नमस्कार सर.मि एक शेतकरी आहे आणि मला.शती. वेतीरीक कोणत्या ही.प्रकारची.कमाई नाही फक्त. आणि फक्त शती आहे.तर.मि कोणत्या सरकार वर. विस्वास. ठेवायचा . आणि माझे कर्ज १५ चे आधी चे आहे.तर मी काय प्रोसेस करू .
हे सरकार म्हणजे मागिल सरकारचा लहाना भाऊ.......ही योजना म्हणजे मोठ्या जाहीराती खाली बारीक अक्षरात नियम व अटी लागु लिहीणे ....... एकुण फसवेगिरी ........शेवटी राजकारणी म्हणजे १). बाकी वजा बरोबर शुन्य हा राजकारणींचा निसर्ग नियम आहे शेवटी हेच सत्य ठरते
तुमचा जो जी आर आहे त्या मध्ये 3 लाखाच्यावर कर्ज माफी नाही का काही शेतकरी पहिलीपासून वंचित आहे त्यांना अजूनही कर्ज माफी केली नाही नाही भरत आता आम्ही शेतकरी लावा कोर्ट कचेरी
सर माझे कर्ज माफ झाले नाही कर्ज रक्कम सत्तर हजार रुपये आहे तरी माझे कर्ज माफ झाले नाही मी सर्व निकषानुसार पात्र आहे तरी माझे कर्ज माफ झाले नाही सर सर्व पावसाळा संपला आहे तरी माझे कर्ज माफ झाले नाही मिळण तर दुर राहिले आहे पण माझे कर्ज माफ झाले नाही
माझे कर्ज 30/9/2019 च्या अगोदरचे थकीत कर्ज आहे पण ते 260,000/- आहे व व्याज रुपये 34000/- आहे. व हे कर्ज पुनर्गठीत / फेर पुनर्गठीत नाही तर मला कर्जमाफी मिळेल का?
सर मला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत (HDFC Bank) 70 हजार कर्जमाफी मिळली आहे परंतु आता माझ्याकडे सहकारी सोसायटीचे 60 हजार रुपये सन 2018 जुन मध्ये थकीत आहे? तर मला पुन्हा या योजनेत लाभ मिळेल का?
नमस्कार सर.मि एक शेतकरी आहे आणि मला.शती. वेतीरीक कोणत्या ही.प्रकारची.कमाई नाही फक्त. आणि फक्त शती आहे.तर.मि कोणत्या सरकार वर. विस्वास. ठेवायचा . आणि माझे कर्ज १५ चे आधी चे आहे.तर मी काय प्रोसेस करू .
निवडणूकी आगोदर सर्वाचे पिक कर्ज माफ निवडणूकी नंतर 1-4-2015 पुढच्या चे माफ निम्न उपाशी निम्न तुपाशी का?
हे सरकार म्हणजे मागिल सरकारचा लहाना भाऊ.......ही योजना म्हणजे मोठ्या जाहीराती खाली बारीक अक्षरात नियम व अटी लागु लिहीणे ....... एकुण फसवेगिरी ........शेवटी राजकारणी म्हणजे १). बाकी वजा बरोबर शुन्य हा राजकारणींचा निसर्ग नियम आहे शेवटी हेच सत्य ठरते
सर नवीन कर्ज किती मिळेल जितकं माफ झालं तितकं मिळेल का मुद्दल
सर जो वकति को पंधरा सोला मे देडलाख कर्ज माफ हूवा वो वेकति को फायदा होगा या सर जरूर जरूर बताय आपकी महेर बानी
2018 la karj g hetle 2019 la December la PunArghathan kele kahi chance aahe ka
20015 मध्ये कर्ज. माप. झाल. नाही. होइल का
Bank passbook nasel tar kay option ahe
Satbarya varil karg maf hoil ka?
सर माझे २०१७ चे १०९००० मी भरले नाही व सोसायटी ने न विचारता पुनर्गठन केलं व आम्हाला कळवले नाही ते सूदा कर्ज माफ होणार का
2015 february la karj getle hote 2016 la navjune kele hote nantar thakit ahe ataparyat he karj maf hoeil ka
Gavatil patsasthech karj mad hoil ka
Gavatil patsasthekadun ghetlel karj mad hoil ka sir
सर मी नोव्हेंबर 2018मध्य कज घेतल आहे माफ होणार का
सर माझे कर्ज 2015 ला उचले व 2016ला नवेजुने केले आहे तर पून्हा थकीत आहे तर माझे कर्ज माफ होईल का
Super ❤️👍
Sir jar 2 bank payki 1 bank che aata bharle tar bakiche hoil ka
खर नुकसान या कालाविधित झाले
sir bhajapne map kelelya lokana karj mapi aahe ka
2014 च कर्ज माफ होईल का ते सांगा...
