ज्येष्ठा गौरी विसर्जन 2024 दोरे कसे घ्यावेत | gauri visarjan 2024 | दोरे घेण्याची पारंपरिक पद्धत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 24

  • @tejasshinde6488
    @tejasshinde6488 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितलेत ❤🎉❤🎉

    • @MaziMaayOfficiaL
      @MaziMaayOfficiaL  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏

  • @nilesh4973
    @nilesh4973 2 หลายเดือนก่อน

    Video chhan mahiti chhan pan basic chuktey....te kase paha puja hi nisargpuja aste....mhanun nisarga palavi 16 Patri doryat gumphun tyache dorak Lakshmi mhanun puja karatat aani hi puja Vanshpatra mhanje veluche kalakache sup yamadhech karayachi aste....mhanun Sup nehmi veluchech pahije....plastic che sup 100% Nishidha aahe. Tyamule shakya titakya lavakar Navin sup ghya.

    • @MaziMaayOfficiaL
      @MaziMaayOfficiaL  2 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @prashantshipate1890
    @prashantshipate1890 2 หลายเดือนก่อน

    Important mahithi dili🙏🙏

    • @MaziMaayOfficiaL
      @MaziMaayOfficiaL  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🙏

  • @varadshinde5228
    @varadshinde5228 2 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dilit 🙏🏼👌👌👌👌

    • @MaziMaayOfficiaL
      @MaziMaayOfficiaL  2 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏🙏

  • @manishachalke4508
    @manishachalke4508 2 หลายเดือนก่อน +1

    आमच्याकडे ३२शिराळा,गौरीचे दोरे आणि घटाचे दोरे एकत्र आपल्या शेतात पुरतात.

    • @MaziMaayOfficiaL
      @MaziMaayOfficiaL  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ताई.
      🙏🙏

    • @LataDahifale
      @LataDahifale 2 หลายเดือนก่อน

      बत्तीस शिराळा तालुका जिल्हा काय आहे

    • @manishachalke4508
      @manishachalke4508 2 หลายเดือนก่อน

      @@LataDahifale सांगली

  • @kikiparbatey2777
    @kikiparbatey2777 2 หลายเดือนก่อน

    Tai mazya kade kunich mahalakshmi basvat nahi ..me te pahunya manun ya varsi bavat ahe mag me visarjan kas karaycha ..

    • @MaziMaayOfficiaL
      @MaziMaayOfficiaL  2 หลายเดือนก่อน

      गौरी परंपरेनुसार बसवतात एकदा बसवल्यानंतर
      दरवर्षी बसवाव्या लागतात
      खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏

  • @kikiparbatey2777
    @kikiparbatey2777 2 หลายเดือนก่อน

    Ani laddu , karanji, vaigre apn ek divsa adhi banau shakto kay.

    • @MaziMaayOfficiaL
      @MaziMaayOfficiaL  2 หลายเดือนก่อน

      हो आम्ही हे सर्व पदार्थ आधीच बनवतो
      धन्यवाद ताई 🙏🙏

  • @guruvaryaprakashbhaugaikwa176
    @guruvaryaprakashbhaugaikwa176 2 หลายเดือนก่อน +2

    Visarjan amchyakade pujanachya divshich dore ghetat

    • @MaziMaayOfficiaL
      @MaziMaayOfficiaL  2 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
      🙏🙏

  • @aswinibhosale1624
    @aswinibhosale1624 2 หลายเดือนก่อน

    कोणा कोणाच्या किती किती गाठी घ्यायच्या ते सविस्तर सांगावे.

    • @MaziMaayOfficiaL
      @MaziMaayOfficiaL  2 หลายเดือนก่อน

      हळकुंड,सुपारी,खारीक, खोबरे,बदाम,
      ५ फळांची पाने, ५ फुलांची पाने, तीळ तांदूळ, विड्याचे पान अश्या १६ गाठी घ्यायच्या
      धन्यवाद 🙏🙏

