अंड्याचे पौष्टिक आप्पे आणि प्रतीकचे चायनीज🍜 Easy Egg Appe, Chicken Noodles , Chicken Manchurian 😋

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • My 2nd & 3rd Channels :
    Being Ranjita TH-cam Channel Link: www.youtube.co....
    Ovee & Mumma TH-cam Channel Link: www.youtube.co....
    ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा
    Pratik Viral Video Link:
    • Hahaha😂😂😂 #youtube #sh...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    Pratik Kalyani Wedding Part 1
    हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
    • लो चली मैं अपनी देवर क...
    Ranjita Birthday Celebration
    PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
    • रंजिताचा अविस्मरणीय वा...
    PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
    • प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
    PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
    • नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
    My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    Latest Videos:
    पालघर ला येऊन आईंना दिलं Surprise ❤️
    • पालघर ला येऊन आईंना दि...
    माझ्या माहेरची होम टूर😍
    • माझ्या माहेरची होम टूर...
    आईचं छोटसं बाळ👼 आईंच्या सोप्या रेसिपी😊
    • आईचं छोटसं बाळ👼 आईंच्य...
    ओवीचा हेअर कट आणि हेअर वॉश👧
    • ओवीचा हेअर कट आणि हेअर...
    एक संध्याकाळ मुलांसोबत समुद्रावर😍
    • एक संध्याकाळ मुलांसोबत...
    ओवीची शाळा चालू झाली हो😃 Exercise in Garden😍
    • ओवीची शाळा चालू झाली ह...
    रश्मीच्या घरी मँगलोरी जेवण जेवायला😋
    • रश्मीच्या घरी मँगलोरी ...
    ओवी चालली आजी आजोबांकडे😊
    • ओवी चालली आजी आजोबांकड...
    काकांचा 60 वा बर्थडे🎂
    • काकांचा 60 वा बर्थडे🎂 ...
    पार्टी अभी बाकी है😃 Non Veg Party at Home😋
    • पार्टी अभी बाकी है😃 No...
    आईंच्या बर्थडेची धमाल😊
    • आईंच्या बर्थडेची धमाल😊...
    आईंच्या बर्थडेची तयारी❤️
    • आईंच्या बर्थडेची तयारी...
    खाडीची कोलंबी व मिठातला आंब्याचा रस्सा😋
    • आमच्या गमतीशीर आठवणी😂 ...
    आम्ही येतोय Live❤️ नाचणीचे पोळे आणि बटाटा भाजी😊
    • आम्ही येतोय Live❤️ नाच...
    प्रतिकच्या बर्थडेची धमाल 😂 200k Special Video
    • प्रतिकच्या बर्थडेची धम...
    प्रतिकच्या बर्थडे ची तयारी🎂
    • प्रतिकच्या बर्थडे ची त...
    रोहनने घेतला आमचा इंटरव्ह्यू😍
    • रोहनने घेतला आमचा इंटर...
    लॉकडाऊन मधले घरगुती ब्युटीपार्लर😍
    • लॉकडाऊन मधले घरगुती ब्...
    एक दिवस कल्याणीचा😍
    • एक दिवस कल्याणीचा😍 Exp...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #Egg_Appe #Chicken_Noodles #Chicken_Manchurian #Chicken_Shezwan #Chowmin_Recipe #Easy_Chinese #अंड्याचे_अप्पे #चिकन_नूडल्स #चिकन_मंचुरीयन #चिकन_चायनीज #Chinese_Recipe
    #CrazyFoodyRanjita
    #Ranjita_Village
    #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

