श्रीकृष्णाचा पाळणा। पहिल्या दिवशी जन्मले बाळ। पारंपारिक व सुमधुर चालीतील palanageet

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2022
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ...
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    श्रीकृष्णाचा पाळणा। पहिल्या दिवशी जन्मले बाळ। पारंपारिक व सुमधुर चालीतील palanageet
    पारंपारिक चालीतील गोड असे पाळणागीत आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडली आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
    अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
    प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3) phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    __________________________________________
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
    ________________________________________________________
    आपल्याला जर फिरण्याची, गडकिल्ल्यांची व नवनवीन प्रदेश पाहण्याची आवड असेल तर
    traveller kalpesh jadhav या आपल्या दुसऱ्या channel ला subscribe करायला विसरू नका.
    • Video
    काही निवडक किल्ले व्हीडीओ
    • दुर्ग भ्रमंती
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    ________________________________________________________
    topic cover :-
    श्रीकृष्णाचा पाळणा
    श्रीकृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ
    कृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ
    श्रीकृष्ण जन्माचा पाळणा
    कृष्णाचा पाळणा
    श्रीकृष्णाचा पाळणा मराठी
    #श्रीकृष्णा जन्माचा पाळणा
    श्री कृष्ण जन्माचा पाळणा
    #pahilya divashi janmale bal palna geet lyrics
    pahilya divashi janmale bal palna marathi
    krishnacha palana pahilya divashi
    pahilya divshi palana in marathi
    krishna janma palna
    nahi re nahi kunache kuni abhang
    नाही रे नाही कुणाचे कुणी
    kalpesh jadhav
    ______________________________________
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #marathi_bhajan,
    #श्रीकृष्णाचापाळणा
    #krishnachapalna
    #janmashtami
    #bhaktigeete
    #harmony #harmonium
    #गौळण #गौळणी
    लहान मुलींच्या गौळणी
    नटखट गवळणी
    मराठी गौळण
    नोटेशन सहित अभंग
    मराठी अभंग
    abhang noteshan
    bhajan noteshan
  • เพลง

ความคิดเห็น • 118

  • @mangalshegar1974
    @mangalshegar1974 9 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे पाळणा❤❤

  • @kalavatemane605
    @kalavatemane605 ปีที่แล้ว +1

    खुपच गोड पाळणा माऊली

  • @ashakamble7124
    @ashakamble7124 ปีที่แล้ว +1

    वाह उस्ताद वाह जय हरी महाराज

  • @avinashsutar7031
    @avinashsutar7031 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mauli

  • @dilippatil6661
    @dilippatil6661 ปีที่แล้ว +3

    जय श्रीकृष्ण खूप छान

  • @sumedhapatil904
    @sumedhapatil904 ปีที่แล้ว +3

    जय श्रीकृष्ण ..खूप छान .

  • @pratibhapathak4239
    @pratibhapathak4239 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम पाळणा आज जनमला नवीन पाळ ना खूप छान.

  • @babasahebkawade83
    @babasahebkawade83 ปีที่แล้ว +3

    लय लय भारी सर

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 ปีที่แล้ว +2

    खूप छान चाल माऊली मि या चालिचि खूप वाट पाहत होतो धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @sadhanavatrak8007
    @sadhanavatrak8007 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @sandipkalane3887
    @sandipkalane3887 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माऊली अतिशय सुंदर गायन आणि वादन राम कृष्ण हरी

  • @ganeshtathurkar7796
    @ganeshtathurkar7796 ปีที่แล้ว +2

    जय श्री कृष्ण माऊली खूप छान अप्रतिम पाळणा 👍🙏

  • @dasharathshivgan8405
    @dasharathshivgan8405 ปีที่แล้ว

    अप्रतिम खुप सुंदर

  • @santoshwarkhade6086
    @santoshwarkhade6086 ปีที่แล้ว +1

    जय कृष्ण हरी खुपच छान

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर
    अतिशय सुंदर चाल
    खूप छान !!!
    👌👌👍👍💐💐

