Rajendra Raut On Manoj Jarange Patil | राजेंद्र राऊत यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 225

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 หลายเดือนก่อน +77

    राऊत खावून पिवून गप्पा झोडू नको.
    जरांगे पाटील एकच मराठा नेते आहेत.

    • @ShubhamPatil-iy4zv
      @ShubhamPatil-iy4zv หลายเดือนก่อน +1

      Yachi aukad kay ahe😂 udya amdar pn nahi rahnar ahe🚩

    • @sanketnikam6688
      @sanketnikam6688 หลายเดือนก่อน +1

      तुला माहिती असेल तर बोलत जा....

    • @rajmarg7922
      @rajmarg7922 หลายเดือนก่อน +2

      उपोषण करून याच वजन कास वाढतय??

    • @babruwanshinde463
      @babruwanshinde463 หลายเดือนก่อน +4

      @@sanketnikam6688 आम्हाला नाही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, तू सांगायची गरज नाही, तुझ्यासारख सूर्याजी पिसाळ अनेक भेटतील

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 หลายเดือนก่อน

      सूर्याजी पीसाळ​ चीभूमिका काय होती@@babruwanshinde463

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 หลายเดือนก่อน +33

    पडणार म्हणुन नाटक

  • @radhakisanubale9920
    @radhakisanubale9920 หลายเดือนก่อน +31

    जेवण झाल का?.

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 หลายเดือนก่อน +54

    राऊत हा फडणवीस साठी खावून पिवून बसला आहे.

    • @sanketnikam6688
      @sanketnikam6688 หลายเดือนก่อน +1

      नीट सगळे स्टेटमेंट बग भाऊंचे.... कोणत्या पक्षची किंवा नेत्यांना च संबंध नाही

    • @Marathaempire111
      @Marathaempire111 หลายเดือนก่อน

      😂😂​@@sanketnikam6688

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 หลายเดือนก่อน +3

    राऊत साहेब तुम्ही सत्ताधारी पक्षाला समर्थन देणारे आमदार आहात, लावून धरा यश मिळेल.

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 หลายเดือนก่อน +7

    मराठा बांधवांना आरक्षण जरागे पाटील देणार 💯💯💯💯💯💯💯💯💯💯एकच वादा मनोज दादा 💯🔥

  • @ShivdeepDaundkar
    @ShivdeepDaundkar หลายเดือนก่อน +29

    तुम्ही उपोषणा फक्त तुमच्या लेकरा बाळासाठी केलेले आहेत समाजासाठी नाहीत

  • @sunilnalawade8255
    @sunilnalawade8255 หลายเดือนก่อน +26

    तुम्ही ज्याला पाठींबा देता त्यांना विचारणा राऊत साहेब

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 หลายเดือนก่อน +22

    प्रॉपर्टी किती जमवली ते सांग तीही समाजाच्या जीवावर.
    आता मराठा पोरांच्या शिक्षणाची आठवण झाली का???

    • @MasterMind2.O433
      @MasterMind2.O433 หลายเดือนก่อน +3

      Apla yogdaan Kay Ahe Samaja Sathi ?

  • @rajeshwarmorepatil7831
    @rajeshwarmorepatil7831 หลายเดือนก่อน +29

    राजा भाऊ पाटला बद्दल थोडं औकातीत राहुन बोल

  • @atultupe7730
    @atultupe7730 หลายเดือนก่อน +19

    Only jarange patil

  • @babruwanshinde463
    @babruwanshinde463 หลายเดือนก่อน +12

    राऊत काही पण बोलू नको, तुझं कोण ऐकणार नाही, तू चांगला आहे पण मनोज जरांगे दादा इतका कधीच होऊ शकत नाही

  • @suyashraut-hq4uu
    @suyashraut-hq4uu หลายเดือนก่อน +7

    आमदार राजाभाऊ राऊत साहेब

  • @pramilathombare6659
    @pramilathombare6659 หลายเดือนก่อน +23

    Only jarange=maratha ❤❤❤

  • @balajiwadge3782
    @balajiwadge3782 หลายเดือนก่อน +1

    आमरण उपोषण करा

  • @walke607
    @walke607 หลายเดือนก่อน +13

    Fkt patil ❤

  • @VaibhavBodhale-m8p
    @VaibhavBodhale-m8p หลายเดือนก่อน +5

    गोरगरीब मराठ्यांचा कैवारी आमदार राजाभाऊ राऊत 👑

  • @SandeepMirgane
    @SandeepMirgane หลายเดือนก่อน +6

    मराठा भूषण आमदार राजाभाऊ राऊत

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 หลายเดือนก่อน +11

    आपण तर निवडून या पुढे येणार नाहीत याची काळजी मराठा समाज घेईलच परंतू आपल्या पाठीमागचे पडद्याआड असणारे सूञधार यांचा पण आणि पक्षाचा पण सुपडा साफ करण्याचे मराठा समाजाने विधानसभेत ठरवले आहेच

