ताई खूप धन्यवाद☺️ ह्या विडिओ ची खूपच गरज होती आम्हाला. आमच्या मनात जे प्रश्न येतात त्याचे उत्तर लगेच तुझ्यामार्फत मिळतात तुझ्या प्रत्येक विडिओ चा खूप उपयोग होतो खप धन्यवाद
चार नंतर तुम्ही काल भैरव यांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे काय माहिती तुम्हाला सांगते की मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून मला श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपली सेवा करीत आहोत अशी विनंती आहे आपल्या मनातील इच्छा आहे की मला अमुक व्यक्ती करणं ही रक्कम त्याच्या त्या व्यक्तीचे नाव सांगा
Tai khup khup thank u. Tumi seva sangitlya pramane mi swami charitra saramrutache 108 parayan kraycha sankalp kela hota.Aaj maze 62 parayan purn zalet aani aaj ch maze lagn tharle aahe. Swami n che mi 11 guruvar pn krtey tyatla aaj 9 va guruvar aahe. Swami n chi khup manapasun sev keli n ki swami khup mothya sankatatun baher kadhun aaplyala madat krtat ya ch pratyay aalay mla. Shree swami samarth jai jai swami samarth.
श्री स्वामी समर्थ ताई आपण खुपच छान माहिती सांगितीली आमचे पण पैसे अडकलेले आहेत आम्हीहि सेवा करु धन्यवाद ताई ही सेवा सांगितल्या बद्दल श्री स्वामी समर्थ ही
ताई तुझा मुळे मला श्री स्वामी समर्थ महाराज ची सेवा करणाची माहिती मिळाली माझी स्वामी वर खुप श्रद्धा आहे मी दिंडोरी केंद्रात जात असते पिंपळगाव बसवंत जवळ ची आहे
@श्री स्वामी समर्थ ! ताई माझी दीदी बारावी आणि नीट ची परीक्षा देणार आहे तर त्यात यश येण्या साठी सेवा सांगा प्लिज आणि ती सेवा माझी आई करेल माझ्या दीदी साठी
Shri Swami Samarth jay jay swami samarth tai mi tumache sarve video baghate tumhi khoop chan bolata mala tumache bolane aaikayala aavadte aapan akach parivaratale aahot swami samarth parivaratil saravanna shri Swami Samarth jay jay swami samarth 🙏🙏🙏🙏
दिदी मला 9 गुरुवार चे व्रत करायचे आहे तर झाले असे की माझे सख्ये सासरे वारले तर1महिना झाला आहे तर हे मी व्रत उद्या पासून केले तर चालेल का दिदी प्लीज लवकर रिप्लाय द्याल ना दिदी
खरच ताई आज नवीन वर्षात सकाळ सकाळ हा व्हिडीयो बघीतला मला व्हिडीयो आवडला मी नक्की करेन माझे खुप पैसे अडकलेले आहेत अक्षरक्षा माझे नातेवाईक माझे पप्पाचे मित्र यांनी ही माझे पैसे दिलेले मझी प्लाट मध्ये सूध्दा लोक मला फसवतच आहेत मी ही सेवा नक्की करेन. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. श्री काळभैरवाय नम
Tai tumi khup chan mahiti detat me purn video follow karte ...maze mistran var kes zali aahe cortat kes chalu aahe faouzdari ..pan ti vinakaran zali vinakaran adakale aahe ..tar maze mistrana mala kutlahi sankat n yeta tyana yatun baher padayache aahe ...kes band houn kiva nikali nighavi ...yasathi seva sanga
धन्यवाद ताई..मी आज तुमचा हा व्हिडीओ बघितला आणि लगेचच तुमच्या channel ला subscrib आणि like सुद्धा केलं. माझ्या पतीचे गेल्या 7 वर्षापासून पैसे अटकले आहेत .पण समोरचा व्यक्ती द्यायच नाव घेत नाहीये.तेव्हा तुम्ही सांगितलेली ही सेवा मी नक्की करेल. खुप खुप आभार तुमचे ताई.🙏🙏😊
मी हा उपाय केला आणि माझे 10लाख मिळाले
मे तुमचा खूप आभारी आहे.
