#स्वामीअनुभव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 445

  • @Geettandel1000
    @Geettandel1000 18 วันที่ผ่านมา +6

    माझा माझ्या स्वामींवर पुर्ण पूर्ण विश्वास आहे आम्ही जे जे मागितले ते ते स्वामींच्या कृपेने सर्व काही मिळेल आमच्या स्वप्नांच घर आम्हाला एक दिवस नक्की मिळेल माझा माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे मी टेन्शन घेत नाही सर्व काही करणारे स्वामी आहेत करवून घेणारे स्वामी मला माहीत आहे स्वामी सर्व देतात पण वेळ आल्यावरच जेव्हा ती योग्य वेळ येईल तेव्हा स्वामी माझं स्वप्न नक्कीच पूर्ण करतील माझा माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय❤🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @shobhatikate2838
    @shobhatikate2838 2 หลายเดือนก่อน +16

    मला स्वामींवर पूर्ण विश्वास आहे .स्वामी माला लवकरच माझ्या स्वप्नातल्या घरात राहायला माझ्या कुटुंबियांबरोबर घेऊन जातील.
    🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @MrunalGhadge-wz7jw
    @MrunalGhadge-wz7jw 7 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती आहे ताई श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @SAROJGAWALI-r4y
    @SAROJGAWALI-r4y 2 หลายเดือนก่อน +44

    मला विश्वास आहे कि स्वामी च्या आशिर्वादाने एक ना एक दिवस माझे स्वतःचे घर नक्कीच होईल 🙏

    • @Pranavpuyyed
      @Pranavpuyyed 2 หลายเดือนก่อน +1

      👆🤞mla pan swami nakich maz navin ghar denar💯

    • @PrakashJadhav-z7o
      @PrakashJadhav-z7o หลายเดือนก่อน

      हो मला पण श्री स्वामी समर्थ ❤️🙏🏻🌹❤️

    • @shitalbhosale5773
      @shitalbhosale5773 22 วันที่ผ่านมา

      🙏

  • @BhartiSakpal-c6v
    @BhartiSakpal-c6v 22 วันที่ผ่านมา +5

    मला खरंच विश्वास आहे स्वामी समर्थ च्या कृपेनें मी माझ्या स्वतःच्या घरात असेल खरंच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @unilinkfarming9181
    @unilinkfarming9181 24 วันที่ผ่านมา +4

    Chan video tai🎉 Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻

  • @Swatiyadgire77
    @Swatiyadgire77 2 หลายเดือนก่อน +17

    स्वामी ज्यांनी स्वतःच्या घरासाठी कमेंट केलेले आहे त्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि त्यांच्यानंतर माझं सुद्धा एक छोटसं स्वतःच घर होऊ दे ❤❤

    • @SwamiRaksha
      @SwamiRaksha  หลายเดือนก่อน +1

      🥰🙏

    • @AshviniWaghade-ob8eo
      @AshviniWaghade-ob8eo 24 วันที่ผ่านมา

      Tai mazi echha ahe kryachi pn mazakdun upwas nahi hot upwas n krta kru shkte ka

  • @pratikshamhadgut7739
    @pratikshamhadgut7739 หลายเดือนก่อน +5

    माझा माझ्या स्वामींवर खूप विश्वास आहे ते सतत माझ्यासोबत आहेत
    आणि मला मदत सुद्धा करतात
    त्यांच्या कृपेने माझंही घर
    मुंबईमध्ये लवकरच होईल
    श्री स्वामी समर्थ
    जय जय स्वामी समर्थ

  • @RohiniChaudhary-x5g
    @RohiniChaudhary-x5g 2 หลายเดือนก่อน +53

    श्री स्वामी समर्थ महाराज मी माझ्या नवीन घरासाठी मी माझ्या स्वतःचा नवीन घरासाठी सेवा करील करीत राहील आणि मला माझं मला भरपूर विश्वास आहे कसा मी माझं नवीन घर होईल माझी खूप विश्वास आहे माझ्या स्वामींवर विश्वास आहे माझ्या स्वामींवर