    • @yuvrajdhage9002
      @yuvrajdhage9002 หลายเดือนก่อน +1

      शेमण्या लायकीत रहा

  • @RajratnaShelke-do9yr
    @RajratnaShelke-do9yr หลายเดือนก่อน +3

    मराठाभूषण आमदार राजाभाऊ राऊत 🚩

    • @yashbhosale1396
      @yashbhosale1396 หลายเดือนก่อน

      बाप आहे वाटत तुझा मानलेला

  • @SharadDhawale-mp6cr
    @SharadDhawale-mp6cr หลายเดือนก่อน +1

    Only जरांगे पाटील 🚩🚩🚩

  • @Literary_Discovery
    @Literary_Discovery หลายเดือนก่อน +6

    आमदार साहेब राजेंद्र राऊत आणि जरांगे पाटील दोघांची भुमिका सारखीच आहे आणि योग्य आहे. मराठा समाजात फुट पडलेली नाही.
    निशाना साधला अशा दिशाभूल करणार्या बातम्या कशाला देत आहे हे चैनल ?

  • @RajratnaShelke-do9yr
    @RajratnaShelke-do9yr หลายเดือนก่อน +5

    विकासरत्न राजाभाऊ raut ❤

  • @SwapnilUghade-f8p
    @SwapnilUghade-f8p หลายเดือนก่อน +5

    दमदार आमदार राजाभाऊ राऊत 👑

  • @SamadhanShindePatil
    @SamadhanShindePatil หลายเดือนก่อน +5

    हा फड़नवीस चा प्राणी आहे

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 หลายเดือนก่อน +3

    खाऊन पिऊन उपयोग नाही ,उपोषण करा
    जरांगे दादा ग्रेट मराठा

  • @CHAITANYACHOUDHARI-jb4bc
    @CHAITANYACHOUDHARI-jb4bc หลายเดือนก่อน +6

    जिनके वजूद होते हैं, वो बिना पद के भी मजबूत होते हैं l
    आकेला निर्भिड मराठा ❤ राजाभाऊ 💪

  • @ganeshargade8019
    @ganeshargade8019 หลายเดือนก่อน

    राजाभाऊ राऊत यांची मागणी योग्यच आहे

  • @KuldeepRaut-g1j
    @KuldeepRaut-g1j หลายเดือนก่อน +2

    मराठा राजाभाऊ राऊत

  • @kiranghule4528
    @kiranghule4528 หลายเดือนก่อน +2

    Only राजाभाऊ राऊत

  • @BABURAOSalunke-d5v
    @BABURAOSalunke-d5v หลายเดือนก่อน +6

    ठिय्या आंदोलन करण्या पेक्षा आमरण उपोषणाला बसले पाहिजे तरच सरकार जागे होईल....

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl หลายเดือนก่อน +4

    राऊत साहेब जिंदाबाद

  • @ajayraut8996
    @ajayraut8996 หลายเดือนก่อน

    संघर्षयोद्धा आमदार राजाभाऊ राऊत... 🚩

  • @khanduamale
    @khanduamale หลายเดือนก่อน +1

    एवढे दिवस नाही आठवले आता एवढी काळजी काय बनवा बनवी करता साहेब

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 หลายเดือนก่อน

    आपल साम्राज्य वाढावा. मराठा समाजाचा वापर करा. आपली संपत्ती जपा. खूप खूप धन्यवाद आमदारसाहेब 🙏🙏🙏🙏

  • @sanketnikam6688
    @sanketnikam6688 หลายเดือนก่อน +1

    मराठा भूषण आमदार राजाभाऊ राऊत.....

  • @kunaljadhav7141
    @kunaljadhav7141 หลายเดือนก่อน

    एक नंबर भाऊ.....

  • @dtraj99
    @dtraj99 หลายเดือนก่อน

    ह्यांनी नुसते गेल्या 40 वर्षांपासून मराठा आरक्षणात भाग घेतला ते फक्त आमदारकी खासदारी भेटावी म्हणून. मराठा समाज्याच्या नावावर अश्या खुप लोकांनी आपली घरे भरली. देवा उचल अश्या लोकांना 🙏

  • @abhijitkapase6768
    @abhijitkapase6768 หลายเดือนก่อน +2

    Only rajabhau raut 🚩🚩🚩

  • @pratappatil5646
    @pratappatil5646 หลายเดือนก่อน +2

    Only patil

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 หลายเดือนก่อน

    राऊत साहेब तुम्हीच सरकार मध्येच आहेत का आयकत नाही तुमचा मालक ऐक वरशे आसल उपोषणात बसले ना काहीच फायदा होनार नाही आमरण उपोषण करा तरच सरकार दखल घेईल नाही

  • @s-tj6hl
    @s-tj6hl หลายเดือนก่อน +6

    ग्रेट लीडर राजा भाऊ❤

    • @vishnupaithane9790
      @vishnupaithane9790 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂

    • @sunilmore4477
      @sunilmore4477 หลายเดือนก่อน

      डालिंदर म्हणायचंय का तुला

    • @yashbhosale1396
      @yashbhosale1396 หลายเดือนก่อน

      घरी घेऊन जा

    • @rajmarg7922
      @rajmarg7922 หลายเดือนก่อน

      फडणवीस च पिलू....

