म्हाडा मुंबई जाहिरात लवकरच पहा घरांची सविस्तर माहिती. Mhada Mumbai Flats Details.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
  • म्हाडा मुंबई जाहिरात लवकराच पहा घरांची सविस्तर माहिती. Mhada Mumbai Flats Details.
    ‪@RKPropertyNews‬
    म्हाडा मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. Mhada Mumbai Lottery Soon.
    • म्हाडा मुंबई लॉटरीचा म...
    आगामी म्हाडा मुंबईतील 1BHK आणि 2BHK प्रकल्पाचे नाव सांगा. Tell the name of the Mhada location.
    • आगामी म्हाडा मुंबईतील ...
    म्हाडा मुंबई लॉटरी 2024 टिझर पाहिलात का? Have you watched Mhada Mumbai Lottery 2024 Teaser?
    • म्हाडा मुंबई लॉटरी 202...
    मुंबईसह म्हाडाची तेरा हजार घरे लवकरच. Mhada will come with 13000 flats along with Mumbai soon.
    • मुंबईसह म्हाडाची तेरा ...
    सिडको लॉटरीचा निकाल कधी?दुकानांची बोली कधी? When will Cidco announce the lottery result & eauction.?
    • सिडको लॉटरीचा निकाल कध...
    म्हाडाची मुंबई लॉटरी लवकरच. जाणून घ्या सविस्तर माहिती. Mhada Mumbai Lottery soon. Know the details.
    • म्हाडाची मुंबई लॉटरी ल...
    कशी आहेत सिडको ची बामण डोंगरी येथील घरे. Cidco Bamnadongari sample flat.
    • कशी आहेत सिडकोची बामणड...
    सिडको लॉटरी द्रोणागिरी 1BHK सँपल फ्लॅटसह संपूर्ण माहिती. Cidco Lottery Dronagiri 1 BHK Sample Flat.
    • सिडको लॉटरी द्रोणागिरी...
    म्हाडा पुणे किस्टोन अल्टूरा वाकड येथील सँपल फ्लॅट. Mhada Pune Keystone Altura Wakad Sample Flat.
    • म्हाडा पुणे किस्टोन अल...
    म्हाडाची आता मागेल त्याला घर योजना. Mhada will come with new scheme for Konkan Lottery.
    • म्हाडाची आता मागेल त्य...
    सिडको आणणार नवीन योजना ' पाहिजे त्याला घर '. Cidco will announce 'wants a house' Scheme.
    • सिडको आणणार नवीन योजना...
    घणसोली येथे म्हाडाचा 2BHK फ्लॅट भाड्याने उपलब्ध. Mhadas 2BHK flat available for rent in Ghansoli.
    कशी आहेत सिडको 2024 मधील लॉटरीतील घरे. Cidco Lottery 2024 Site Visit with Sample Flat.
    • कशी आहेत सिडको 2024 मध...
    पुण्यात म्हाडाचा प्रशस्त 3BHK फ्लॅट घ्यायचाय? Wants to buy Mhada 3BHK flat in Pune?
    • पुण्यात म्हाडाचा प्रशस...
    मुंबईत म्हाडाचे घर घ्यायचेय? लागा तयारीला. Wants to buy Mhada Flat in Mumbai get ready.
    / dvf2edlvot
    म्हाडाच्या मुंबईतील घरांची सोडत ऑगस्टमध्ये. Mhada Will Announce Mumbai Lottery in August.
    • म्हाडाच्या मुंबईतील घर...
    म्हाडाच्या मुंबई लॉटरीतील तब्बल एवढी घरे शिल्लक?
    • म्हाडाच्या मुंबई लॉटरी...
    पुण्यात म्हाडाचा प्रशस्त 2 BHK फ्लॅट घ्यायचाय? Want to buy 2BHK Mhada Flat in Pune?
    • पुण्यात म्हाडाचा प्रशस...
    मुंबईत म्हाडाचा प्लॉट घ्यायचाय का? नवीन योजना जाहीर. Mhada's Plot Scheme Announced.
    • मुंबईत म्हाडाचा प्लॉट ...
