते. यामध्ये वाईट काय केल माजी विद्यार्थी आहेत म्हणून मुख्याध्यापकाने परवानगी दिली असेल विद्यार्थ्यांसाठी शिक्षक काहीही करू शकतो अनिल काढणे चूक असेल तर शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेणे हे चूक आहे
99% मराठी शाळेच्या आवारात मुतारी झाली आहे गावातील लोक संध्याकाळी संडासला बसतात, पत्ते खेळतात, मास्तरला धमकवतात याउलट खाजगी शाळा टापटीप जोमात आहेत, याचे कारण तेथे शिपाई क्लार्क स्टाफ मराठी शाळेला एक किंवा दोन मास्तरच सर्व करतात ही जिल्हा परिषद शाळेची आमच्या गावातील अवस्था & तुमच्या....?????😢😅😅
याच्यामध्ये कार्यवाही करण्यासारखी काहीही नाही उलट ते विद्यार्थ्यांना अभिनय क्षेत्रातील अभिनय कसा करावा ही कला शिकवत आहे आणि शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांवरती असे शिक्षण दिले तर नक्कीच त्याचा परिणाम भविष्यामध्ये शालेय विद्यार्थी अभिनेता बनण्याला मदत करतील
नक्कीच अक्टिंग व कॅमेरामन चे काम दाद देना योग्य आहे. याआधी हि सिरीयल ,पिक्चर, मध्ये सरकारी शाळा ,कॉलेज , ,बसेस, ट्रेन पाहतच आलेलो आहे.एवढेच कि यांनी विना-परवानगी शाळेत रील शूट केलं असं दिसत आहे .
कोणत्याही शासकीय शाळेमध्ये ५ वी व ८ वी आणि ५ वी नवोदय परीक्षा संबंधी काही शिकवले जात नाही. ८ स्कॉलरशिप परीक्षा बाबत शिक्षकांना कितीतरी वेळा विनंती केली तरीपण त्यांनी कोणताही अभ्यासक्रम शिकवला नाही. यावरही अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. मुलेही शिक्षकांना शिकवण्यासाठी सांगतात पण शिक्षक शिकवत नाहीत.
शाळेत अशा प्रकाराच्या रिल्स वगैरे चुकीच्या कामासाठी वापरू नये... तसेच शाळेत अशा गोष्टी शोभतही नाहीत... शिक्षक मुख्याध्यापक पालक विद्यार्थी सुसभ्य आणि विनम्र असावेत, त्यांनी चांगले संस्कार आणि चांगली सुंस्कृती व अभ्यासाचे ध्येय यांना प्रोत्साहन द्यावे.🇮🇳
@@vaibhavbhosale2118 जनरल category che ahot amhi.aarkshan nahi top merit mdhe Yeun naukri milvliy..eka ne kel mnun sagle shikshak badnam krta tumhi yavrun tumhala शिकवणारे कोणीतरी शिक्षकच होते हे विसरता वाटते
@SJG391 तुला एवढ्या मिरच्या का झोपल्या राज्यामध्ये असे भरपूर शिक्षक आहेत जे फक्त पगारासाठी मर्यादित आहेत पहिले तर मुलांकडून सगळे शिक्षक घरची काम सुद्धा करून घ्यायचे मी कोणी एकट्यावर बोललेलं नाही हल्ली असे आहे की शिक्षक एक लाख रुपये पगार घेतात आणि शाळेत न शिकवतात त्यांचेच बाहेर क्लास असून मुलांना आपल्या क्लासकडे वळवण्यासाठी शिक्षणाचा दर्जा मुद्दाम घसरता पण मित्रा मी पुन्हा एकट्यासाठी बोललेलं नाही
असले मास्तरडे शिस्तप्रिय नागरिक घडवणार का?? खाजगी शाळेतील मास्तरांना पगार 10-15 हजार आणि शाळेत मुलांचा ढीग लागलेला असतो. सरकारी शाळेत मास्तरांना पगार 50 हजार पेक्षा जास्तच. आणि शाळेत मुलांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी... त्यामुळे असले येडेचाळे सुचतात...
