प्राध्यापक रवींद्र बनसोड सर आज आपण केलेली मांडणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सामान्य समाजाला साध्या सोप्या भाषेत समजले आपला गाथे वरील अभ्यास विस्तृत आणि सविस्तर आहे, समाज प्रबोधनाचे कार्य आपल्या हातून होत आहे यातून बहुजन समाज शहाणा होईल. धन्यवाद सर नमस्कार राम कृष्ण हरी प्रा.डॉ. मनोज दत्तात्रय मते, उपाध्यक्ष विश्वस्त श्री .क्षेत्र संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर पुणे .
Great sir, सत्य मांडणी केली, धन्यवाद,,
आदरणीय सर...
सर आपण खूपच अभ्यासपूर्ण आणि तळमळीने विषयाची मांडणी केलेली संत तुकोबांचे न ऐकलेले अभंग आम्हाला ऐकायला मिलाळे.. आपले खूप खूप आभार.
वाचनालयाचा आदर्श उपक्रम व वक्ते !
सविस्तर मांडणी केली सर,
महान संताचें विचार जीवनात आचरण केले तर जिवन धन्य होतें, सुजलाम सुफलाम होतें,
प्राध्यापक रवींद्र बनसोड सर आज आपण केलेली मांडणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सामान्य समाजाला साध्या सोप्या भाषेत समजले
आपला गाथे वरील अभ्यास विस्तृत आणि सविस्तर आहे, समाज प्रबोधनाचे कार्य आपल्या हातून होत आहे यातून बहुजन समाज शहाणा होईल. धन्यवाद सर नमस्कार राम कृष्ण हरी
प्रा.डॉ. मनोज दत्तात्रय मते, उपाध्यक्ष विश्वस्त श्री .क्षेत्र संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर पुणे .
An excellent speech.
जबरदस्त खूप सुंदर
आदरणीय सर खुप छान व्याख्यान दिले
अभ्यास पूर्ण व्याख्यान
नमस्कार
खुप सुंदर मांडणी केली ,
Sundar speech ❤❤❤❤
Very nice.
Excellent sir
More video tukaram maharaji
Great
🙏🙏
🙏💐
सुंदर मांडणी...
संपर्क पत्ता नं. द्या.