वय वर्ष 86 आहे आणि 10 वर्ष बेड वर पडून आहे आणि आधार कार्ड निघु शकत नाही, तरी कर्ज माफ केले नाही
प्रोत्साहन पर रक्कमेचे काय
Sir mi june 2018 madhye 1 lakh loan ghetal ani punargathan loan 60000 july 2019 madhye ghetal tr maz donhi pn loan maph hoil ka
2019-कर्ज माफ होईल का साहेब मुख्यमंञी
शेतकरी बांधवांची फसवणूक
ज्या शेतकऱ्यांनी जास्त कर्ज घेतले आहे समजा,2,00,000/पेक्षा जास्त म्हणजे 3,00,000/4,00,000/अशा शेतकऱ्यांच होईल का सर.
तुमचा जो जी आर आहे त्या मध्ये 3 लाखाच्यावर कर्ज माफी नाही का काही शेतकरी पहिलीपासून वंचित आहे त्यांना अजूनही कर्ज माफी केली नाही नाही भरत आता आम्ही शेतकरी लावा कोर्ट कचेरी
सरसकट 2 लाख पर्यंत करावी
बरोबर सर
Great Job Saheb
What up group full zala aahe sir please new create kara
Sir mi ani maza bhau doghani milun karj 250000 ahe 9/2019 la thakit ahe
सर माझे कर्ज माफ झाले नाही कर्ज रक्कम सत्तर हजार रुपये आहे तरी माझे कर्ज माफ झाले नाही मी सर्व निकषानुसार पात्र आहे तरी माझे कर्ज माफ झाले नाही सर सर्व पावसाळा संपला आहे तरी माझे कर्ज माफ झाले नाही मिळण तर दुर राहिले आहे पण माझे कर्ज माफ झाले नाही
1987 varsha pasle karj maf hoil ki nahi ?
sir maze maharashtra bankche 270000 va district bankeche 170000 loan aahe tr te kase maf hoil
Sir mi December 2018 la pahili veles ghetlele karz maf hoil ka
Ho
हे सरकार बी गोल गोल फिरउन 5 वर्ष घालते वाटते.
दादा माझे 2018 मध्ये 60, हजार व 2019 मध्ये पूनार्घटन 47 हजार आहे योजनेत बसेल का
5:40
माझे कर्ज 30/9/2019 च्या अगोदरचे थकीत कर्ज आहे पण ते 260,000/- आहे व व्याज रुपये 34000/- आहे. व हे कर्ज पुनर्गठीत / फेर पुनर्गठीत नाही तर मला कर्जमाफी मिळेल का?
Khalique मि दि 25/9/2019 ला80000₹ करज गेतला. मि करज माफीत बसतो का?
Sir mi 2017 la punargdhit Kel pan nav Jun Kel Nahi mi pase kadhale Nahi ani bharle Nahi te maf hoil Ka Nahi te Santa bar
कर्ज माफी झाली आहे पण एका बँक कर्ज माफ झाले व दुसऱ्या बँक नाही दोन्ही कर्ज दोन लाख आत आहे
फसवी कर्जमाफी
April 2019 la kadhlel maf hoil ka
कर्ज दोन वर्षांपूर्वी चं आहे आणि मागच्या वर्षी फक्त व्याज भरलेलं आहे आणि मुद्दल रुपये एक लाख आहे तर आम्ही या कर्जमाफी साठी पात्र होईल का?
हो
06/20/2019 मध्ये उचलेल कर्ज माफ होणार का
20019madhalekarjmafhoeelka
Death farmer Cha adhar pramanikaran kasa denar
सर मी एप्रिल २०१९ मध्ये पुनर्गठन केले होते मी या योजनेमध्ये पात्र असेल का नाही माझी रक्कम,८०,००० आहे
सर मी स फ ल बँक जैन चे मोटर सूक्ष्म शिंचन साठी 18900 कर्ज घेतले होते ते माप होईल का थकीत आहे
हे सांगता नाही येणार mto माफ करणार आहे त कि नाही हे निश्चित नाही
शिवसेनेनं दिलं कुसळ काढुनी
Sir mi 2017la 300000 lakh karj ghetle aahe 360000 evdi rakkam zale aahe कर्जमाफी होईल का 2लाख
18 ला रेनीव्हल केले असेल तर मिळेल
सर माझ 27 /07/2019 ला एक वषृ पुणॉ होत 190000 रु मला लाभ मिळेल का
3 lakha hae
2 lakha hoyil ka,?
