ความคิดเห็น •

  • @prabhakarpatil9956
    @prabhakarpatil9956 หลายเดือนก่อน

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती मिळाली, आदरणीय श्री गडकरी साहेब आपले विचार व प्रयत्न अनमोल आहे प्रेरणादायी आहे
    आचार्य महामहिम राज्यपाल श्री देवव्रत जी यांनी तर आधी केले मग सांगितले.अतिशय वास्तववादी विचार व मार्गदर्शन प्रॅक्टिकल सह दाखवून मंत्रमुग्ध केले.त्यांचे पुस्तक मराठी अनुवाद सर्वांना उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. सर्व महाराष्ट्रात ते मिळाले तर खुप छान होईल.धन्यवाद

  • @newindiasfarmer2891
    @newindiasfarmer2891 หลายเดือนก่อน

    Pustak kse milel yachi mahiti dyawi