police bharti new GR & Update पोलीस भरतीत उंचीत सूट || बाकीचे GR सुद्धा येणार || नविन जाहिरात
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- #पोलीस_भरती #महाराष्ट्रपोलीसभरती2024#पोलीसभरतीground2024maharashtra
#police #mumbai_police_cutoff
🚨 हारदे'ज ऑनलाइन पोलीस अकॅडमी महाराष्ट्र 🚨
☎️ संपर्क :- 9766853675
🎯महाराष्ट्र पोलीस भरती रोजच्या नवनवीन अपडेट साठी लगेच आपल्या चॅनेल ला subscribe करून घ्या....
/ @policeguruhardesir
रोजच्या नवनवीन अपडेट समजण्यासाठी व पोलीस भरती ऑफलाइन आणि ऑनलाइन टेस्ट सिरीजसाठी खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर sms करा आपले नाव व जिल्हा कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
wa.me/+9197668...
wa.me/+9197668...
तसेच सर्व माहीती gk साठी खालील टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करा ....
👇👇
t.me/guruharde...
t.me/guruharde...
Joind to teligram
👇👇👇👇👇👇👇
t.me/guruharde...
#maharashtra_police_recrutment_2023
#police_bharti2023
#police_bhrti_hallticket2023
#zp_bharti2023
#zp_aarogysevka_bharti2023
#zp_hallticket2023
#talathibharti2023
#mpsc_combine_exam2023
#mpsc_combine_july2023
#mpsc_hallticket_july2023
#health_deprtment_exam2023
#health_department_online_exam_offline
#policebhrti_lekhisaptember
#policebhrtiguru_hardesir
#zpexaam_arogysevak_nikal
#talathibharti2023_mpsc combine_hllticket
#jumbo30000_bhrtiprkashan
#policebhartiupdte_2023
#chalata_bolta_guruji
#police_bharti_chlataa_bolata_guruji
#taltahiexamofflinne_oc5ober
#पोलीस_भरती
#munabi_police_result
#mumbai_police_medical
#mumbai_police_dacument
#forestexam_online2023
#vanvibhagbharti2023 - บันเทิง
*विठ्ठल बडे sir (PSI)*
*यांची "स्वप्न खाकी बॅच"*
*फक्त 200 रुपयात.*
👉 PSI निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिक्षक
👉 सर्वात दर्जेदार ऑनलाईन BATCH
❤️ पोलीस TOPPER , PSI, लेखक यांचे गेस्ट lectures
🚘 Live + Recorded lectures
🚘 स्टडी प्लॅन, short नोट्स
🚘 कोणते टॉपिक कोणत्या पुस्तकातून कसे वाचावेत
🚘कमी वेळेत जास्त गुण घेण्यासाठी स्ट्रॅटेजी
🚘 Basic ते Advance सर्व घटक
👉 फीस :- 1000 रुपये
🚘 सराव test - आणि प्रत्येक सराव टेस्ट ला विद्यार्थ्यांना पुस्तके बक्षीस सुद्धा.
*🖥️App link 👉* play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
*(जुन्या व नवीन विद्यार्थ्यांसाठी Best क्लास)
संपर्क - wa.me/919158585909
( फक्त व्हाट्सअप मेसेज करा )
🚘44,000+ या पुस्तकांपेक्षाही डिटेल अभ्यास.
❤️ विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा फी 200 रु.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा खूप खूप अभिनंदन...
माझे पोलीस होण्याचं स्वप्न २०१८ पासून होते पण २ इंच मुळे भरती होता येत नाही होते शेवटी आता १६० Cm उंची ST उमेदवार साठी पात्र केल्याने आता पोलीस भरती देता येईल.. Mpsc Clerk पदी निवड झाली असती पण स्किल टेस्ट मधे Tcs सेंटर पवई येथे Keyboard मधे प्रॉब्लेम आल्याने Eng test पूर्ण करू शकलो नाही ज्या मुळे अपात्र झालो Mains मधे मला १७५/४०० (ST General Male) मार्क होते.. शेवटी आता पोलीस भरती मधे पुन्हा एकदा संधी मिळत आहेत.. ❤राज्य सरकार चे खूप खूप अभिनंदन..🎉🎉..
