🔴 LIVE : Adv. Prakash Ambedkar | 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन | चैत्यभूमी, दादर मुंबई | प्रबुद्ध भारत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 130

  • @devanandwakle537
    @devanandwakle537 6 วันที่ผ่านมา +12

    सुजात बाळासाहेब आंबेडकर ओन्ली

  • @HemlataGarud-q4t
    @HemlataGarud-q4t 6 วันที่ผ่านมา +12

    जे महामानव बौद्धिसत्व महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याला व त्यांचे वंशज बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठी उभे राहीले पाहिजे.तीच खरी बाबासाहेब आंबेडकर यांना श्रध्दांजली.जयभीम

  • @Pooja7824
    @Pooja7824 6 วันที่ผ่านมา +46

    काही स्वाभिमानी मतदार आहेत की जे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याशी प्रामाणिक आहेत.🎉

  • @sandeepjadhav8367
    @sandeepjadhav8367 7 วันที่ผ่านมา +47

    आगदी बरोबर विश्लेषण आणि पूढे येणारे धोके, समाजांनी आजून तरी स्वाताशी ईमानदार राहून, श्रद्धेय बाळासाहेब प्र‌काशजी आंबेडकर यांचा बरोबर राहाने खूप गरजेचे आहे, जय भीम नमो बुद्धाय जय संविधान ❤💐👏

  • @laxmandavande9339
    @laxmandavande9339 5 วันที่ผ่านมา +3

    Only prakash ambedkar sir great lidar

  • @SureshSalve-d2h
    @SureshSalve-d2h 6 วันที่ผ่านมา +13

    माझ्या मते निस्ते बुद्ध मतदार 1 कोटीच्या वर आहे महाराष्ट्र मध्ये, तरी पण 15 लाख मतदान बाळासाहेबांच्या पक्षाला महाराष्ट्रातून दिलं ही खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे माझ्या मते 85 लाख मतदार हा बाबासाहेबाना बेमांन झाला आहे महाराष्ट्रात अस माझं पस्ट मत आहे

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 6 วันที่ผ่านมา +7

    अगदी बरोबर आहे साहेब फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब😘💕😘💕

  • @poojagjagtaj225
    @poojagjagtaj225 6 วันที่ผ่านมา +3

    💐💐💐🙏🙏🙏 जय भीम नमो बुद्धाय विनम्र अभिवादन पुष्पांजली आदरांजली त्रिवार पंचांग पंचांग प्रणाम 💐💐💐🙏🙏🙏

  • @NARESHMESHRAM-jz6tj
    @NARESHMESHRAM-jz6tj 6 วันที่ผ่านมา +17

    आंबेडकरी अनुयायांनी बाळासाहेबांना समजून घेऊन बिकाऊ नाही तर स्वाभिमानी होणे काळाची गरज आहे जागे व्हा मित्रांनो जयभीम जय संविधान.

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation5050 5 วันที่ผ่านมา +2

    🌈💙एक चॅम्पियन बनने के लिए
    आपको एक चॅम्पियन की तरह जीना होगा । Only✊🔥VBA
    💪🌞💪🌞💪🌞💪🌞💪🌞

  • @harshwardhan05
    @harshwardhan05 6 วันที่ผ่านมา +2

    स्वंतत्र राजकीय ताकत निर्माण करणे हीच खरी बाबासाहेबाना खरी श्रद्धांजली असेल

  • @bheemsangharshgatha1693
    @bheemsangharshgatha1693 6 วันที่ผ่านมา +2

    💖आदरणीय श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर साहेब तुमचा आदेश मानून मी विकला जाणार नाही हे ब्रीद वाक्य सर्वात महत्त्वाचे आहे. आणि ते मी आज माझ्या पासून चालू करणार. आणि चळवळीशी प्रामाणिक राहून काम करत राहणार.
    जय भिम! 🙏

  • @mr_nd_vlog5355
    @mr_nd_vlog5355 6 วันที่ผ่านมา +4

    आम्ही काल सुधा आंबेडकर घराण्याशी एकनिष्ट होतो आज पण आहे अन् उद्या पण राहणार .. ..शेवट पर्यंत जेवढा समाज एकत्र करता येईल तेवढा प्रयत्न करू ...