ความคิดเห็น • 872

  • @sujatatawre4341
    @sujatatawre4341 3 ปีที่แล้ว +39

    जय सद्गुरू...🙏 रंजिता ताई पहिले तर मला तुला हे सांगायचं आहे कि माझी यु ट्यूब ची ही पहिलीच कॉमेंट ती ही तुझ्याच व्हिडीओ ला... आठवतंय का तुला तुझी एक वेडी फॅन तुला मुंबई चा मार्केट ला भेटली होती ती मीच...😊 खरंच ताई तु ज्या आपुलकीने माझ्याशी इतकं बोललीस खूप बरं वाटलं होतं.. जशी तू कॅमेरा समोर असतेस तशीच तु प्रत्येक्षात पण खूप सुंदर आणि गोड आहेस...माणुसकी तर तुझ्या मध्ये भरभरून आहे ग ताई..👌
    मी तुझी खुप जुनी subscriber आहे.. जेंव्हा तु हॉटेल चे व्हिडीओ करत होती काही आदिवासी पाड्यामध्ये जाऊन तु त्यांना खुप सपोर्ट करत होतीस..
    त्यांचा आनंदामध्ये तु तुझं आनंद मानत होती..
    हे बघुन मनाला खूप समाधान मिळत होत..👌
    मी रोहन दादा ना बघितलं होत जुन्या काही व्हिडीओ मध्ये ...
    रोहन दादा आता आम्हाला रोज येणाऱ्या प्रत्येक व्हिडीओ मध्ये रोजच रंजिता ताई सोबत बघायला नक्कीच आवडेल..
    प्रतीक दादा माझा भाऊ पण तुझासारखाच आहे नॉन व्हेज लवर...🤗
    कल्याणी ताई तु तर खुप गोड आहेस.. अगदी तुझ्या आई बाबांनसारखी....🙏
    ओवी च बोलणं हसणं अगदी सगळंच खुप आवडतं... 😘😘
    आई तुमच्या बद्दल काय बोलु तुम्ही तर साक्षांत अन्नपूर्णा आहात...🙏अशी आई सासु मिळणं नशीबच आहे..
    तुमचं कुटुंब खुप छान आणि प्रेमळ आहे... आणि आम्ही पण या कुटुंबातील एक भाग आहोत... खुप छान वाटतंय ताई...😊
    तुम्हा सगळ्यांना भेटायची खुप इच्छा आहे... आणि हो ताई तुझ्या सोबत काढलेला सेल्फी मी खुप जपुन ठेवलंय...❤️
    पहिलीच कॉमेंट आहे ताई काही चुकलं असेल तर समजून घे... तस तु घेशीलच म्हणा...
    सद्गुरू कृपेने तुझी प्रगती अशीच होत राहो...
    नेहमी अशीच खुश राहा कारण तुला बघुन आम्ही पण खुश राहतो...☺️
    तुम्हां सगळ्यांना खुप सारं प्रेम..
    ❤️
    आई ला नमस्कार 🙏
    ओवी ला 😘😘😘😘

    • @vaishaliambhire9244
      @vaishaliambhire9244 3 ปีที่แล้ว +3

      Nice😊😊

    • @priyankagaikwad7322
      @priyankagaikwad7322 3 ปีที่แล้ว +2

      Hi sujata tu tr crazy foody vr अख्खा निबंध लिहिलास 😂 असो वाचायला छान वाटले. I am also crazy food subscriber❤️

    • @preetisurve6406
      @preetisurve6406 3 ปีที่แล้ว +1

      Nice comment

    • @shubhangisalian2388
      @shubhangisalian2388 3 ปีที่แล้ว +1

      फॅन झाली आहे तिचे विडिओ बघितले मन प्रसन्न होत

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +5

      So Sweet Of You Dear❤️ तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळेच मी इथवर पोहोचू शकली😊 Thank You So Much😘

  • @mayuribhandare4312
    @mayuribhandare4312 3 ปีที่แล้ว

    वा प्रतीक दादा तुझी रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटलं. इतकी इच्छा झाली ना खायची😋 ओवी बाळ तर काय हुशारच आहे.

  • @vedashreepatil3060
    @vedashreepatil3060 3 ปีที่แล้ว

    Kharach yaar aapli ovi kharach khup god aahe kasli expression dete khatarnak

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 ปีที่แล้ว

    खुपचं छान प्रतिक रेसिपी दाखवता 😢😢❤I like it शंभर पैकी एकशे एक टक्के. 👌👍🐓🐔 पुढच्या वेळी 🦀🦐🐟 ह्यांची रेसिपी दाखवायची तुमच्या साठी हे एक चॅलेंज.

