गंगचे हे पाणी सागरी मिळाले तैसे जाणे झाले माऊलीचे माऊलीची माया होती आम्हावरी आज देवाघरी निगुनिया गेली कुटुंबाची माया सोडोनिया गेली एकरूप झाली देवासंगे तुका म्हणे तुम्ही भजन करावे एकरूप व्हावे हरीच्या नामे
अनेक बुवांनी आपापल्या परीने खूप चांगलं गायला आहे हा अभंग, परंतु विष्णुबुवांच्या गळ्यातून अप्रतिम गायकी नेहमीच ऐकायला मिळतं. इतके अप्रतिम बुवांच्या गळ्यातून नेहमीच ऐकायला मिळतं. खऱ्या अर्थाने विष्णुबुवा म्हणजे कर हे भजन सम्राट आहेत 🙏
खुप खुप गोड गायन विष्णू बुवा वावंजेकर🙏🙏👌👌🌹💐
अतिशय गोड आवाजात सादरीकरण आणि अभंगाला अनुसरून संगीत रचना...
रामकृष्ण हरी
गंगचे हे पाणी सागरी मिळाले
तैसे जाणे झाले माऊलीचे
माऊलीची माया होती आम्हावरी
आज देवाघरी निगुनिया गेली
कुटुंबाची माया सोडोनिया गेली
एकरूप झाली देवासंगे
तुका म्हणे तुम्ही भजन करावे
एकरूप व्हावे हरीच्या नामे
अप्रतिम गोड आवाज आई मायेचा सागर मन भावनिक होत
पुन्हा एकदा मनापासुन अभिनंदन बुवा. अप्रतिम!
सुंदर छान माऊलींची आठवण झाली बुवा
बुवा, अतिशय सुंदर आणि अप्रतिम भजन किती वेळा ऐकत आहे., तरी सारखं ऐकावेसे वाटतेच
खूपच सुंदर बुवा👌👌🙏🙏
Khupach chan Utkrushta Abhang Tal Badha Awaj.👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
अनेक बुवांनी आपापल्या परीने खूप चांगलं गायला आहे हा अभंग, परंतु विष्णुबुवांच्या गळ्यातून अप्रतिम गायकी नेहमीच ऐकायला मिळतं. इतके अप्रतिम बुवांच्या गळ्यातून नेहमीच ऐकायला मिळतं. खऱ्या अर्थाने विष्णुबुवा म्हणजे कर हे भजन सम्राट आहेत 🙏
@@NareshGharat-h9g thanks
नमस्कार ,अप्रतिम ,खूप खूप छान,लय भारी
शुभेच्छा
खूप सुंदर महाराज, धन्य झालो...🙏
Jabbar dast Mauli.
सीताराम बुआ खरोखर परिस्तिती सांगतात सगळ्यांनी ह्याचा विचार करा आणि आपण कसे वागावे हे विचार करा
बुवा खुप सुंदर चाळ आणि गायलंही आप्रतीम 💐👏👏👍
व्वा विष्णु बुवा खुप सुंदर 👌 अप्रतिम 👌 चाल
आणि तुम्ही गायलही छान.
Vishnu buva aapan kharokhar uttam gayak aahat
छान अभंगबोल 👌👌
संगीत,गायन जबरदस्त
अति सुंदर झाले अभंग धन्य वाद माऊली
अतिशय सुंदर गुरुवर्य
👌👌 God gayan guruji
परिपक्व गायकी ; सुंदर सुरेख चाल. 💖💖💖- - - - 👌
Aprtim gurdav🙏👆👌
गुरुवर्य,🙏अति सुंदर गायन 🙏
राम राम दादा आम्हाला वाटते की आपणांस हे चैनल देखील आवडेल th-cam.com/channels/Xt96aqTnlLWn3azmT_01Dw.html
बुवा, नमस्कार. अप्रतिम आणि ह्रदयस्पर्शी!
🙏राम कृष्ण हरी🙏
🙏🙏🙏
Jay Gurudev 🙏 🙏 🙏
👌👌👌
खूप सुंदर भजन आहे. धन्यवाद बुवा 🙏
मंत्रमुग्ध
🙏🙏khup chan buwa...
😊😊😊
खूप छान
क्या बात है.no1
फार छान माऊली
हा राग कोणता आहे
RRB Mishra bhop
RRB म्हणजे काय
माऊली या RRB चा अर्थ काय आहे
Nice
माय माउली जगाची
खुप छान सर🙏
खुप सुंदर ,,🙏🙏🙏
Khup chan 👌🙏
jai mavuli
Ram Krishna Hari
Jay gurudev
😊+
🙏
ऐकताना आईच्या आठवणी जाग्या होतात.
माझ्या कमेंट वर अजून रिप्लाय आला नाही 😢
गुरूजी हा कोनता राग आहे ?
कोनत्या संताचा अभंग आहे
संत तुकाराम
अभंग ऐकून आजीची आठवण आली ते प्रसंग आठवले 😭
Khupach chan Utkrushta Abhang Tal Badha Awaj.👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan
खूप सुंदर
खूपच छान