आंबेडकरी समाजातील चळवळीसाठी वागळे साहेबांचे खुप योगदान आहे हे आपल्याला नाकारुन नाही चालनार,ह्या माणसाला खरच शोषित पिडीत लोकांची चिंता आहे , खरी आंबेडकरी जनता वागळे साहेबांचे योगदान कधीच विसरणार नाही, ( ज्यांनी आंबेडकरी चळवळीचे दुकाने सुरु करुण बाजार मांडला त्यांना सोडुन )
खूपच मार्मिक प्रबोधन केले सर समाजाला अशा विचारांची गरज आहे आंबेडकरी तरुणांनाही चळवळीसाठी योगदान देणे गरजेचे आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला जयभीम नमोबुदधाय सर असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा
खूप छान मा नितीन जी वागळे साहेब महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुम्ही जे चॅनल चालू केले खूप छान वाटले अगदी मनापासून अभिनंदन साहेब
दलित पँथर चळवळीच्या 60 वर्षे महोत्सव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा जय भीम संजय सकपाळ अध्यक्ष संपादक बहुजन समाज संघ बुध्दिस्ट रिसर्च सेंटर फॉर भारत 🇪🇺🇪🇺💐💐
पत्रकारितेतील आदर्श व्यक्ती कोण मला विचारेल तर. त्वरित नाव येईल. निखिल वागळे सर.. सर तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुमचा अभयस रोख -ठोक विचार, आणि धारदार लेखणी हेच वैशिष्ट्य आहे.. जय शिवराय, जय भीमराय..
माननीया निखिल वागळे सर तुम्ही आंबेडकरी चळवळी चे चांगलें अभ्यासक आहात.🇪🇺 नमो बुध्दाय 🇪🇺 जय भीम 🇪🇺 1972 दलित पॅन्थर जिंदाबाद 🇪🇺 भारतीय संविधान जिंदाबाद 🇪🇺
निखिल वागळे सर आम्ही तूमचे फँन आहोत. आज तुम्हाला पत्रकारितेचा icon मानलें जातं. आम्ही बातम्या बघताना खूप मीस.. करतो तुम्हाला प्रत्येक रोखठोक चर्चे मधे आम्ही शोधत असतो... दूरदैव आहे भारतीय राजकारणी जे चोर आहेत ते तुम्हाला पाण्यात बघत असतात. आम्हाला अभिमान आहे तुमचा.. जय भीम...
दलित पँथरचे गौरवशाली कार्य आणि इतिहास आहे. आणि दलित शब्द सर्व सरकारी व्यवहारात वापरायला बंदी आलेली आहे. दलित शब्द काही तरी बदनाम शब्द आहे अशी सामान्य जनतेची भावना होऊ शकते. दलित साहित्य,चळवळ बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे.
वागळे साहेब सर्व पटलं पण बाळासाहेबांचा दंगलीचा आदेश ही तत्कालीन गरज होती, कारण भिवंडीचे ते लोक पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेले होते. बाळासाहेब आमचे देव आहेतच.. कारण त्यांनी मुंबईचं रक्षण केलंय.. जय भीम।
जुनी पेन्शन योजना लागू करण्या साठी आपण विडिओ बनवा.तसेच अजित पवारांना राजस्थान पंजाब दिल्ली छत्तीसगड सरकारने पुरानी पेन्शन योजना लागू केली ती कशी केली याचा अभ्यास करण्यासाठी अजित पवार साहेबाना या राज्यात. अभ्यास करण्यासाठी पाठवावे...
Forget about media , even dalit themselves don't remembered the contributions of Dalit pathers . Ask Ramdad Athawale , the minister why he hasn't celebrated the golden jubilee function.
निखिल बगळे नुसता वायफळ बोलणे, स्वयंघोषित पुरोगामी, ढोगीपणा चा मूर्तीमंत अवतार... सगळे निळे तुकडे कधी एक होणार याचा विचार आपण केला आहे असले बोलबच्चन आंबेडकरी विचारमंचा वर येऊ देऊ नये
आंबेडकरी समाजातील चळवळीसाठी वागळे साहेबांचे खुप योगदान आहे हे आपल्याला नाकारुन नाही चालनार,ह्या माणसाला खरच शोषित पिडीत लोकांची चिंता आहे , खरी आंबेडकरी जनता वागळे साहेबांचे योगदान कधीच विसरणार नाही, ( ज्यांनी आंबेडकरी चळवळीचे दुकाने सुरु करुण बाजार मांडला त्यांना सोडुन )
खूपच मार्मिक प्रबोधन केले सर समाजाला अशा विचारांची गरज आहे आंबेडकरी तरुणांनाही चळवळीसाठी योगदान देणे गरजेचे आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला जयभीम नमोबुदधाय सर असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा
सुमेधजी जाधव साहेब आपणास सप्रेम क्रांतीकारी जयभीम जयजवान जयकिसान जयसंविधान 🙏👌👍💙💐💙💐💙💐
खूप छान मा नितीन जी वागळे साहेब महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तुम्ही जे चॅनल चालू केले खूप छान वाटले अगदी मनापासून अभिनंदन साहेब
दलित पँथर चळवळीच्या 60 वर्षे महोत्सव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा जय भीम संजय सकपाळ अध्यक्ष संपादक बहुजन समाज संघ बुध्दिस्ट रिसर्च सेंटर फॉर भारत 🇪🇺🇪🇺💐💐
60 नव्हे पन्नास वर्षे झाली पॅन्थर चळवळीला सर
पत्रकारितेतील आदर्श व्यक्ती कोण मला विचारेल तर. त्वरित नाव येईल. निखिल वागळे सर..
