ओ ताई तुम्हीच जिंकणार🔥 विखेंना धास्ती? राजकारण तापणार ! आ.बाळासाहेब थोरात बरसले I Balasaheb Thorat

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 38

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 วันที่ผ่านมา +22

    थोरात साहेब हे सुसंस्कृत, ईमानदार,व कर्तबगार नेतृत्व आहे. निष्ठावान कार्यकर्ते असे असतात.

  • @diliprite2212
    @diliprite2212 วันที่ผ่านมา +23

    काँग्रेस पक्ष जिंदाबाद जय भीम जय महाराष्ट्र ❤❤

  • @manishashelke7632
    @manishashelke7632 วันที่ผ่านมา +18

    पडत्या काळात काँग्रेसची खिंड लढवणारे बाजीप्रभू बाळासाहेब थोरात साहेब

  • @santoshbansode9388
    @santoshbansode9388 วันที่ผ่านมา +5

    शिर्डीच्या विजयाचे शिल्पकार असतील थोरात साहेब

  • @madhukarmhaske7037
    @madhukarmhaske7037 วันที่ผ่านมา +5

    फक्त. मविकास आघाडीचं. येणार

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh วันที่ผ่านมา +12

    अगदी बरोबर आमच्या गावात वाळू तस्करांनी गाव नासवले आहे

    • @Ram-q5e9n
      @Ram-q5e9n 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Gav tyancha pan hukam shai. Konachibhe bagha .. only thorat saheb

  • @Atharvaghogare
    @Atharvaghogare วันที่ผ่านมา +11

    फिक्स आमदार प्रभावती काकी घोगरे 💯

    • @DishaPatil-q4v
      @DishaPatil-q4v 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      येणार तर विखे पाटील साहेब ✌️ ♥️

  • @sarthakchitale
    @sarthakchitale วันที่ผ่านมา +5

    पडत्या काळात काँग्रेसची खिंड लढवणारे आता पूर्ण कॉंग्रेस पाडणार बाळू भाऊ थोरात

  • @suniltribhuvan7265
    @suniltribhuvan7265 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    1)Ghogaretai -1
    2)Pipad. -2
    3)Vikhe. -3
    Asa asel shirdi cha election results

  • @sarveshsusare1128
    @sarveshsusare1128 วันที่ผ่านมา +3

    विकासावर बोलण्यासाठी एक पण मुद्दा नाही..फक्त दुस्र्यान्वर्ती टीका करत बसायची.......

  • @virajshelke-p1t
    @virajshelke-p1t วันที่ผ่านมา +1

    मुख्यमंत्र्यांचे स्वप्न बघणारे थोरात, पण त्यांचं राजकारण तर थोडक्यात आहे

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w วันที่ผ่านมา +13

    संगमनेर मध्ये आता विखे याचं वादळ❤❤❤ 🥰

  • @PragatiShahane-z4v
    @PragatiShahane-z4v 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी पुन्हा येनार पुन्हा येनार आणी सारा पैसा खाऊन सुपडा साफ करुनच जानार😂💯🤣✌️👍

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w วันที่ผ่านมา +12

    थोरात पडतोय जोरात आता ..

  • @PragatiShahane-z4v
    @PragatiShahane-z4v 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुपच सुसंस्कृत आहेत घोगरे आणी थोरात😂 भाषणात जस बोलता ना ते, जी भाषा वापरता ना त्याहुन समजतच 😡🤨💯

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 วันที่ผ่านมา +2

    Vikhechi masti vatavali pahije

  • @rajuzanjad2028
    @rajuzanjad2028 วันที่ผ่านมา +2

    विखे चा विकास दाखवा‌ लबाड घराणेशाही आहे

  • @amolkote-r9e
    @amolkote-r9e วันที่ผ่านมา

    राजकारणात तोंडाच्या गप्पा खूप झाल्या. आमच्या अपेक्षांची पूर्तता करणारे निर्णय घ्या, थोरात साहेब!

