Tak kevhapn kele tri chaltat ka fkta lagnakaryat krave lagtat ..mi ghrat motthi aahe pn mazyakde tak aale nahit pn mla tak krnyachi khup echha aahe tyanchi sevechi echha aahe tr mi tak bnavun aanle tr chalel ka ..lok mhntat tuzya mulanchya lgnat kr tak pn mula khup lahanet kupvrsh lagnar mla atta bnvaychet pliz sangal ka ..je paramparik tak aahet te sasune chhotya dirakde tthevle aahet tyanchya sobt so mla vattay mazya ghrche tak mich bnaun ghetle pahije margadarshn kara
माझ्याकडे जा नाही झोपायचे दोन टाक आहेत आणि पलंगावर चे देवी आणि दैत्या वरची देवी हे सुद्धा दोन टाक आहेत तर पप्पा त्यातले किती ठेवायचे दोन्हीपैकी एक कोणता ठेवायचा ते सांगा
तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवी आहे त्यामुळे तुम्ही त्यांचा टाक घरी ठेवू शकता तसेच तुम्ही खडोबाचा टाक घरी देखील ठेवू शकता कारण खंडोबा मार्तंड भैरव म्हणजे भगवान शिव आहे आणि बहुतेक कुलदेवता हे भगवान शिवाचे रूप आहे त्यामुळे तुम्ही त्यांचा टाक देखील ठेवू शकता. भैरवनाथ टाक घरासाठी ठेवला आहे, सुरक्षेसाठी पितृ, ताक तुम्ही पण ठेवू शकता पण तुमच्या कुटुंबात विचारा
आमच्याकडे खंडोबा तुळजापूर ची देवी कुल दैवत आहे त आणि सौंद्धती ची रेणुका देवी पाहुनी आहे तर त्याच बरोबर परशुरामा चे टाक आहे ते टाक घरात असावे का? देवाचे टाक 4 होतात म्हणून दिवाळी मध्ये लक्ष्मी चे टाक आणले आहे तरी तसे चालते का आमच्या घरात रक्षक व ग्रामदैवत म्हसोबा हे टाक नाहीत तर काय करावे
नमस्कार पप्पा माझ्या देणाऱ्यांमध्ये महालक्ष्मीची उभी मूर्ती आहे मला बरेच जण असे सांगत आहे की महालक्ष्मीची उभी मूर्ती देवारात नसावी मला पर्याय सांगा मी काय करू पितलेची मूर्ती आहे
गुरुजी माझ्या देव्हाऱ्यात पाच टाक आहेत.एक कुलदेवी कुलदैवत गावदेवी रक्षक व एक टाक भैरवनाथ व योगेश्वरी आहे.आमच कुलदैवत खंडोबा आहे .पण कुणी कुणी अस म्हणत खंडोबा आणि भैरवनाथ योगेश्वरी हे वेगवेगळ्या कुळाचे कुलदैवत आहे मला मार्गदर्शन करा.की म्हाळसाकांत खंडोबा.व भैरवनाथ योगेश्वरी माझ्या मंदीरात टाक आहेत.अस म्हणतात शिदे देशमुख खंडोबा कुलदैवत.व भैरोबा योगेश्वरी.हि सोळंके यांचे कुलदैवत.कोणतेच काम होत नाही.प्लिज.
धन्यवाद दादा या विडिओ तून खूप सुंदर माहिती मिळाली
दादा नमस्कार तुम्ही दिलेली माहिती खूपच छान आहे
Pitro ki tak mandir me rakh sakte hai kya
🙏 Om Kaleshwari Namaha 🙏
तुमच्याकडील टाक खूपच छान बनवले आहेत , एक टाक किती ग्रॅममधे बनवला आहे आणि कुठे बनवले आहेत ते सांगा.
🙏🙏🙏🙏🙏
Khuo chhan mahiti pappa
दादा खूप छान माहिती सांगितली आहे 🙏🙏
Dada Chand aahe talk aamcha Ghadi Sudha aahe sem Tu same aahe🙏🙏👌👌😮😮😊😊
Mazya gharat tak nahi aahet kontya muhurta var karayla pahije
खूप छान माहिती दिली
चौरगावरची देवी कोनती
Kuldevachya takache baykani pujan करावं का
Gurugi amchi kulswamini tuljabhvani aahe tar kuldevtach nav sanga
कुठेकेले टाक
6:38 गुरुजी तुमचा फोन नंबर फोन नंबर मिळाला तर बरं
Dada maswad che kuldaivt ahe kuldevi konti aste Ani Tak konte astat
Dad's tak kithe miltil
हे देवाचे टाक कोठे बनवून घेतले ते दूकाना चा पत्ता नक्कि सांगा.