    • @SunandaSasane-b3i
      @SunandaSasane-b3i 2 หลายเดือนก่อน +2

      Ho mipn shree swami samarth jay jay swami samarth🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @arunakharat8212
      @arunakharat8212 2 หลายเดือนก่อน

      ❤Shree.Ganeshay.Namah❤
      ❤Avdut.Chintan.Shree.Gurudev.Datt❤
      ❤Shree.Swami.Samrth.Jay.Jay.Swami.Samrth❤

    • @SunandaSasane-b3i
      @SunandaSasane-b3i 2 หลายเดือนก่อน

      @@arunakharat8212 OK thanks

    • @prajwalbudruk2379
      @prajwalbudruk2379 20 วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मी ही माझ घर होण्या साठी सेवा करते आणि माझा महाराजां नवर पुर्ण विश्वास आहे माझ स्वःताच घर लवकरच होईल माझ नाही तर ते स्वामींच घर असेल

  • @vaishaliwankhade3969
    @vaishaliwankhade3969 หลายเดือนก่อน +3

    Khup prernadai Vidio ahe. Evdhi chan mahatvpurn mahiti dilyabaddal khup khup Dhanyavad.

  • @RajendraPatil-sd5vr
    @RajendraPatil-sd5vr หลายเดือนก่อน +6

    श्री स्वामी समर्थ ताई तुमचे खूप खूप आभार माझा स्वतःचा घर होत नाही स्वामी समर्थांना तुम्ही प्रार्थना करा 🙏🙏🙏

  • @vipulshirke1642
    @vipulshirke1642 13 วันที่ผ่านมา

    🌹🙏🌹Shri Swami Samarth 🌹🙏🌹

  • @ManishaKanse-c7g
    @ManishaKanse-c7g หลายเดือนก่อน +3

    Swami Mazi pn khup divsanpasun echha ahe swtahach Ghar asav tumhi pathishi ahat tumchya ashirvadane lavkarach maz swapna purn houdet shree Swami samartha 🙏🙏🙏🙏

  • @ShubhamvadarVadar
    @ShubhamvadarVadar 17 วันที่ผ่านมา

    ❤❤ Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth❤❤❤❤

  • @jyotisanap3137
    @jyotisanap3137 8 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth 🙏♥️♥️♥️♥️😊

  • @surekhakhatavkar8847
    @surekhakhatavkar8847 2 หลายเดือนก่อน +4

    ताई खुप छान व्हिडिओ केला धन्यवाद ❤

  • @gayatrisawant6446
    @gayatrisawant6446 18 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏खूप छान विडिओ बनवला आहे ताई 🙏🙏

  • @AKB_96
    @AKB_96 2 วันที่ผ่านมา +1

    माझे स्वतःच घर नाही स्वामी महाराज लवकरात लवकर घर होऊ द्या

  • @kashinathbhoir7592
    @kashinathbhoir7592 19 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @PrakashJadhav-z7o
    @PrakashJadhav-z7o หลายเดือนก่อน +1

    मला पण स्वतःच घर हवे आहे खुपच छान स्वामी समर्थ नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ ❤️🌹❤️🙏🏻🙏🏻

  • @ssk9164
    @ssk9164 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤❤❤❤❤❤

  • @RupaliGarade-qd8qs
    @RupaliGarade-qd8qs หลายเดือนก่อน +4

    श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤ श्री स्वामी समर्थ ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹

  • @SangitaChape
    @SangitaChape 2 หลายเดือนก่อน +1

    क्षी स्वामी समर्थ जयजयकार🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏 🌼🌼🌼🌼🌼💐💐💐💐💐🌺🌺आशो🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🥭🥭

  • @vaibhavbudhe6724
    @vaibhavbudhe6724 หลายเดือนก่อน +3

    खरच मला पण आशा नाही विश्वास आहे कि मला नक्की माझ्या स्वप्नातील घर होईल

  • @MadhuriWaghmare-pv7ks
    @MadhuriWaghmare-pv7ks 2 หลายเดือนก่อน +7

    ताई माझ्याकडे सगळं काही आहे स्वामींची साथ पण आहे घरासाठी पैसे देखील आहे पण माझ्या नवऱ्याच्या कष्टाचं घर पाहिजे🙏🙏 श्री स्वामी समर्थ

  • @bhavanaraut9569
    @bhavanaraut9569 22 วันที่ผ่านมา +1

    श्री. स्वामी समर्थ.माझ्या भाच्याच घर लवकरात लवकर व्हावं ही मनापासून इच्छा आहे.