    पुण्यात म्हाडाची दुकाने घेण्याची सुवर्णसंधी. Golden Opportunity to buy Mhada Shop In Pune.
    • पुण्यात म्हाडाची दुकान...
    म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करावी? How to Register for Mhada Lottery.
    • म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
    म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? How to apply online for the Mhada Lottery?
    • म्हाडा लॉटरीसाठी ऑनलाई...
    मुंबई म्हाडाची शिल्लक घरांची लॉटरी कधी येणार? When Mhada Will Announce the Mumbai Lottery.
    • मुंबई म्हाडाची शिल्लक ...
    म्हाडाची अजून एक लॉटरी. नागपूरमध्ये घर घेण्याची संधी. Mhada Announced Lottery in Nagpur.
    • म्हाडाची अजून एक लॉटरी...
    म्हाडाच्या 4882 घरांची लॉटरी जाहीर.पुण्यात घरे घेण्याची सुवर्णसंधी. Mhada Announced lottery in Pune.
    • म्हाडाच्या 4882 घरांची...
    म्हाडा मुंबई मुलुंड येथील दुकानांची साईट विसीट. Mhada Mulund Shop Site Visit.
    • म्हाडा मुंबई मुलुंड ये...
    आगामी नवीन मुंबई लॉटरीचा मुहूर्त ठरला. New Auspicious beginning for Mumbai Lottery finalised.
    • आगामी नवीन मुंबई लॉटरी...
    म्हाडाची तब्बल अकरा हजार घरे खाजगी संस्थेमार्फत विकणार. Mhada will sell flat by Private company.
    • म्हाडाची तब्बल अकरा हज...
    आज पासून म्हाडाच्या मुंबई दुकानांची विक्री. Today onwards Mhada's Shop Scheme launched.
    • आज पासून म्हाडाच्या मु...
    म्हाडाची लॉटरी लागली पुढे काय? Won Mhada Lottery what next?
    • म्हाडाची लॉटरी लागली प...
    म्हाडाची जाहिरात आली. मुंबईत दुकान घेण्याची सुवर्णसंधी. Mhada shop's scheme launched.
    • म्हाडाची मुंबई जाहिरात...
    पत्राचाळ गोरेगांव येथे म्हाडाच्या 686 घरांची लॉटरी? Mhada's 686 flats lottary in Patra chawl.
    • पत्राचाळ गोरेगांव येथे...
    खुशखबर, मुंबईत म्हाडाची लॉटरी लवकरच. Mhada's lottery in Mumbai Soon.
    • खुशखबर मुंबईत म्हाडाची...
    खुशखबर मुंबईत म्हाडाची दुकानांची योजना लवकरच. Mhada will announce shops scheme soon in Mumbai.
    • खुशखबर मुंबईत म्हाडाची...
    गोरेगांव म्हाडा दुकान साईट विजीट. Site Visit to Goregaon Mhada Commercial Complex.
    • गोरेगांव म्हाडा दुकान ...
    सिडकोचे घर हवे? तीन लाख द्या. Wants to buy Cidco Flat need to Pay 3 lakh.
    • सिडकोचे घर हवे? तीन ला...
    म्हाडा कोंकण लॉटरी सोडती संदर्भात महत्वाची माहिती. Mhada Konkan Lottery Latest Update.
    • म्हाडा कोंकण लॉटरी सोड...
    सिडको लॉटरी 2024. या लॉटरीसाठी अर्ज करावा की पुढील लॉटरी साठी थांबावे?
    • सिडको लॉटरी 2024. या ल...
    नवी मुंबईत वीस लाखांत वन बीएचके.
    • नवी मुंबईत वीस लाखांत ...
    सिडको लॉटरी 2024 आवश्यक पात्रता अती आणि शर्ती. Cidco Lottary 2024 Eligibility criteria.
    • सिडको लॉटरी 2024 आवश्य...
    #म्हाडा
    #mhadalottery
    #mhadamumbai
    #mumbai

