हो सर आपले व्हिडिओ पाहीला पन माहिती नुसार वारी भैरवगड चे किल्ला हे तेल्हारा चे ईतिहास कार सांगतात संभाजी महाराजांच्या अधीन होता संभाजी महाराज हे भैरवगड किल्ला वर ईन्या जाण्याचा ठिकाण होता आणि जागीरदा मनुन आदिवासी भैरम नावाचा जागीरदा होता व ते भैरम जागीरदा महादेवचा भक्त होता भैरवनाथ मनुन किल्ला वन थापन केला आणि आदिवासी लोकांच्या कुलदेवता मनुन भैहीरम बाबा मनुन थापन केला व गावत शिवकालीन महादेव चा पन पींड आहे व नंदि पन आहे व त्या पिंडाला व मुगलशाही वेळेवर पिंड व नंदि हे तलवारी ने नंदि व पिंड कापले गेले आता ही नंदि ला मुंडक नाही गावात पन एक शिवकालीन विर आहे व गावाती बरेच लोकांना टोपाचे गोळे पन कपाळाला आहे सर
धन्यवाद डा. जयंतभाऊ, तुमच्या प्रयत्नांमुळे आज आम्हाला 'मैलगड' नावाच्या दुर्गम, दुर्मिळ आणि दुर्लक्षित किल्ल्याची माहिती मिळाली. हा किल्ला अस्तित्वात आहे हेही ब-याच लोकांना माहिती नसेल पण तो तुम्ही शोधला, त्याला भेट दिली, त्याचा इतिहास सांगितला. त्याबद्दल तुमचे शतशः आभार! तुमची ही मोहीम अशीच उत्तरोत्तर पुढे जावो याच शुभेच्छेसह धन्यवाद!
Thanks sir Sir mi ha killa pahlela ahe gavajaval asalyamule mi ya killyavr gelo hoto mala Ase vatate Ki ha Killa kharch apratim ahe to underground ahe as mala vatate Ami khup Juna ahe. Esavi Sana agodr pnasun asu shakto ppm sarkarche durlakhya Ami aplyakdil Lok ya killyavr yet mahit bhagt on Nahi. Prantu mailghad ha Killa. Apalyala khahi sagt ahe ase tithe pratyaksh gelyavr samajte. Apaly ya bhgat on khup changale. Historical places ahet tethl on video taka. Khupach chaan sir....... Best of luck.. Mala kharch khup avdala apalya javlache. Places on pahayala miltil.........once again thank you 👌👌👌👌👌👍👍👍
Sir, your videos and the information provided are really awesome. The lesser known places are ad beautiful and worth exploring as the well known ones. Appreciable work.
खूप छान माहिती दिली.
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती 👌👌
धन्यवाद 🙏
👌👌
धन्यवाद 🙏
सुंदर किल्ला परीसर... पावसाळ्यातील निसर्ग दर्शन 👌👌
होय, सुंदर किल्ला आहे. धन्यवाद!!
या किल्याचे शुषोभीकरण करण्यात याव्हे
❤
आवश्यकता आहे
Mailgad fort is beauty.old is gold.
Yes, Thank you
साहेब, मैलगड किल्ल्याविषयी खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. त्याच बरोबर किल्ल्याचा इतिहास सांगितला. Nice video shooting. 👌👌👌
धन्यवाद 🙏
Thanks sir,
This information is really important for the trekkers👍
Thank you 🙏
सर खुप छान माहिती दिली आपण आमच्या गावात पन एक किल्ला आहे वारी भैरवगड किल्ला आपन या सर फारचा ईतिहास माहिती नाही
धन्यवाद 🙏
वारी भैरवगड या किल्ल्यावर सुद्धा मी व्हिडिओ केला आहे. माझ्या चॅनल मधे आपल्याला सापडेल
हो सर आपले व्हिडिओ पाहीला पन माहिती नुसार वारी भैरवगड चे किल्ला हे तेल्हारा चे ईतिहास कार सांगतात संभाजी महाराजांच्या अधीन होता संभाजी महाराज हे भैरवगड किल्ला वर ईन्या जाण्याचा ठिकाण होता आणि जागीरदा मनुन आदिवासी भैरम नावाचा जागीरदा होता व ते भैरम जागीरदा महादेवचा भक्त होता भैरवनाथ मनुन किल्ला वन थापन केला आणि आदिवासी लोकांच्या कुलदेवता मनुन भैहीरम बाबा मनुन थापन केला व गावत शिवकालीन महादेव चा पन पींड आहे व नंदि पन आहे व त्या पिंडाला व मुगलशाही वेळेवर पिंड व नंदि हे तलवारी ने नंदि व पिंड कापले गेले आता ही नंदि ला मुंडक नाही गावात पन एक शिवकालीन विर आहे व गावाती बरेच लोकांना टोपाचे गोळे पन कपाळाला आहे सर
@@ओमप्रकाशतायडे माहिती साठी धन्यवाद.