  • @tanujavadaje3712
    @tanujavadaje3712 4 วันที่ผ่านมา

    मला खूप विश्वास आहे🙏🙏

  • @SurajPatil-f1v
    @SurajPatil-f1v 21 วันที่ผ่านมา +1

    ताई माझी सुद्धा स्वतःचे घर होण्याची खूप इच्छा आहे श्री स्वामी समर्थ

    • @SwamiRaksha
      @SwamiRaksha  21 วันที่ผ่านมา

      Hoyel nakk

  • @dj__ritesh1292
    @dj__ritesh1292 หลายเดือนก่อน +3

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या स्वतःच्या लवकर घर होऊ दे 🙏🙏🥀🥀🕉️🕉️🕉️🪔🪔☘️☘️☘️📿📿🌺🌺🌷🌷🌿🌿🌹🌹

  • @PoojaOvahi
    @PoojaOvahi หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य हीशक्यकरतीलस्वामी स्वामी आई माझी शक्ती आहे स्वामी आई माझी कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहे धन्यवाद स्वामी आई ❤🌺🌹💐🥀👏

  • @ujwalakulkarni1174
    @ujwalakulkarni1174 2 หลายเดือนก่อน +1

    Tai , khupch sunder mahiti dilit dhanyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @DevyaniLakare-iw5by
    @DevyaniLakare-iw5by 16 วันที่ผ่านมา

    मला स्वताच घर घेच आहे पण माझे आर्थिक पैशाचे प्रॉब्लेम खूप खूप आहे कर्ज खूप खूप आहे तामुळे घर घेता खूप खूप प्रॉब्लेम येत आहे ताई 🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @PriyankaZagade-er5ss
    @PriyankaZagade-er5ss หลายเดือนก่อน +7

    मि खुप प्रयत्न करत आहे

  • @Shraddhakharabe-m6w
    @Shraddhakharabe-m6w 29 วันที่ผ่านมา +2

    हो मला पण वाटतं माझं सोताच घर होव मी भाड्या घरात राहातो श्री स्वामी समर्थ 🙏

  • @amolgaikwad6986
    @amolgaikwad6986 13 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ माला पण आमच स्वताच घर पाहेजे❤

  • @archnachoudhari9882
    @archnachoudhari9882 2 หลายเดือนก่อน +3

    ताई माझे पण घर होण्यात यश मिळेल ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो .श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

  • @KajalYande
    @KajalYande 20 วันที่ผ่านมา +1

    Shri Swami Samarth mazi pn iccha ahe maz pn swatach ghr vav Mumbai madhe.mla vishwas ahe swami mazi iccha nakki purn kartil🙏🙏🙏

  • @NayanaKoli-m6s
    @NayanaKoli-m6s 22 วันที่ผ่านมา +1

    Shree swami samarth ❤️ mla ya varshi samarth nakki swatachya gharth netil❤

  • @SaritaKale-xz6yk
    @SaritaKale-xz6yk 17 วันที่ผ่านมา

    Chan video

  • @vijayashinde8094
    @vijayashinde8094 หลายเดือนก่อน +1

    श्रीस्वामी समर्थ,🙏🙏🪷🪷🙇🙇🪔

  • @JaishreeHajgude
    @JaishreeHajgude 2 หลายเดือนก่อน +17

    ताई माझे सुद्धा घर होण्यासाठी खुप इच्छा आहे ❤

    • @SwamiRaksha
      @SwamiRaksha  2 หลายเดือนก่อน +1

      honar tai tumche pan ghar nakki

  • @NileshDhaware-e8p
    @NileshDhaware-e8p 2 หลายเดือนก่อน +1

    🌺🌺💐🌹🌼🌸🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🌸🌼🌹💐🌺🌺

  • @hemantgaikwad5629
    @hemantgaikwad5629 2 หลายเดือนก่อน +4

    माझा पण विश्वास आहे स्वामिन वर आणि नाकी माझा स्वतःच घर नकि होईल श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @KiranAvaghade-ue4jf
    @KiranAvaghade-ue4jf 2 หลายเดือนก่อน +2