सर तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. तुमचा अभयस रोख -ठोक विचार, आणि धारदार लेखणी हेच वैशिष्ट्य आहे..
जय शिवराय, जय भीमराय..
खुप धन्यवाद साहेब खूप महत्वाची माहिती दिल्या बद्दल.... जय भीम 💙
माननीया निखिल वागळे सर तुम्ही आंबेडकरी चळवळी चे चांगलें अभ्यासक आहात.🇪🇺 नमो बुध्दाय 🇪🇺 जय भीम 🇪🇺 1972 दलित पॅन्थर जिंदाबाद 🇪🇺 भारतीय संविधान जिंदाबाद 🇪🇺
फलटण शहर दलित पँथर तर्फे मानाचा जय भिम
निखिल वागळे यांना धन्यवाद आपण खरे बोलता
सुंदर भाषण, जयभिम नमोबुध्दाय 🙏🙏🙏🙏🙏
सुमेध जाधव जे आंबेडकरी चळवळ जोमाने पुढे नेणारे तडफदार असे कार्यकर्ते यांना वाढदिवसाच्या हार्दिक मंगल कामना.
जय भिम नमो बुध्दाय
जयभीम नमो बुधाय जयकांशीराम जयसबिंधान सुंदर
Thanks for nice Speech Nikhilji 👌🙏
Sir Tumchaa khup abhiman vatato. Aaplyasarkhya thor lokanchi garaj maharashtra la aaj ahe
निखिल जी धन्यवाद
तुम्ही एक दम रोकठोक बोललात
खरे बोलतात
क्रांती कारी जय भीम
दलित पँथरचा आज पर्यंत राजकारणात सक्रिय सहभाग असायला हवा होता....
नवीन मराठी वाहिनी काढली पाहिजे वागले सरांनी 💐💐
माझ्या आयुष्यातलं आज पर्यंत ऐकलेले सर्वांत उत्तम भाष्य .
सप्रेम जय भीम सर
खूप दिवसांनी तुम्हाला ऐकलं
तुमचा आंबेडकरी चळवळीतील अभ्यास छान आहे
निखिल वागळे सर आम्ही तूमचे फँन आहोत. आज तुम्हाला पत्रकारितेचा icon मानलें जातं.
आम्ही बातम्या बघताना खूप मीस.. करतो तुम्हाला प्रत्येक रोखठोक चर्चे मधे आम्ही शोधत असतो...
दूरदैव आहे भारतीय राजकारणी जे चोर आहेत ते तुम्हाला पाण्यात बघत असतात.
आम्हाला अभिमान आहे तुमचा..
जय भीम...
Dalit shabdacha arth kay ahe
सर तुमचं भाषण खूप छान आहे. सर तुमची सभा जर ठाणे शहरात झाली पाहजे आम्हाला मार्गदर्शन झाल मिळेल
ध्येयवादी कार्यकर्त्यांचा सत्कार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Nikhil ji great analysis Jai bhim
Thnx Nighil sir ji🙏🙏🙏 💐
निखिल जी एक नंबर
Great spech
आदरणीय निखिल वागळे साहेब आपणास जयभीम !!!!!
जनता उगवत्या सुर्याला नमस्कार करतात.मावळलेल्या ला नाही. जयभीम.
खुप जबरदस्त Speech sir you are great
Sir तुमच्यासारखे स्वाभिमानी पत्रकार या देशात राहिले नाहीत
पँथरला जिवंत करा....
Great wagale sir
दलित पँथरचे गौरवशाली कार्य आणि इतिहास आहे. आणि दलित शब्द सर्व सरकारी व्यवहारात वापरायला बंदी आलेली आहे. दलित शब्द काही तरी बदनाम शब्द आहे अशी सामान्य जनतेची भावना होऊ शकते. दलित साहित्य,चळवळ बदनाम करण्याचे हे षड्यंत्र आहे.
Jay Bhim
जय भिम पँथर.......
