आज आम्ही आमचा एक पाठीराखा गमावला. याचे दुख मनात कायम राहील. दुख वाटते ते फक्त एकाच गोष्टीचे ते म्हणजे आज या ठिकाणी दुसरा कोणी नेता किंवा पुढारी असता तर या ठिकाणी बडे बडे नेते मंडळी आली असती. पण आमच्यासाठी हेच मोठे नेते आहेत म्हणून फक्त आमचाच समाज येथे आला आहे. जय भीम नमो बुद्धाय.
भावपूर्ण श्रद्धांजली बाबाला क्रांतिकारी जय भीम 😥🌹🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💐💐💐💐💐
धगधगती ज्वाला भीम सैनिकाची 🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💙🇪🇺🌹🌹🌹
आज आम्ही आमचा एक पाठीराखा गमावला. याचे दुख मनात कायम राहील. दुख वाटते ते फक्त एकाच गोष्टीचे ते म्हणजे आज या ठिकाणी दुसरा कोणी नेता किंवा पुढारी असता तर या ठिकाणी बडे बडे नेते मंडळी आली असती. पण आमच्यासाठी हेच मोठे नेते आहेत म्हणून फक्त आमचाच समाज येथे आला आहे. जय भीम नमो बुद्धाय.
भाजपचा प्रतिनिधी एकही दिसत नाही कुठे गेली मेघनाताई आनंद भरोसे
बाबाला क्रांतीकारी जयभिम🙏
भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢
ज्वालामुखी आज शांत झाला 😢😢 बाबा तुम्हाला भावपुर्ण श्रद्धांजली 😢😢😢v
भाव पुर्ण क्षद्धाजंली
🙏🙏🙏🙏
Vinarm abhivadan
💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
वाकोडे साहेब गेल्यामुळे समाज पोरका झालाय
🥺🥺🥺🥺💙🙇
Rip
आता बदला, दारू सोडा, आणि वंचित ने काँग्रेस शि युती करावी
वंचित ने का काँग्रेस सोबत युती करावी काँग्रेसला गरज नाही का वंचितशी युती करण्याची