सरकारी कामावर असणाऱ्या लोकांना असल्या फालतू reels बनवल्या की डायरेक्ट dismiss केलं पाहिजे...फक्त निलंबन करून काही होणार नाही...ते कॉन्स्टेबल(Police Constable) लोक तर Instagram वर IPS असल्यासारखे रुबाब झाडतात...चहापेक्षा किटली गरम...
यांना पगार जादा झाल्यामुळे असे उद्योग सुचतात
असे उद्योग करायला पगारच हवी असे काहीच नाही... ज्यांच त्यांच talent आहे... 2 मिनिटांची Reel बनवली म्हणून आपण लगेच conclusion काढू शकत नाही... उलट उपक्रमशील शिक्षकच असे करू शकतो असे मला वाटते.
Pagar kmi kela ki Talent pn kmi hoil😂@@mytimepass7961
Ekdam barobar boole bhau tumhi❤@@mytimepass7961
मुख्यध्यपकावर लगेच कारवाई होणार आणि तिकडे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करून अजूनही कारवाही होत नाही
@@mytimepass7961salam tumchya vicharana..kiv yete kharach ka tumchala evdha pagari dilyat government ne.?
Reelstar ZP Teachers..
?
ॲक्टिंग जबरदस्त हे पोरांना पण शिकवा
😂
पैसे देऊन जर शिक्षक भरती केले तर असच होणार
बरोबर
अतिशय खतरनाक ॲक्टिंग.. विलन च रोल अगदी पाहिजे तसा केला आहे.त्याला १० पैकी १० गुण. कॅमेरा man चे खूप खूप यश. पण त्यांना शिक्षा व्हायला नको. यापेक्षा गंभीर गुन्हेगार मोकाट फिरत आहेत
🙏
इकडे लगेच कार्यवाही होणार.. पण बीड सारख्या प्रकरणात सरकारच अरोप्याना सपोर्ट करणार...?
त्रास नेहमी सामान्य लोकांनाच होणार का?
दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, दोन्ही डिपार्टमेंट वेगळी आहेत, दोन्हीही आरोपी वेगळे आहेत, आरोप वेगळे आहेत, अधिकारी वेगवेगळे आहेत, दोन्हीही जिल्हे वेगळे आहेत.
@@krishnabhilare5370सरकार ही एकच आहे, राज्य ही एकच आहे,देश ही एकच आहे.. पण यांना हे गंभीर वाटणार नाही.. जात धर्म मोठा वाटतो यांना.. जातीवादी सरकर
मुख्यमंत्री तरी एकच आहे ना@@krishnabhilare5370
@@HarshalGhuge-s4jjaticha kay vishay ahe
@@HarshalGhuge-s4j आता इथे जातपात च काहीच प्रश्न नाहीये साहेब....
हे करण्यापेक्षा शाळेतील मुलांना थोड शिकवलं तर बर होईल त्यातून एखादा अधिकारी तयार होईल
हे अधिकार्याच खूळ काढा ,देशाला चांगले शास्त्रज्ञ आवश्यक आहेत.
@kedar3099 अधिकारी होऊद्या नाहीतर शास्त्रज्ञ चांगले शिक्षण दिल्याशिवाय होणार आहे का आगोदर विद्यार्थी यांना चांगल तर शिकवा म्हणावं
Kashala adhikari aamachya bokandi basayala
सिंघम अधिकारी च होता
Rell छान बनवली आहे.💯
Acting मध्ये जावा.💯
Ani tumhi shaalet java spellings shikayla 😂
😂😂😂@@proudmaharashtrian273
Teachers alredy actor
कारण जसा मुलगा असेल तस त्याला वागावं लागत...