ความคิดเห็น • 84

  • @huntergamerz8769
    @huntergamerz8769 5 วันที่ผ่านมา +27

    परवडणारी घरे बोलणाऱ्याना लाज कशी नाही वाटत.?

    • @instagramreelsvideo9952
      @instagramreelsvideo9952 4 วันที่ผ่านมา +3

      Vikhroli cha rate 1 bhk sathi 80 lakhs ahe ani mhada tumhala 40 lakhs madhe deray and privatecha maintenance 4000 te 5000 astat as mhadacha 2000

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 5 วันที่ผ่านมา +9

    हि तर पैसे वाल्यांना परवडणारी घरे 😅
    मराठी माणसाला मुंबई मधुन हद्दपार करणारी स्कीम् .२५००० पगार वर
    ५०,६० लाख कर्ज कोण देणार?

  • @nanasogholve0072
    @nanasogholve0072 5 วันที่ผ่านมา +7

    घराला घरपण देणारी माणसं RK PROPERTIES 🎉🎉🎉

  • @VishalJadhav-ot3cp
    @VishalJadhav-ot3cp 5 วันที่ผ่านมา +5

    म्हाडा विसरलं वाट्ट की आपणं समान्य माणसासाठी घर बांधवतो

  • @bag9845
    @bag9845 5 วันที่ผ่านมา +4

    सगळी घरे कोट्यधीशांसाठी. ते खुल्या बाजारातून खरेदी करु शकतात. म्हाडाची गळकी घरे घेण्याची आवश्यकता काय.

  • @vishakha2828
    @vishakha2828 5 วันที่ผ่านมา +7

    ह्या वेळेस कितीही नाही म्हटलं तरीही फर्म भरणार बघू परत अजमावून

  • @ankushpanchal542
    @ankushpanchal542 5 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही खूप छान माहिती सांगता

  • @seemakamble6769
    @seemakamble6769 5 วันที่ผ่านมา +3

    सर नमस्कार, अत्यल्प गट च्या घरा बद्दल माहिती मिळाल्यास लगेच सांगा

  • @user-ig1ng3oh9d
    @user-ig1ng3oh9d 5 วันที่ผ่านมา +3

    Cidco mdhe pn form bharla hota 😢 ghar tr nahich bhetl pn bharlele paise pn nahi bhetle 😅😅😅

  • @sagarsawant5746
    @sagarsawant5746 5 วันที่ผ่านมา

    Thanks for information

  • @tusharpatil8347
    @tusharpatil8347 5 วันที่ผ่านมา +1

    सोडत वेळेवर झाले तर ठीक नाहीतर ६-८ महिने पैसे अडकून राहणार म्हाडाची तयारी हवी कमी अर्ज आले तरी वेळेवर सोडत काढण्याची कारण म्हाडाकडे आधीच database उपलब्ध आहे...

  • @instagramreelsvideo9952
    @instagramreelsvideo9952 4 วันที่ผ่านมา +1

    Powai homes are game changer on jvlr touch privatecha rate 3 crore ani mhada 1.25 cr

  • @anilbhalerao7048
    @anilbhalerao7048 5 วันที่ผ่านมา +3

    गरिबांच नाव श्रीमंताचे घर लाज वाटू दया

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 5 วันที่ผ่านมา

    Good Information 👍

  • @nanasogholve0072
    @nanasogholve0072 5 วันที่ผ่านมา +1

    What a lovely man RK ❤❤

  • @rajeshagawane1118
    @rajeshagawane1118 4 วันที่ผ่านมา +1

    नक्की म्हाडा ची लॉटरी च आहे na कारण इतकी स्वस्त घरे सामान्य माणसाने कधीच नाही पहिले असणार ग्रेट जॉब बाय म्हाडा आणि आपले सरकार

  • @janhavinikam8323
    @janhavinikam8323 4 วันที่ผ่านมา +1

    परवडणारी घर अस निदान लिहू तरी नका तुमचा अल्प उत्पन्न गट कितीचा आहे? दारिद्रय रेषेखाली नाव यायला उत्पन्न किती कमी असाव लागत मग ही घरे कुठल्या अल्प उत्पन्न गटासाठी आहेत उगाच लोकांना खोटी आशा दाखवू नका

  • @VishalJadhav-ot3cp
    @VishalJadhav-ot3cp 5 วันที่ผ่านมา +1

    यात २०/२५ हजार पगार घेणारा सामान्य माराठी माणुस कसा घर घेणार

  • @aryanahire8024
    @aryanahire8024 5 วันที่ผ่านมา +3

    ITR baddal mahiti sanga

  • @Economic-lr5ef
    @Economic-lr5ef 4 วันที่ผ่านมา

    Hi Saheb
    MIG and HIG sathi minimum income kiti aahe ....tyat revision expected aahe ka ?