  • @goutamdipke
    @goutamdipke 6 วันที่ผ่านมา +3

    ❤❤❤ नमो बुद्धाय. ❤❤❤

  • @prakashdhivar7512
    @prakashdhivar7512 6 วันที่ผ่านมา +4

    एकच नेते तेही स्वाभिमानी आणि एकनिष्ठ ते म्हणजे मा. बाळासाहेब आंबेडकर........

  • @kalyanwaghmare3437
    @kalyanwaghmare3437 5 วันที่ผ่านมา

    Only balasaheb ambedkar,,, VBA 👍

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation5050 5 วันที่ผ่านมา +1

    युद्ध ये नहीं तय करता कि कौन सही है
    बल्कि यह तय करता है कि कौन बचा है
    🌞🔶🌞🔶🌞🔶🌞🔶🌞🔶
    Only VBA✊🔥💙only VBA

  • @sangitanagrale2700
    @sangitanagrale2700 6 วันที่ผ่านมา +5

    अगदी बरोबर आहे साहेब 💯%जय भीम🙏

  • @TusharGhidake-dz6rk
    @TusharGhidake-dz6rk 6 วันที่ผ่านมา +14

    आम्ही स्वतःला धोका देणार नाही आम्ही आज ही तुमच्या सोबत आणि. भविष्यात ही गदारी करनार नाही...

  • @SavitaKokate-w8e
    @SavitaKokate-w8e 6 วันที่ผ่านมา +5

    साहेब मी. स्वाभिमानी माणूस आहे. हो. मी. 35. वर्षां पासून.. भारिप बहुजन महासंघ शिवाय कदी मतदान कधी ही. इतर. काँग्रेस. V. B j p. शिवसेना . मनसे. या. कुटल्याही बंडगुळला .मतदान कधी .मतदान..केले नाही. आणि. कधी ही करणारं नाही साहेब. आपल्या चरणी नतमस्तक साहेब. मी..भागवत कोकाटे लातूर सुबेदार रामजी .nagur लातूर. जय भीम सर.

  • @rajbhushanbagul5126
    @rajbhushanbagul5126 6 วันที่ผ่านมา +4

    मिशन महानगर पालिका वंचित बहुजन आघाडी जय भिम जय भारत

  • @measjisakhare9872
    @measjisakhare9872 6 วันที่ผ่านมา +1

    Jaybhim. V. B. A🙏🙏🙏

  • @rameshwarlokhande9922
    @rameshwarlokhande9922 6 วันที่ผ่านมา +7

    बाळासाहेबाला साथ दया,

  • @sandeepjadhav8367
    @sandeepjadhav8367 7 วันที่ผ่านมา +10

    जय भिम नमो बुद्धाय साहेब, वंचित बहूजन आघाड़ी जिंदाबाद, 💐👏

  • @AshaChavan-et2br
    @AshaChavan-et2br 6 วันที่ผ่านมา +1

    आम्ही कायम आंबेडकर वारसासोबत 🙏🙏

  • @JalbaNarwade-c9n
    @JalbaNarwade-c9n 6 วันที่ผ่านมา +1

    Jaybhim.namo.budhay.v.b.avijay.bhav.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 6 วันที่ผ่านมา +8

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 68 व्यां महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 💐💐🙏🙏

  • @rajendrabawaskar547
    @rajendrabawaskar547 6 วันที่ผ่านมา +3

    श्रध्दा महत्त्वाची आहे आपण श्रद्धेला श्रद्धांजली दिली आहे

  • @pundlikposte5685
    @pundlikposte5685 6 วันที่ผ่านมา +2

    Jai bheem sir vba jindabad

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 6 วันที่ผ่านมา +4

    ❤The Great Leader
    Adv Prakash Balasaheb Ambedkar
    VBA Cha Vijay aso❤

  • @sushilsirsat3796
    @sushilsirsat3796 6 วันที่ผ่านมา +2

    Jay bhim jay savidhan jay balasaheb

  • @SiddharthSirsat-hb6dv
    @SiddharthSirsat-hb6dv 7 วันที่ผ่านมา +8

    बरोबर आहे साहेब

  • @yogindragawarguru6911
    @yogindragawarguru6911 6 วันที่ผ่านมา +3

    न विकणारा समाज बनविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 6 วันที่ผ่านมา +3

    अगदीच बरोबर साहेब आपल्या समाजात स्वाभिमानी लोकं कमी झाली आहेत.