  • @manishaprabhune5646
    @manishaprabhune5646 3 ปีที่แล้ว

    खूप छान शिकवता रोहन दादा ओवीला प्रत्येक गोष्टीचा नॉलेज देता खरंच जगिक नॉलेज छोट्या लेकरांना असायला हवेGod Bless U ovi ani tai aape khup chan ahe

  • @surekhagajphode5018
    @surekhagajphode5018 3 ปีที่แล้ว

    Mast recipi pratikchi👌👌

  • @cherry...9416
    @cherry...9416 3 ปีที่แล้ว +2

    Good morning 🌞 Patil family ............... Jay sadguru 🙏🙏.......... Pratik kaka mast aahe repice ............. Pratik kaka 1 no repice 🥰😋 ........... Miss kar to kalyani kaki ...........
    Stay home stay safe ❤️
    ALWAYS keep smiling ❣️

  • @jyotikamble7692
    @jyotikamble7692 3 ปีที่แล้ว

    रणजित तुझे अंड्याचे आप्पे खूपच छान आहेत मी स्वतः नॉन वेग खात नाही पण तुझ्या रेसेपी मी माझ्या मुलीकरत बनवते. प्रतीक तुझी रेसिपी एकदम झकास. खरंच प्रतीक एखादी veg रेसिपी बनव

  • @pranjalkulye3113
    @pranjalkulye3113 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast recipe taei he aapeche bhande nonstick ahe ki bidach and kont chagle sanga

  • @jaygole5073
    @jaygole5073 3 ปีที่แล้ว +1

    Appe khup chhan and Ptatik ni kelile chinese A 1😋👌

  • @shravaniharmale1445
    @shravaniharmale1445 3 ปีที่แล้ว +1

    तुमची family खूप सुंदर आहेत. आम्हाला प्रतिक खुप आवडतो. खुप छान आहे.

  • @shamtarkar1268
    @shamtarkar1268 3 ปีที่แล้ว +2

    चायनीस खूप छान, 👌👌👌👌

  • @shwetamhatre8670
    @shwetamhatre8670 3 ปีที่แล้ว +1

    Aaj chya donhi recipe Pratik ne dhakvlya ek nooo..ekdam fantastic..tondat pani aale..very nice.. restaurant ughadayla harkat nahi..keep it up Pratik

  • @sonalimane2364
    @sonalimane2364 3 ปีที่แล้ว

    Wow mst banvle breakfast 👌👍

  • @aditipatil4140
    @aditipatil4140 3 ปีที่แล้ว +1

    Thanks ranjita ,तुझ्या विडिओ मधून आम्हाला नवनवीन पदार्थ शिकायला मिळतात आणि मी त्या बनवण्याचा प्रयत्न करते .

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 3 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरू तुम्हा सगळ्यांना कशे आहात तुम्ही सगळे मजेत ना आम्ही पण मजेत आहोत ररांजिता तू बनविलेला अंड्याचे appe chi receipy khupch avdli amhi karun बघणार आणि प्रतीक नी बनविलेला chines dish chicken शेजवान नूडल्स आणि चिकन Manchurian फारच आवडला तोंडाला पाणी सुटलं माझ्या हा हा हा हा हा शेफ आहे प्रतीक मस्त अशेच छान छान व्हिडिओज आम्हाला दाखवा आम्हाला खूपच आवडतो तुमचे व्हिडिओ बघायला मला रात्रीच वेळ मिळतो व्हिडिओ बघायला सकाळी नाही जमत म्हणून मी तुम्हाला gdnt mhante bye bye and always keep smiling

  • @shitalk669
    @shitalk669 3 ปีที่แล้ว +1

    Pratik chan chan dish banvtat.....

  • @jaiebhosle7678
    @jaiebhosle7678 3 ปีที่แล้ว

    आज बॅकग्राऊंड म्युझिक मस्तं आहे,आप्पे खूपच छान..🤗❣️👍😍❤️न्यूडल्स पण खूपच भारी..👍💖🤗🙋

  • @pinkyparmar7815
    @pinkyparmar7815 3 ปีที่แล้ว +3

    Ovee is so cute god bless you and your family

  • @vidyadongare6221
    @vidyadongare6221 3 ปีที่แล้ว

    Tai tumchi pn recipe khup Chan Hoti Navin kahitri shikayla bhetl ...andyache appe khup mst ...ani pratik dada ni pn khup Chan recipe dakhvli😍😍🥰🥰❣️👍😊

  • @dipalikulathe2260
    @dipalikulathe2260 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे रेसिपी

  • @shilpagaikwad498
    @shilpagaikwad498 3 ปีที่แล้ว +1

    Chicken manturian used to call in hotel chicken chilly both receipee nice and appe also too nice .

