Gadget बनवताना date of birth आणि name change दोन्ही एकाच वेळी बदल करायचंय तर ते करता येत नाही का? एकाच फॉर्म मध्ये apply करून date of birth आणि name change होत नाही का?असे दोनदा ऑनलाईनdate of birth आणि name change साठी फॉर्म भरायचे का!?please reply vimp query ok thanks
Ration card data entry kasi karavai online sanga sir mi tahasil la ek mhania jhal Jaat aahe roaj kadhi mhantat samp ahe tr kadhi mhantat site chalu nahi
Gadget बनवताना date of birth आणि name change दोन्ही एकाच वेळी बदल करायचंय तर त्यावरचा vid बनवा कोणते documents अपलोड करावे लागतील please reply vimp query ok thanks vimp query for me
अहो सर मी रेशन कार्ड पूर्ण भरलेलं आहे पण 2 महिने झाले आहे त्या वर काहीच ॲक्शन घेतली नाहीत मग आत्ता काय करावे लागणार रेशन कार्ड मिळविण्यासाठी, तसेच मला हे सुद्धा विचारायचे आहे की पुढे त्यांची प्रोसेस ही कशी असते प्रत्यक्षात रेशन कार्ड भेटून ते चालू होयी पर्यंत प्लिज मदत करा साहेब वाट पाहतोय❤😊
CAST CERTIFICATE COMPULSORY AAHE KA
New register karta veles OTP send option Click kelyvar mobile var OTP yet nahiy
UID Authentication failed, Error Code [100], ["Pi" (basic) attributes of
demographic data did not match] असा problem येत आहे सर
सर नवीन रजिस्टर करायचं आहे त्यासाठी लिंक पाठवा त्या व्हिडिओची
Kiti divsamade online update hote mahiti ration card var.
Agudar pudhe pandhri skrin et ahe ti ghlwa ani mag sanga
Gadget बनवताना date of birth आणि name change दोन्ही एकाच वेळी बदल करायचंय तर ते करता येत नाही का? एकाच फॉर्म मध्ये apply करून date of birth आणि name change होत नाही का?असे दोनदा ऑनलाईनdate of birth आणि name change साठी फॉर्म भरायचे का!?please reply vimp query ok thanks
Nav add karai ch pn R. Card jalna ch ani adhar card nashik ch tar nashik varun tyach patta varu add karu sakto ka...?
Ration card data entry kasi karavai online sanga sir mi tahasil la ek mhania jhal Jaat aahe roaj kadhi mhantat samp ahe tr kadhi mhantat site chalu nahi
जास्तच बडबड झाली 👌
Sir lahal mulach nav add karayche ahe adhar card nhi tr ky karay che
Gadget बनवताना date of birth आणि name change दोन्ही एकाच वेळी बदल करायचंय तर त्यावरचा vid बनवा कोणते documents अपलोड करावे लागतील please reply vimp query ok thanks vimp query for me
New user sign up video
Aho new registrations kase karayche te sanga parat parat hach vidio ghaltay
बरं Okay
Sir Rashan card la 2 members add karu shakto ka, karu shakto tar Te kase add karayache
Dhanaywaad Bhau
ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्या नंतर किती दिवसानी नाव रेशन मध्ये ऍड होते सर मार्गदर्शन करावे
Registration karto tevha uid err 100 dakhavto
विवाह झालेले महीलेच नावं कस add करायच आणि document काय जोडावे हे पण details मध्ये सांगा
Sir lahan mulichi cast certificate nahi mg ky jodaych
अहो सर मी रेशन कार्ड पूर्ण भरलेलं आहे पण 2 महिने झाले आहे त्या वर काहीच ॲक्शन घेतली नाहीत मग आत्ता काय करावे लागणार रेशन कार्ड मिळविण्यासाठी, तसेच मला हे सुद्धा विचारायचे आहे की पुढे त्यांची प्रोसेस ही कशी असते प्रत्यक्षात रेशन कार्ड भेटून ते चालू होयी पर्यंत प्लिज मदत करा साहेब वाट पाहतोय❤😊
लहान मुलाचे बँक अकाउंट नाही काय करायचं किंवा कोणच बँक अकाउंट टाळायचं
ardhavat mahiti denar ka
2 महिने झाले नाव समाविष्ट करून ऑनलाइन परंतु अजुन दिसत नाही काय करावं लागेल
Ration Card Modification option yet nahi
Sem issue mala pan
Same problem
भाउ कसाला एड्यात काढत आहे आज15 दिवस मि तुमचा विडिओ बघत आहे पन काय फायदा नाही आहे एड्यात काडु नाका
Cast certificate konache upload karache ahe
Modification option nahich
Sir online birth certificate mobile var banawta yeail ka
Hii sir
Mi online form bharla pan jeva save karto tya velala error yet aahe
" Members details not inserted"
Sir ration card number 6 digits hai tar kya kharch
नाव वाढवल्यानंतर ओरिजिनल राशन कार्ड आहे त्यावर वाढवायचे कसे आणी kyc कशी करायचजी
User is not register for this Rashon card no problem sir
Add membar option yet ny sir
Ration Card Exist But Aadhar not verified yet aahe tr kas karayach sir..😢
Same problem