Khara ka
Kharch ka
kharch ka
Kharch ka
खरच खरच याच व्हिडिओची मी खूप वाट बघत होते.खरच स्वामी मदत करतात हे आज समजल 🙏
nice video
माझे पैसे घेणारा व्यक्ती स्वामी समर्थांचा खूप मोठा भक्त आहे ...🙏
केवढा हि मोठा भक्त असू दे तुम्ही वरील उपाय करा
Shree Swami Samarth 🙏 tai tumche sarva videos khup chan aastat.thank you
खुप च छान प्रभावी ऊपाय सांगीतला ताई धन्यवाद माझीपण अशीच एक अडचण आहे ती पूर्ण झाली तर बर होईल🙏🙏 श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐💐🙏🙏
माझ्या घरी काळभैरव फोटो आहे.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺☘️
ताई खूप खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
खूप छान माहिती दिली ताई ,माझे पैसे बाहेर अडकले आहेत ,मी नक्की करणार हि सेवा
ताई खूप धन्यवाद☺️ ह्या विडिओ ची खूपच गरज होती आम्हाला. आमच्या मनात जे प्रश्न येतात त्याचे उत्तर लगेच तुझ्यामार्फत मिळतात तुझ्या प्रत्येक विडिओ चा खूप उपयोग होतो खप धन्यवाद
माझे दागिने नेले आहे ते मला मिळेल का
ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏🙏
Ho agadi barober aahe tumch Tai mazya manat pan kuthala prash padala tar tyach anser lagech pooja taichya video tun milat 🙏🙏🙏🙏🙏
चार नंतर तुम्ही काल भैरव यांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे काय माहिती तुम्हाला सांगते की मी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून मला श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आपली सेवा करीत आहोत अशी विनंती आहे आपल्या मनातील इच्छा आहे की मला अमुक व्यक्ती करणं ही रक्कम त्याच्या त्या व्यक्तीचे नाव सांगा
Ho mala pn
ताई,मला तुझ्या ह्या उपायांची खुप गरज होती. तुझे व्हिडिओ मी पहात असते ते मला खुप आवडतात.खुप आभारी आहे 🙏
Tai khup khup thank u. Tumi seva sangitlya pramane mi swami charitra saramrutache 108 parayan kraycha sankalp kela hota.Aaj maze 62 parayan purn zalet aani aaj ch maze lagn tharle aahe. Swami n che mi 11 guruvar pn krtey tyatla aaj 9 va guruvar aahe. Swami n chi khup manapasun sev keli n ki swami khup mothya sankatatun baher kadhun aaplyala madat krtat ya ch pratyay aalay mla. Shree swami samarth jai jai swami samarth.
Thanks tai he vidio ci amala khoop garaj hoti thank you so mach tai 🙏🏻🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Shri Swami Samarth .🌹🌹🌹🌹💐🌸🌺💐🙏🏻
Shree Swami Samarth 💐💐💐
🙏🏻🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺🌺
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान माहिती सागितली 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चरणी कोटी कोटी प्रणाम
Shree Swami Samarth 🙏🙏
🙏🙏 shree swami Samarth 🙏🙏
Sree swami smrth guruushpmrutchya shubhechya tumchya video n mule swamichya pujenane majhy missela khup chan ayushy vataty
धन्यवाद ताई खूपच छान पद्धती ने सांगितले. 👌👌🙏🌹
Shree swami samarth🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ
ताई आपण खुपच छान माहिती सांगितीली आमचे पण पैसे अडकलेले आहेत आम्हीहि सेवा करु धन्यवाद ताई ही सेवा सांगितल्या बद्दल श्री स्वामी समर्थ ही
ताई तुझा मुळे मला श्री स्वामी समर्थ महाराज ची सेवा करणाची माहिती मिळाली माझी स्वामी वर खुप श्रद्धा आहे मी दिंडोरी केंद्रात जात असते पिंपळगाव बसवंत जवळ ची आहे
ताई खूप छान माहिती दिली धन्यवाद,🙏🙏
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🌹
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
धन्यवाद म्याडम खुप खुप छान सांगितले आहे
Khup chan upyogi,mahiti 👌👌👌
tnx tai👍👍👍🙏🌹
उद्या पासून करते ही सेवा ताई. 🙏🔱🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🔱🙏
Bhetle ka paise
ताई खुप खुप धन्यवाद स्वामी कृपेने आमच्या मनातले प्रश्न जणू महाराजांन मुळे तुझ्या पर्यंत पोहोचतात
आणि आम्हाला त्याची उत्तर मिळतात श्री स्वामी समर्थ 🙏
Ho khartch Mazahi Tasach hote
Tumachi mulgi khup god ahe.... Tumachya videos mule khup positive energy milate....thank you so much.... Samarth tumachya through mala khup change sanket Devun jatat.....swaminchi krupa sarvanvar ashich rahudet..hich tyanchya Charni prarthna 🙏🙏
shree swami samrtha🙏
श्री स्वामी समर्थ
ताई लोकांना सोन दीलेल परत माघारी घेण्यासाठी सेवा सागा
बहुत अच्छा लगा है।हल्के।असरकरणारे।असावेत🙏🇮🇳
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree swami samarth 🙏🙏
Sree Swami Samarth Tai khub Chan ya video chi khup garj hoti mi ha upay jarur mana prasun karen.amche praise nakkich miltil . khup khup dhanyavad Tai.
