संतांचे विचार Ep-23- संत तुकाराम गाथा - अभंग ९- देवाच्या प्रसादें करा रे भोजन /Sant Tukaram

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #tukaram, #संततुकाराम
    संतांचे विचार Ep-23- संत तुकाराम गाथा - अभंग ९- देवाच्या प्रसादें करा रे भोजन /Sant Tukaram
    देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥१॥
    ब्रम्हादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट । नका मानूं वीट ब्रम्हरसीं ॥ध्रु.॥
    अवघियां पुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥२॥
    इच्छादानी येथें वळला समर्थ । अवघेंचि आर्त पुरवितो ॥३॥
    सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥४॥
    तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारीसांगातें निरुपम ॥५॥
    TH-cam channel: ‪@maitridosticorner‬​

ความคิดเห็น • 2