  • @SanjanaWasnik-h5z
    @SanjanaWasnik-h5z 6 วันที่ผ่านมา +4

    Only VBA only balasaheb Ambedkar ❤❤❤

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 6 วันที่ผ่านมา +6

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद 💪💪💪

  • @Niluraut-u5z
    @Niluraut-u5z 6 วันที่ผ่านมา +1

    बाळासाहेब आता तुम्ही जे काय करू शकता ते करा आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @goutamdipke
    @goutamdipke 6 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤ जय सविधान. ❤❤❤

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi 7 วันที่ผ่านมา +8

    जय भीम जय संविधान फक्तं वंचित बहुजन आघाडी ❤❤❤

  • @goutamdipke
    @goutamdipke 6 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤ जय महाराष्ट्र. ❤❤❤

  • @athex-6929
    @athex-6929 6 วันที่ผ่านมา +4

    Jaibheem Jai Prakash ji Ambedkar saheb ZNB

  • @goutamdipke
    @goutamdipke 6 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤ जय भारत. ❤❤❤

  • @bharatkadam9772
    @bharatkadam9772 6 วันที่ผ่านมา +1

    जय भीम. नमोबुद्धाय.

  • @santoshtambe9913
    @santoshtambe9913 6 วันที่ผ่านมา +1

    Swabhimani only VBA

  • @anjalilankeshwar6031
    @anjalilankeshwar6031 7 วันที่ผ่านมา +5

    जयभीम नमो बुद्धाय

  • @VaishaliKamble-sf3hn
    @VaishaliKamble-sf3hn 6 วันที่ผ่านมา +1

    साहेब निवडून आल्यानंतर तुम्ही समाज व इतर यांच्या करिता राजकीय लाभ शिशु युवा वयोवृद्ध यांना तुमचे सरकार त्या वयानुसार लक्ष देतील राज्य राजकारण यांचा द्रुष्टिकोन काय हे लक्षात आणू द्या जयभीम नमोबुद्धा जय संविधान

  • @AnuWankhede-z3h
    @AnuWankhede-z3h 6 วันที่ผ่านมา +5

    अगदी बरोबर बोललीस आहे,🙏✍️👍

  • @RekhaTayade-gh8ju
    @RekhaTayade-gh8ju 6 วันที่ผ่านมา +5

    साहेब जे लोक तुमच्या मिटींगांना आले होते ते लोक 500रुला विकले गेले तुम्ही तुमची तब्येत बरी नसस्तांही तुम्ही स्वतः च्या जिवाची काळजी न घेता आमच्या साठी प्रचार करत राहिले काय म्हणाव या लोकांना जयभिम जयवंचित आघाडी

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 6 วันที่ผ่านมา +4

    आदरणिय बाळासाहेब आंबेडकर ह्यांना जय भीम 💐💐🙏🙏

  • @BabsahebRaibole
    @BabsahebRaibole 6 วันที่ผ่านมา +1

    कायम, आंबेडकरी घ्रण्यासाठी

  • @rameshwarlokhande9922
    @rameshwarlokhande9922 6 วันที่ผ่านมา +4

    साथ दया

  • @PrakashWaghole-qr5mi
    @PrakashWaghole-qr5mi 7 วันที่ผ่านมา +4

    जय भीम नमो बुद्ध वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हाम तुमारे सात है

  • @PatrakalaJanbandhu-xn8yk
    @PatrakalaJanbandhu-xn8yk 6 วันที่ผ่านมา +4

    Jay bhim saheb

  • @UjwalaThakre8109
    @UjwalaThakre8109 6 วันที่ผ่านมา +1

    जय भीम

  • @dadaraobhalerao5553
    @dadaraobhalerao5553 6 วันที่ผ่านมา +2

    The great thinker, 7:38 Balasaheb ambedkar

  • @yogindragawarguru6911
    @yogindragawarguru6911 6 วันที่ผ่านมา +1

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली दहा उद्यीष्ट पुर्ण झाले नाही म्हणून राजकीय सत्ता मिळणार नाही
    सामाजिक धार्मिक क्रांती झाल्याशिवाय राजकीय क्रांती होत नाही

