धस साहेबाना सलाम आहे माहाराष्ट्रा च्या जनतेचा , मिडीया ला जनते ची नम्र निवेदन आहे , परळीत ली सर्व काळे काम मीडीया वर जनते समोर उघड करून सत्य बाहेर काढावे ,
सु+चांगला , रेश = सरळ एकतर चांगल्या माणसाची रेश वाकडी होत नाही आणि झाली कोणाच्या बापाला सरळ होत नाही त्याच नाव सुरेश अण्णा . स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व कणखरपणा ठेवा कि चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना ठसका लागलाच पाहिजे
धस साहेब मेन मुद्यावरुन फोकस डायवर्ट करण्यासाठी नामदेव सानप यांनी ते स्टेटमेंट दिल पण जनता धनंजय मुंडेचा राजिनामा वाल्मीक कराडची संपतीवर ईडी आरोपिंना फाशी सर्व घोटाळे उघड झल्याशिवाय लक्ष डायवर्ट होत नाही.....धस साहेब❤❤
हे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांच्या विषयी व्यवस्तीत बोला कसेही आरोप करू नका आहो ते ड्युटी करतात त्यांची पोलीस ग्यांग नसती ते गँग संपवतात त्यांच्या बद्दल आदर ठेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर आहे हे साहेब, या लोकांनी सर्व बिड जिल्हाचे वातावरण हे बिहार पेक्षा खराब केलेले आहे, त्यामुळे हे सर्व एकदा जेलात टाका,तसेच दादागिरी किती आहे यांची सर्व चौकशी झालीच पाहिजे, धनंजय मुंडे ला पण अटक करा.
धस साहेब सलाम तूमच्या कार्यालय
धस साहेब तुम्ही
गुंडगिरी खंडणी संपवाल हे नक्की
जय हो.
एवढी माहिती कुठून भेटते साहेब
@@hanmantdulawad2882तपास लावायची काय गरज आहे,डोळे उघडे ठेवा आपोआप दिसते
एक नंबर धस साहेब.. भाऊ खूप तयारी करून आहेत.. नाद खुळा...
कार्यकर्ता असा असावा जय हो धस साहेब
याला म्हणतात दणका...
साहेब सामान्य जनतेला 1001% टक्के तुमची गरज आहे.
धस साहेब
बब्बर शेर आहेत
धस साहेबाना सलाम आहे माहाराष्ट्रा च्या जनतेचा , मिडीया ला जनते ची नम्र निवेदन आहे , परळीत ली सर्व काळे काम मीडीया वर जनते समोर उघड करून सत्य बाहेर काढावे ,
धस याना मानल पाहिजे. भारी
आमदार साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे
सुरेश अण्णा धस जिवाभावाचा नेता❤❤❤
द साहेब तुम्हाला माझा सलाम
सलाम तुमच्या कर्तुत्वाला धस आण्णा
परळीच्या बोक्यांच्या मागे चांगलाच काठी घेऊन लागलाय... अण्णा 😂😂🙏🏻🙏🏻
धस बोले तो बस 💪
Good work sir 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Ek no sir👍
धस साहेब तुम्हीच येवडी हिम्मत केली, ग्रेट आहात बाकीचे आमदार थर थर कापतात, thanks dhas saheb
धस साहेब एकच नंबर...❤
सु+चांगला , रेश = सरळ
एकतर चांगल्या माणसाची रेश वाकडी होत नाही आणि झाली कोणाच्या बापाला सरळ होत नाही त्याच नाव
सुरेश अण्णा .
स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व कणखरपणा ठेवा कि चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना ठसका लागलाच पाहिजे
नाव घेऊन सांगायला हींमत लागते सलाम धस साहेस ❤
Ek number Anna
अरे फडणवीस तुला लाज वाटली पाहिजे तुझा एकटा माणूस एवढे बोलतो त्याला सोप्पोर्ट करायचा सोडून तुला काय करतो
आण्णा समाज तुमच्या सोबत आहे.... पोलीस कर्मचारी अधिकारी संपत्ती चेक करा आनी बरखास्त करा..
एक नंबर आमदार सुरेश अना ❤
धस साहेब सलाम तुमच्या कार्याला,सरंक्षण घ्यावे तुम्हाला
धस साहेब 👌🏻👌🏻❤❤
सध्या राज्यात धुमाकूळ घालणार एकच नाव ते म्हणजे सुरेश आण्णा धस ❤❤❤❤
खुप छान चळवळ राबवत आहे धस साहेब , एकच नंबर धस साहेब is ग्रेट❤❤❤
धस साहेब मेन मुद्यावरुन फोकस डायवर्ट करण्यासाठी नामदेव सानप यांनी ते स्टेटमेंट दिल पण जनता धनंजय मुंडेचा राजिनामा वाल्मीक कराडची संपतीवर ईडी आरोपिंना फाशी सर्व घोटाळे उघड झल्याशिवाय लक्ष डायवर्ट होत नाही.....धस साहेब❤❤
नाल्या चा प्रश्न काढलात अण्णा धन्यवाद
धस साहेब एकच नंबर
आरोप होतात पण कारवाई होत नाही पाहिजे तशी, साहेब,
सर्व आमदार तुमच्या सारखे झाले तर, चोर पळत सुटतील महाराष्ट्र सोडून 🙏
राजकारणात सुध्दा धस साहेब यांच्या सारखे नेते खूपच कमी आहे त, सलाम धस साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
उत्तम कामगिरी सुरेश आण्णा धस
आमदार सुरेश आणा धस साहेब जिंदाबाद साहेब
धस अण्णा 1 no..बिलकुल जोपर्यंत न्याय मिळत नाही चालू ठेवा...नाहीतर असाच प्रकरण हे लोक दाबून टाकतील...
