आपण कथा फार छान सांगता. आपले न, ळआणि ण हे उच्चार स्पष्ट व शुद्ध आहेत. त्यामुळे कथा ऐकताना छान वाटते. कृपया रत्नाकर मतकरी आणि व. पू. काळे यांच्या कथा पण सांगा.
Good reading as always. But please take care of the background noise of the mic touching and/or hitting somewhere. This has been observed in few past videos also. Pls tc and good luck.
पोलीस अधिकाऱ्याचाही अतिशहाणपणा. माहिती कुठून मिळाली हे कशाला विचारायला हवे? काम करायचे नसते त्यामुळेच असले प्रश्न विचारतात. आणि किर्तन्यांसारखे कचखाऊ मागे हटतात.
आपण कथा फार छान सांगता. आपले न, ळआणि ण हे उच्चार स्पष्ट व शुद्ध आहेत. त्यामुळे कथा ऐकताना छान वाटते. कृपया रत्नाकर मतकरी आणि व. पू. काळे यांच्या कथा पण सांगा.
धन्यवाद उर्मिला मॅडम ...!!
मतकरी आणि व पू यांच्या कथा वाचनाची परवानगी मिळत नाही..!!
परवानगी मला मिळाली तर नक्की वाचीन मी दोघांच्या कथा..!!
🙏🙏😊🙏🙏
खूप छान कथा आणी वाचन
धन्यवाद
Kharach khupach hridaysparshi katha
सीमा ताई...आभार
Far sundar katha.
🙏🙏🙏
दळवींच्या कथा खूप हृदय स्पर्शी असतात. आणि सादरीकरण परफेक्ट असल्या मुळे कथा ऐकताना मनाला स्पर्शून जाते 🙏👍
दळवी ... सिध्दहस्त लेखक ... प्रचंड अस्वस्थ करणारं लिखाण ..!!
🙏🙏😊😊🙏🙏
Khup chhan 🥦🥦♥️🥦🥦
धन्यवाद ..!!
🙏🙏😊🙏🙏
वाह काय जबरदस्त कथा आहे
धन्यवाद प्रसादजी ... सुप्रभात ..!!
🙏🙏😊🙏🙏
Uttam katha ani kathan ...👌👌👌
धन्यवाद दळवी ..!!
🙏🙏😊🙏🙏
खुपचं सुंदर.👍🏻
धन्यवाद .. सुप्रभात यशोदीप ..!!
🙏🙏😊🙏🙏
@@deepakrege सुप्रभात.
❤
🙏
Good night sir 😴
सुप्रभात मित्रहो ..!!
🙏🙏😊🙏🙏
व्यथित करणारी कथा होती.
कधी कधी अस वाटत की या फक्त कथाच आहेत की सत्य घटना.
खरय ssk77...
डोळ्यात पाणी येतं , अशा कथा वाचताना ..!!
🙏🙏😊🙏🙏
Back groundla kasalatari ...varyacha aavaj disturb kartoy.
🙆
Good reading as always. But please take care of the background noise of the mic touching and/or hitting somewhere. This has been observed in few past videos also. Pls tc and good luck.
Ok , thanks sir for suggession..!!
🙏🙏😊🙏🙏
Vilakshan manavi bhavana.... Uttam katha
धन्यवाद ..!!
🙏🙏😊🙏🙏
Saund problem
सुप्रभात ..!!
🙏🙏😊🙏🙏
पोलीस अधिकाऱ्याचाही अतिशहाणपणा. माहिती कुठून मिळाली हे कशाला विचारायला हवे? काम करायचे नसते त्यामुळेच असले प्रश्न विचारतात. आणि किर्तन्यांसारखे कचखाऊ मागे हटतात.
😊😊😊😊😊
अगदी बरोबर ..!!
🙏🙏🙏🙏🙏