  • @poojakawale539
    @poojakawale539 3 ปีที่แล้ว

    खुप टेस्टी मस्त बनवले चायनीज यम्मी 👌👌👌👌👍👍👍

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 3 ปีที่แล้ว

    प्रतीक एक दिवस व्हेज मध्ये चायनीज चे प्रकार दाखवा मी व्हेजिटेरियन आहे तरी पण तुमचे व्हिडिओ बघते मला खूप आवडतात
    अंड्याचे आप्पे खूप छान मस्त

  • @shilpadahibavkar3500
    @shilpadahibavkar3500 3 ปีที่แล้ว +1

    Sagalya ch Recipe mast.. 👍 Pratik must open his own restaurant 🍜🍗

  • @yashashreesawant3590
    @yashashreesawant3590 3 ปีที่แล้ว +8

    Mast vlog tai pratik is good chef god bless you

  • @kundaandrade6537
    @kundaandrade6537 3 ปีที่แล้ว +6

    All recipes r so temeting n delicious..good job ranjita n prathik..

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 3 ปีที่แล้ว

    रंजीता आप्पे एक नंबर आणि प्रतीकची रेसिपी एकदम भारी अफलातून प्रत्येक रेसिपी त्याची छानच असते बाळ खूप खूप नटखट व्हीडीओ नेहमीप्रमाणे मस्तच

  • @sumanpatil2864
    @sumanpatil2864 2 ปีที่แล้ว

    Do you use same vessels for veg and non veg.

  • @Rashi_karande_1526
    @Rashi_karande_1526 3 ปีที่แล้ว +3

    👍👍

  • @bhagwatadhapure8047
    @bhagwatadhapure8047 3 ปีที่แล้ว +1

    Nice recipe

  • @deepti7397
    @deepti7397 3 ปีที่แล้ว

    Egg appe mast aahet... bread crumbs ghalene jaruri aahe ka

  • @rupalilabde6075
    @rupalilabde6075 3 ปีที่แล้ว +1

    Best video banwla aaj Tumi....wow dada mi nakki try Karen...tondala Pani sutal

  • @priyankabhosale6498
    @priyankabhosale6498 3 ปีที่แล้ว

    Noodles tar ekdum bhari👍noodles mix karatana 2 chamche vapar chan mix hote lagech

  • @prasadgharat2950
    @prasadgharat2950 3 ปีที่แล้ว +1

    Good morning😘😍🥰❤👌👍

  • @bhairavithakurmali453
    @bhairavithakurmali453 3 ปีที่แล้ว

    Wow noodles ani chicken manchurian ekdam bhaari jabardast...ekdam tempting disat hota sagla...andyache aape tar bhannat....👌👍

  • @rajkumarborphale9561
    @rajkumarborphale9561 3 ปีที่แล้ว +2

    Ovee wow 😊😀

  • @sangitakendre1581
    @sangitakendre1581 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @TheMovingMirror
    @TheMovingMirror 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी, प्रतिक 👌👍
    खूप सोप्या पध्दतीने रेसिपी दाखवतोस, मीही आता बनवेन👍
    रंजिताच्या तर सर्वच रेसिपी,बोलणं खूपच छान असते.👌👌

  • @priyagupta-2484
    @priyagupta-2484 3 ปีที่แล้ว

    एकदम झकास बनवली चायनीज प्रतीक दादा

  • @namratajadhav2257
    @namratajadhav2257 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान प्रतीक ❤️👍👍

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 3 ปีที่แล้ว +1

    1 appe chi Ani chinge recipe kharch khup chan

  • @sunitagaikar4631
    @sunitagaikar4631 3 ปีที่แล้ว +3

    Mla pn khup aavdte shopping Tai 😍😍😍

  • @maheshsherkar8279
    @maheshsherkar8279 3 ปีที่แล้ว +1

    Khup mst ranjita tai. Khup chan tumhi panir chi recepi dakhwa.

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 ปีที่แล้ว

    ओवी, रंजीता, रोहन,प्रतिक,आई.... शुभ सकाळ 🙏🙏
    खूप छान ओवीला पाहिले की सकाळ मस्त
    मजेशीर होते, तूम्ही सर्व खूप छान आहात.
    प्रतीक चायनीज पदार्थ खुप छान बनवितो, खूप चांगल्या पद्धतीने यांच यात करीअर होऊ शकत
    कल्याणी आहेतं मदतीला 👍
    मी अंड्याचे आप्पे रंजीता सारखे बनविणार
    खूप आवडले . कल्याणी कधी येणार.👌👌