आम्हा परळी करांना अभिमान आहे साहेब तुमचा ,सच्चा नेता
दस साहेबांसारखे माणूस पुढे ही होणार नाही आणि मागे ही होणार नाही ना भुतो न भविष्य म्हणजे दस साहेब
Only Dhas Dhas Dhas Dhas Saheb.
अण्णा या पोलीस लोकांनी टोळ्या तयार केलेल्या आहेत
सुरेश आण्णा 💯👌🏿👌🏿💯👌🏿
1 nice anna
ऐकच बोलतो ऐक वेळ मेले तरी चालेल पण... षंड बनू नका.....हेच आमच्या संतोष देशमुख नीं दाखवून दिले 💐🙏🙏🙏🙏🙏👍🚩
धस साहेब, सलाम तुमच्या कार्याला 🙏
धस साहेब सलाम
एक मराठा कोटी मराठा आखरवाई तालुका लातूर
धस साहेब 🙏👍💪🚩
Ek number Dhass saheb
एक नंबर बोलले धस साहेब एकदम रोखठोक सत्यता सांगितली निर्भिड पणे ...खरा नेता
एकच धस साहेब नंबर
एकमेव आमदार सुरेश धस साहेब
धाडस
खरोखर भा ज पा च्या सरकार मध्दें गृहमंत्री पाहीजेत होते .शुरेस धस साहेब.तुमच्या कार्यालां खरोखर राम राम . धन्यंवाद धस साहेब
Ek no 👍👍anna
Ektch bas ❤ Dhas saheb
सुरेश धस साहेब तुमचे वक्तव्य अगदी बिन्धास आहे मानले बुवा तुम्हाला नेता असावा तो असा
288 आमदार पैकी एकच मराठा वाघ आमदार निवडून आलेला आहे वाटतं बाकी सगळे तुम्ही समजून घ्या
भिखारचौट हो मि बोलतो
जय हो आण्णा
आण्णा एक आण्णा ❤❤❤
Anna great
खरच साहेब म्हणजे ओरिजनल माणूस
❤
खुप खुप धन्यवाद धस साहेब , सत्य घटना बाहेर आल्याच पाहिजेत , मीडिया ला विनती आहे की परळीत जाउन सर्व सत्य जनते समोर आणलेच पाहीजे ,
अण्णा
Dhas saheb तुमच्या सारखे लोक हवेत सर्व ठिकाणी
अभिमान आहे घस साहेब तूमचा
धस साहेब 1नंबर
प्रत्येक जिल्ह्यात धस आण्णा सारखा आमदार पाहिजे
धस साहेब 💪💪💪💪💪💪💪💪
जो पर्यंत धन्या सत्तेत आहे तोपर्यंत तपस नीट होणार नाही, गुन्हेगारांना शिक्षा होणार नाही
हे खर आहे गंगाखेड ते परळी रोड.वर बंगला आहे दावतपुर ला आहे आमदारा चा.ही नाही बंगला
असेच आमदार पाहिजे राज्यात, सलाम धस साहेब,
सुरेश अण्णा धस जीवा भावाचा नेता..
अशा विशिष्ट लोकांना कोणत्या काळात बढत्या मिळाल्या व नोकऱ्या लागल्या हे पण शोधून पाहण्याची गरज आहे
धस साहेब एक नंबर
Suresh aana.. Maharashtra made aaplya sarkhe netyachi khup garj aahe.. Dhanyavaad aanaa
वाट धस साहेब चांगले कारनामे आकांचे
बाहेर काढले.
अण्णा बिंदू नामावली चा प्रश्न मागे पडत आहे
संगळे चा कार्यक्रम लावला धस साहेबा नी वा😂😂😂😂
Salute dhas saheb🙏👍
आण्णा 1नंबर
आंना हे हितके भामटे आहेत कि भलतेच
सर्व समाज बांधवाना विनंती आहे की कोणी ही कुठल्याही जातीधर्माचा असो तो चर सत्य बाहेर आणत असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे
1 no माणूस आण्णा
Dhas saheb original Mla
आण्णा खरच तुम्ही greet आहात....
आंना तो भामटया टोळीचा वसुली दारहोता
दोन शब्द मिथुन साठी पण होऊन जाउ द्या.
का हो तो इथून तिथून तुमच्यावर चढतो का😂😂😂
एकटा tiger🐯
You are qualify for cm. Sir. Shalut to you and your work❤
धसआणणा ग्रेट मानुस
आष्टीत किती गर्भपात झाले पोकळे डॉक्टरचे इथं
Good
🙏🙏👌👌✊✊
हे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांच्या विषयी व्यवस्तीत बोला कसेही आरोप करू नका आहो ते ड्युटी करतात त्यांची पोलीस ग्यांग नसती ते गँग संपवतात त्यांच्या बद्दल आदर ठेवा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद दस साहेब खरी माहिती दिल्याबद्दल
पारधी समाजाची जमीन खाल्लेला मोठाआका😂😂😂
सगळे अक्का संपवा आत्ता खूप लुटलंय जनतेला 😡
अगदी बरोबर आहे हे साहेब, या लोकांनी सर्व बिड जिल्हाचे वातावरण हे बिहार पेक्षा खराब केलेले आहे, त्यामुळे हे सर्व एकदा जेलात टाका,तसेच दादागिरी किती आहे यांची सर्व चौकशी झालीच पाहिजे, धनंजय मुंडे ला पण अटक करा.
Good sir
❤🎉