राजेश लाटकर यांना उमेदवारी निश्चित l रविकिरण इंगवले यांनी मांडली शिवसेनेची भूमिका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 100

  • @prashantkarade6965
    @prashantkarade6965 5 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    बंटी पाटील यांनी तुम्हाला तिकीट दिले नाही o त्यांना शिवसेना संपवाची आहे

  • @ShahirAananda.
    @ShahirAananda. 5 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    कायम शिवसेचा अपमान होतोय इंगवले साहेब तुम्ही उभे रहा. सांगलीत आपल्याला फसवलं घात केला आहे

  • @shubhamdarekar5478
    @shubhamdarekar5478 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कोल्हापुरात उ बा ठा गट संपला धन्यवाद साहेब 😢

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3r 17 นาทีที่ผ่านมา

    💞बघा कित्ती आत्मविश्वास रवी साहेब 💞

  • @tanajipatil9758
    @tanajipatil9758 23 นาทีที่ผ่านมา

    शिवसेना म्हणजे हप्ते महाराष्ट्र घर

  • @Omkarcombitant
    @Omkarcombitant ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब 🚩🚩🚩

  • @swapnilchavan727
    @swapnilchavan727 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Fix aamdar RVI saheb 🚩💐🙏🏻

  • @sagarpatil7905
    @sagarpatil7905 5 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    साहेब सांगली पॅटर्न 💪🏻💪🏻💪🏻

  • @ravirajm943
    @ravirajm943 5 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    काँग्रेस च्या नादाला लागून शिवसेना संपली .. गप गुमान एकनाथ शिंदे च्या शिवसेनेत प्रवेश करा .. म्हणजे काँग्रेस पुन्हा एकदा finish होईल..

    • @rakeshchoudhary8409
      @rakeshchoudhary8409 ชั่วโมงที่ผ่านมา

      Rajesh shirsagar cha game zala 😂😂

  • @shivtejsunilraowani2525
    @shivtejsunilraowani2525 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कोल्हापूर उत्तर standing seat म्हणून काँग्रेस ने उमेदवारी घेतली तुमची... मग तुम्ही शिरोळ मध्ये आजी/ माजी आमदार शिवसेनेचा असताना ती उमेदवारी का घेतली नाही तुम्ही भांडून...

  • @AbhiNarde
    @AbhiNarde 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शिरोळ तालुका आणि कोल्हापूर शहर शिवसेना उद्धव ठाकरे गट संपली

  • @vaibhavwaghmode7577
    @vaibhavwaghmode7577 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    एकेकाळी कोल्हापूर जिल्हा शिवसेनामय होता. पण उध्दवने कोल्हापुरातून शिवसेना संपवली.

  • @vijaychavan5894
    @vijaychavan5894 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    राजकारणात कोण कायमचा दुश्मन किंवा कायमचा मित्र नसतो

  • @samratkarande6948
    @samratkarande6948 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    भावी आमदार इंगवले साहेब 👑

  • @dilipredekar847
    @dilipredekar847 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Apksh raha saheb

  • @shivtejsunilraowani2525
    @shivtejsunilraowani2525 4 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    2014 साली 10 पैकी 6 आमदार शिवसेनेचे आले होते कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणत होते... परंतु बंटी पाटील यांच्या सोबत जाऊन तुमचा किल्ला बंटी पाटील यांनीच उध्वस्त केला... शिवसेने वर अन्याय केला... तुम्ही खासदारकी ची सीट standing असताना तुमच्याकडून हिसकावून घेतली

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@shivtejsunilraowani2525त्यामुळेच तर हातकणंगले, शिरोळ, कोल्हापूर उत्तर मध्ये बंडखोरी होणार आहे व या तिन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेच या बंडखोरांना रसद पुरवून निवडून आणणार आहे ✌️🔥
      Just wait & watch
      बंटीची घंटी 23 तारखेला वाजवणारच
      स्वतः बंटी यावेळी त्याच्या पुतण्याला देखील निवडून आणु शकणार नाही
      कोल्हापूरची शिवसेना (उबाठा) ची ताकद येईल लवकर कळून तुम्हाला
      शिरोळ ची जागा, लोकसभेची जागा फसवून घेतली ना कळेल तुम्हाला