  • @sanskarmagar8091
    @sanskarmagar8091 3 ปีที่แล้ว +1

    Tumhi sagle kharach khupch chaan aahat samhala tumchi family khup khup aavdte pratik Dada please sang na tu kuthun shikla evdha chan Chan banvayla aani waiting for ur paneer chilli 😋😋😋

  • @Priyanka.Jadhav-DJ00
    @Priyanka.Jadhav-DJ00 3 ปีที่แล้ว

    अंडयाचे आपे interesting नक्की करुण बगते. आणि प्रतिक दादाची recipeतर एकदम भारी 🙏🙏🙏

  • @sakshibeluse5172
    @sakshibeluse5172 3 ปีที่แล้ว +1

    11:38 noodles kuthle ghetle ??
    Plz reply

  • @vishalchaudhari339
    @vishalchaudhari339 3 ปีที่แล้ว +2

    आयुष्यात दोन व्यक्तींना कधीच विसरु नका. पहिले
    जे तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या वर रागवतात
    आणि, दुसरे ते जे तुम्ही किती रागवल्यानंतर ही
    तुम्हाला सोडून जात नाहीत..!
    शुभ दुपार

  • @shivangijoshi6075
    @shivangijoshi6075 3 ปีที่แล้ว

    प्रतिक चे दोन्ही चायनीज पदार्थ एकदम सही
    आप्पे पण छानच वाटले

  • @shubhangipatankar2170
    @shubhangipatankar2170 3 ปีที่แล้ว +1

    प्रतिक खूपच छान आहे रेसिपी तूझी
    रंजीता तुझे अंडयाचे आपे सुपर रेसिपी
    प्रतिक तु खरच शेप आहेस का?
    रंजीता परवा विडीओ मध्ये तु नव्हती
    घर खाली खाली वाटत होते
    आणी त्यात विडीओ मध्ये प्रतिक ने थोडी माती
    खाली होती आईला काही बोलला होता
    असो तरीही प्रतिक छान आहे मस्तीखोर आहे
    आणिक मुख्य म्हणजे चांगला शेप आहे

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 3 ปีที่แล้ว

    रंजीता ची व प्रतिक ची रेसिपी खूप छान होती खूप आवडली मिळवण्याचा व्हिडिओ खूप छान होता ऑगी ची गंमत पण खूप आवडली ऑगी खूपच हुशार आहे एखादी गोष्ट सांगितले त्याचे छान लक्षात राहते असाच एन्जॉय करा आनंदात राहा एकत्र एकत्र मजा करा कल्याणी नाही पण थोडा कमी वाटते एन्जॉय

  • @pratikpatil2050
    @pratikpatil2050 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त चायनीज बनवले प्रतीक 👍 आणि ranjita ताई आप्पे मस्त खूप👍

  • @dipti2748
    @dipti2748 3 ปีที่แล้ว +3

    Oveee goluuu cute bacchi 😍

  • @akshadapallewar2206
    @akshadapallewar2206 3 ปีที่แล้ว +2

    Ho mla pn khup avdte shopping karayla lavkar banva video vat baghto amhi videonchi

  • @samarthshewale9307
    @samarthshewale9307 3 ปีที่แล้ว +1

    Tai thank you egg Aappa sathi. Mi Nkki try krnar. Suvarna Shewale.

  • @PARIRAJKITCHENMARATHI.
    @PARIRAJKITCHENMARATHI. 3 ปีที่แล้ว

    Khup mast aappe Ranjitha....Ani noodles pn khup mast....nakki try karnar👍👍👍

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 3 ปีที่แล้ว

    प्रतिक छान रेसिपी आहे तू बनवलेली

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan sunder banvale pratik ne

  • @ketakithakur3403
    @ketakithakur3403 3 ปีที่แล้ว +1

    आजच्या सगळ्या डिश एकच नंबर😋😋👌👌😋😋👌👌👍👍
    अंडा appe, चिकन मंचुरिन, चिकन schezwan राइस.😋😋👌👌..
    वा😍😍😍
    क्या बात👍
    क्या बात👍👍
    क्या बात👍👍👍😋.
    आणि रोहन दादा ने प्रतीक ला veg चेलेंज दिले आहे. माझी reaction पण same joney liver सारखीच होती..😆😆😆😆😂😂😂