यामध्ये कुठेही विद्यार्थ्यांचा नुकसान केलेले दिसत नाही.
शाळा मुख्याध्यापकाची संपत्ती नाही
सरकारी शाळा आहे....उद्या दारू प्याला बसतील आणि नुकसान न करता पोरान समोरून निघून जातील चाललं का...
त्याने ही शाळा मोदी सरकार सारखी खाजगी कंत्राट दाराला थोडीच विकून खाल्लीय @@NavnathWagh21
@@sandeepThanekarशिक्षकांना अशैक्षणिक कामात गुंतवले जाते तेव्हा कुठे असता तुम्ही?
काहिच हरकत नाही. फक्त सामान्य माणसांसाठी कायदा आहे. आधी आमदार खासदार मंत्री यांना शिस्त लावा. दरवर्षी काय काम केलं याचा अहवाल जनतेसमोर सादर करा.
पोलीस डिपार्टमेंट मध्ये पण रील बनवतात त्यांचा वर कधी बोलणार..
विडिओ एक नंबर आहे
🙏
आमचे बाक़ीचे video बघा
आहो तिथे वार्षिक स्नेहस्मेलनाची प्रॅक्टिस चाल्ली होती
येवढे शुल्लक गोष्टीचा केवढा मोठा बाऊ
एक् number❤❤🎉🎉🎉😂😂😂🎉🎉🎉
अगदी योग्य शिक्षक म्हणायला पाहिजे ...आजच्या पुस्तकी ज्ञानात असे रिल बनवणारे शिक्षक शाळेत असतील कदाचित एखादा भावी सिंघम सारखा हिरो या शाळेतुनच घडेल हे निश्चित पण थोडे मुलांच्या शैक्षणिक उपक्रमाबाबत रिलीज बनवणे आवश्यक आहे..
काय आभिनय मस्त
धन्यवाद
कारवाई करण्यासारखे काही वाटत तर नाही
अभिनय ही एक कला आहे दाद द्यावी लागेल
धन्यवाद
Great sir
जाऊद्या आवड जोपासायला काय हरकत आहे फक्त ठिकाण चुकीचं आहे.
आजकाल प्रत्येकालाच हिरो बनायचे आहे आणि साऊथ इंडस्ट्री उंच करायची आहे .😂😂😂
एक दोन मिनिटांची reel बनवली म्हणून काही आभाळ कोसळले नाही...
हेच शिक्षक अभ्यासक्रमावर आधारीत देखील सुंदर videos तयार करू शकतात.
मा. शिक्षणाधिकारी साहेब यांना विनंती की या शिक्षकाला तंबी द्यावी आणि video नक्की बनवायला सांगावे पण त्याचा content education शी related असावा...
win-win
काही का असेना,व्हिडिओ जबरदस्त आहे❤❤
धन्यवाद
सस्पेंड करायला पाहिजे.
महाराष्ट्रातील अनेक शाळांच्या खोल्या अनेक खाजगी कामासाठी वापर केला जातो. गाव पुढारी शिक्षकांवर दबाब टाकतात.शिक्षक दबावाला बळी पडतात.कारण शिक्षक आपले कर्तव्य व जबाबदार कायद्यानुसार पार पाडत नाहीत.
आदर्श शिक्षक पुरस्कार द्यावा यांना कारवाही नको 😂
😂😂
ॲक्शन 1 नंबर ...फक्त लोकेशन चुकलं 😂😂
अॅक्टिंग नंबर 1🎉
पण जागा चुकिची आहे.
पोरांना नीट वाचायला येईन आहे सिंघम साहेब पोरांना पहिला शिकवा 🙏
पहिले ते बीड चे कराड चे बघा
रात्री तुझ्या घरी येऊन गेला होता का..?