  • @alkakulkarni6311
    @alkakulkarni6311 ปีที่แล้ว +2

    पाळणा खूप सुंदर आहे 👌👌🌹🙏🌹

  • @mangalapatil2942
    @mangalapatil2942 6 หลายเดือนก่อน

    Aprtem aprtem khup khup chan tumacha aavaj khup chan qhe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kailasjagtap4746
    @kailasjagtap4746 ปีที่แล้ว +1

    जय श्री कृष्ण

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 9 หลายเดือนก่อน

    खूपच छान ,🙏🙏

  • @user-ms6oz3gf2f
    @user-ms6oz3gf2f ปีที่แล้ว

    लई भारी दादा

  • @anandshevale9830
    @anandshevale9830 ปีที่แล้ว +4

    नमस्कार सर खूप छान पाळणा गीत श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या खूप खूप शुभेच्छा,👍👍👌👌💐💐💐💐💐

  • @poonamsarvankar1735
    @poonamsarvankar1735 หลายเดือนก่อน

    Khupach sunder ❤

  • @sanjaybamane591
    @sanjaybamane591 ปีที่แล้ว +1

    खुपच छान ,

  • @mangalapatil2942
    @mangalapatil2942 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤❤Khup.chhan I chan❤❤❤❤

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 ปีที่แล้ว +2

    वाह! खूपच छान. जरा हटके आहे पण मजा आली. अभंग, गौळणी पेक्षा काही तरी वेगळ. आवडल.

  • @user-or4gq7xu1c
    @user-or4gq7xu1c ปีที่แล้ว +1

    खूप छान पाळणा गाईला नवीन काहीतरी ऐकायला मिळालं खूप आवडला धन्यवाद नमस्ते

  • @satishkalvikatte-traveldia3681
    @satishkalvikatte-traveldia3681 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खूप छान पाळणा वाजवला मला खूप खूप आनंद झाला

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 ปีที่แล้ว

    खुप छान सर धन्यवाद.

  • @sukhashailalande641
    @sukhashailalande641 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर खुप छान खुप आवडले खुप खुप धन्यवाद सर राम कृष्ण हरी👏👏👏👏🙏💐💐💐

  • @sulbhapetkar2291
    @sulbhapetkar2291 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Jay. Shri. Krusan..khup.khupkhupkhupach.chaan🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @ashokshankhpal8369
    @ashokshankhpal8369 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @ayushjagnade320
    @ayushjagnade320 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आहे माझे वडील पण हाच पाळणा गातात खूप छान वाटल

  • @sureshpatil1588
    @sureshpatil1588 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर राम कृष्ण हरी

  • @savitajoshi447
    @savitajoshi447 9 หลายเดือนก่อน

    Very nicely presented

  • @jagadishpatil8328
    @jagadishpatil8328 ปีที่แล้ว +2

    सर मला खुप छान वाटले आवाज व पाळणा आईकुण 🙏

  • @bharatchavan3558
    @bharatchavan3558 ปีที่แล้ว +1

    Very good

  • @shamsundardeshmukh8067
    @shamsundardeshmukh8067 ปีที่แล้ว +2

    जय हरि.
    छान👏✊👍

  • @dinkarsontakke4454
    @dinkarsontakke4454 ปีที่แล้ว +1

    जय श्री कृष्णा राधे राधे शाम

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 9 หลายเดือนก่อน

    va अप्रतिम छानच palna ❤रामकृष्ण हरी आभारी अतिशय सुरेख आवडले नमस्कार ❤♥️🙏🏻♥️🤲♥️👌☝️

  • @sanjaygaikwad7266
    @sanjaygaikwad7266 ปีที่แล้ว

    खुप छान आवाज आहे

  • @dilippatil6661
    @dilippatil6661 ปีที่แล้ว +3

    खूप छान आवाज जय श्रीकृष्ण
    श्रीकृष्णष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rahulchaudhari5983
    @rahulchaudhari5983 ปีที่แล้ว