गुरुजी तुमचा मोबाईल मिळेल का
Taak kuthun banawla aahe
आमच्या घरी टाक आहे पण ते खूप खराब झाले नवीन टाक कधी कारचे आहे ते सांगा
Khup chan mahiti sangitale 😍🙏
Tak kevhapn kele tri chaltat ka fkta lagnakaryat krave lagtat ..mi ghrat motthi aahe pn mazyakde tak aale nahit pn mla tak krnyachi khup echha aahe tyanchi sevechi echha aahe tr mi tak bnavun aanle tr chalel ka ..lok mhntat tuzya mulanchya lgnat kr tak pn mula khup lahanet kupvrsh lagnar mla atta bnvaychet pliz sangal ka ..je paramparik tak aahet te sasune chhotya dirakde tthevle aahet tyanchya sobt so mla vattay mazya ghrche tak mich bnaun ghetle pahije margadarshn kara
Pregnet Astana Dev kele tar calat ka
Guruji tumhi ghari banun deta ka taak punyat asel tar address sanga na
भाऊ तूमचा नंबर द्या म्हणजे फोन करता येईल
घरी काळकाई चा टाक टेव ला तर चालतो का
Yededhvaricha टाक केला तर चालेल का
दादा टाक कुठून करायचे ते पत्ता सांगा
Dada sasubai cha tak gharat thavla tar chal ka
गणपति मुर्ति कितीआसव
Dada gharat 2 devya thavavt ka
दादा दादा तुम्ही छान माहिती दिली पण आम्हालाही असे 5 ताक बनवायचे आहे ते कुठे बनवायचे ते आम्हाला सांगा तुमचा फोन नंबर द्या
दोन पितर चालतात का देवाऱ्यात
नमस्कार पप्पा छान माहीती सागींतली
स म
भैरी भवानी चा टाक मिळेल का
आमच कुलदैवत शिखर शिगनापूरच आहे तर टाक बनवायचा का
दादा मला कुलदेवी व कुलदैवत मला माहीत नाही तर उपाय काय आहेत आडनाव घडशी आहे सागा
गुरुचे मंत्र सिद्ध कधी होते ते सांगा गुरू महत्त्व सांग
Kiti uchi asavi takachi
मळगंगा देवी आरती कोनती देवी चे गण कोणते व देवीचे देवक कोणते हि माहिती कृपा करून सांगावी हि विनंती
फोन नंबर पाठवा
टाक कोठे घेतले
भाऊ आमच्चा घरि डब्बल देवाचे टाक आहे मला आता टाक करायचे आहे तर आम्हि ऐकऐक टाक करु का
माझ्याकडे जा नाही झोपायचे दोन टाक आहेत आणि पलंगावर चे देवी आणि दैत्या वरची देवी हे सुद्धा दोन टाक आहेत तर पप्पा त्यातले किती ठेवायचे दोन्हीपैकी एक कोणता ठेवायचा ते सांगा
आम्हाला कुलदेवी,कुलदेवता,याबद्दल काही माहिती नाही,पण घरी टाक ठेवायचा विचार आहे,काय करावे,आमची.माहिती दिल्यास टाक बनवून मिळतात का?
तुळजाभवानी ही संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवी आहे त्यामुळे तुम्ही त्यांचा टाक घरी ठेवू शकता तसेच तुम्ही खडोबाचा टाक घरी देखील ठेवू शकता कारण खंडोबा मार्तंड भैरव म्हणजे भगवान शिव आहे आणि बहुतेक कुलदेवता हे भगवान शिवाचे रूप आहे त्यामुळे तुम्ही त्यांचा टाक देखील ठेवू शकता. भैरवनाथ टाक घरासाठी ठेवला आहे, सुरक्षेसाठी पितृ, ताक तुम्ही पण ठेवू शकता पण तुमच्या कुटुंबात विचारा
आमच्याकडे खंडोबा तुळजापूर ची देवी कुल दैवत आहे त आणि सौंद्धती ची रेणुका देवी पाहुनी आहे तर त्याच बरोबर परशुरामा चे टाक आहे ते टाक घरात असावे का? देवाचे टाक 4 होतात म्हणून दिवाळी मध्ये लक्ष्मी चे टाक आणले आहे तरी तसे चालते का आमच्या घरात रक्षक व ग्रामदैवत म्हसोबा हे टाक नाहीत तर काय करावे
Vir Tak ka kartat
आमचा कुलदैवत खंडोबा,आणि कुलस्वामिनी आहे,तर हे दोन टाक देवघरात ठेवले तर चालेल का,घटस्थापना आली आहे त्या दिवशी पूजा करून देवघरात पुजू का,,
देवाची माळमधे मुंज्याचाटाकचालतो का?
