❤❤❤king hay king chotham shet fkt ekda amdar banva mag bhaga alibag cha vikas alibag punychi nagri banvin ek num manus ahe ha kadhi pan ja yanchya kde nehmi madat kartat
खरंच साहेब आपल्या मनात जी आपल्या समाज्या प्रती तळमळ आहे ती दुसऱ्या कोणत्याच नेत्याकडे नाही . छोटम शेठजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं| 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
मी मनापासून छोटम शेटला मानतो. परंतु आज त्यांच्या भाषणात एकही शब्द आदिवासी दिनानिमित्त नव्हता.निवडणूक चा प्रचार करताना दिसलें. आदिवासी समाजासाठी ते नेहमी अग्रेसर असतात पण आजचा मंच राजकीय नव्हता. 🫁
समाजासाठी झटणारे वेक्ति आहेत दादा ते.. तुझ्या सारख्या सुध्दा लोकांची आज गरज शेठ ना आहे.. हि व्हेक्तीची अलिबाग मुरुड ला नितांत गरज आहे... सगळ्याच गोष्टी प्रेमाने नाही होत दादा.... राग नका मानू शेठ ना नक्की मदत करा.. कारण हाच माणूस अगदी प्रामाणिक काम करू शकतो... धन्यवाद❤
सन्माननीय दिलीप शेठ तुम्ही खरोखरच समाजासाठी झटणारे आहात.तुम्हाला आमदार की साठी शुभेच्छा
ग्रेट मानुस आहेत हे आलिबाग करांनो नक्कीच निवडून आना या व्यक्तीला असा दिलदार मानुस माझ्या आयुष्यात मि कधी पाहिला नाही 👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐
छोटामशेठ आगे बडो हम तुम्हारे साथ हे. गोर गरीब जनतेचा भावी आमदार.
जनतेच्या मनात एकच नाव दिलिप भोईर उर्फ छोटमशेठ एक नंबर शेठ 👍
❤❤❤king hay king chotham shet fkt ekda amdar banva mag bhaga alibag cha vikas alibag punychi nagri banvin ek num manus ahe ha kadhi pan ja yanchya kde nehmi madat kartat
खरंच साहेब आपल्या मनात जी आपल्या समाज्या प्रती तळमळ आहे ती दुसऱ्या कोणत्याच नेत्याकडे नाही . छोटम शेठजी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं| 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
जबरदस्त शेठ 💪
Kam khup. Chan ahe dilip. Shet cha
King of alibag
Chotam shet❤
भावी आमदार 🎉🎉
भावी आमदार छोटम शेठ
भावी आमदार दिलीप भोईर छोटंम शेठ 💯
Khup chan
किंगमेकर आमचा छोटम शेट ❤❤
छोटम शेठ fix, भावी आमदार
भावी आमदार दिलीप भोईर🎉
1नंबर छोटम शेठ
छोटम शेठ आगरी हात का कोळी हात
@@indianviralvideo5276koli aahe sheth
राजाभाई आगे बढो हम तुम्हारे साथ है❤
Only Chitam shet Bhoir
Kadak shet ❤😅
Kingmaker Chotam sheth 👑
Only shotam sheth hoin jaude aata
❤❤❤❤
अलिबागचा किंग दमदार आमदार महेंद्रशेठ. दळवी साहेब
मी मनापासून छोटम शेटला मानतो. परंतु आज त्यांच्या भाषणात एकही शब्द आदिवासी दिनानिमित्त नव्हता.निवडणूक चा प्रचार करताना दिसलें. आदिवासी समाजासाठी ते नेहमी अग्रेसर असतात पण आजचा मंच राजकीय नव्हता. 🫁
Nit bhasan bagh pahile
छोटम शेठ ला मानता तर एक वेळ रहा ना उभे त्यांच्यासोबत त्यांना पण गरज आहे तुमची राजकारणावर बोलले तर झालं काय ....
आरे राजा आदिवासी माझा जीव की प्राण हे शब्द तुझ्या कानावर छोटमशेटचे पडले की नाही. आरे छोटमशेठ आदिवासी समाजाचा एकमेव अन्नदाता आहे.
समाजासाठी झटणारे वेक्ति आहेत दादा ते.. तुझ्या सारख्या सुध्दा लोकांची आज गरज शेठ ना आहे..
हि व्हेक्तीची अलिबाग मुरुड ला नितांत गरज आहे...
सगळ्याच गोष्टी प्रेमाने नाही होत दादा....
राग नका मानू शेठ ना नक्की मदत करा.. कारण हाच माणूस अगदी प्रामाणिक काम करू शकतो...
धन्यवाद❤
🎉
Doghanche bhandan tisryacha labh! Aage badho!
अलिबागचा दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब...
विरोधकांना एकच भीती छोठम शेठ चे समर्थक किती लावा ताकत 🔥
तुम्हाला BJP कडून आमदारकीचा तिकीट भेटेल तेव्हा तुम्ही ही भाषण करा... आज आदिवासी दिन आहे , त्याच्या बद्दल बोला...
Fkt md❤
Ubt madhe java
Shevati prachar Mahendra shet cha karava lagnar ..
अपक्ष राहणार आहेत तर प्रचार तुझ्या महेंद्र शेठ चा कशाला करतील😂
अपक्ष असणार फिक्स...
आणि पक्षाच्या सीट ची गरज समाजसेवक याला नसते...❤
आजिबात नाही
2024 MLA छोटंम शेट भावी आमदार 🔥