  • @kapilmudshinge5086
    @kapilmudshinge5086 43 นาทีที่ผ่านมา

    खरंच तुम्ही लढा da

  • @KundlikSawant-mt9fq
    @KundlikSawant-mt9fq 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    इंगवले साहेब विजयी भव🚩🚩✌️✌️

  • @Itsasenseirboy
    @Itsasenseirboy 5 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    सांगली पॅटर्न फक्त काँग्रेसलाच करता येतो असं काय नाही
    शिवसेना(उद्धव ठाकरे )
    ओन्ली रविकिरण इंगवले फिक्स आमदार ✌️

  • @Viraltadka17
    @Viraltadka17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रवीकिरण 👑👑👑👑

  • @surajchavan6496
    @surajchavan6496 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काँग्रेस वाले यांनी बरोबर फसिवल आहे
    सांगली पॅटर्न

  • @pravinbhosale5038
    @pravinbhosale5038 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    साहेब तुम्ही लढा

  • @amitshisal1316
    @amitshisal1316 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Apkshy Rha saheb

  • @Bumblebee8353-p8l
    @Bumblebee8353-p8l 37 นาทีที่ผ่านมา

    *साहेब उत्तर सांगली पॅटर्न करायला लागतंय*

  • @satishjadhav1833
    @satishjadhav1833 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुम्हाला तिकीट मिळालं नाही
    बंटी पाटील न गेम केला सेनेचा

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3r 18 นาทีที่ผ่านมา

    लढा तुम्ही साहेब

  • @amolshinde8635
    @amolshinde8635 ชั่วโมงที่ผ่านมา

    सांगली पॅटर्न करायला लागतय ,,,,रवी साहेब ,,
    आपल्या नावात (रवी) सूर्य आहे ,,,आपण सूर्यासारखे तळपते आहात ,,,
    आपण उभे राहिल्याशिवाय राजकीय सूर्याची किरणे कोल्हापूर उत्तर वर पडणार नाहीत साहेब
    रविकिरण इंगवले हेच कोल्हापूरचे अचूक उत्तर आहे
    हीच ती वेळ आणि हाच तो क्षण 💥💥💥💥💥🌞🌞🌞🌞

  • @suhasjadav3015
    @suhasjadav3015 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब अपक्ष उभा रहा

  • @SwapnilNikam-vd5zi
    @SwapnilNikam-vd5zi 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    उत्तर च उत्तर माननीय रविकिरण इंगवले साहेब विजयी भव🚩🚩🚩

  • @pradeepsatvekar3761
    @pradeepsatvekar3761 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर मध्ये ठाकरे ची शिव सेनेचा भगवा आपल्या माध्यमातून फडकवा

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 39 นาทีที่ผ่านมา

    उद्धवणे कोल्हापुरात शिवसेनेचा सौदा केला विरोधक बोलतात ते बरोबर आहें उद्धव बरोबरची सहानभूती संपली आहें

  • @PavanInagavale
    @PavanInagavale ชั่วโมงที่ผ่านมา

    शिव सेना संपऊ पाहणाऱ्यांना साहेब अपक्ष उमेदवारी अर्ज भरून माननीय श्री रविकिरण इंगवले साहेब हा प्याटन कसा असतो ते दाखवून दिले पाहिजे 🚩🚩🚩🚩

  • @sunilchopade-l8b
    @sunilchopade-l8b 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब फॉर्म भरा, विजय आपलाच

  • @ganeshbhoite4585
    @ganeshbhoite4585 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Nakkich Kara Saheb

  • @sagarrhayakar9055
    @sagarrhayakar9055 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धव साहेबांची काय गरज आहे साहेब अपक्ष उभा रहायचे असाल तर बिनधास्त राहा सर तुम्ही फिक्स निवडुंग येणार

  • @navnathbodekar3371
    @navnathbodekar3371 ชั่วโมงที่ผ่านมา

    इंगवलेजी तुम्ही अपक्ष उभे रहा. जिंकून ubt त सामील व्हा 🚩

  • @LEGEND-hw4dz
    @LEGEND-hw4dz ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच Ravikiran ingavale

  • @swapniljadhav1422
    @swapniljadhav1422 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    🚩

  • @ranjitpatil5373
    @ranjitpatil5373 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपण फॉर्म भरा साहेब आमदार फिक्स 🚩🚩🚩