  • @AnuWankhede-z3h
    @AnuWankhede-z3h 6 วันที่ผ่านมา +3

    जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडी चा विजय असो❤🙏✍️🌹💐👌

  • @goutamdipke
    @goutamdipke 6 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤ जयभीम. ❤❤❤

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 6 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व वंचित बहुजन आघाडी ही सर्व समाजाला पुढे नेणारी आहे आणि आपले मतदार मतदान हक्क बजावताना बाबासाहेबांनी केलेले उपकार विसरून काँग्रेसला मतदान करतात किंवा बीजेपीला मतदान करतात हे सर्व समाजासाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य अगदी चांगल

  • @sunilhire7948
    @sunilhire7948 5 วันที่ผ่านมา

    Barobar

  • @KeshavKamble-er5ff
    @KeshavKamble-er5ff 7 วันที่ผ่านมา +10

    साहेब सर्व भिम सैनिक तुमच्या सोबत आहे पण इतर समाज आपल्या सोबत यायला तयार नाही ज्याच्या साठी आपण लढा देत आहात. म्हणून आपणास यश मिळत नाही. म्हणुन वंचित बहुजन आघाडी सोबत केवळ भिम सैनिक आहे. हे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे.

    • @anitalahane5288
      @anitalahane5288 6 วันที่ผ่านมา

      💯 correct

    • @anitalahane5288
      @anitalahane5288 6 วันที่ผ่านมา

      Pan he sahebana kon sangnar

    • @anitalahane5288
      @anitalahane5288 6 วันที่ผ่านมา

      Fkt budhisht lok saheba sobat ahe

  • @Pooja7824
    @Pooja7824 6 วันที่ผ่านมา +4

    जय भीम साहेब❤

  • @sunilgawande9284
    @sunilgawande9284 6 วันที่ผ่านมา +2

    बरोबर

  • @mahavirkamble8813
    @mahavirkamble8813 6 วันที่ผ่านมา +3

    जे स्वताहाला माणूस समजतात ते सर्व तुमच्या बरोबर आहेत...आणि जे स्वताहाला महार,मांग, चाम्भार, हिंदू, मराठा, जैन, मुस्लिम,लिन्गायत,आणि आस्या आनेक धर्म जातिच्या नावाने स्वताहाला मानतात त्यांच्या भरवसा धरु नये....

  • @uditkhandare-world4400
    @uditkhandare-world4400 6 วันที่ผ่านมา +1

    स्वाभिमानी जयभीम❤❤❤

  • @ratankuar6497
    @ratankuar6497 6 วันที่ผ่านมา +3

    Jai bheem

  • @bhausahebgulve6612
    @bhausahebgulve6612 5 วันที่ผ่านมา

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 5 วันที่ผ่านมา

    👍👍👍👍👍💙

  • @kishorwagh7119
    @kishorwagh7119 6 วันที่ผ่านมา +3

    ज्याला उमेदवारी दिली तोच दुसर्‍याला मॅनेज झाले आम्ही अनुभवलं..... साहेब

    • @prajawatiacharya1999
      @prajawatiacharya1999 6 วันที่ผ่านมา

      तो त्यचा दोष आहे .अस लक्षात आल्यास सर्वंनी मिळून ठोक

  • @adwarts6531
    @adwarts6531 5 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर बोलले साहेब माहीत नाही या समाजाला केव्हा अक्कल येणार

  • @rajmane889
    @rajmane889 6 วันที่ผ่านมา +4

    Only VBA INDIA

  • @lakhanshinde3251
    @lakhanshinde3251 6 วันที่ผ่านมา

    Only VBA ❤

  • @bhimaraokhade7429
    @bhimaraokhade7429 6 วันที่ผ่านมา +1

  • @ratankuar6497
    @ratankuar6497 6 วันที่ผ่านมา +2

    Super

  • @prafulhajare4657
    @prafulhajare4657 6 วันที่ผ่านมา +1

    Only VBA

  • @siddharthachourpagar5251
    @siddharthachourpagar5251 6 วันที่ผ่านมา

    VBA

  • @shindeH5808
    @shindeH5808 6 วันที่ผ่านมา +3

    Online & offline thinking send zali pahije,low level message send hote nahi, for that strategy....