  • @pranalisawant9290
    @pranalisawant9290 3 ปีที่แล้ว +2

    Pratik dada khupach amazing aamhala kadhi khau. Ghalnar

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 3 ปีที่แล้ว +1

    रंजिता अग तुला खरंच मानल ग किती छान परिवार आहे शब्द नाहीत कौतुकासाठी खूपच छान,रंजिता तुझ्या सारख जगता आल पाहिजे. तुला काही कळत नकळत कधी मन दुःखावत असेल कधीतरी राग येत असेल,आईबाबा नसल्याचं एवढे मोठे दुःख सोबत घेऊनही किती आनंदी प्रसन्न मुद्रा असते.मला तर तुझा व्हिडिओ इतका आवडतो मी दोन तीन वेळा बघते, कधी व्हिडिओ आला नाही का बेचैन होते.
    एक विचारू तुझे आई बाबा तुझ्या लहानपणी गेले का आणि म्हणून जबाबदारी ची जाणीव झाली.
    चुकीला माफी असावी.
    क्षमस्व.....

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +1

      माझे बाबा मी 2005 साली आणि आई 2019 साली वारली. माझे माहेर म्हणजे माझ्या मावशीचे घर😊 तुमच्या कौतुकाने खरचं मन भरून आलं🙏

    • @mayaganvir1369
      @mayaganvir1369 3 ปีที่แล้ว

      tumchi mulagi god aahe.

  • @supriyabhosale8597
    @supriyabhosale8597 3 ปีที่แล้ว +2

    Kalyani & Aai khop chan aahi 👌

  • @gayatrishinde1049
    @gayatrishinde1049 3 ปีที่แล้ว +1

    ovi khup sweet aahe mazya mulila (divyala) tumche video khup aawadtat ....aani aajachi recipe khup mast hoti

  • @shilparane9983
    @shilparane9983 3 ปีที่แล้ว +1

    शुभ सकाळ ताई आणि ओवी ❤️💞💞
    ताई आप्पेची रेसिपी खूप छान होती. नक्की करून बघणार मी. प्रतीक दादा ने पण मस्त चिकन नुडल्स आणि चिकन चीली बनवली.प्रतीक दादा खरच तू खूप छान छान रेसिपी दाखवतो👌👌दादा रोहन दादाने तुला शुक्रवारी आणि रवीवारी व्हेज रेसिपी बनवायला सांगितली .तुझा चेहरा बघण्यासारखा झालेला😀.
    आज क्यूट ओविने लहान मुलांसाठी छान पाणी पिण्याच महत्त्व सांगितल.आणि रोहन दादा आणि ताई तूम्ही खरच ओवीला छान संस्कार दिलेत खूप गोड बाळ आहे ओवी.असच ओवी लहान मुलांसाठी टिप्स देत जा.आजचा vlog खुप छान होता..कल्याणी ताई आता लवकर ये.💞💞

  • @raginisawant2882
    @raginisawant2882 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार ताई,तुमचा व्हिडीओ खुप छान होता.आज अंड्याच्या आप्प्यांसाठी जे आप्पे पात्र वापरलात ते कुठून घेतलात?

  • @kalpeshtalkar3783
    @kalpeshtalkar3783 3 ปีที่แล้ว

    प्रतीक खूप छान बनवले आहे

  • @sonalidreamsgirl7419
    @sonalidreamsgirl7419 3 ปีที่แล้ว +2

    Wow 😊

  • @rupali.jadhav1220
    @rupali.jadhav1220 3 ปีที่แล้ว +1

    So nice video you hat make 😍😘😍💗

  • @pavanimohare2578
    @pavanimohare2578 3 ปีที่แล้ว +9

    Miss u Kalyani tai❤😢...lavkar ye na tai😊

  • @FLYfood269
    @FLYfood269 3 ปีที่แล้ว

    mala Pratik che recipe khupp aavdli mast👍 ekdum easy way madhe hota thank you Pratik dada 😉❤️ .

  • @priyankapatil-xu4sh
    @priyankapatil-xu4sh 3 ปีที่แล้ว

    Bread crumbs nasel ye mg ky options

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 3 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी अप्पा

  • @rajkumarborphale9561
    @rajkumarborphale9561 3 ปีที่แล้ว +2

    Mia tumcha kadun methi che vade shicayche aahe

  • @FSIFRutujaKokane
    @FSIFRutujaKokane 3 ปีที่แล้ว

    Khupach chhan recipe a nakki try karel

  • @amaravachare9058
    @amaravachare9058 3 ปีที่แล้ว

    Chhan idea vegitebal ghalun banvayche

  • @kanchanpatil7995
    @kanchanpatil7995 3 ปีที่แล้ว +1

    Mast 😋😋

  • @DilipPatil-rc3ym
    @DilipPatil-rc3ym 3 ปีที่แล้ว +1

    So cute wow family,tae😉😉👌👌voee😍so, so, so, cute😉so, so, so, fun to all

  • @kalpanabagul355
    @kalpanabagul355 3 ปีที่แล้ว +1

    Eggs appear very nice pratik chi recipe tar bhannat aste ani oovi tar kay expression queen ahe oovi ne dile message chan hota pani paycha .