    Nice palnaji

  • @annakhade4107
    @annakhade4107 ปีที่แล้ว +1

    खूप, छान स्वर जय श्रीकृष्ण

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 ปีที่แล้ว +2

    मस्तच खूप छान.... 🙏💐

  • @shivprasadthutte
    @shivprasadthutte ปีที่แล้ว +3

    जय श्रीकृष्ण

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 ปีที่แล้ว

    गोड गोड आहे आणि खूप सुंदर आवाजात म्हणाला पण सर खूप खूप आनंद झाला

  • @kirankulsunder2080
    @kirankulsunder2080 ปีที่แล้ว +1

    मला कूरुषणा चा पाळणा फार आवडला आहे

  • @shantaaher9069
    @shantaaher9069 ปีที่แล้ว

    Khupcha chhan gaylat dhanywad mauli Ram krushna hari 🙏🙏🙏

  • @kakamagar3908
    @kakamagar3908 ปีที่แล้ว +5

    Khup chan palna aahe 👌
    Khup diwas zal palnyache notesion pahije hot..... Finally aaj milal
    Dhanyvad sir 🙏🙏

  • @nageshraut6393
    @nageshraut6393 ปีที่แล้ว +2

    Very nice.

  • @vasudevdurge9526
    @vasudevdurge9526 ปีที่แล้ว +1

    Jai shri krishna.
    Sundar

  • @bhaskarchalke8761
    @bhaskarchalke8761 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली
    खुप खुप सुंदर

  • @Tulasimilakhe09
    @Tulasimilakhe09 ปีที่แล้ว +4

    Jai shree krishna 🙏🙏🙏🙏👌👌

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n ปีที่แล้ว +14

    परमेश्वराने तुमच्या सारख्या लोकांना या भूतलावर ही संस्कृती टिकविण्यासाठीच जन्माला घातले आहे 🙏

  • @archanaagalawe4465
    @archanaagalawe4465 ปีที่แล้ว

    सुपर्ब 👏👏👏👏👌👌👌

  • @savitaanjankar457
    @savitaanjankar457 ปีที่แล้ว +3

    खूपच छान आवाज 🙏🙏🙏👌👌👌

  • @abajichormale2990
    @abajichormale2990 ปีที่แล้ว +2

    खूप छान पाळणा गायला 🙏🙏💐💐👌

  • @sunandashahakar4311
    @sunandashahakar4311 ปีที่แล้ว +3

    जय श्री कृष्ण खुप छान

  • @kantajadhav7036
    @kantajadhav7036 ปีที่แล้ว +6

    खुपचं छान अप्रतिम पाळणा गायला दादा
    खुप खुप धन्यवाद शुभेच्छा 🙏🌹🌺🙏

  • @santoshkanse9949
    @santoshkanse9949 ปีที่แล้ว +1

    Khup chan 🙏🙏🙏🙏

  • @jagannathhinge6730
    @jagannathhinge6730 ปีที่แล้ว +1

    Jay radhe krishna

  • @tejaschandam138
    @tejaschandam138 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👌👌👌👌

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 9 หลายเดือนก่อน

    tumacy gharatil muli mulana Aasc shikshan द्यावी नमस्कार धन्यवाद mama तुमच्या मुळे आज Palana दाखवले नमस्कार धन्यवाद

  • @SandipJadhav-di4me
    @SandipJadhav-di4me ปีที่แล้ว

    मस्त जय श्री कृष्णा

  • @BBK45.
    @BBK45. ปีที่แล้ว +1

    Jay sri krishna hare krishna hare krishna hare krishna hare krishna shama ❤️❤️❤️💪💪💪🔥🔥🔥🤟🤟🤟🕉️🕉️🕉️🌹🌹💥💥🦾🦾🦾🍩🍰🎂🇮🇳🥧🧁🤝🤫🤫😈😈👿👿👿😈😈💌

  • @swardhara25
    @swardhara25 ปีที่แล้ว +3

    खूप सूंदर पाळणा जूने दिवस आठवले.छान गायले👌👌🙏🙏🌹🌹

  • @sindhusherkhane2854
    @sindhusherkhane2854 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आवाज 👌👌👌

  • @mr.asp_2608
    @mr.asp_2608 ปีที่แล้ว

    👌👐कोटी कोटी वदन 👌

  • @vedantpatil8766
    @vedantpatil8766 ปีที่แล้ว +1

    Very nice👌👌

  • @nilkanthbirajdar856
    @nilkanthbirajdar856 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान आवाज,

  • @satishkadam470
    @satishkadam470 ปีที่แล้ว

    Kup sundar aahe palna

  • @kishorhujare4266
    @kishorhujare4266 ปีที่แล้ว +2

    खुप खुप सुदंर ऐकून मन प्रसन्न झाले.👌👍🙏

  • @sunandagunjal314
    @sunandagunjal314 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @sushantmavale8429
    @sushantmavale8429 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान. अरे कान्हा अरे कृष्णा मनमोहना रंजना या गवळणीचा notation वर video बनवा.