Tahsil madhe verification sathi adhar rashan card Xerox deun dya 1 month madhe verification houn jaate
Tumchya gharatil saglyat mothi mahila ahe ticha aadhar card la mobile link ahe ka
@@rahulnavale302 ho aahe
@@atstatusstudio6938 dil aahe sir
adhar card exits not verified aas yet aahe kay karav
Please share link for new registration
Okay
New ration car kase banvayche
Spouse's name mhnje surname nave
Sarv jhale fees kase भरायची😊
Sir mala new ragistration she video pathva
Ration card modification option ny yet
ओनलाईन नाव नोंद केली रेशनकार्ड वर येण्यासाठी किती दिवस लागतात
नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे सर मार्गदर्शन करावे
एकाच नावाचे दोन रजिस्ट्रेशन झाल्यावर काय करावे त्यातले एक कसे डिलीट करावे त्यासंदर्भात व्हिडिओ असेल तर लिंक पाटवा
Photo upload kase kartat sanga
Okay
😂😂😂😂😂@@YMMARATHI
New user registration video link पाठवा
Nav aple टाकायचे लग्न झाले आहे मग आई वडिलांचे नाव कसे टाकायचे तिथे पतीचे येईल ना
Dadya Ration card modification option dekhvat nhi tum hi ha video edit Kela aha
Edit video nahi
New user sign up ks karaych tyach full video link pathava
न्यू रजिस्ट्रेशन कसे करायचे ते पाठवा
sir registered kas karayach tesanga sir
किती दिवस लागते नाव आनलाईन दिसा ला आणि अजुन प्रश्न आहे ? Application id nabar काय टाकावा लागते शेवटी सांगा
prasonal datil konache barache majhya 11varshacha mulaga aahe tyache kotun bank datial aanu pancard kotun aanu
Khalchya options ch sanga sir
मला सुद्धा राशन card मध्ये मुलींचं नाव वाढावायचं आहे
पूर्ण इन्फॉर्मेशन टाकत चला
Reshan cardver online nao chukiche Zale ahe tar kay karayche te sanga please 🙏 😢
Sir nao durust kase karayche
2 warsh mulache kase add karaiche
कमीत कमी 6 वर्षे पूर्ण असायला पाहिजे
Name as per aadhar dakhvat nahiye
रेशन कार्ड नवीन काढायचे आहे सर. ते कसे करायचे ते व्हिडिओ मध्ये सांगा ना
रेशनकार्ड मधे 2 नविन नाव समाविष्ट करायचे आहे त्यासाठी मी नवीन आहे तरी पहिल्या द च रजिस्ट्रेशन करायचे असल्यास काय प्रोसेस आहे ते व्हिडीओ टका
रेशन धान्य चालू करण्यासाठी online शिफारस कशी कराती
Ration card modified cha option at nahi login ahe
बँकेचे डिटेल मेन सदस्याच्या नावाने आहे का
Rashan card modification option yet nahi sir
Verify kon karte ..
Ragistration video
Are te sir name nahi ..spouse name ahe ...jr yet asel tarach sanga ...lokanna confusion hot ashyamule
मला हेड यांचं नाव कमी करून,दुसरे नाव टाकून हवे,असे करावे
विभक्त साठी अर्ज करु शकता
माझे राशन मिळत नाही online शिफारास कशी करावी ते सांगा
Changal voice recorder ghya sir voice brobr yet nahi
कसे करावे , हेड कमी , दुसरे जोडायचे आहे
Reshan card number varti open hot nahi
Tumhi swatha chek Kara to option yeto ka mag taka video
माझ रेशनकार्ड ऑनलाईन आहे पण त्या त मुलांचे नाव आहे पण त्याचे राशन कार्ड मध्ये ऑन लाईन नावे नाही त्या साठी करावे
th-cam.com/video/nIObfu-Al2s/w-d-xo.html
मला रजिस्ट्रेशन करायचा आहे कसं करायचं ते लिंक पाठवा
New registration chi link
New rajestration link patva sir
Rashan card modification nahi daakhavat
सर रेशन कार्ड वर नाव आहे पण आँनलाईन नाही येत
माझं रेशन कार्ड बंद होतं मी चार महिन्यापूर्वी चालू केला आहे पण ते ऑनलाईन दाखवत नाही
सिंग नाही. साइन इन आहे भाऊ ते
New Registration kase karayche
Resister करायची link patva
ऑनलाइन केल्यानंतर किती दिवसांनी नाव दिसेल
Sir जून रेशन कार्ड चालू करायचं ऑप्शन काय आहे
कॅपच्या मध्ये काय भरायचं
खोटी माहीती आहे
New registration chi link pathva
ragistration kase करायचे
New user sign up
सर लहान मुलाचे नाव जोडायचे आहे पण जन्म प्रमाणपत्र नाही तर त्याचे कसे जोडावे
No option
सर माझ रेशन कार्ड वर नाव आहे पन ओनलाईन रेशन कार्ड नाव नाही तर काय कराच सर
Bhau maz pn tasch zal aahe ky karav lagel
मला माझा मुलांची ऑनलाइन राॅशन कार्ड मध्यॆ नाव ऐड करायचे आहेत तर काय करावे लागेल
नवीन नाव टाकायचं आहे तर कश टाकायचं आहे
Register konachya navane karaycha
घरातील महिलाच्या
Sir registration hot nhi please link
शेतकरी राशन मिळत नाही .... आणि रेशन कार्ड मध्ये online नाव नाही आहे, आस म्हणत आहे महा ई सेवा वाले काय करावे
तुमच्या तहसील कार्यालयाला जाऊन भेट देऊन तुमचा राशन कार्ड ऑनलाइन करावे तुमच्या तालुक्याचा तहसील ला जाऊन