  • @Sumit-n2byh
    @Sumit-n2byh 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    रविकिरण इंगवले साहेब तुम्ही आदेशाची वाठ न पाहता उमेदवारी अर्ज भरावा

  • @navnathbodekar3371
    @navnathbodekar3371 ชั่วโมงที่ผ่านมา

    उद्धवजी सावधान. काँग्रेस राज्यात पक्ष आपला पक्ष संपवत आहे

  • @Skvambletaveromp
    @Skvambletaveromp 5 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    तुम्हाला जर काँग्रेसला अद्दल घङवायची आसल तर तुम्ही शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर साहेब यांना पाठिंबा द्या नाहीतर आयुष्यभर काँग्रेसच्या वाकळा उचलायला तयार रहा 💯

    • @shubhamnarke7869
      @shubhamnarke7869 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      🍌🍌🍌🍌 ghe tya gaddarala patibha denyapeksha aamhi apaksh ladhu Kiva tase rahu ..Karan ti shivsena gaddarani palvali aahe ani tya virodhat aamhi ladat aahot

    • @NikhilPatil-es8tf
      @NikhilPatil-es8tf 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      💯💯💯

    • @rakeshchoudhary8409
      @rakeshchoudhary8409 ชั่วโมงที่ผ่านมา

      Gaddar rajesh shirsagar......

    • @pratikpatil8811
      @pratikpatil8811 52 นาทีที่ผ่านมา

      😂😂😂😂😂m

  • @vinayakkhedekar9293
    @vinayakkhedekar9293 13 นาทีที่ผ่านมา

    एवढी खात्री कशी काय साहेब

  • @santram.unique
    @santram.unique 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tumhla confidence ahe tar raha ubhe apksh....evhadhi konachi parvanghi get ahat 😮

  • @amudesai6793
    @amudesai6793 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    रविदादा वेळ गेली नाही वाट बघूनका
    लढा आपण...... 🚩

  • @shrikantsurve1136
    @shrikantsurve1136 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुमाला संपावले कांग्रेस नी

  • @abagund6087
    @abagund6087 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    लढा तुम्ही जनता सोबत आहे

  • @Kddatashan
    @Kddatashan 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Nagarsevak la tumcha ticket fix 😂

  • @NarayanDarekar-q5b
    @NarayanDarekar-q5b 41 นาทีที่ผ่านมา

    आज खात्री झाली उद्धव सेना संपवत आहे तिकीट विकत आहें

  • @DipakNaik63
    @DipakNaik63 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बंडखोरी करून निवडून यायची ताकद

  • @KashinathMali-zy8gq
    @KashinathMali-zy8gq 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जरा बारकाईने अभ्यास करा शिव्सेनेने विकास केलेला नाही का कोल्हापुरात कट्टर हिंदुत्व पाहिजे नाहीतर डोकं सतत वर कांडट राहणार मग रडत बसून काय करायचं

  • @nitinpatil6517
    @nitinpatil6517 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लढा साहेब

  • @samratkarande6948
    @samratkarande6948 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अपक्ष आमदार इंगवले साहेब 👑 कोल्हापूर उत्तर

  • @MahavirPatil-yc3ym
    @MahavirPatil-yc3ym 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ingavale saheb tumhi shinde senetach pahije. Abhyas changla ahe tumacha

  • @BhartiBhosale-ux8nx
    @BhartiBhosale-ux8nx 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    रविसाहेब अपक्षय ऊभा रहा निवडुन येणार नकि ❤

  • @moodfresh1798
    @moodfresh1798 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Udhavvv ch ahe karnibhoot tela only cm chi khurchi pahije 10 seat kmi dya pn CM mala kra mhnto to

  • @sagarkumbhar7546
    @sagarkumbhar7546 34 นาทีที่ผ่านมา

    Shivsena cha balekilla hota ..ata sampavayla basle ahet ..tumhi Ubhe Raha nakki yenar

  • @kudrat4988
    @kudrat4988 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ravi bhau....tumhi aata kahihi vichar Karu nka...kunalahi vicharat basu nka...udhav sahebanahi awagad aahe tumhala yes mhanayala...samjun ghya...tumhi bhara form...amhi sarv tumchya barobar...tumchi seva karayachi tadfad baghun tumhich aamdar vhavhi hich iccha....bhara form...chala utha...
    Faqt jatiwad nko...