  • @ashadeshmukh5680
    @ashadeshmukh5680 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम किती गोड आवाज🙏 राम कृष्ण हरी🙏

  • @rukminipanchal8343
    @rukminipanchal8343 ปีที่แล้ว +2

    खुपच चांगला खूपच सुंदर आती सुदंर तुमचा आवाज छान छान छान वाटत आहे

    • @rukminipanchal8343
      @rukminipanchal8343 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद धन्यवाद गूड मँरनीग

    • @rukminipanchal8343
      @rukminipanchal8343 ปีที่แล้ว +1

      तुमच्या सारखे लोक देवाने खूप कमी प्रमाणात जन्माला घातले बघा

  • @mangaljaktap1045
    @mangaljaktap1045 ปีที่แล้ว +1

    सर सहजच गाता पण किती छान पेटीतुन जशास तसा आवाज ऐकू येत आहे ,
    धन्यवाद सर

  • @nanapatildhakane.38
    @nanapatildhakane.38 ปีที่แล้ว +2

    Very nice and most sweet singing
    Most beautiful Compliment s

  • @dilipjagtap9958
    @dilipjagtap9958 ปีที่แล้ว

    खूप छान.

  • @sambhajipatare351
    @sambhajipatare351 ปีที่แล้ว

    Nice

  • @sunitabhandare254
    @sunitabhandare254 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👍💐

  • @vijaymali7499
    @vijaymali7499 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shobhatambe7156
    @shobhatambe7156 ปีที่แล้ว

    खूप छान सर

  • @ganeshhabale2642
    @ganeshhabale2642 ปีที่แล้ว +1

    Nice 👍👍👍

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 ปีที่แล้ว +1

    🙏🙏

    • @jagdamb9829
      @jagdamb9829 ปีที่แล้ว

      Very Very Beautiful Sir

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 ปีที่แล้ว

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @sureshwalunj593
    @sureshwalunj593 ปีที่แล้ว

    ❤6

  • @sunilvakruse8918
    @sunilvakruse8918 ปีที่แล้ว +1

    🙏👍🌺🙏👌

  • @nageshraut6393
    @nageshraut6393 ปีที่แล้ว +1

    𝘃𝗲𝗿𝘆 𝘃𝗲𝗿𝘆 𝘃𝗲𝗿𝘆 𝗻𝗶𝗰𝗲 𝘀𝗶𝗿.

  • @pramodingulkar3658
    @pramodingulkar3658 ปีที่แล้ว +1

    Thanks sirji

  • @vinayakjadhav6151
    @vinayakjadhav6151 ปีที่แล้ว +2

    श्री कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा

  • @dhanakhetade1982
    @dhanakhetade1982 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌👌

  • @parvati_shinde24
    @parvati_shinde24 ปีที่แล้ว +1

    खुप छान 🙏🏻🙏🏻

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 ปีที่แล้ว +7

    वा...खूप सुंदर सर ...गोड अप्रतिम गायन सर्वानाच वाटेल एवढं सुंदर गायन आपल्या ला पण यावं इतकं सुंदर आहे खूप गोड सर ..कृष्ण जन्मास्टमी च्या खूप शुभेच्छा 💐💐💐🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌

  • @user-mk5ze9mi4d
    @user-mk5ze9mi4d ปีที่แล้ว +5

    🙏माऊली सर्वसामान्य माणसाला मात्र आपणच पुढे नेत आहात.अन्यथा खेड्यात हे नोटेशन वैगैरे कुणालाही ठाऊक नव्हते.

  • @mayurikand9621
    @mayurikand9621 ปีที่แล้ว +2

    जय श्री कृष्ण

  • @pandurangshelkeram
    @pandurangshelkeram ปีที่แล้ว +2

    जय श्री कृष्ण खूप छान

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse ปีที่แล้ว +1

    जय श्रीकृष्ण