😱फक्त 20 हजार डाऊनपेमेंट करा आणि गाडीचे मालक व्हा😱 | टाटा एस CNG गाड्यांचा थवा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • नमस्कार मित्रांनो माझ नाव सागर आहे आपल स्वागत आहे माझ्या My First Gaddi या यूट्यूब चैनल वर तर मित्रानों Second Hand Commercial Vehicles In Pune पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहे HL Autohub वर त्याच्यांकडे 1 लाखापासून गाडी आहे मित्रानों डाऊन पेमेंट करून आपण गाडी घरी घेऊन जाऊ शकता. लोन सुद्दा करून देतात मित्रानों ते गाडीवर आणि RTO ची सगळी कामे करून देतात ते. Tata ace, pickup, tata truck, tempo, cruiser अशा भरपूूूर गाड्यांचा stock त्यांच्याकड आहे मित्रांनो.
    पत्ता ;
    गुगल मँप लोकेशन
    maps.app.goo.g...
    HL Autohub
    नगर-पुणे हायवेला वाघोलीपासून 3 किलोमीटरवर 12 वा मेल लोणीकंद पुणे
    Contact No.
    8830706251
    Second hand commercial vehicle haddapar pune in this video i am gonna show you all commercial vehicle like tata ace, mahindra pickup, tata 1109, tata 407, and all trucks tempos.
    All vehicle are in good condition as you can see in video.
    In this video i explore all second hand trucks and tempo.
    #hlmotors #commercialvehicle #tempotruks

ความคิดเห็น • 14

  • @pratapmarkad5079
    @pratapmarkad5079 หลายเดือนก่อน +5

    गाडी कोणीही घेऊ नका ,स्व ताचा बिझनेस असेल तर घ्या 10 लाखाची गाडी 5 वरशनी भंगार भावात घेतात ,फायनान्स कंपन्या मोठ्या होतात गाडी घेणारा कर्जबाजारी

  • @AjaySonawane-nk2wi
    @AjaySonawane-nk2wi 4 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌

  • @santoshjadile9438
    @santoshjadile9438 29 วันที่ผ่านมา

    Jeeto Plus 22-23 ची आहे का डिझेल मध्ये

  • @lahudevkate3726
    @lahudevkate3726 12 วันที่ผ่านมา

    Tata majik ahe ka

  • @yzhimesh7176
    @yzhimesh7176 หลายเดือนก่อน

    Ape xl chi details dyya

  • @dattatrayjagtap8773
    @dattatrayjagtap8773 หลายเดือนก่อน

    २०१२/१३ची टाटा एस किंवा मॅक्झिमो आहे का?

  • @kshitijvyavhare
    @kshitijvyavhare 29 วันที่ผ่านมา

    Tata ace petrol

  • @MCG099
    @MCG099 หลายเดือนก่อน

    CIBIL case आहे लोण होईल का

  • @dilipnarale8914
    @dilipnarale8914 หลายเดือนก่อน

    Mega XL kay डिटेल

  • @user-vz7ws3ly6k
    @user-vz7ws3ly6k หลายเดือนก่อน +1

    Mahindra jeetu hai kya

  • @NeelMali-j1s
    @NeelMali-j1s หลายเดือนก่อน

    टाटा इंट्रा v30 लोन कसल्या पध्दतीने करता

  • @Abhijit10107
    @Abhijit10107 23 วันที่ผ่านมา

    TATA S 2 lakh me

  • @ManishMohankar-d5v
    @ManishMohankar-d5v หลายเดือนก่อน

    17 सीटर आहे काय

  • @mangeshdabhade7916
    @mangeshdabhade7916 หลายเดือนก่อน

    Ape Details