  • @aparnanaik4932
    @aparnanaik4932 ปีที่แล้ว

    Khup chan recipe 😘👍👌

  • @latadhuri6313
    @latadhuri6313 3 ปีที่แล้ว +1

    Lovely Chinese party

  • @harshadajadhav3160
    @harshadajadhav3160 3 ปีที่แล้ว +23

    प्रतिक दा खर खर सांग तुझं हाँटेल कुठे आहे आम्हाला यायच आहे.

    • @sara3377sara
      @sara3377sara 3 ปีที่แล้ว +2

      Yes
      Pratik dada please tell where is your hotel

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 ปีที่แล้ว +6

      प्रतीक finance मध्ये आहे😊

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 3 ปีที่แล้ว

    वेगवान चिकन नुडल्स चिकन मनचुरनस आपटे मस्त रेसिपी लयभारी आमच्या तोंडाला पाणी सुटले खूप छान

  • @kunal_more3646
    @kunal_more3646 3 ปีที่แล้ว +1

    सकाळ सकाळ शुभ सकाळ

  • @ashwinibade5741
    @ashwinibade5741 3 ปีที่แล้ว +1

    Andyache appe khupch Chan zhalay ani Chinese pn

  • @nileshsolanke7228
    @nileshsolanke7228 3 ปีที่แล้ว +2

    👌👌😍🤩

  • @Supriyamali9122
    @Supriyamali9122 3 ปีที่แล้ว

    खूप छान
    मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
    जयसद्गुरु ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 3 ปีที่แล้ว +1

    Mastttt video 👍👍👍😋😋😋😋

  • @sangitamargam6144
    @sangitamargam6144 3 ปีที่แล้ว +1

    Pratik dada ekch no. Zal recipe s... Mam tumi kelela appe pn must hote aaj me bhanvnr ahe..... Thank u yevd chan recipes dhakvlya baddl ani kalyani di aale ki purn family hohil . Tuma sglyana bgun chan wat ani divs changl jat mam

  • @santoshpawarhhumeknowwheny1981
    @santoshpawarhhumeknowwheny1981 3 ปีที่แล้ว +1

    Good morning

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 3 ปีที่แล้ว +1

    Hii aai la bagun chhen vatel take care

  • @aparnamanjrekar6907
    @aparnamanjrekar6907 3 ปีที่แล้ว +2

    रंजिता..आप्प्यांची रेसिपी एकदम नाविन्यपूर्ण आहे आणि प्रतीक तर शेफच आहे..त्याची रेसिपी पण एक नंबर 👍 व्हिडीओ मस्त ! ☺️

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 3 ปีที่แล้ว

    चिकन पकोडा ,चिकन मन्चुरीयन आणि नुडल्स झकास...झालेत😋😋😋😋😋

  • @swatimudhole6448
    @swatimudhole6448 3 ปีที่แล้ว +1

    Paav bhaji chi recipe dakhava

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 3 ปีที่แล้ว +1

    जय सद्गुरु ......... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhangishinde2268
    @shubhangishinde2268 3 ปีที่แล้ว +1

    Pratik chan banavles Chinese che padharth 👌

  • @supriyapawar6810
    @supriyapawar6810 3 ปีที่แล้ว

    Khup tempting 😋 Pratik chaan receipe ani egg appe osmam Ranjita
    Thanks for sharing👌👌👌

  • @somnathgandule9406
    @somnathgandule9406 3 ปีที่แล้ว +1

    ओवी च तिच्या बाबांन वर खूप प्रेम आहे...😍
    ताई चिकन लॉलीपॉप दाखवना मला पण खूप आवडतं

  • @Vishwajeetkamble604
    @Vishwajeetkamble604 3 ปีที่แล้ว

    I love chicken lolipop
    Aamhi ghari khup banvto
    Chicken lolipop

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान video. 👌🏻👌🏻