त्याची स्वप्न पडायली 😂😂
शाळेतील कॉलेज मधील सांस्कृतिक कार्यक्रम
100/100 गुण सगळ्यांना 💐
अशा मुख्याध्यापक यांना तडकाफडकी निलंबित करायला पाहिजे
Tu kitvi shikla vala
बामण बोलला बघा 😂@@sujeetsarawade3959
सेवा समाप्ती झाली पाहिजे
जबरदस्त डॉयलॉग 👌
धन्यवाद
शाळेमध्ये लोक पत्ते खेळतात तेव्हाही मीडिया कुठे जाते. यामध्ये वाईट काय केल माजी विद्यार्थी आहेत म्हणून मुख्याध्यापकाने परवानगी दिली असेल विद्यार्थ्यांसाठी शिक्षक काहीही करू शकतो अनिल काढणे चूक असेल तर शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेणे हे चूक आहे
Police station la jaun banav mhanav
99% मराठी शाळेच्या आवारात मुतारी झाली आहे गावातील लोक संध्याकाळी संडासला बसतात, पत्ते खेळतात, मास्तरला धमकवतात याउलट खाजगी शाळा टापटीप जोमात आहेत, याचे कारण तेथे शिपाई क्लार्क स्टाफ मराठी शाळेला एक किंवा दोन मास्तरच सर्व करतात ही जिल्हा परिषद शाळेची आमच्या गावातील अवस्था & तुमच्या....?????😢😅😅
Acting करणाऱ्याच्यावर कारवाई करण्यात तत्पर आणि खुni लोकांना पकडण्यात विलंब..... हे आपले सरकार 😂
🙏
मुलांना शिकवाच सोडून असेल धंदे. चालू प्रत्येक शाळेत
Ho ka ...saglya शाळांची माहिती आहे वाटते तुम्हाला.
मस्त रील बनवली आहे
Khatarnak acting
याच्यामध्ये कार्यवाही करण्यासारखी काहीही नाही उलट ते विद्यार्थ्यांना अभिनय क्षेत्रातील अभिनय कसा करावा ही कला शिकवत आहे आणि शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांवरती असे शिक्षण दिले तर नक्कीच त्याचा परिणाम भविष्यामध्ये शालेय विद्यार्थी अभिनेता बनण्याला मदत करतील
छान रील आहे,एक वेळेस समज देऊन सोडून द्यावे
🙏🙏
बीड प्रकरणावर लक्ष द्या. नको त्या ठिकाणावर कारवाई करताय
कडक कार्यवाही करण्यात यावी
असाच कहित्री क्रून टीवी वर .प्रसिद्ध होयाच
Video solid बनवला पण
नक्कीच अक्टिंग व कॅमेरामन चे काम दाद देना योग्य आहे. याआधी हि सिरीयल ,पिक्चर, मध्ये सरकारी शाळा ,कॉलेज , ,बसेस, ट्रेन पाहतच आलेलो आहे.एवढेच कि यांनी विना-परवानगी शाळेत रील शूट केलं असं दिसत आहे .
Mast
सर्व शाळेत शिकवले जात नाही....समाजाची ही काहीतरी जबाबदारी आहेच की.
😂😂 ते सगळ जाऊदे पण Acting खतरनाक
पगार जास्त झाला वाटतंय येचा पगार कमी करा मंजे समजल
जबरदस्त😂😂😂
बुटका सिंघम..... काम न करता फालतु पगार मिळाले कि असले छपरी उद्योग करतात 😂😂😂😂
👌👌
छान आहे real
🙏
असा महाराष्ट्र पूर्वी नव्हता कधीच, एक वेग आस्तित्व होत महाराष्ट्र चे
आमच्या शिक्षकी पेशाला शरम आणणारे वर्तन आहे हे. खूप वेदना होतात असे वर्तन पाहून 😢
@@RavindraPawar-wu4fs नाहीं यातून शिकण्यासारखं भरपूर आहे. आत्तापर्यंत अनेक चित्रपट शाळेत चित्रित झाले.