    Thank you tai..mala pan majh Ghar hav ahe.. shree Swami Samarth 🙏☘️🙏

  • @RaniKunwar-d4m
    @RaniKunwar-d4m 12 วันที่ผ่านมา

    स्वामी लवकरात लवकर माझ घर होउ दे त्या तुमच मदीर होउदे 👏👏👏👏👏😟🙏🙏🙏

  • @navnathkanwade6428
    @navnathkanwade6428 27 วันที่ผ่านมา

    ❤श्री स्वामी समर्थ ❤ माज पण स्वतःच घर पाहजे ❤स्वामी तुमची कृपा ❤

  • @UjawalaGogawale
    @UjawalaGogawale 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @SuchitaMore-r8p
    @SuchitaMore-r8p หลายเดือนก่อน +5

    स्वामी माझी खुप ईच्छा आहे माज स्वतःचा छोटासा घर पाहिजे

  • @ashadhanwade2616
    @ashadhanwade2616 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌸🌸

  • @varadsawant3417
    @varadsawant3417 หลายเดือนก่อน +1

    Swami lavkarach mazh hi ek chanson gharkul ho dya hi vinati dhanyvad tai ❤❤❤❤

  • @BasavratKurle
    @BasavratKurle 9 วันที่ผ่านมา

    Sri swami samrat🎉🎉

  • @savitas931
    @savitas931 2 หลายเดือนก่อน +2

    Shree swami samarth tai❤❤❤❤

  • @gopikalal4173
    @gopikalal4173 2 หลายเดือนก่อน +2

    Shree swami Samarth 🙏🏼 Shree Gurudev Datta 🙏🏼

  • @SandhyaPowar-pl5im
    @SandhyaPowar-pl5im หลายเดือนก่อน +1

    स्वामी समर्थ माऊली आम्हाला सर्वांना हाकाच घर मिळुदेहिच तुम्हाला प्रार्थना

  • @supernature7930
    @supernature7930 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌸🙏🌸🙏🌸🙏

  • @laxmidhaye776
    @laxmidhaye776 2 หลายเดือนก่อน +2

    Srii Swami Samarth ❤❤❤

  • @jayashreemath76
    @jayashreemath76 27 วันที่ผ่านมา

    , मी हात जोडून सांगतो स्वामी समर्थ महाराज माझ पाठीश आहे t❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ashabhosale5303
    @ashabhosale5303 24 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ
    स्वामी समर्थ आशिर्वादाने माझ स्वताचे घर लवकर हाेणार आहे
    श्री स्वामी समर्थ ❤

  • @savitachandan7038
    @savitachandan7038 2 หลายเดือนก่อน +1

    ❤ श्री स्वामी समर्थ

  • @archanakitchen06
    @archanakitchen06 2 หลายเดือนก่อน +2

    Ho mazapan Ghar honar ahe shree Swami Samarth 🙏🙏

  • @ujjvalakhatake8052
    @ujjvalakhatake8052 24 วันที่ผ่านมา

    मला विश्वास आहे की स्वामींच्या आशीर्वादाने माझे नक्कीच घर होणार

  • @ujjvalakhatake8052
    @ujjvalakhatake8052 24 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @AshokJoshi-m1k
    @AshokJoshi-m1k หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ. सदगुरु स्वामी महाराज, मी, आपल्या दिव्य सुवर्ण चरणी नतमस्तक होऊन, मी, माझे स्वतः चे घर हे श्री क्षेत्र नाशिक येथे व्हावे यासाठी हा संकल्प करीत आहे. यासाठी आपला सुनियोजित वरद हस्त अणि कृपा आशीर्वादाने एक , दोन खोली, एक बीड रूम सह किचन असे असावे.