गणपतीचा टाक असावा का पाच टाकामधे
यमई देवीचा टाक दाखवा
उत्तर दया
🙏🙏👌👌🌹🌹🌺🌺
ग्रामदैवता म्हनजे कोणती देवता
माझ्या घरात खंडोबाचे पाच टाक आहे,पहिल्या पासूनच ,७० ८० वर्षापासूनच चालेल का ?उपाय सांगा दादा तुम्ही
Aabad dhobad mahiti aahe
Chukichi taak banvale aahet
Devi chi mlavt vidhva baine bhrli tr chalte ka karam amcha ghrat sasu ni puja kelyas vaad hotat asa anubhv ahe n te amcha sadich as mntat
मळाई देवीची साधन काय करवीर तुम्ही माहित असेल तर सांग ❤🎉
आम्हाला ग्राम देव जाखोबा आहे पण ते देवाला महिलांची सावली नाही चालत तर teya देवाचा टाक बनवला तर चालतो का
Nhi ho
गणपतीचा टाक करतात का
नमस्कार... आपल्या देव घरात साखर चौंत चा टाक ठेवावा का
नमस्कार पप्पा माझ्या देणाऱ्यांमध्ये महालक्ष्मीची उभी मूर्ती आहे मला बरेच जण असे सांगत आहे की महालक्ष्मीची उभी मूर्ती देवारात नसावी मला पर्याय सांगा मी काय करू पितलेची मूर्ती आहे
माझ्या देव घरात पण उभी मूर्ती आहे... मला पण लोक असच सांगतात.
👍👍👍👍👍
लक्ष्मी चंचल असते म्हणून पैसे येतात आणि जात राहते म्हणून कमळावर विराजमान लक्ष्मीची मुर्ती असावी.
Ubhi Lakshmi hi phakt vyavsayacya thiksni asavi gharat ubhi Lakshmi murti kinva photo nasava
आमच्या घरी टाक होते पण हरवले आहेत तर काय करावे
Ganga nadi aamchya kade nahi aahe
Thanku😊 papa❤
कोरोना मध्ये मृत झालेल्या लहान भावाचे टाक बनवावे का
आमच्या घरात तीनच देव आहे तर ते चालतंय का आमच्या घरातले बोलतात आपले तीनच देव आहे
सर माझ घरांत पांच टाक आहेत माझा मोठेमुलांचा लग्ना त केलंत ते मध्ये लक्ष्मी च टाक चालतं का रिप्लाई धेया सर
Ghari fakta 2 devanche Tak aahet
अंगात एखाद्या देवतेचे वार येत असेल तर त्या व्यक्तीने त्या देवतेव्यातिरिक्त दुसऱ्या देवीला हात लावणे किंवा त्यांना अंघोळ घालाने चुकीचं अस्त का🙏
आमच्या देवघरात प्रत्येक देवाचे दोन दोन टाक आहे
गुरुजी माझ्या देव्हाऱ्यात पाच टाक आहेत.एक कुलदेवी कुलदैवत गावदेवी रक्षक व एक टाक भैरवनाथ व योगेश्वरी आहे.आमच कुलदैवत खंडोबा आहे .पण कुणी कुणी अस म्हणत खंडोबा आणि भैरवनाथ योगेश्वरी हे वेगवेगळ्या कुळाचे कुलदैवत आहे मला मार्गदर्शन करा.की म्हाळसाकांत खंडोबा.व भैरवनाथ योगेश्वरी माझ्या मंदीरात टाक आहेत.अस म्हणतात शिदे देशमुख खंडोबा कुलदैवत.व भैरोबा योगेश्वरी.हि सोळंके यांचे कुलदैवत.कोणतेच काम होत नाही.प्लिज.
Kaal bhairav nath cha taak devarat tevtat ka please saanga
माझ्या घरात पण खुप अडचणी आहेत
कडेच वाढत चालले आहे
गाडी चा घघा होत नाही
Dada Tumse cooler Dahi Baat Ko Nahin
पप्पा आमच्या घरी आई काळूबाई स्तान आहे , पण काही काम होत नाही अडचणी येतात ,
दुसरे मुलाचं लग्न कराचं य मग आजुन टाक बनवायचे क जानाआईच टाक नाहीं आहे माझा कडे
फक्त म्हसाेबा चे टाक केले तर
Sorry
फक्त 3 टाक केले तर चलातात का आई तुळजा भवानीची, काळूबाई,आणि खंडोबा....?
संपूर्ण चुकीची माहिती आहे श्री स्वामी समर्थ केंद्रात व्यवस्थित नीट माहिती मिळते तिथं जाऊन योग्य माहिती घेऊन टाक बनवावे
असं नका बोलू त्यांनी तेवढी तरी माहिती दिली आहे, तूम्ही दिली आहे का, कोणाला चुकीच बोलू नये,
दादा मला तुमचा फोन नंबर पाहीजे
दादा तुमचा मला फोन नंबर पाठवा ना याच्यावर रिप्लाय करा