कोणत्याही शासकीय शाळेमध्ये ५ वी व ८ वी आणि ५ वी नवोदय परीक्षा संबंधी काही शिकवले जात नाही. ८ स्कॉलरशिप परीक्षा बाबत शिक्षकांना कितीतरी वेळा विनंती केली तरीपण त्यांनी कोणताही अभ्यासक्रम शिकवला नाही. यावरही अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. मुलेही शिक्षकांना शिकवण्यासाठी सांगतात पण शिक्षक शिकवत नाहीत.
शिक्षक सुद्धा कलाकार...अभिनय च आहे. निलंबन मुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात
खुलासा
Lai bhari😅
एक्टिंग च्या शाळा आहेत कितीतरी महाविद्यालय सिनेमा मध्ये दाखवले जातात तेथे शूटिंग होते त्यामुळे विनाकारण अवास्तव महत्त्व नको धन्यवाद
मराठी शाळेतील शिक्षकाला काही काम नाही व कमी विद्यार्थ्यात जास्त मिळते त्यामुळे असे प्रकार होतात....
शाळेत अशा प्रकाराच्या रिल्स वगैरे चुकीच्या कामासाठी वापरू नये... तसेच शाळेत अशा गोष्टी शोभतही नाहीत... शिक्षक मुख्याध्यापक पालक विद्यार्थी सुसभ्य आणि विनम्र असावेत, त्यांनी चांगले संस्कार आणि चांगली सुंस्कृती व अभ्यासाचे ध्येय यांना प्रोत्साहन द्यावे.🇮🇳
रिल भारी केलीय
🙏 धन्यवाद
यांना पगारी जास्त झाल्यात .पगार जास्त झाल्याचे परिणाम
या सर्व जिल्हा परिषद शाळांच्या शिककांणाचा पगार हा निम्म्यावर आणा मुलांना शिक्षण द्यायचं ते विसरून गेले
Ale पगारावर...सडक्या विचारांचे
@SJG391 आरक्षणावर नोकऱ्या मिळवल्या हे सर्व आरक्षणाचे परिणाम आहेत केलेल्या कृतीतून तुमचे किती उच्च विचार आहे ते दिसून येते
@@vaibhavbhosale2118 जनरल category che ahot amhi.aarkshan nahi top merit mdhe Yeun naukri milvliy..eka ne kel mnun sagle shikshak badnam krta tumhi yavrun tumhala शिकवणारे कोणीतरी शिक्षकच होते हे विसरता वाटते
@SJG391 तुला एवढ्या मिरच्या का झोपल्या राज्यामध्ये असे भरपूर शिक्षक आहेत जे फक्त पगारासाठी मर्यादित आहेत पहिले तर मुलांकडून सगळे शिक्षक घरची काम सुद्धा करून घ्यायचे मी कोणी एकट्यावर बोललेलं नाही हल्ली असे आहे की शिक्षक एक लाख रुपये पगार घेतात आणि शाळेत न शिकवतात त्यांचेच बाहेर क्लास असून मुलांना आपल्या क्लासकडे वळवण्यासाठी शिक्षणाचा दर्जा मुद्दाम घसरता पण मित्रा मी पुन्हा एकट्यासाठी बोललेलं नाही
अरे ती शाळा आहे रे.... मुलं काय बोध घेतील यातून.... तात्काळ कार्यवाही करा ह्या लोकांन वर... नहीं तर उद्या अशे प्रकारण जास्त होत जाणार...
वारे गुरुजी😂😂😂
💁♂️Suspend honar..... ✊🙆♂️🤷♂️🤦♂️
एक्टिंग ऐक नंबर
परंतु एक्टिंग जा जागेवरती केली ती त्या स्कूल मध्ये करायला नको होती
🙏
असले मास्तरडे शिस्तप्रिय नागरिक घडवणार का??
खाजगी शाळेतील मास्तरांना पगार 10-15 हजार आणि शाळेत मुलांचा ढीग लागलेला असतो.