  • @PratimaKhopkar
    @PratimaKhopkar 2 หลายเดือนก่อน +1

    Mala Maza Swatacy Gar Pahijy Shri Swami samartha jay jay Swami samartha ♥️♥️🌺🌺🌼🌼❤❤🌺🌺♥️💛

  • @DivyaShewale-i2q
    @DivyaShewale-i2q 17 วันที่ผ่านมา

    Digmbra digmbra shreepad vallabh digmra shree Swami Samarth 🙏

  • @ABAjayBhande
    @ABAjayBhande หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ. माझी पण ईच्छा आहे स्वतःचे घर होण्याची स्वामीच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ द्या 🌹🌹🙏🙏

  • @ShubhangiPawar-be3ux
    @ShubhangiPawar-be3ux 2 หลายเดือนก่อน +3

    ❤ anant koti brahmand Nayak avdhutchitan rajadhiraj akkalkot nivaci shree Swami Samarth Maharaj ki Jai

  • @chhayapawar4500
    @chhayapawar4500 14 วันที่ผ่านมา

    ताई माझी‌ खूप ईच्छा आहे स्वाताच घर हवं आहे ‌श्री‌ स्वामी समर्थ

  • @sunillotake6195
    @sunillotake6195 2 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉🎉 shri swami samarth mauli 💐💐💐

  • @SachinMehta-u8l
    @SachinMehta-u8l 2 หลายเดือนก่อน +3

    जय श्री स्वामी समर्थ जय जयश्रीस्वामीसमर्थ🎉❤
    मला पण स्वता घर पाहीजे आहे

  • @sumanmalap4115
    @sumanmalap4115 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ दत्त ❤❤❤🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @anitakolhe8838
    @anitakolhe8838 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ मला एक मोठा बंगला बांधायचा आहे. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहो.ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमीच पॉझिटिव्ह विचार करेल आणि स्वामींच्या सेवेत राहील.

  • @AshwinikumbharAshwini
    @AshwinikumbharAshwini 21 วันที่ผ่านมา

    Swami aai mala pan maz ghar de 🙏🌹🙏

  • @SangitaChape
    @SangitaChape 2 หลายเดือนก่อน +3

    माझे स्वताचे घर. हे व्हावे माझे खूप खूप आभारी आहे आणि मी प्रयत्न खूप करते आहे❤❤❤🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺🌼🌼🌼🌼🌼🥭🥭

  • @vlogbykomalnagne
    @vlogbykomalnagne 2 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami samrth 🙏🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏

  • @MohitTabla319
    @MohitTabla319 26 วันที่ผ่านมา

    माझा स्वामी वर एवढा विश्वास आहे की मला न मागता स्वामीला मला घर देतील,, श्री स्वामी समर्थ

  • @himmatsingtomar7602
    @himmatsingtomar7602 23 วันที่ผ่านมา

    Tai majha pn vishvas ahe ak na ak divs svaminchya krupene majh pn swtach ghr hoil🙏🙏🙏🙏

  • @poojapatil-e8p
    @poojapatil-e8p 2 หลายเดือนก่อน +1

    Shri Swami samartha

  • @SwatiMohalkar-u8l
    @SwatiMohalkar-u8l 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @ChetanJannu-l6g
    @ChetanJannu-l6g 2 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @PoojaSakpal-f9z
    @PoojaSakpal-f9z 2 หลายเดือนก่อน +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @kavitachavhan637
      @kavitachavhan637 2 หลายเดือนก่อน

      Shree Swami samarth majhe pn ghar jarur honar Swami cya krupene 🙏🙏🌹

  • @vaidehijadhav8612
    @vaidehijadhav8612 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🏻🌹🌹🙏🏻
    Mala hi vatate ki mazhe pan Ghar Asave

  • @RitikaAamre
    @RitikaAamre หลายเดือนก่อน +1

    Shri swami Samarth. Mazai pan echha ache.swami detil.

