कोकणातील माणूस खरच सगळ्या गोष्टी मध्येच सुखी आनंदी हेच खरे 👍👍👍आईच्या हातची सुंदर भाकरी अमृतहून गोड 👌👌👌हे परम सुख शहरात लाखो रुपये कमवून परदेशातही डॉलरने पैसे कमवले तरी या आईच्या भाकरीची सर त्यात नाही नशीबानेच हे परम सुख आनंद मिळतो ✌✌✌आई मस्तच रेसिपी 👏👏👏विहा आजीचे अप्रतिम प्रेम मिळते हे शहरातील मुलांना आजी आजोबा काय हेच कळत नाही 🙏🙏🙏आईंना नमस्कार
कोकणातल्या जेवणाची चवच् लय भारी असली तरी माशाच्या पोटातील घाण साफ करूनच खातात , माशाचे पोट साफ न करता खाण्याची ही कुठली पद्धत ? तरीपण संदेश चे व्हिडिओ छान असतात . मासे साफ करून खात चला . जेणेकरून पावसाच्या सुरुवातीला होणारे साथीचे आजारा पासून (जुलाबा )चे त्रासापासून स्वतःला जपा .
बाकी मासे फ्राय छान रेसिपी वाटली आणि मी विहा चे हास्य आणि बोबडे आवाज छान वाटले याला शुभ आशीर्वाद विहा ला अशीच पावसाळ्यातले गंमत जंमत दाखवत चला आम्ही जन्मलो कोकणात पण कामानिमित्त पुणे शहरात त्यामुळे या गोष्टींची उणीव भासते ती आपल्या व्हिडिओ मार्फत कुठेशी नाहीशी होते पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सचिन लांजेकर लांजा सध्या पुणे
Mast ....
Aata chan chan vlog miltil
Thank you ❤️🙏
Kup chaan
Nice blog 👍👍🙏🙏
By soooooder hay
Thank you ❤️🙏
I wanted to visit yarr
आई भारी अभिनय करत बोलतात.मस्त रेसिपी.विहा आजीचा आवाज ऐकताच किती ओरडून प्रतिसाद देते.खूप छान.
Aaji ch vihach bonding far chan aahe.tumchi aai far chan aahe.
Wish you happy birthday Sandesh
हॅलो, आई खूपच छान बोलतात. स्वभाव देखील छान आहे. सोनाली नशिबवान आहे अशी सासू मिळाली.
जय जय श्री स्वामी समर्थ 🙏
Nicevideogoodjobgodblessyourfamilyandthankyoubye
कोकणातील माणूस खरच सगळ्या गोष्टी मध्येच सुखी आनंदी हेच खरे 👍👍👍आईच्या हातची सुंदर भाकरी अमृतहून गोड 👌👌👌हे परम सुख शहरात लाखो रुपये कमवून परदेशातही डॉलरने पैसे कमवले तरी या आईच्या भाकरीची सर त्यात नाही नशीबानेच हे परम सुख आनंद मिळतो ✌✌✌आई मस्तच रेसिपी 👏👏👏विहा आजीचे अप्रतिम प्रेम मिळते हे शहरातील मुलांना आजी आजोबा काय हेच कळत नाही 🙏🙏🙏आईंना नमस्कार
True
मासे साफ करत नाही मासे धुवून मसाले घालून तव्यावर शिजत घातले
एकच नंबर फिश रेसिपी संदेश..... तोंडाला पाणी आलं 🤤🤤🤤🤤
कोकणातल्या जेवणाची चवच् लय भारी असली तरी माशाच्या पोटातील घाण साफ करूनच खातात , माशाचे पोट साफ न करता खाण्याची ही कुठली पद्धत ? तरीपण संदेश चे व्हिडिओ छान असतात . मासे साफ करून खात चला . जेणेकरून पावसाच्या सुरुवातीला होणारे साथीचे आजारा पासून (जुलाबा )चे त्रासापासून स्वतःला जपा .
Tujyasarkhya youtubersmule aamcha time paas hoto so thanks brother👍👍 ❤❤
चढणीचे मळे मासे पकडून खाण्याची मजा वेगळीच
कारण वर्षातून एकदा हा प्रसंग येतो . खूप छान संदेश दादा.
शुभ सकाळ दादा.मला तुमची विहा खूप आवडते.नजर नाही लावत हो.😊
Bro can I get this fish in anywhere in ur place
Kapun saf kele nahit ka
मळ्याची पोट फोडत नाही का भाऊ,
जीवन असावे तर असे, खुप जबरस्त , मस्त👌👍👍
Mase saf ka kele nahi
विहा खूप छान आहे दादा 🌹🌹👍
कोकणातल्या जेवणाची चवच लय भारी लागते, आणि त्यात म्हावरा असला की एकच नंबर, जरा जास्तच भूक लागते त्यावेळेला😄
सुख म्हणजे.. तळणीचे मासे व भाकरी... स्वर्गीय सुख... विहा ❤❤❤भारी
😋😋👌🏻👌🏻 छान रेसिपी बनवली आईंनी 🙏🏻😊
अप्रतिम सुंदर मासे
माहे साफ का करत नाही
खुप सुंदर चढणीच्या मासेंची रेसिपी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍🙏
Fish mdhey potat ghan astey ti kay kadhlat nahi,eyes nay kadhlat
खुप छान कोकणातील मज्जाच वेगळी आहे ❤❤
Viha aaji chi khup ladki ahe
Khup chan 👌👍 shree sawmi samarth 🌹🌹🙏🙏🌹🌹
छान रेसिपी मच्छी ची
मस्त.. नशीबवान
Mast ❤❤
Thank you ❤️🙏
tumchyat potalai ghan nahi kadat ka?