(जय आदिवासी)...
cutt off madhe seat khat hotach ani height madhe ghya 🤣🤣
नवीन पोलीस भरती जाहिरात 11ऑक्टोंबर
तुला कसं माहित मित्रा 👉
सर ST उमेदवार यांना उंचीत सूट मिळावी म्हणून केळापूर-आर्णी मतदार संघ (यवतमाळ) चे आमदार श्री. संदीप ध्रुवे यांनी उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले होते.. त्यांचं देखील आभार....🎉
are police bharti detay kashala direct seat ghya rea
सर पण माननीय सचिवांचे सही नाही आहे. ते का नाही ते सांगा
सर जी आपणास कळकळीची विनंती करतो आहे की यंदा चालु वर्षांत देखील ज्या ज्या मुलांचे वय संपले आहे त्यांना देखील एक संधी मिळावी अशी विनंती करतो
सर ST कॅटेगरीतील मुलींना उंची मध्ये 5cm सुट मिळाली का GR आला का सर
मुंबई कटऑफ कधी लागेल या बद्दल सत्यता पूर्तक तंतोतंत महिती द्या; गुरू हारर्दे सर .
Obc la ka nai kel mag aami kay kel te saga na pahile
Age vadhvun dya n unchi ka?
pn kehva jahirat yenar te sanga sir
मुलींसाठी पण height kami keley ka st च्या
त्या मीरा भाईंदर च्या आयुक्त तर बोलल्या काल तात्काळ भर्ती घेऊ शकत नाही म्हणून
Form tar bharun gheu shaktat na
@@Pratik-e9s काय माहीत काय करतात
@@Abhishek-rg2ni amchi tayari chalu aahe baki tu paha
@@Pratik-e9s चालेल
@@Pratik-e9s वय वाढ भेटल्याशिवाय तयारी सुरू करू शकत नाय मी
Sir baki cast la pan Haight la sut dili pahije please sir
Sir SC na pn milale pahije higth madhe sut milale pahije
Maharashtra police भर्ती मध्ये
St cast ला height madhe 5cm सूट
कॉन्स्टेबल= 165 cm वरून 160 cm
Srpf =168 cm वरून 163 cm
खालील नियमाप्रमाने लागू जसे
The minimum height required for the Railway Protection Force (RPF) Constable and Sub inspector (SI) posts is as follows:
Male: 165 cm
Female: 157 cm
For SC/ST candidates, the minimum height is 160 cm for males and 152 cm for females.
यावरून Sc cast (अनुसूचीत जाती)वाल्यांना पण height मध्ये सूट द्यावी वरील (rpf)पुरावा प्रमाणे
राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांना शारीरिक पात्रतेमधील विहित केलेल्या उंचीमध्ये ५ सेंटिमीटरची शिथिलता देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गत काही दिवसांपूर्वी केळापूर-आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी निवेदन देऊन विनंती केली होती. त्या अनुषंगाने राज्य शासनाने आदिवासी उमेदवारांना पाच सेंटिमीटरची सूट देण्याबाबत
शक्रवार. ४ ऑक्टोबर
केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने भारतीय पोलिस सेवा, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व अन्य सेवेत शारीरिक क्षमता चाचणीमध्ये आदिवासींना ५ सेंमीची सूट आहे; पण राज्यात ही सूट नव्हती. आता या निर्णयामुळे आदिवासी उमेदवारांना खूप मोठा लाभ होणार आहे. राज्य शासनाने न्यायिक मागणी पूर्ण केली. -डॉ. संदीप धुर्वे,
असेच sc (अनुसूचीत जाती) चे पण पुरावा आहे
Railway फ्रोटेक्शन फोर्स (rpf)
सर्व Sc cast वाल्यांनी आमदार साहेबांकडून निवेदन द्यावे वरील पुरावा प्रमाणे
Police भरती उंची मध्ये st प्रमाणे sc ला पण मिळणार सूट
Sc cast वाल्यांनी निवेदन द्यावे लवकरात लवकर.
