कोकणातले निसर्गरम्य तळेरे गाव,सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता वाडये,ता कणकवली,जि सिंधुदुर्ग,कोकण,भाग2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024
  • भाग-2
    कोकणातले निसर्गरम्य तळेरे गाव,सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता वाडये,ता कणकवली,जि सिंधुदुर्ग,कोकण,
    तळेरे,कणकवली,सिंधुदुर्ग,कोकण
    Talere,Kankavali,Sindhududrg,Kokan
    Google Map
    maps.app.goo.g...
    #Prajaktawadaye
    Prajakta Wadaye
    प्राजक्ता वाडये
    #प्राजक्तावाडये
    #talere
    #tarale
    तळेरे
    #तरळे
    #कोकण
    #konkan
    #kokan

ความคิดเห็น • 19

  • @PoojaMahadik-g3n
    @PoojaMahadik-g3n 8 วันที่ผ่านมา +3

    दोन्ही भाग खूप अप्रतिम आहेत. जे कोकणवासी नाहीत ते असे व्हिडीओ बघून नक्कीच कोकणात येतील.

  • @ankushsatam2747
    @ankushsatam2747 12 วันที่ผ่านมา +3

    अप्रतिम अभिनय "प्राजक्ता "तुमचा. नवीन मालीकांसाठी शुभेच्छा.

  • @user_deepak940
    @user_deepak940 12 วันที่ผ่านมา +6

    माझ्या गावातील देवतांची आणि गावाची माहिती व महत्व सांगितल्या बद्द्ल आभारी आहे. औंदुंंबर नगर.

  • @santoshjedhe3223
    @santoshjedhe3223 7 วันที่ผ่านมา

    सुंदर माहिती व व्हीडीओ.

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 11 วันที่ผ่านมา +1

    सुंदर गाव छान विडिओ

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 10 วันที่ผ่านมา +1

    Chan hota video

  • @dilipmestry7926
    @dilipmestry7926 8 วันที่ผ่านมา +1

    प्राजता नवीन मालिकेसाठी शुभेच्छा

  • @dips2473
    @dips2473 12 วันที่ผ่านมา +1

    Khup chan abhinay karte prajakta

  • @vijaydesai7771
    @vijaydesai7771 7 วันที่ผ่านมา +1

    प्राजक्ताही माझ्या विजयदुर्गगावची आहे याचा फार अभिमान आहे

  • @Chetu123-s1g
    @Chetu123-s1g 10 วันที่ผ่านมา +1

    Chhan

  • @sharmilahumarmalekar5680
    @sharmilahumarmalekar5680 6 วันที่ผ่านมา

    माझे माहेर तरळे आहे

  • @shrikrishnakhatavkar2388
    @shrikrishnakhatavkar2388 12 วันที่ผ่านมา +2

    वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि मॉडेल कॉलेजची अधिक माहिती द्यावी अशी विनंती आहे. कारण या दोन्ही शिक्षण संस्था या तळेरे गावचे भूषण आहेत.

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan  12 วันที่ผ่านมา +1

      हो भविष्यात नक्की बनवेन

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 11 วันที่ผ่านมา

    आपल्या जमिनी विकू नका एवढी विनंती नाही तर हे सुंदर आवाज ऐकू येणार नाहीत.

  • @pratikshakajare7626
    @pratikshakajare7626 10 วันที่ผ่านมา

    तुम्ही तळेरे बाजारपेठेत फार जुने मनोहर मालवणी हॉटेल आहे त्याची माहिती नाही दिलीत.
    घरगुती हॉटेल आहे ते.
    खूपच सुंदर जेवण मिळते तिथे.
    व्हेज व नॉनव्हेज दोन्ही.

  • @ABC-qq8dq
    @ABC-qq8dq 9 วันที่ผ่านมา

    कल्याणकर

  • @Sairaat.2906
    @Sairaat.2906 12 วันที่ผ่านมา

    तो काण्या जठार कुठे गेला😠🤔