योगिता तुझ्या आईची काय गरज होती मला अस बोलायची 😡 तुमच्या मुळे भावजीन माझ्या वर हात उचलला मारायला 😔🥹

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 10 วันที่ผ่านมา +16

    मारामारी झाली होती की भावा सोबत सगळी नाटक होती झाली गोड पैशासाठी भांडण केले दाखवले

  • @msstatus7163
    @msstatus7163 10 วันที่ผ่านมา +5

    असेच हसत खेळत राहत जावा... आनंदात रहा, शेवटी कुटुंब हीच खरी संपत्ती 😊❤

  • @sharvaripandagale
    @sharvaripandagale 10 วันที่ผ่านมา

    असेच हसत रहा 😊 खरचं खुप छान वाटत ❤

  • @IshaDoke
    @IshaDoke 10 วันที่ผ่านมา +1

    आनंदात रव्हा सारखं भांडण नका करू खुश रव्हा एकत्र रव्हा ताई

  • @VashnaviKhade
    @VashnaviKhade 9 วันที่ผ่านมา +1

    भांडण करत आहे बोलताय पैसे कमवण्याची नाटकातील

  • @vandanasalunke363
    @vandanasalunke363 10 วันที่ผ่านมา +3

    झाली का नाटक करून बिनलाजे सगले

  • @Sangitaborge-pe1lc
    @Sangitaborge-pe1lc 10 วันที่ผ่านมา +1

    योगिता ची आई कधी आली