🙏🙏🙏
Sir,GR kuth milel
Sir December chya bharti madhe he lau hoil ka
मुंबई पोलीस शिपाई ग्राउंड मिरिड लिस्ट बद्दल माहिती दया 🙏🙏🙏
Exam /ground ghetach kashala ...saglya job ST/SC la ch deun taka
😂
Ho n Bhai
nahi tr ky 🤣🤣🤣
जळाली n😂
Sir court lipik chi typing kadhi hoil
Age limit ky ahe
Vay vad bhetlic pahije sir ya bharti madhe
Sir 1987 valyana pan ek sandi bhetli pahije sir please
न्यू भरती ची अँड कधी येणार अहि ते सांगा sir
OBC sati nahi ka
PSI ला मिळेल का सर
Pune karagruh ground khdi honar
Permanent souta melnal ka height madhi
Compitation or badh jayega
Sc sathi pan pahije hight kam
आम्ही काय पाप केलं😢😢😢😢
Obc Kay kel sarkar n
Thank you🙏
Sc sathi dya 2 cm tari sut
Maharashtra police भर्ती मध्ये
St cast ला height madhe 5cm सूट
कॉन्स्टेबल= 165 cm वरून 160 cm
Srpf =168 cm वरून 163 cm
खालील नियमाप्रमाने लागू जसे
The minimum height required for the Railway Protection Force (RPF) Constable and Sub inspector (SI) posts is as follows:
Male: 165 cm
Female: 157 cm
For SC/ST candidates, the minimum height is 160 cm for males and 152 cm for females.
यावरून Sc cast (अनुसूचीत जाती)वाल्यांना पण height मध्ये सूट द्यावी वरील (rpf)पुरावा प्रमाणे
राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या उमेदवारांना शारीरिक पात्रतेमधील विहित केलेल्या उंचीमध्ये ५ सेंटिमीटरची शिथिलता देण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गत काही दिवसांपूर्वी केळापूर-आर्णीचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी निवेदन देऊन विनंती केली होती. त्या अनुषंगाने राज्य शासनाने आदिवासी उमेदवारांना पाच सेंटिमीटरची सूट देण्याबाबत
शक्रवार. ४ ऑक्टोबर
केंद्र सरकारच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने भारतीय पोलिस सेवा, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स व अन्य सेवेत शारीरिक क्षमता चाचणीमध्ये आदिवासींना ५ सेंमीची सूट आहे; पण राज्यात ही सूट नव्हती. आता या निर्णयामुळे आदिवासी उमेदवारांना खूप मोठा लाभ होणार आहे. राज्य शासनाने न्यायिक मागणी पूर्ण केली. -डॉ. संदीप धुर्वे,
असेच sc (अनुसूचीत जाती) चे पण पुरावा आहे
Railway फ्रोटेक्शन फोर्स (rpf)
सर्व Sc cast वाल्यांनी आमदार साहेबांकडून निवेदन द्यावे वरील पुरावा प्रमाणे
Police भरती उंची मध्ये st प्रमाणे sc ला पण मिळणार सूट
Sc cast वाल्यांनी निवेदन द्यावे लवकरात लवकर.
🙏🙏🙏
Thanks sir
Higley speed video
St vale gele ata st merit thodi vadte ata
Aaramshir bolat jaa sir
😂
हो णा शेवटी आरामशीर च आहे
Good afternoon sir
Solw bolat ja
Fekku ahat tumhi fekku😢