    • @gauravbarge0192
      @gauravbarge0192 2 หลายเดือนก่อน

      दीदींनी सांगितलेली माहिती बरोबर आहे,, आम्ही सातारचे, आमची पडत सांगतो.
      गौरीचे दोरे १६ पदरी असतो, हाच दोरा आपल्या पतीच्या नावाचा असतो.
      हळद,कुंकू,खारीक,खोबरे,सुपारी, हळकुंड,आघाडा, हराळी,माका,चाफा चे पान,करदल,भोपळ्याचे फुल किंवा कळी (लागतेच),डाळिंबाचे पान(लागतेच), आलं चे पान, सदाफुली चे पान, मका चे पान,हळद वनस्पती,कुंकू वनस्पती, दातवन वनस्पती, पुतळा वनस्पती,वाकल वनस्पती,रामफळ चे पान,सीताफळ चे पान, आंबा चे पान,तेरडा चे पान,बेल,उतरंड वनस्पती, etc.
      वरील वस्तू वापरून १६ गाठी मारायच्या.
      मुलं किती असतील त्यांचे प्रत्येकी ५ पदरी धागा कडाईचा वा ५ गाठी मारायच्या. मुलगा असेल तरच धागा कडाईचं. मुलीचा धागा नसतो.
      गणपतीचा २१ पदरी धागा घेऊन २१ गाठी वरील समान वापरून मारायच्या.
      धागा पूर्ण पणे हळदीने पिवळा करून मगच गाठी मारायच्या.गाठी मारताना घरातील कोणी बोलायचं नाही व कोणी घरा बाहेर आत करायचे नाही, गाठी मारताना कोणाला घरात घेईचे नाही व कोणाला घरा बाहेर जाऊन देईचे नाही

    • @gauravbarge0192
      @gauravbarge0192 2 หลายเดือนก่อน

      दीदींनी सांगितलेली माहिती बरोबर आहे,, आम्ही सातारचे, आमची पडत सांगतो.
      गौरीचे दोरे १६ पदरी असतो, हाच दोरा आपल्या पतीच्या नावाचा असतो.
      हळद,कुंकू,खारीक,खोबरे,सुपारी, हळकुंड,आघाडा, हराळी,माका,चाफा चे पान,करदल,भोपळ्याचे फुल किंवा कळी (लागतेच),डाळिंबाचे पान(लागतेच), आलं चे पान, सदाफुली चे पान, मका चे पान,हळद वनस्पती,कुंकू वनस्पती, दातवन वनस्पती, पुतळा वनस्पती,वाकल वनस्पती,रामफळ चे पान,सीताफळ चे पान, आंबा चे पान,तेरडा चे पान,बेल,उतरंड वनस्पती, etc.
      वरील वस्तू वापरून १६ गाठी मारायच्या.
      मुलं किती असतील त्यांचे प्रत्येकी ५ पदरी धागा कडाईचा वा ५ गाठी मारायच्या. मुलगा असेल तरच धागा कडाईचं. मुलीचा धागा नसतो.
      गणपतीचा २१ पदरी धागा घेऊन २१ गाठी वरील समान वापरून मारायच्या.
      धागा पूर्ण पणे हळदीने पिवळा करून मगच गाठी मारायच्या.गाठी मारताना घरातील कोणी बोलायचं नाही व कोणी घरा बाहेर आत करायचे नाही, गाठी मारताना कोणाला घरात घेईचे नाही व कोणाला घरा बाहेर जाऊन देईचे नाही

    • @gauravbarge0192
      @gauravbarge0192 2 หลายเดือนก่อน

      गाठी मारून झल्यवरती ५ सुवासिनींना घरी बोलवून दोरे पदरात घेतले जातात. घरातील मोठी स्त्री असेल ती गणपतीचा व आपल्या पतीचा म्हणजेच गौरीच्या गाठी व तिच्या मुलांच्या गाठी पदरात घेणार व व घरातील दुसऱ्या स्त्रिया आपल्या पतीचा म्हणजे गौरीच्या आणि मुलांचा गाठी पदरात घेणार.
      पदरात घेईच्या आदी दोऱ्याना हळदी कुंकू वाहून दिव्य वरती धरला जात, म धुपा वरती धरलं जातं व (राजाची राजलक्ष्मी आली नगरात घ्या पदरात लक्ष्मी कोणाची ) असा म्हणून गाठी पदरात देतात व ती स्त्री आपल्या पतीचे नाव घेते.
      या नंतर घरच्या देवांना तुलसी ला हळदी कुंकू लावून गणपतीला हळदी कुंकू वाहून गणपतीचा दोरा गणपती पशी न गौरीचा म्हणजे आपल्या पतीचा १६ पदरी दोरा गौरी पाशी किंवा गौरीच्या डोक्यावर ठेवला जातो .
      (गौरीच्या म्हणजे पतीच्या दोऱ्या मधेच आपल्या मुलांचे दोरे गुंडाळून ठेवावेत).