  • @micromax260
    @micromax260 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    रमेश सर..ही घरे सामान्य माणसांना कशी परवडणारं आहे...ज्यांचा २० -२५ हजार पेमेंट आहे ते लोक हे घर कसे घेऊ शकतात...

  • @AtrangiCreator66
    @AtrangiCreator66 5 วันที่ผ่านมา +1

    Borivali east maghatane ithe ghar nhi ahe kaa

  • @sangharshagholap6180
    @sangharshagholap6180 4 วันที่ผ่านมา

    Retire lok apply karu shakatat ka?uttpam gat tyani kasa niwadayscha?please guide

  • @VishalJadhav-ot3cp
    @VishalJadhav-ot3cp 5 วันที่ผ่านมา +1

    म्हाडा वाट्टं आता श्रीमंत लोकानसाठी घर बांधतात

  • @deepaliwaydande6773
    @deepaliwaydande6773 4 วันที่ผ่านมา

    Sir caste certificate nasel tar open category made form fill Karu shakto ka income 4lakh aasel tar.

  • @maddy33333
    @maddy33333 5 วันที่ผ่านมา +1

    Construction shirke ne kele asen tar mag zaal leakage chalu

  • @pratikgaikwad3018
    @pratikgaikwad3018 5 วันที่ผ่านมา +1

    Lokancha santap hon sahajik ch aahe, avadvya price thevun parvdani ghar hya ch label laaun promotion kartay @mhada kahi tari laaj vatu dya

  • @rajashrikharat4648
    @rajashrikharat4648 5 วันที่ผ่านมา

    Sr scheme code 416 che ghare uplbdh nahi aahe ka?

  • @anjalisule9491
    @anjalisule9491 2 วันที่ผ่านมา

    जून महिन्याच्या ३० तारखेला मराठी न्यूज चॅनलवर म्हाडाच्या १ हजार ९०० घरांची योजना असल्याची बातमी दिली होती, ते हेच का जे तुम्ही सांगताय?

  • @ratnapawar3168
    @ratnapawar3168 4 วันที่ผ่านมา +1

    महाडा ची घरे घेण्याचा हंक्कं पैसे वार्ता लोकाना आहे गरीबानां नाही अशि नोटिस धोड्यादिवसाणे महाडा अधिका री थोड्यादिवसात लावतील कूड़े cr आती कूठे गरीबांचे 10ते12लाख रुपये कुंडे आहेत आवास योजना कुंडे आहेत2.5 लाखा तील घरे नुकती प्र चारासाठी लावतात ऐडोटाईज शेतकरी मरतआहेत शेतीसाठी मुंबई चे गरीब मरतील घरा साठी😢

  • @sunil-bf2qp
    @sunil-bf2qp 5 วันที่ผ่านมา

    कोकण मंडळ ची लॉटरी कधी येणार आहे सर

  • @sagarthukrul9401
    @sagarthukrul9401 5 วันที่ผ่านมา +1

    ITR kontra varshache lagel

  • @vbulani
    @vbulani 5 วันที่ผ่านมา

    @RK property, how you could you judge the cost is low, may know how many flats you got from mhada, I don't think the cost was more than 30lakhs. All costs are very very very high compared to previous lotteries, this may be because of politics entering in mhada..

  • @nikhilkadave8377
    @nikhilkadave8377 2 วันที่ผ่านมา

    Mazyakade cast validity certificate ahe tr to chalel ka? Plz help

  • @maheshwadekar1486
    @maheshwadekar1486 วันที่ผ่านมา

    Stamduty including cost aahe ka?