Nikhil Wagle ji khup chan vichar mandle
"Congrats sir,excellent information,thank you,Jay Bheem,Jay Samvidhan,Jay Buddha,Jay Bharat !!!"
JAY BHIM NAMO BUDDHAY
Khup chhan mahiti dilit sir 👍
Awaj India, Thanks
Beautiful speech namobudhay jay bhim jay shivaji
Congratulations to Panthers.
Nikhil ji pls return media
वागळे साहेब सर्व पटलं पण बाळासाहेबांचा दंगलीचा आदेश ही तत्कालीन गरज होती, कारण भिवंडीचे ते लोक पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेले होते.
बाळासाहेब आमचे देव आहेतच..
कारण त्यांनी मुंबईचं रक्षण केलंय..
जय भीम।
Jaybhim
Great eagle sir... ❤
Super 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Khup khup thanku vagle sir
Jay Bhim 🙏🧡
निखिल वागळे सर ना जय भीम..
मिडीयाला जाणीव नाही आणि कदाचित रामदास आठवलेना सुध्दा काहीच जाणीव नाही का?
सच्चा पत्रकार
Accelent speach.
Jai bhim nekil sir
Nice sir👍🙏
जुनी पेन्शन योजना लागू करण्या साठी आपण विडिओ बनवा.तसेच अजित पवारांना राजस्थान पंजाब दिल्ली छत्तीसगड सरकारने पुरानी पेन्शन योजना लागू केली ती कशी केली याचा अभ्यास करण्यासाठी अजित पवार साहेबाना या राज्यात. अभ्यास करण्यासाठी पाठवावे...
ekdum reality sanggitali
Jay bhim namo budhaey Jay bharatvarsh Jay mulnivasi
50 र्वष अभिनंदन
Nice
दर वर्षाला यांचे नवनविन पक्ष येतात. नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी असतात.
Awaz India requested to give advance information about program.
Great
Dalit calvalila baddhal khup change speech dilya baddal krantikari Jay Bhim sir
Jay Bhim 💙
आयुष्यमान सुमेध जाधव यांना सत्कार होतो आहे .अभिनंद
Sir, tumhi bahujanacha awaj mhanun election Sathi ubhe raha amhi tumchà barobar ahot..
Jaibhim
Ka bar wagle ase bolto Manu media ahe 🌺 Ani nikhil shuddha 🌺
Forget about media , even dalit themselves don't remembered the contributions of Dalit pathers .
Ask Ramdad Athawale , the minister why he hasn't celebrated the golden jubilee function.
Sad bt True
👌
Jay bhim namo buddhay
Wagale saheb apan sarakhe prigramme kara
Tumchech jaat bhai aahet na media madhye, Wagle ji
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan
Jay bhim
या असल्या गोष्टींमुळे स्वतः च्या करियर वर पाणी फिरवून युट्यूबवर येऊन बसण्याची वेळ आली याच्या वर 😅😂😅
Patil la raag aala 😂😂
निखिल सर ,AAPAN KHRACH DALITANCHE KAIWARI AAHAT ....
निखिल बगळे नुसता वायफळ बोलणे, स्वयंघोषित पुरोगामी, ढोगीपणा चा मूर्तीमंत अवतार...
सगळे निळे तुकडे कधी एक होणार याचा विचार आपण केला आहे असले बोलबच्चन आंबेडकरी विचारमंचा वर येऊ देऊ नये
Wagle madhe madhe kuthe gayab hotat?
आपण व्यासपिट का म्हणता sir?
प्रवाहा विरूद्ध विनाकारण लढत लढत तुम्हीच बरबाद झालात.
Please do translate in hindi 🌹🌹🙏🙏
Aawaj India yancha aap band ahe ka
त्याचा नेता भाजप ने विकत घेतला आहे
निडर माणूस
Nikhil.wagal.sahebana
Manacha.jaybhim.abedakari.chalvalicha.gada.abyachak
निखिलजी, तुमच्यासारखे विचारवंत हेच खरे आंबेडकरी चळवळीची ऊर्जा आहे. बर्याच कालावधी नंतर आपले विचार ऐकून बरं वाटल. सलाम आपणास.
निखिल गिधाड अजून सक्रिय आहे? आजकाल कोणीच तुमच्या गोट्या कोणी कुरवाळत नाही वाटतं?
Are gadhdya Tula satya pacht nasel tr aiku nakos
मान. निखिल वागळे साहेब आपण खूपच छान भाषण संबोधित केलं सुमेध जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पॅंथरचा पहिला शाहिद भागवत जाधव. वागळे साहेब आंबेडकरी चळवळीत आपलं योगदान प्रशंसनीय आहे आपणास मनापासून सॅल्युट. जयभीम
Jaybhim
Jay bhim
Jay bhim namo budhaey Jay bhim namo budhaey
Great
Jaibhim