🙏💐महालक्ष्मी व्रत 💐🙏

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • मार्गशीर्ष महिना सुरू झाला की आपसूकचं मार्गशीर्ष गुरूवार व्रतासाठी महिलांची लगबग सुरू होते. मार्गशीर्ष महिन्यात हिंदू महिला महालक्ष्मी मातेचं व्रत करतात. अनेकजणी या महिन्यात प्रत्येक गुरूवारी व्रत करताना दिवसभराचा उपवास करतात. शेवटच्या गुरूवारी सवाष्ण महिलांसोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून त्याची सांगता करण्याची दरवर्षीची पद्धत आहे.💐🙏🙏🙏💐
    #महाव्रत
    #महालक्ष्मी
    #मार्गशिष
    #जयअंबे
    #देवीगीत
    #जयअंबेगौरी

ความคิดเห็น • 3