  • @sandippawar.9572
    @sandippawar.9572 5 วันที่ผ่านมา

    Pune lottery draw kadhi aahe sir

  • @rahulthorat1413
    @rahulthorat1413 4 วันที่ผ่านมา

    Hi Malad la shidham.society ch exact location kay aahe?

  • @saurabhmakode9174
    @saurabhmakode9174 4 วันที่ผ่านมา

    Kokan ani Mumbai hya donch board chi mahiti deta sir tumhi

  • @davidsantosh9834
    @davidsantosh9834 5 วันที่ผ่านมา

    Kopri Powai location sanga

  • @amitajadhav2457
    @amitajadhav2457 5 วันที่ผ่านมา

    Sir Malad Shivdham 58 sqmt chi ghare 2 bhk ahet ka . please sanga

  • @deepakpawar9765
    @deepakpawar9765 5 วันที่ผ่านมา

    MIG LIG उत्पन्न मर्यादा किती आहे??

  • @moreshwerdikkar8624
    @moreshwerdikkar8624 4 วันที่ผ่านมา

    पुणे लॉटरी सोडत कधी आहे

  • @motiramprabhu3602
    @motiramprabhu3602 3 วันที่ผ่านมา

    सर्व थोतांड आहे. पैसे भरुन घेण्याची तारीख सुरु झाली की आचारसंहिता लागणार त्यामुळे सोडत हेतु पुरस्कर पुढे ढकलली जाणार आणि त्यामुळे पैसे जास्त दिवस वापरता येणार.

  • @harshalavinerkar5129
    @harshalavinerkar5129 4 วันที่ผ่านมา

    Pmay baddal mahit sanga please

  • @machindrashelke7122
    @machindrashelke7122 5 วันที่ผ่านมา

    पुणेची लॉटरी कधी लागणार आहे

  • @c-ctvlabtechnologies2814
    @c-ctvlabtechnologies2814 5 วันที่ผ่านมา

    Pune mhada lottery badaal kahi update

  • @prashantpatil5657
    @prashantpatil5657 5 วันที่ผ่านมา

    Pune lottery ch ky zal

  • @user-ph3wx8bu2u
    @user-ph3wx8bu2u 3 วันที่ผ่านมา

    ज्यांना काहीच इन्कम नाही ती लोकं म्हाडाचे फॉर्म भरू शकत नाहीत का?

  • @roshanmisal5787
    @roshanmisal5787 5 วันที่ผ่านมา

    Video starts from 3.40

  • @meghasalunkhe6500
    @meghasalunkhe6500 5 วันที่ผ่านมา

    सर मला पीएम योजनेसाठी फॉर्म भरायचे तर मला उत्पन्नाचा दाखला काढायचे तर त्याचं उत्पन्न किती असावं

  • @onkarkhade6337
    @onkarkhade6337 3 วันที่ผ่านมา

    गिरणी कामगारांना घर द्या मुंबई मध्ये

  • @chaitanyakamble2025
    @chaitanyakamble2025 5 วันที่ผ่านมา +3

    Kay parvadanari ghar aahet saheb 40,50 lakh aannar kon loan kon denar 20 hajar payment walyana.evade loan bhare paryant janam nighun jayacha aani tumhi bolata ki parvadanari ghar.ews sathi kami kami 10 lakha madhe ghar Milayala pahijet with loan

    • @prathameshsurve698
      @prathameshsurve698 5 วันที่ผ่านมา +1

      Agadi barobar ahe ews sathi jar 40 lakh chi ghr asnr tr kai fayda

  • @aarti8151
    @aarti8151 4 วันที่ผ่านมา

    With news of leakages in construction within 1 year , is it good to give 1 crore for such houses ? Is there leakage issue in pahadi Goregaon?

    • @RAMTA_SLAYER
      @RAMTA_SLAYER 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      In which area such leakages happen before?

