संविधानच्या सन्मानसाठी मुंबई येथे उसळलेला 2,15,000 पेक्ष्या जास्त असा जनसागर ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • आंबेडकरी चळवळीमध्ये खूप कमी मुस्लिम कार्यकर्ते काम करताय यांची संख्या वाढली पाहिजे.
    #संविधान_सन्मान_महासभा
    संविधानच्या सन्मानसाठी मुंबई येथे उसळलेला 2,15,000 जनसागर.
    शासनाने विकासाची योजना आखली नाहीत त्यामुळे आरक्षण मिळालं की विकास होतो अशीच परिस्थिती झाली आहे.
    आरक्षण म्हणजे विकास नाही तर प्रतिनिधित्व असते.
    ॲड. प्रकाश आंबेडकर
    राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.
    या देशात भीती निर्माण केलीय की, आमच्या विरोधात तुम्ही गेला तर आम्ही धाडी टाकू आणि जेल मध्ये घालू.
    पण खरं पाहिलं तर आपण देशाचे मालक आहोत आणि ते निवडून दिलेले नोकर मात्र मालकाने आपलं मालकपण सोडून दिले आहे.
    ज्यांना आगा नाही पिछा नाही त्यांना फक्त त्यांच्या संस्कृतीशी संबंध आहे. संस्कृती कुठली? तर वैदिक संतांची संस्कृतीशी यांचा संबंध नाही.
    लोकशाही ऐवजी देशात ठोकशाही आणणार आहात काय? ती ठोकशाही कशी असेल याचा ही आराखडा सांगा.
    आरक्षणाच्या मुद्द्यावर मी अस म्हटलो होतो की, ओबीसीचे ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठ्यांचे ताट वेगळं असले पाहिजे.
    ॲड. प्रकाश आंबेडकर
    राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.
    #संविधान_सन्मान_महासभा
    #संविधान_सन्मान_महासभा
    ॲड. प्रकाश आंबेडकर
    राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.
    #संविधान_सन्मान_महासभा
    #संविधान_सन्मान_महासभा
    #prakashambedkar #VBAforIndia
    #ImtiyazNadaf
    #संविधान_सन्मान_महासभा
    #VBAForIndia

ความคิดเห็น • 1

  • @marutikamble5430
    @marutikamble5430 10 หลายเดือนก่อน

    जय -भिम 🙏🙏🙏