  • @RamakantSurvase-f8j
    @RamakantSurvase-f8j 28 วันที่ผ่านมา

    Shree swami samarth jay jay swa mi samarth ❤❤🌺🌹🌼🌸🌷🥀❤️💖💗🤎👃🏽👃🙏 mala ghar swatach nahi mi bhadyane rahato hi majhi ichya purn hou daya .🙏👃👃🏽

  • @SunitaSutar-pi6xb
    @SunitaSutar-pi6xb 2 หลายเดือนก่อน +2

    ताई माझी पण इच्छा आहे स्वतच्या घर होईल श्री स्वामी समर्थ🙏🌹🙏

  • @sarikakachole5668
    @sarikakachole5668 หลายเดือนก่อน

    माझा विश्वास आहे. स्वामी माऊलींवर 🙏🙏🙏

  • @SayaliBharekar
    @SayaliBharekar หลายเดือนก่อน

    महाराज माझी पण खूप इच्छा आहे स्वतःच घर ह्वाव म्हणून मी त्या साठी तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो🙏🌺

  • @deeptinaik7146
    @deeptinaik7146 19 วันที่ผ่านมา

    Tai majey sudha ghar honya Sathi etcha ahey❤❤

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar6010 2 หลายเดือนก่อน +1

    Ho Tai self home. Shree Swami Samarth 🙏

  • @karankiller9754
    @karankiller9754 15 วันที่ผ่านมา

    माझा मला स्वामींवर विश्वास आहे मला एक दिवस माझे स्वतःचे घर हे वन रूम किचन आहे कलीना मध्ये आहे

  • @vijaywadatkar9621
    @vijaywadatkar9621 หลายเดือนก่อน

    ताई माझा माझ्या स्वामी वरती विश्वास आहे.माझ पण स्वत:च घर पण होईल आणि माझ्या मुलाचा प्रॉब्लेम सुधा स्वाल होईल.ओम कृष्णाय नम: ओम अधिष्ठानाय नम: धन्यवाद ताई. 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹

    • @SwamiRaksha
      @SwamiRaksha  หลายเดือนก่อน

      Honarcha tai

  • @nitapawar3049
    @nitapawar3049 หลายเดือนก่อน

    Shree Swami Samrth jai jai Swami Samrth Shree Swami Samrth jai jai Swami Samrth Shree Swami Samrth jai jai Swami Samrth Shree Swami Samrth jai jai Swami Samrth Shree Swami Samrth jai jai Swami Samrth Shree Swami Samrth jai jai Swami Samrth 🙏🙏🙏🙏🙏❤

  • @vaishaliwankhade3969
    @vaishaliwankhade3969 19 วันที่ผ่านมา

    Swami maili maze swathache ghar 2025 madhe honyasathi mala ashirvad dya krupa kara .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @MinaxiShinde
    @MinaxiShinde 2 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ

  • @csppoint9081
    @csppoint9081 2 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami samartha tai

  • @kiransakhalkar7242
    @kiransakhalkar7242 2 หลายเดือนก่อน +1

    Shree swami samarth 🙏

  • @vaishaliwankhade3969
    @vaishaliwankhade3969 หลายเดือนก่อน

    Maza swamin var Purn vishvas ahe ki tyanchya ashirvadane maze swtahache ek sundar chan mothe ghar nakki hoil. Shree swami samarth 🙏🙏

  • @UrmilaTalavnkar
    @UrmilaTalavnkar 2 หลายเดือนก่อน +1

    माझा पूर्ण विश्वास आहे माझ स्वतःच घर घेणार श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @Vrushsli-o7h
    @Vrushsli-o7h 12 วันที่ผ่านมา

    श्रीस्वामी समर्थ मी भाडयचा घरात आहेआम्हाच स्वाताचे घर होऊ दया

  • @sujatabansode9336
    @sujatabansode9336 หลายเดือนก่อน

    Mala pan swatch ghar banwayech she khub preyetn kart ahe swami ch krupe lagade 🙏🙏🌹🌹