Khup chan shree swami samarthan tai
Shree swami smarth 🙏🙏🙏ताई आम्हचे दोन ठिकाणीं पैसे आडकले आहे तर ही सेवा एक वेळ करु दोन वेळा सेवा करु
Bahutek 1 dach kraych asel manatun swamina prarthana kara 🙏🏻 aani sewa kra
उत्तम मार्गदर्शन आहे ॐ नमो श्री काळभैरवाय नमः ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
प्रत्येक दिवशी 11 आवर्तने असे एकवीस दिवस करायचे आहे
ताई तुमची माहिती मला खूप आवडते तुम्ही खूप मस्त आहे ते देतात
ताई आभारी आहे तुमचा माझेच तिन लाख अडकलेत करतो उपाय
Shree Swami Samarth 🙏🏻
मी मुंबईत राहते
Mdm plz mla contact no. Milel ka ? Tumhi 120 divsachi seva bole aahet 120 vela mantra jaapn krnyachi tr ti period tr one month mdhye yete tr ti aalyavr 120 divs purn kse krayche
मंदिर नसेल तर काय करावे
आणि कोणत्या दिवसापासून सुरू करायचं
हो माझा पण हाच प्रश्न आहे श्री स्वामी समर्थ ..
Shree Swami samarth Tai mi ajach hach prashn vicharla aani mala lagech tumachya vidiotun uttar milale Dhanyavaad Dada ani tai Shree Swami samarth
खुप खुप छान ताई मस्त माहिती धन्यवाद
श्री स्वामी समर्थ 🌹🙏 एकावेळी एकाच व्यक्तीचे नाव घ्यायचे.... किंवा दोन-तीन व्यक्तींचे नाव घेतले तर चालते का ?? कृपया लवकर उत्तर सांगा 🙏🙏
@श्री स्वामी समर्थ ! ताई माझी दीदी बारावी आणि नीट ची परीक्षा देणार आहे तर त्यात यश येण्या साठी सेवा सांगा प्लिज आणि ती सेवा माझी आई करेल माझ्या दीदी साठी
Same mi
धन्यवाद ताई खुप चांगली माहिती दिली
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏धन्यावाद ताई
Tai margashish che guruvar n swaminche 9 guruvar che vart ekatra suru Karu shakto ka pls sanga
Mla pn hech vicharayche ahe
@@medicopharmabhagyashrinaga5693 हम जाते बटुक भैरव मंदिर ना ही हाथों का काल भैरव मंदिर धाम के लाचारी साल का
बटुक भैरव मंदिर नाही तर काल भैरव चा मदी रा त। गेले तर चा ले la
Ll9"
Aamche paise 3varsh zale 1vakti det nahi.thodi rakkam aasti tr sodunhi dile aaste pn rakkam khup aahe .to vakti deto mnto pn det nahi .
Sem pro...
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ..
श्री स्वामी समर्थ 🌼🌼🙏🙏 धन्यवाद ताई
ताई मुलांचे अभ्यासत लक्ष लागन्यासाठी आणि मुलांनी शांतता येण्या साठी काय करावे
केंद्रातील सेवा घ्या मुलांसाठी
ताई माझ्या कडे रुद्राक्षाची माळ आणि स्पष्टीकाचि ही माळ नाही. तर असाच मोजुन 108 वेळा काळभैरवांचा जप केला तर चालेल का❓ प्लीज सांगा.
Tai khup chan video ahe....shree swami samrth 🙏
Thanks tai , Shree swami samarth 🙏
Mandir nahi
माझ्या मिस्टरांचे पैसे अडकले आहेत,त्यांच्या ऐवजी मी ही सेवा केली तर चालेल का?
Reply kar tai😊
Ho kharach sang tai
Chalte taai.