  • @Pooja7824
    @Pooja7824 6 วันที่ผ่านมา +6

    आरक्षण वाचविण्यासाठी सर्वांनी एक होऊन संघर्ष करा 🎉

  • @rameshwarlokhande9922
    @rameshwarlokhande9922 6 วันที่ผ่านมา +6

    समाज किती क दिवस विकत जाणार

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 6 วันที่ผ่านมา +3

    Aple astitva dakhva. Yenare sankat maha bhayankar aahe. Tumhi ekjut jhale nahi ani shatruna chance milala. Garib marathe aaj hi Ambedkar thought la agyani aahet te jatisathi mati khalli ani desh sankat takle aahe .aata sangharsh sathi tayar raha. Kamit kami movement jivant theva. Obc tumhi
    Reservation ghevun phayda ghetla pan vba shi imandari nahi dakhavli aata manuvadi mansikta tumche adhikaravar ghala aannar lakshat theva. tumhi satark vha ani vba shi nishtha dakhva. Evm hatva . Evm neta jantechi phasavnuk karun sattevar aala aahe.
    Jay bhim jay sanvidhan ❤❤❤❤❤❤❤

  • @anandabagul768
    @anandabagul768 5 วันที่ผ่านมา

    Vba

  • @shivajitomke7996
    @shivajitomke7996 6 วันที่ผ่านมา +7

    आपल्या समाजातील काही बांडगुळे बाटली बिर्याणी मुळे विकला गेला आहे

  • @sandipmeshram8346
    @sandipmeshram8346 6 วันที่ผ่านมา +2

    Babasahebancha chdvadisati babasahebanchi aauyae sariratil aek temb tayar aahet tum mi kay karat aaha nustya navin navin partya kadun samajyala vibhajun karun tevlya tummi hya tikanavun babasahebanni dilelya RPI paksh aek kara sampurnh samaj tumchya sobat aahe aani hic khra abivadan babasahebanna ael ,jay bhim jay sanvidan.

  • @The.book.reader.014
    @The.book.reader.014 6 วันที่ผ่านมา +2

    Shrdhey Badasahebasarkhya dav mansala aaplya samajane janle nahi .Ani swatachya bhawishyachya kiwa bhawi pidhiche bhawishy barbad karun basle..kitti dukhd bab aahe..tyanna je midal ast te tyanni hasat hasat aaplya sathi sodun dil..Ani sampurn jiwan samajasathi samrpit Kal.. shrdhey aapnach dusre mahamav aahat..

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 6 วันที่ผ่านมา +4

    जय भीम 🙏

  • @swapnilmeshram536
    @swapnilmeshram536 7 วันที่ผ่านมา +3

    Ho saheb agdi khar boltaay tumhi

  • @narendrapatil6869
    @narendrapatil6869 5 วันที่ผ่านมา

    Sarva marathi agdhi sarva marathi ek wha saheb sattechya baher tumha lokana baghun vait vatte samadhanane tadjod karun sattet ya saheb agdi sarva marath ek kara

  • @rahulugadi8451
    @rahulugadi8451 6 วันที่ผ่านมา +1

    ज्यांच्या विरोधात मतदान घेतले, निकाला आधीच डिक्लेर केला जे सत्ता स्थापण कारणार, ज्यांच्या कडे बहुमत आहे त्यांच्या सोबत जाणार, न मागता पाठिंबा . अगोदर सांगितलं बीजेपी, काँग्रेस ला मतदान दिल तर आरक्षण जाणार ,

  • @RamshyamCharan
    @RamshyamCharan 6 วันที่ผ่านมา +1

    Baroabr aahe balasahebanche karn Dr br aambedkar yani sangital ki sattet ja satta hatat ghya pan aaple bandgul aapla zenda gheun dusrya partit fitrat mhanun aaplya hatat satta yet nahi

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 7 วันที่ผ่านมา +4

    लोकसभे साठी,विधानसभा निवडणूक खर्च किती केला,,कसा केला,का केला,,,कुणा कडून funding झाला...यावर श्वेत पत्र काढून त्याची प्रत मीडिया व समाजाला द्या

    • @vijaykamble4237
      @vijaykamble4237 6 วันที่ผ่านมา +1

      बर

    • @vijaykamble4237
      @vijaykamble4237 6 วันที่ผ่านมา +3

      लाचारांनी असे सले देऊ नये

    • @Pooja7824
      @Pooja7824 6 วันที่ผ่านมา +1

      लाचार लोकांनी असले सल्ले देवू नये

    • @Sunil_Patil171
      @Sunil_Patil171 6 วันที่ผ่านมา +4

      हा प्रश्न कधी सत्ताधारी विरोधी पार्टीच्या नेत्यांना विचारलास का?