खूप छान माहिती.
धन्यवाद
Dhanywaad sir. Ya pavsalyt nakkich bhet dychi ahe
जरुर भेट द्या. धन्यवाद
हा व्हिडिओ शेअर करुन अनेकांपर्यंत पोहोचवावा.
धन्यवाद
छान माहिती
धन्यवाद
प्रशांत माहिती सांगितली जयंत जी आपण...
धन्यवाद आपल्या महाराष्ट्राचे खरे खजाने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी...
धन्यवाद रोमीत जी !
Mi buldhanyacha rahivasi asunsuddha mla ya kilyababt mahiti nahi tumhi dileli mahiti khup Chan aahe
धन्यवाद
एकदा हा किल्ला जरुर बघा
Thanks sir
Thanks
मस्त सर मि पन गेलो आहे
Good
धन्यवाद डा. जयंतभाऊ, तुमच्या प्रयत्नांमुळे आज आम्हाला 'मैलगड' नावाच्या दुर्गम, दुर्मिळ आणि दुर्लक्षित किल्ल्याची माहिती मिळाली. हा किल्ला अस्तित्वात आहे हेही ब-याच लोकांना माहिती नसेल पण तो तुम्ही शोधला, त्याला भेट दिली, त्याचा इतिहास सांगितला. त्याबद्दल तुमचे शतशः आभार! तुमची ही मोहीम अशीच उत्तरोत्तर पुढे जावो याच शुभेच्छेसह धन्यवाद!
धन्यवाद
Sir aamhi pn buldhana madhe rahto pn aamhala hi ya fort baddal mahiti nahi thanks sir mahiti karun dilya baddal
धन्यवाद!
एकदा जरूर भेट द्यावी!!
Best work sir
Thanks
मि आसलगांव चा आहे रोशन बुले
अरे व्वा छान
Thanks sir.
Welcome
☁️ Thank You ☁️
Thank you
मी रायपुर चे आहे साहेब मेहेरगड वर कदि पाणी आटत नाहि
होय. बरोबर आहे. धन्यवाद 🙏
मी जरूर भेट दिन या किल्ल्याला..
धन्यवाद! नक्की भेट द्या
आसल वाडा नसून आसल गाव आहे ते
होय. बरोबर आहे
Sorry sir mistakes khup ahet writing chake Nahi Kel. Samjun ghya. Thanks you 🙏
Thanks for sharing
ओके
Sir
Jamod is one of the historical place which is yet to be explore..
Likewise at bhingara there is rani ka mahal ..
Hope you will explore it
Both places are near jalgaon
Yes I know both places. Both are in my Bucket list
Thank you very much
Dr साहेब
आपण इतिहास कोनाकळून जाणून घेतले माहीत नाही पण
इतिहास माझ्या प्रमाणे कमी आहे
तुम्हाला माहिती असेल तर कळवावा!
स्वागत आहे.
माझा email - jayantwadatkar.wecs@gmail.com
सर आप का हा के है
Amravati
Thanks sir
Sir mi ha killa pahlela ahe gavajaval asalyamule mi ya killyavr gelo hoto mala Ase vatate Ki ha Killa kharch apratim ahe to underground ahe as mala vatate Ami khup Juna ahe. Esavi Sana agodr pnasun asu shakto ppm sarkarche durlakhya Ami aplyakdil Lok ya killyavr yet mahit bhagt on Nahi. Prantu mailghad ha Killa. Apalyala khahi sagt ahe ase tithe pratyaksh gelyavr samajte. Apaly ya bhgat on khup changale. Historical places ahet tethl on video taka.
Khupach chaan sir.......
Best of luck.. Mala kharch khup avdala apalya javlache. Places on pahayala miltil.........once again thank you 👌👌👌👌👌👍👍👍
Thanks you
Sir, your videos and the information provided are really awesome. The lesser known places are ad beautiful and worth exploring as the well known ones. Appreciable work.
Thank you very much Rahulji
@@explorewithdr.jayantwadatkar
ᴅᴀᴅᴀ ᴛᴜᴍʜɪ ᴋᴜᴛʜᴇ ʀᴀʜᴛᴀ
Amravati la
@@explorewithdr.jayantwadatkar ᴀᴄʜʜᴀ
ᴠɪᴅᴇᴏ ꜱʜᴏᴏᴛ ᴋꜱʜyᴀɴᴇ ᴋʀᴛᴀ