खूपच छान, जय सद्गुरु,🙏🙏🌹
जय भगवान् कालभैरव जी
🙏🏻🚩🚩📿🔱👑🐍
Thanks tai 🙏 shree swami smarth 🙏
ताई श्री स्वामी समर्थ अतिशय सुदंर मार्गदर्शन आम्ही ही सेवा श्रध्देने करू .किंतु आणि परंतु न ठेवता 🙏🙏💐💐👌👌
Thankyou tai evdhi chan mahiti sagitlya badal
Shri Swami Samarth jay jay swami samarth tai mi tumache sarve video baghate tumhi khoop chan bolata mala tumache bolane aaikayala aavadte aapan akach parivaratale aahot swami samarth parivaratil saravanna shri Swami Samarth jay jay swami samarth 🙏🙏🙏🙏
ताई खूप छान आहे व्हिडिओ धन्यवाद
Shree swami samarth 🌹 🙏..cutee Aarohi..
खूप छान दिदी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
दिदी मला 9 गुरुवार चे व्रत करायचे आहे तर झाले असे की माझे सख्ये सासरे वारले तर1महिना झाला आहे तर हे मी व्रत उद्या पासून केले तर चालेल का दिदी प्लीज लवकर रिप्लाय द्याल ना दिदी
खरच ताई आज नवीन वर्षात सकाळ सकाळ हा व्हिडीयो बघीतला मला व्हिडीयो आवडला मी नक्की करेन माझे खुप पैसे अडकलेले आहेत अक्षरक्षा माझे नातेवाईक माझे पप्पाचे मित्र यांनी ही माझे पैसे दिलेले मझी प्लाट मध्ये सूध्दा लोक मला फसवतच आहेत मी ही सेवा नक्की करेन. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. श्री काळभैरवाय नम
Tumche pasie bhetale ka
Shri Swami samarth JaiJai sawmi samarth 👌👌🙏🙏🌹🌹
ताई खरंच तुम्ही छान माहिती घेऊन आला आहात त्या साठी तुम्हाला धन्यवाद ताई
पण हे दोन्ही मंदीर कुठे आहेत हे माहित नसेल तर काय करावे
Tai tumi khup chan mahiti detat me purn video follow karte ...maze mistran var kes zali aahe cortat kes chalu aahe faouzdari ..pan ti vinakaran zali vinakaran adakale aahe ..tar maze mistrana mala kutlahi sankat n yeta tyana yatun baher padayache aahe ...kes band houn kiva nikali nighavi ...yasathi seva sanga
Shree swami samarth............
Khupach chaan vlog.....Thanks.....!!!!!!!
Thanks taei श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏
🙏🏼Shri Swami samarth 🌹🌹
Shree swami samarth 🌺🙏🌺🌹🌸👌
खुप छान माहिती सांगितली ताई /🙏⚘/श्री स्वामी समर्थ//⚘🙏
R u from Dindori pranit seva marg.
दिंडोरी प्रणित सेवा मार्ग नमूद करा.
Shree Swami Samarth Aai🕉️🙏
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
Shri Swami Samarth 🙏🌹🌺🌸🙏
जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
🙏🌺!!श्री गुरुदेव दत्त !!🌺🙏
Jai jai shree swami samarth
Shree Swami Samarth tai 🙏🙏🌹🌹
धन्यवाद ताई..मी आज तुमचा हा व्हिडीओ बघितला आणि लगेचच तुमच्या channel ला subscrib आणि like सुद्धा केलं. माझ्या पतीचे गेल्या 7 वर्षापासून पैसे अटकले आहेत .पण समोरचा व्यक्ती द्यायच नाव घेत नाहीये.तेव्हा तुम्ही सांगितलेली ही सेवा मी नक्की करेल. खुप खुप आभार तुमचे ताई.🙏🙏😊
मिळालं का o tai
छान माहिती दिली ताई
Kupch chhan mahiti dili ahe Tai..,.. shri Swami Samarth 🙏
Shree swami samarth🙏🙏🙏
🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺श्री गुरु देवदत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺
🌺🌺श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🌺
🙏Shree Swami Samarth 🙏🌹
Shree swami samarth🙏 🌺
🌷Shree Swami Samarth🌷🌷
Shree swami samarth.tai
श्री स्वामी समर्थ 🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏 गुरुमाऊली चरणी अपर्ण श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फोन लावा
माझे पैसे घेणारा खुप मोठा स्वामी समर्थ चा भक्त आहे
खुप छान ताई माहिती
खुप छान माहीती ताई 🙏
🙏Shri Swami Samarth🙏
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
जे प्रश्न मनात येतात ते तुझ्यामुळे पूर्ण होतात