होय EVM हॅक करता येतं, मी स्वतः एक इंजिनियर, भाजप काहीही करू शकतो; Mahadev Jankar यांचा गौप्यस्फोट,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @PratikAnimation2511
    @PratikAnimation2511 11 วันที่ผ่านมา +11

    100% हॅक होऊ शकतं EVM 💯

  • @AnkushDivte-t2c
    @AnkushDivte-t2c 11 วันที่ผ่านมา +3

    आरे जानकर भाऊ कुठतरी एका जागेवर थांब बाबा

  • @rahulkarad1905
    @rahulkarad1905 11 วันที่ผ่านมา +7

    पण आपण कधी इकडे कधी तिकडे जनतेने कसा विश्वास ठेवा तुमच्यावर

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383 11 วันที่ผ่านมา +3

    Evm बद्दल चांगला निर्णय घेण्यात आला आहे जानकर साहेब जिंदाबाद 💯

  • @mahendrakshirsagar9830
    @mahendrakshirsagar9830 11 วันที่ผ่านมา +3

    जानकर साहेब आपणास खूप उशीर झालेला आहे आपणास हे समजून येईल 😂 आता पाच वर्ष पाणी बर

  • @dnyanobatathe592
    @dnyanobatathe592 11 วันที่ผ่านมา +2

    आपल्या पाठिंबा ने तर स्ट्रॉंग झाले

  • @anilmanek1303
    @anilmanek1303 7 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 11 วันที่ผ่านมา +2

    Rajiv Kumar ko bharat ratan dena chahiye😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 11 วันที่ผ่านมา +1

    जानकर साहेब आपण जन आंदोलनाचे नेतृत्व करावे, महाराष्ट्रात आपल्या सारख्या उच्चशिक्षित नेतृत्वाची गरज आहे,आपण मुद्देसूद बोलता,फड२० नी दिलेल्या स्क्रीप्टनुसार खालच्या पातळीवर जाऊन भुंकल्यासारखी टीका आपण करत नाही.. भविष्यात सर्व जाती जमातीचे लोकांचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे.

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 11 วันที่ผ่านมา +2

    Thumi nda madhe hota😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 11 วันที่ผ่านมา +3

    Bjp 2014 padun chalu hai😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl 11 วันที่ผ่านมา +3

    आवो जानकर साहेब थोडं थांबला तर तुम्ही सुद्धा राज ठाकरे होणार. कारण भा ज प ची चाल जवळ करायच जोळायच फेकून देयाच एका एका चा नंबर हळूहळू लागणार च आहे.

  • @AshokKhandve-nx3xl
    @AshokKhandve-nx3xl 11 วันที่ผ่านมา +2

    तालिम कोणतीही आसूदे ईडी सीबीआय... बरोबर लोळवणार

  • @vickymumbai280
    @vickymumbai280 11 วันที่ผ่านมา +1

    जानकर साहेब आपण काहीही करू शकत नाही .., rss पूर्ण देशावर ताबा घेतला , ..

  • @DnyandevBobade
    @DnyandevBobade 11 วันที่ผ่านมา +1

    डॉ रत्नाकर गुट्टे हे तर भाजपला पाठिंबा देण्याचं जाहीर करतात मग...

  • @ashokpatil2903
    @ashokpatil2903 11 วันที่ผ่านมา

    Athavale Ramdas ek hi umedavar nahi😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @machasolkar5367
    @machasolkar5367 11 วันที่ผ่านมา

    EVM madhey PEGASUS sarkha kahi tari wapar hoat aahey electronics vastu hack hou shaktey

  • @AnkushDivte-t2c
    @AnkushDivte-t2c 11 วันที่ผ่านมา

    एडा दिसतो हा देश संविधाना वर चालतो काही बरळू नको