    • @kalpanabadole1789
      @kalpanabadole1789 6 วันที่ผ่านมา

      Ha prashna tu phadnavis la vichar.gadhdya. satta upbhog ghenar to ani lutnar deshala.

  • @Pooja7824
    @Pooja7824 6 วันที่ผ่านมา +3

    स्वाभिमानी पार्टी

  • @GunvantGedam-b8i
    @GunvantGedam-b8i 5 วันที่ผ่านมา

    मी मतदार, मी विकणारा नाही

  • @AmarSapkale-th1ut
    @AmarSapkale-th1ut 6 วันที่ผ่านมา

    Bharat ke sabhi minister atoz ko aur desh ke sabhi ko kehna chahta hu ki hum log kisi party ya lider ke suzavse se ya. Paise lekar itna jansamuday hamare babasahabji ko shraddhajaly Dene chaiytyabhumi Mumbai nahi atte are sabit kar ke dikhaye is desh me tum logoka Neta ya lider koi ho

  • @subhedarjagtap1765
    @subhedarjagtap1765 6 วันที่ผ่านมา

    धोके देणारा आहे समाज

  • @SketchLine74
    @SketchLine74 6 วันที่ผ่านมา

    Sawita aabedakra ne बाबासाहब को आर एस एस ke bramhan malwankar se milke स्लो poysion देके mara hay जाच कीजिए बाबासाहब ki tabiyat bahot खराब rahati thi dekhbhal ke liye,बाबासाहब ne शादी की thi

  • @arvinddolas308
    @arvinddolas308 6 วันที่ผ่านมา +2

    I love only Dr. Babasaheb Ambedkar not Parkash .
    You are BJP'S spoke person.
    You have destroy fifteen youth generation.

    • @Pooja7824
      @Pooja7824 6 วันที่ผ่านมา +1

      @@arvinddolas308 हो का अरविंद ?? किती proof ahe तुझ्याकडे ??एक तरी दे किंवा सांग ?? काँग्रेस ही कशी भाजपला मदत करते ते माहिती आहे आम्हला आणि त्याविषयी विविध उदाहरणे आहेत. राज्यसभेत काँग्रेस नि भाजपाच्या पंकजा मुंडे ले बिनविरोध निवडून दिलं आणि 12 काँग्रेस आणि शिवसेना आमदारांनी भाजपला वोट दिलेत .

  • @Harry-d3z4u
    @Harry-d3z4u 6 วันที่ผ่านมา +1

    अरे कमीत कमी पुण्यतिथी च्या दिवशी तरी राजकारण करू नका रे...

  • @sanjaymohite7508
    @sanjaymohite7508 6 วันที่ผ่านมา +1

    बाळासाहेब स्वतःच्या चुकीच्या राजकीय निर्णयांची जबाबदारी नेहमी समाजातील मतदारांवर टाकतात
    भाषणात नवं नीत काही नाही

    • @Pooja7824
      @Pooja7824 6 วันที่ผ่านมา +1

      @@sanjaymohite7508 काय धोरण चुकल संजय राऊत माहीत नाही का किती खोटं बोलत होता आणि आंबेडकर नावाची गरज नाही असं काँग्रेस वाले mnhe विसरलास का?

    • @Pooja7824
      @Pooja7824 6 วันที่ผ่านมา +1

      @@sanjaymohite7508 काय करतोस तु आंबेडकर चळवळीसाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरण्याला बेईमान झालास तू स्वाभिमान विकला संजय मोहिते तुम्ही

  • @SiddharthBanate
    @SiddharthBanate 6 วันที่ผ่านมา +4

    साहेब आपल्या कमिटी मधील लोकच दुसऱ्या पक्षाला मॅनेज होत आहेत.

  • @sakharamsalve6046
    @sakharamsalve6046 6 วันที่ผ่านมา

    जयभीम जय प्रबुद्ध भारत