सेंद्रिय उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ कशी मिळवावी ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 6

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 9 หลายเดือนก่อน +2

    भारतात/परदेशात सेंद्रिय उत्पादने खरेदी करणाऱ्या ज्या काही कंपन्या संस्था, वेंडर असतील या दोघांना ऑनलाइन एकत्रित आणणारे पोर्टल किंवा शेतकऱ्यांना विक्रीव्यवस्थापनासाठी सहज संपर्क करता येईल, असे काही पर्याय एका छताखाली उपलब्ध आहेत का?

    • @soil2body
      @soil2body  9 หลายเดือนก่อน

      या प्रकारचे एक पोर्टल जे कि पूर्णपणे सर्टिफाइड ऑरगॅनिक उत्पादनांनासाठी आहे, हे भारत सरकाने २०१७ मध्ये उपलब्ध करून दिले आहे. या बद्दलची सर्व माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये जाणून घेऊ शकताय - th-cam.com/video/2eEofN6Y0rI/w-d-xo.html

  • @gangaramtekale3312
    @gangaramtekale3312 9 หลายเดือนก่อน +1

    सर सेंद्रिय शेती प्रमाणिकरण करायचे आहे तर कोठे संपर्क साधावा लागतो

    • @soil2body
      @soil2body  8 หลายเดือนก่อน

      आपल्या जवळच्या सर्टिफिकेशन बॉडी ला संपर्क साधा. सर्टिफिकेशन बॉडीची यादी पुढील लिंकवर उपलब्ध आहे. soil2body.com/resources_download.php

    • @gangaramtekale3312
      @gangaramtekale3312 8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर