खूप छान चित्रपट आहे. मला हा चित्रपट माझ्या भाऊने सांगितलं होत. 30 जुलाई 2022 मध्ये त्याचा अपघात झाला आणि मृत्यू झाला. मला खूप दिवसाची इच्छा होती हा चित्रपट पहावा म्हणून खूप छान चित्रपट आहे खूप रडू येत पहतांना आणि मला माझ्या दादा ची पण आठवण येत होती. 😢
आशयघन! खूप छान!
या चित्रपटात खूप काही शिकण्यासारखे आहे. सुंदर
मला मराठी चित्रपटाचा अभिमान वाटतो
खूप सुंदर मुव्ही आहे
Khup chan movie
Brilliant Movie. Verry heart touching thinking about our previous generation people how they must have suffered.
1nabar
अलका कुबल अतिरंजित अभिनय....
ठिक आहे सिनेमा...
गावी या गोष्टी पहातोय
आज आपण शिकलो म्हणुन आपल्याला समजते ही अंधश्रद्धा आहे.. पूर्वी न शिकलेला लोकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. खूप छान चित्रपट.
Palshet village shooting
Guhagar, ratnagiri
😂🎉Lagir__jhal__ji__143 😅❤
खूप छान चित्रपट आहे. मला हा चित्रपट माझ्या भाऊने सांगितलं होत. 30 जुलाई 2022 मध्ये त्याचा अपघात झाला आणि मृत्यू झाला. मला खूप दिवसाची इच्छा होती हा चित्रपट पहावा म्हणून खूप छान चित्रपट आहे खूप रडू येत पहतांना आणि मला माझ्या दादा ची पण आठवण येत होती. 😢
अंधश्रद्धा चांगल्या माणसाला लागलेला कलंक आहे
Nice movie
Bhrm ahe
21 vya shatkat he not acceptable
Kiti aandhshraddha ahe yar khup jast irritating hot but the movie is best🎉
Culprits are old grandma and mainly oldhag uncle
V
मुलगी व आत्या वेशभूषा चुक
म्हणजे
याच्यात सगळेच पागल आहे
Nice movie
मुलगी व आत्या वेशभूषा चुक
Nice movie