Inauguration of New Shed for Valmiki Community in Bandra by Kunal Sarmalkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • वांद्रे पूर्व विधानसभेतील वाल्मिकी नगर येथील वाल्मिकी समाजासाठी
    नवीन शेड बांधून देण्याचा जो शब्द शिवसेना विभाग प्रमुख मा. श्री.
    कुणालजी सरमळकर यांनी वाल्मिकी बांधवाना चार महिन्या पूर्वी दिला
    होता तो शब्द त्यांनी शेड चे बांधकाम पुर्ण करून पुर्ण केला. आज दिनांक
    :३ फेब्रुवारी २०२४ रोजी या शेड चे उदघाटन शिवसेना उपनेत्या मा. सौ.
    कला ताई शिंदे तसेच मा. श्री. कुणालजी सरमळकर यांच्या शुभ हस्ते
    करण्यात आले. या शुभ समयी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व
    शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

ความคิดเห็น •