31 march चे भरून परत 1 एप्रिल 2019 ला काढलेले पात्रं आहे पीकपाणी कर्ज
अट क्रमांक 5 हि चुकिची आहे, तरी सरकारने ह्या विषयावर सरकारने फेरविचार करण्याची गरज आहे,,
ho sir barobar aahi sir
Sir amhi nave june karat aloy amchi karj mafi hoil ka
Nahi
सहकारी बँकचे 50000थकबाकी कर्ज आणि नँशनलबँक 170000 चालू बाकी कर्ज आहे ते कसे माफ होनार
50000 माफ होईल
सर कजॅ माहीत।
सर मला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत (HDFC Bank) 70 हजार कर्जमाफी मिळली आहे परंतु आता माझ्याकडे सहकारी सोसायटीचे 60 हजार रुपये सन 2018 जुन मध्ये थकीत आहे? तर मला पुन्हा या योजनेत लाभ मिळेल का?
हो
2018घ्याक़जँमाफीझालेल्ययनाकजँमाफ
होणार का
एकाच शेतकऱ्याची दोन खाती एकाच बँकेतील असतील व दोन वेगवेगळ्या खात्याची रक्कम व्याजासह 2 लाखाच्या आतमध्ये असेल तर कर्जमाफी मिळेल का?
15/16 चे पुनरगठ आहे ते माफ होणार आहे का ते कळवा
Regularche kay ? Magil sarkarne 25% dile nahi
बिगरशेती पतसंस्था कर्ज माफ़ी gr
सर समाईक [संयुक्त खाते असल्यास याच उलेख कळविणे
Ok
icici बँकेचे कर्ज माफ होईल का??
Ho
Lawman damahe icici drank lazy map how lee LA
2014 che karj maf honar ka
June ahe माफ होईल का ?
Jo vyakti 2018 2020 printers karj mafi ka Mala Sanga
50000 kadhi milnar
सर नवीन माहीती दया
फसवणूक झाली आहे तारखेची आठ आहे सरसकट कर्जमाफी नाही
सर माझ्या कडे hdfc ब्यांकेच कर्ज आहे माफ होईल का 200000आहे
दादा ही बॅंक भिकारी बनवणार फालतु बॅंक आहे
मयत शेतकर्याचे कर्ज माफ होईल का
Kyc करनार असेल तर नाही होनार
दिर्घकाळ मुदतचे कर्ज माफी होणार काय
kaun kaunBank
Jo vyakti 2018 2020 prant Nava Juna kar chalata Hai 2 din Bharat tension karj mafi ka song
Sir ITR Paid
सर।अमची।माफी।झाली।नाही
मागील कर्ज माफ झालेल्या व्यक्तीचे
पुन्हा कर्जमाफी मिळेल का
सर माझं करज 2012 काढल आहे. माझ करज माफ होते का? माझ करज व्याजा सगट 150000 रूपये आहे.
maz april 2019 la ghetle aahe maf hoil ka sir karj
ho
ho
मी पीककर्ज 8 सप्टेंबर 2019 ला 50 हजार घेतले आहे. माफ होईल का??
मि 2019 ला विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे 110000 रुपये कर्ज घेतले आहे व बँक ऑफ इंडियाचे 2014 चे थकित कर्ज 14000 रुपये आहे दोन्ही कर्ज माफी होईल काय
2012,13 cha kai
2012ते 2014 मधील
रेगुलरवाले याच काय????????
एक7/12 दोन बँका कर्ज देत नाही.
तकरारकोणाकडेकरावि
Ha smpurn ghotala ahe
Fhkt pik karj ahe ka
25/4/219 च काय
Uff GB
बेकार गोष्टी आहेत
Tumhal karj mafia karta aali nahi
'
कर्ज माफी कशी फसवी आहे?
th-cam.com/video/6ErglVB_sDQ/w-d-xo.html
Please reply sir
ज्या शेतकऱ्यांनी कर्ज त्यांनी चुक केली का
Sir me 13 màrch 2019 la ghetle ààhè te maf hoýil ka
रेगुलरवाले याच काय????????
काहीच नाही अनखी सर