Shivgarjana (DHOL-TASHA) Pathak 2024 GRAND OPENING!! ❤️‍🔥 शिवगर्जना ढोल ताशा पथक पुणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ส.ค. 2024
  • काल ७ जुलै २०२४ पुण्यामध्ये हिंगणे खूर्द येथे शिवगर्जना ढोल ताशा पथकाच्या सरावाची सुरुवात झाली.. पुणे गणेशोत्सवाच्या तयारीचा नारळ अखेर काल पुण्यात फुटलाच ! विविध ढोल ताशा पथकातील वादक तसेच, गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी व मान्यवरांनी तेथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली ! पहिलं वादन ऐकून कान शेकण्यासाठी पुणेकरांनी सुद्धा तेथे उपस्थिती लावली व वाचनाचा आनंद लुटला .. आपल्या ह्या युट्युब चॅनेल ला चा खूप ढोल ताशा प्रेमींचा व प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तो असाच कायम असूद्यात ♥️ चॅनेल वरील इतर व्हिडिओज नक्की पहा व तुमच्या परिवाराला पथकातील मित्रांना नक्की शेअर करा ! 🙌🏻
    GRAND OPENING 🔥 शिवगर्जना ढोल ताशा पथक पुणे 🚩 गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात झालीच !!
    #MySelfNilesh #shivgarjana #shigarjana_dhol_tasha_Pathak #DholTashaPathak #pune #dhol #tasha #pathak #dholtashalover #dholtasha #puneridholtasha #nashikdhol #trending #trendingvideo #dholtasha #jayganesh #ganapatibappamorya #ganaptibappa #ganpati #grandopening
    Subscribe !!! Like !!! Comments !!!
    गणपती बाप्पा मोरया !!! मंगलमूर्ती मोरया !!!
    _____________________________________
    जय भवानी ... जय शिवराय ...
    हर हर महादेव ...
    🚩🚩 🙏🏻 जय श्री राम 🙏🏻 🚩🚩
    _____________________________________

ความคิดเห็น • 6