  • @moodfresh1798
    @moodfresh1798 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sanjay pawar ne game kela😅

  • @Ramesh-q7h4o
    @Ramesh-q7h4o 11 นาทีที่ผ่านมา

    Tumhi aapksh raha

  • @prashantchachle8310
    @prashantchachle8310 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lachar minde ne shivasena sampavali
    Aaghadi japayachi pan kolhapur pattern congress la dakhavalach pahije

  • @amitshisal1316
    @amitshisal1316 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Tumhi Aadeshachi kashyala vat bgtay

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शिरोळ, हातकणंगले, उबाठा संपवली

    • @Itsasenseirboy
      @Itsasenseirboy 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@AA-jx1nz तिथपण सांगली पॅटर्न होणार आहे
      आणि कोल्हापूर उत्तर, हातकणंगले, शिरोळ या मतदारसंघात उद्धव ठाकरे आपल्या बंडखोर उमेदवारांना रसद पुरवून तिन्ही जागा निवडून आणणार ✌️🔥आतुरता फक्त 23 नोव्हेंबरची

  • @sushantbhosale9686
    @sushantbhosale9686 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumi aamdar vhav hi iccha. Shubhechchha

  • @anandaugale5904
    @anandaugale5904 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    इंगवले साहेब... तुम्ही अपक्ष रहा..उत्तर ची जनता तुम्हाला निवडणूक देईल..🎉🎉

  • @sandippatil668
    @sandippatil668 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    रवी साहेब नोटा ल मतदान करा आणि आपली ताकत दाखवा

  • @Kddatashan
    @Kddatashan 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shivaji peth manje Kolhapur North nahi lakshat ghya

  • @bandaLondhe-j3f
    @bandaLondhe-j3f 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    इंगवले साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vikasshinde5114
    @vikasshinde5114 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂hynaa kon bhetal ki rastyachya mghech gadi thambavnaar magchya pudhchyanchya vichyar kart nahi aani hyanaa aamdaar kraaaaa 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @prathamesh6066
    @prathamesh6066 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tumhala tumchech nete dabat ahet

  • @SachinKarande-w1i
    @SachinKarande-w1i ชั่วโมงที่ผ่านมา

    रवी इंगवले तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @ramnale5577
    @ramnale5577 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब आपण लढा विजय निश्चित आहे

  • @vishwaskilledar924
    @vishwaskilledar924 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    रवी इंगवले आपल्याला पुर्ण पाठींबा आणि मदत ❤

  • @SwapnilNikam-vd5zi
    @SwapnilNikam-vd5zi 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only साहेब 🚩🚩🚩

  • @SwapnilNikam-vd5zi
    @SwapnilNikam-vd5zi 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    🚩 साहेब अपक्ष उभ रहा 🚩साहेब 🚩

  • @anilpatilap7474
    @anilpatilap7474 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बेडकाचा बैल होऊ नका

  • @Vinodnoklhdsgh-vm2if
    @Vinodnoklhdsgh-vm2if 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    लढा तुम्ही

    • @srikantchalake5207
      @srikantchalake5207 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बंटी पाटील ने उद्धव सेना संपवला.

    • @Vinodnoklhdsgh-vm2if
      @Vinodnoklhdsgh-vm2if 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@srikantchalake5207 भाजप न महाडिक सपवले

  • @shrinivasparit5507
    @shrinivasparit5507 37 นาทีที่ผ่านมา

    शिवसेना उध्दव ठाकरे व नाराज काँग्रेस नाराज महाडीक गट यांनी विजय साळोखे सरदार ह्या सर्व सामान्य उमेदवार आहे ह्यांच्या पाठीशी ताकद लावा क्षीरसागर पण नको आणि काँग्रेसही नको कारण दोन्हिकडे पण संधी देऊन झालेली आहे काहिहि केलेल नाहि शहरासाठी त्यामुळे एका सामान्य कार्यकरत्याला संधी द्या....

  • @narendramule7
    @narendramule7 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकच वादा रवी दादा

  • @Omkarcombitant
    @Omkarcombitant 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    साहेब 🚩🚩🚩🚩🚩