Nice recipe ❤fish fry
Very nice vlogs lots of love to Via
चढणाचे मासे मस्त👏✊👍 वीहा गाेड, सुंदर😍💓 देखणी
मासे साफ नाही करत.
मस्त अप्रतिम भाई
Aamchya kade pan aatya la vansa boltat
संदेश गावातील या मजेचा एक वेगळाच आनंद आहे
लय भारी
Khup Chan vlog aani viha pan khup Chan aahe🥰
तुमची आई खूप मस्त बोलते त्यांना बगून मला माझ्या आईची आठवण येते
Khup Chan video ❤️👌
बाकी मासे फ्राय छान रेसिपी वाटली आणि मी विहा चे हास्य आणि बोबडे आवाज छान वाटले याला शुभ आशीर्वाद विहा ला अशीच पावसाळ्यातले गंमत जंमत दाखवत चला आम्ही जन्मलो कोकणात पण कामानिमित्त पुणे शहरात त्यामुळे या गोष्टींची उणीव भासते ती आपल्या व्हिडिओ मार्फत कुठेशी नाहीशी होते पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सचिन लांजेकर लांजा सध्या पुणे
Nice
Wow,❤❤
खुप छान
Aai ya varshi pahiya pavasat aambe aanayala nahi geli
😋🐟🐟🐟👌 tempting.. viha chaa aavaaj ekdam kadak.. tilaa aaj kapde ghaatlet tyaat ekdam sundar diste👌.. tuza white t-shirt pan masta👌🌴
मासे बघून तोंडाला पाणी सुटले. खूप छान विडीओ 🐟🦈🐬🐳 MH 09 Kolhapurkar
संदेश सोनाली खुपच छान👏✊👍 पावसाळ्यात कोकणातील चढणीचे🐠🐋🐟 मासे म्हणजे मेजवानी मस्तच विडीयो दाखवला विहा खुपच गोड आहे असेच 😄😃😁आनंदी राहा काळजी घ्यावी बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍
Soo cute viha
एक नंबर ❤❤❤
ऐक नंबर मळ्याचे मासे छान लागतात
छान 👌👌👌
पोटातली घान काढत नाही का
खुप छान 🌧🌧🌧👌👌
Gavche khare jeevn mast video
Lay bhari ❤
👌👌👌👌
एक नंबर
विहा आजीच्या आवाजाला होकार छान देते हुशार आहे एक नंबर
Khup chan recipe male maase. Viha khup active aahe khup masti khor aahe. Chan video
Viha same Gripe water chya bala sarkhich disate ❤❤🥰🥰
Mastch recipe
लयभारी भाऊ
खूप छान आहे
Mast ....kadak
विहा किती cute आहे ना
खुपछान आईने मले माझे फ्राय केले असल्या तुम्हाला असे मनी फिरायची रेसिपी दाखवत जा
Mast
Mase saaf karu ghetale nahi ky
Mest very nice 🎉❤❤❤🎉
Viha ❤ cute
Pot saf keich nahi ki .asech bhajle .
Daily morning vlog taka
Yummy recipe Ahyee cook for u God bless ur Ahyee n Vhiha is to good girl
तोंडाला पाणी सुटले
मासे पोट फाडून त्याच्यातली घाण काढून साफ करत नाहीत का आपल्याकडे का डायरेक्ट नदीतून ओढ्यातून आणलेले मासे डायरेक्ट करायचे का ते सविस्तर जरा सांगा
Aaila namaskaer❤
चढनिचे मासे साफ नाही करत
मी पण आज खाणार आहे 😊
,👌👌👌
विहा❤️😘
Viha is very active baby cutiepie pari dada malyachey massey khanyachi majja gavalach astey aai mast massey banavley sadi sopi padhath
Sandesh,Viha khup active zali aahe ❤❤
Sandesh chadniche maase baghun tondala Pani sutlej and amche gaav aaravali murdev
मस्त खूप छान 👌 गावची खरी मेजवानी धन्यवाद दादा 🙏
Sachin
❤
श्री स्वामी समर्थ
Tumi mase saf nay karat
त्याचे डोके आणि आतील घाण काढायची नसते काय ..मला माहित नाही ना म्हणून बाकी video मस्त 🙏👍
साप करायला पाहिजेत मासे साफ नाही केले
Viha aajji sarkhi diste...
Aamhala pn aawdty he mashe
Aamchyakde pn astat Ashi recipi
Saaf nahi karat ka
Daily morning vlog ka nahi takate
Viha cha chehara aajobansarakha aahe