सरकारी शाळेत मास्तरांना पगार 50 हजार पेक्षा जास्तच. आणि शाळेत मुलांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकी...
त्यामुळे असले येडेचाळे सुचतात...
दुसरी बाजु खरंच काही ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांना त्रास आहे का?
_अशी रील होणे आवश्यक आहे_
🙏
रील म्हणजे एक प्रकारचे नाटकचं असते नाटिका केली असे समजा. इतर नाटकही होतच असतात की श्यालेत
मागे विद्यापीठात असा प्रकार घडला होता!
Tumchya swatachya mulana pn shikva... .... Jay Maharashtra..
रिल बनवली ती बनवली शिवाय शाळेत बनवली वा रे सिंघम घरी करायचे असे उद्योग
❤ डे लागले जयकांत शिक्रे आणि सिंघम चे
सोबत मुख्याध्यापक पण
मुंबई मध्ये किती सरकारी कार्यालय सू टिंग साठी देतात
तुम्ही बीड कडे लक्ष अधिक द्या..
मी शिक्षक आहे तरीसुद्धा मी चुकीच्या कृतीचा निषेध करतो
जाऊदे खुर्ची टेबल भरपाई देईल
यांना काही काम राहत नाहीं
शाळेत तर विद्यार्थी नसतात
शासन यांना कशासाठी पोचतात काय माहित
काग काय तर हे सिगम बनतात
मग शाळा बंद कर
Tuzya mulana english mediam la pathavato kai kam lavto mag tyana
Acting केलीय भारी काहीही कार्यवाही नाही झाली पाहिजे मालमत्ता ही खाजगी नाही सरकारी आहे ना मग कोणीही use करू शकतो, मस्त ॲक्टिंग ❤❤❤
धन्यवाद
शाळेच्या ग्यादरिंगमध्ये विध्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवता.
नाचायला की ऍक्टिन्ग करायला 😂😂😂
ह्यांच्या मधील नेमके मुख्याध्यापक कोण ?
सरकारी कामावर असणाऱ्या लोकांना असल्या फालतू reels बनवल्या की डायरेक्ट dismiss केलं पाहिजे...फक्त निलंबन करून काही होणार नाही...ते कॉन्स्टेबल(Police Constable) लोक तर Instagram वर IPS असल्यासारखे रुबाब झाडतात...चहापेक्षा किटली गरम...
😮😮😮😮😮 बापरे
पगार कमी पडले म्हणुन रिल मधून पैसे कमविण्यासाठी रिल बनवली असेल 😂😂😂😂
सध्याच्या शिक्षकांकडून दुसरी काय अपेक्षा करणार
वार्षिक स्नेसंमेलना ची तयारी होती विद्यार्थ्यांना कदाचित सांगत असतील 'how to act and play 'ROLE
All responsible teachers to education officer are punishable OFFENCE JAI MAHARASHTRA
हल्ली बरेच मास्तर शिकवणे सोडून हर्बोलाईफचं मार्केटिंग करून साईड बिझनेस करत आहेत
यांना विद्यार्थ्यांच काही देणंघेणं नाही.........झाला बेसिक पाया पक्का 😅
विद्यार्थी काय आदर्श घेतील असे शिक्षक जर पुढे यायला लागले तर?
त्यांना सपोर्ट करा छान आहे
आहो ती एक कला म्हणून पाहा.उगाच खुसपट काढत बसू नका. शाळेत गॅदरिंगला नाटिका बसवतोच की आपण.साऊथ अभिनेता ब्रम्हानंद शिक्षकच होते.
Acting छान आहे
त्यांना निलंबित करा
फक्त मुलांच्या मनोरंजनासाठी जरा विषय चांगला हवा होता
काय तुमची सरकारी मालमत्ता...नेत्या लोकांनी खाल्ली ना सगळी......बिचारा शिक्षक करतोय थोड वेगल तर करू द्या....