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 3 วันที่ผ่านมา

    Nashik madhe kadhi nighanar mhada chi lottery

  • @anitajadhav5825
    @anitajadhav5825 5 วันที่ผ่านมา

    33 lak cha garala income Kay lagel

  • @Smiletime07
    @Smiletime07 4 วันที่ผ่านมา

    Taloja lottery ch result kadhi ahe

  • @DayaKadam-vv4dw
    @DayaKadam-vv4dw 4 วันที่ผ่านมา

    सिडको चा निकाल काय झालं साहेब 2024 सिडको निकालाचा काय झालं

  • @pradipkamble690
    @pradipkamble690 5 วันที่ผ่านมา

    Punache kay 1 Jan chi draw adliye kuthe

  • @suvidharahate8382
    @suvidharahate8382 4 วันที่ผ่านมา

    मी नोकरी करते आणि नवरा ट्रेडर( स्टॉक मार्केट )आहे. तर नवऱ्याच उत्पन्न कसा दाखवणार. ते पण दाखवावं लागेल का apply करताना?

    • @suvidharahate8382
      @suvidharahate8382 4 วันที่ผ่านมา

      फक्त माझ् उत्पन्न दाखवून apply करू शकते का.?

  • @siddikshaikh8832
    @siddikshaikh8832 5 วันที่ผ่านมา +1

    लातूर की कभी ओपन होनर

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 5 วันที่ผ่านมา

    EWS less house

  • @hemantshelar7576
    @hemantshelar7576 4 วันที่ผ่านมา

    किंमत आहे की भंकस??

  • @wahidashaikh2460
    @wahidashaikh2460 2 วันที่ผ่านมา

    सर मैं प्रधानमंत्री आवास योजना का फॉर्मभरा था लेकिन मुझे आज तक घर नहींमिला

    • @rehaanansari5303
      @rehaanansari5303 วันที่ผ่านมา

      kon si jagah aapne bhara tha bcoz pmay last year goregaon mumbai aur kokan mandal thane virar kalyan ye side me lottery nikli thi aapne kis me bhara tha form

  • @ameyentertainment2348
    @ameyentertainment2348 4 วันที่ผ่านมา

    Chaaan

  • @govindwagalgave8506
    @govindwagalgave8506 5 วันที่ผ่านมา

    Government ek no faltu ahe lokacha majak banvala ahe evdha rate kadhna laaj watli nahi ka

  • @deepaksawant9037
    @deepaksawant9037 วันที่ผ่านมา

    50 lakh low midal Clas wala kothoon aanel.

  • @rohanchumble
    @rohanchumble 5 วันที่ผ่านมา

    कोणाला परवडणारी घरे आहेत ही?

  • @savitakolekar6155
    @savitakolekar6155 3 วันที่ผ่านมา

    Kon mahantay parvadh nari ghara hi tr lutnari Ghar aahet

  • @yuvan2516
    @yuvan2516 2 วันที่ผ่านมา

    This mhada is for those who don't have homes in Mumbai... But the lottery is drawn for those who is having homes... 😢

    • @RAMTA_SLAYER
      @RAMTA_SLAYER 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Outsiders can’t afford Mumbai house. Only Mumbaikars can afford it and that too after selling their present home and taking a huge loan.

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 4 วันที่ผ่านมา

    काय माहिती सागत आहे सामान्य माणसाला कुठे परवडणारी आहेत हि घरे. 70 लाख 1 कोटी किमतीची हि घरे सामान्य माणूस कसा घेईल 20 15 हजार रुपये पगार वाले याना काय करणार

  • @prathameshsurve698
    @prathameshsurve698 5 วันที่ผ่านมา

    Waah... goregaon pahadi madhe MIG sathi 1.5 cr ani HIG sathi 1.25 cr mnjhe fakta 20 lakh cha farak MIG ani HIG madhe...joke😂😂😂

    • @RAMTA_SLAYER
      @RAMTA_SLAYER 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      And MIG can fill HIG forms too😂

  • @vivekdattagiri5080
    @vivekdattagiri5080 4 วันที่ผ่านมา

    Lautr la ahe ka mahada cha project

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही म्हाडा ची जाहिरात का करता.बेकार घरे महागात विकणारी संस्था म्हणजे म्हाडा. ज्या लोकांना वाटते ही घरे स्वस्त वाटतात ती घरे नंतर महागात पडतात.

  • @younustamboli7921
    @younustamboli7921 3 วันที่ผ่านมา

    MAHADA ROOM HIGH RATE BAKWAAS