  • @anujdeshmukh-h3h
    @anujdeshmukh-h3h วันที่ผ่านมา

    बुडणाऱ्या जहाजाचे सरसेनापती थोरात साहेब

  • @SagarGorde-e9k
    @SagarGorde-e9k วันที่ผ่านมา +1

    चर्चा कुणाची होती एक तर तो बरोबर आहे त्याची नाही तर जो चुकीचा आहे त्याची मग तूच सांग तुझ कस आहे

  • @ramkrushnakape4504
    @ramkrushnakape4504 วันที่ผ่านมา

    सर्वांना नाही दिले ३२०० भामटे आहे विखे

  • @GANESHSHETE-q1u
    @GANESHSHETE-q1u วันที่ผ่านมา +9

    अओ ताई तुमचा विकासचा मुद्दा सांगितल तर बर होईल. कारण
    आले किती गेले किती उडून गेला भरारा
    संपला नाही, संपणारही नाही विखे पाटलांचा दरारा

    • @anilhulawale1459
      @anilhulawale1459 วันที่ผ่านมา +2

      विखे पाटील परिवार माजोरी आहे .म्हणून नको .....
      पडलाच पाहिजे. ...

  • @tusharbhorkade8384
    @tusharbhorkade8384 วันที่ผ่านมา

    ताई तुम्ही येतील पण लक्ष्मी ची आडचा येईल

  • @achyutraowable1272
    @achyutraowable1272 วันที่ผ่านมา

    नामदाराचराहीलेले,काम,काकी, पूर्ण,करा

  • @rutiksabale-i8y
    @rutiksabale-i8y วันที่ผ่านมา +1

    शिर्डी मतदार संघात फक्त विखे पाटलाची हवा

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 วันที่ผ่านมา

    Dhandangela vikhela pada

  • @RuchiDaund
    @RuchiDaund วันที่ผ่านมา +1

    तूम्ही अगोदर जनतेसाठी काम करा मग जनतेकडून मताची अपेक्षा ठेवा

  • @vaibhavchopade7020
    @vaibhavchopade7020 วันที่ผ่านมา +1

    50 per पन कोल्हार सोबत नसेल अन channel वाल्याने हेडिंग अशी टकली की बस,निवडून यायला विकास पाहिजे आले मत मघायला,ताई समोर चर्चा करू आपन किती शेती न गाई मधील अनुभव आहे तुम्हला मग मतदान करायच आहे की नाही बघू,फेक प्रचार करायला हे काय दक्षिण नाहीये,

  • @rohitdhumal-j7x
    @rohitdhumal-j7x วันที่ผ่านมา

    थोरात साहेब हे सुसंस्कृत, ईमानदार,व कर्तबगार नेतृत्व आहे. निष्ठावान कार्यकर्ते असे असतात पण सत्य बघितले तर वेगळेच चित्र दिसते थोरात हे भामटे, चोर ब बेइमान असे निष्टवान विरोधक सांगतात

  • @Ram-q5e9n
    @Ram-q5e9n 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajj ghogre kaki padavarti mahi tyamul tyancha vikas baghu nahi ...jewha padavarti asti tewha vicharara ...an tyancha vikas baghaycha asl as n ter chandrabhan ghogre yana vicharra mul hahan ahert mhanun tyani savangadi mhahun vikhe n pudh kel pan vikhe ni saglach khaun takkl......ata maghar nahi onli prabhavati ghogre kakiii....

  • @bhausahebsanap3585
    @bhausahebsanap3585 วันที่ผ่านมา

    ओ बाळासाहेब थोरात तुम्ही संगमनेर मध्ये तुमचं बघायचं भोजापूर पाण्याचा सांगा ना त्यांना मी काय काला केली उद्योग करायचे सोडून द्या तुमच्या तालुक्यात न्यू आपल्या तालुक्यात निघून जा कोपर्टी कपाटी तुलाच बसावं लागेल वेळ तुझ्यावर पण येणार आहे हे लक्षात ठेवा

  • @Indianok3624
    @Indianok3624 วันที่ผ่านมา

    विखे साहेब यांच्या सारखा विकास कोणी करू शकत नाही, यांनी sangamner chi वाट लावली त्यांनी राहतात लुडबुड करून काही होणार नाही..