श्री स्वामी समर्थ मठ वर्धापन दिन वर्ष १० व. रिंगणे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024
- श्री स्वामी समर्थ मठ वर्धापन दिन वर्ष १० व. हांदेवाडी, गाव रिंगणे, तालुका- लांजा, जिल्हा- रत्नागिरी. एकदा अवश्य भेट द्या
स्वामी सेवक श्री रमेश राजाराम हांदे, ह्यांनी साकारलेल्या मठाला ह्या वर्षी एक दशक पूर्ण झाले. त्या वेळी झालेला हा सोहळा.
आमच्या कडून काही चुकी झाली असेल तर ती स्वामी माऊलींनी ती पदरात घ्यावी आणि सेवाची अशीच संधी द्यावी.
स्वामी हो...