तुमची गाडी 2014 पासून उताराला लागलेली आहे.... जेऊर ची गाडी सध्या सर्वसामान्य मतदारांनी 118 गावातून हाती घेतलेली आहे ....... प्रगतीपथाच्या स्पीडने चाललेली आहे...🚩🚩🚩🚩 जय शिवराय
2019 ला तुम्ही.... शिवसेनेचे तिकीट... नारायण आबा पाटलांचा कापलं.... खेकड्याला मॅनेज करून.... तालुक्याचा इतिहास वेगळा जनतेला दिसला असता आज.... दोन कारखाने बरबाद केले तुम्... तुम्ही फक्त कारखान्यासाठी पैसे आणण्याचा प्रयत्न करणार...
फक्त दिग्विजय भैया बागल कट्टर समर्थक कायम सोबत✌✌✌
Only Digvijay भैया
एकेकाळी आपणाकडे तालुक्यातील सर्व सत्ता होत्या आदीनाथ व मकाई कारखाने व्यवस्थित चालवलं असते तर ही वेळ आली नसती.
D B only 2029
Only mama
Keep it up.❤
दिग्विजय बागल झिंदाबाद
करमाळा ची जनता घरनशाही च्य विरुद्ध अहे😅
Only DB ✌️✌️✌️✌️
Ghmre sir kurdwait mi banala math dan kel mi mamacha sakari hoto 80 mate 308 buth la kele
10 वेळा धनुष्यबाण मागायला आलो माघारी लावले
तुमची गाडी 2014 पासून उताराला लागलेली आहे.... जेऊर ची गाडी सध्या सर्वसामान्य मतदारांनी 118 गावातून हाती घेतलेली आहे ....... प्रगतीपथाच्या स्पीडने चाललेली आहे...🚩🚩🚩🚩 जय शिवराय
Ghumre sir Rashmi tai la ami matdan kel Pan tumi nisavant karykare tumi phon sudha kela nahi mh tumcha parbhav zhala
अजितदादा दादा लाल सफरचंद
मला ओळखता का साहेब
2019 ला तुम्ही.... शिवसेनेचे तिकीट... नारायण आबा पाटलांचा कापलं.... खेकड्याला मॅनेज करून.... तालुक्याचा इतिहास वेगळा जनतेला दिसला असता आज.... दोन कारखाने बरबाद केले तुम्... तुम्ही फक्त कारखान्यासाठी पैसे आणण्याचा प्रयत्न करणार...
दर पंचवार्षिक ला आपली 10/12हजारांनी कमी होतात आपण फक्त नारायण आबा ना अडचणीत आणण्यासाठी उभे राहता
बरोबर बोलला तूम्ही
मोठ्या मोठ्या बाता करू नका