  • @ajayraut8996
    @ajayraut8996 หลายเดือนก่อน

    मराठा भूषण आमदार राजाभाऊ राऊत... 🚩

  • @Yash_gaming_Y
    @Yash_gaming_Y หลายเดือนก่อน +4

    फडणवीस ला सांगा ना नोटंकी करू नका 50,000 आणि बार्शीतून पडणार आहे तुम्ही

  • @mayureshytgaming9340
    @mayureshytgaming9340 หลายเดือนก่อน +3

    आदरणीय मनोज जंरागे पाटील यांनी बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे असे जाहीर भूमिका घेतली आहे यासाठी विधानसभेत एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी बार्शी येथील शिवसृष्टी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्यातील 288 पैकी एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून आता मनोज जंरागे पाटील यांनी उर्वरित 287 आमदारांना आपली आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी आवाहन केले पाहिजे जो आमदार भुमिका स्पष्ट करीत नाही त्या आमदारांचे मुख्यमंत्री, मंत्री सहित सर्वाची नांवे घेऊन पाडायचे
    नाहीतर 288 उमेदवार उभे करून सत्ता स्थापन करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करून हा विषय मिटवून टाकावा यासाठी सरकार व विरोधी पक्ष दोघांवर दबाव आणला पाहिजे
    उपोषण करण्यापेक्षा सरळ जे आमदार दोन तीन दिवसांत प्रतिसाद देत नाही त्यांना पाडायचे ते देखील नांव घेऊन

    • @yashbhosale1396
      @yashbhosale1396 หลายเดือนก่อน

      हो का तू नका शहाणपणा शिकवू आता.राऊत काय पप्पा नाहीत तुझे

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy หลายเดือนก่อน

    Only राजाभाऊ❤

  • @Yash_gaming_Y
    @Yash_gaming_Y หลายเดือนก่อน

    राजाभाऊ तुम्ही फडणवीस माणूस आहेत

  • @pratiksatnak8006
    @pratiksatnak8006 หลายเดือนก่อน

    मराठा भूषण विकासरत्न आमदार राजाभाऊ राऊत

  • @omkarhanumante897
    @omkarhanumante897 หลายเดือนก่อน +1

    Only bhau ❤️👑💯

  • @ashokshinde2576
    @ashokshinde2576 หลายเดือนก่อน

    Only Rajabhau ❤

  • @rajeshpatange1871
    @rajeshpatange1871 หลายเดือนก่อน

    या राऊत ला महाराष्ट्र मध्ये कोणी विचारात नाही

  • @vijayrupnar7276
    @vijayrupnar7276 หลายเดือนก่อน +1

    मुलीच शीक्षण मोफत मिळत नाही

  • @VitthalGhumre-ur6ye
    @VitthalGhumre-ur6ye หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील जिंदाबाद

  • @dipakkale2471
    @dipakkale2471 หลายเดือนก่อน

    बिगर जेवता उपोषण करा मग आम्ही मनू की तुम्ही मराठा समाजासाठी काही तरी करताय समाजासाठी काय तरी करताय

  • @Bharti-02f
    @Bharti-02f หลายเดือนก่อน

    तुम्हीच सरकारमध्ये आहात.

  • @surajdhumal8758
    @surajdhumal8758 หลายเดือนก่อน +2

    मराठा भुषण आमदार राजभाऊ राउत

  • @shivajijagtap7102
    @shivajijagtap7102 หลายเดือนก่อน

    आम्ही कायमच मनोज दादा सोबत

  • @chakradharmule439
    @chakradharmule439 หลายเดือนก่อน

    राऊत साहेब तुम्ही कितीही बसा तुम्हाला भेटायला कोणीही येणार नाही की एकच नेता तो म्हणजे फक्त जरांगे पाटील

  • @santoshgavhne3812
    @santoshgavhne3812 หลายเดือนก่อน

    Khup chan smile ahi Rajabhu😅

  • @lalchandtonape4264
    @lalchandtonape4264 หลายเดือนก่อน

    संगर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील

  • @dar39
    @dar39 หลายเดือนก่อน

    हिंदू बट्टा समजो कट्टा

  • @Jipsy9
    @Jipsy9 หลายเดือนก่อน

    मराठाभूषण आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत❤️

  • @akshayraut226
    @akshayraut226 หลายเดือนก่อน

    आमदार साहेबांची मागणी आणि भूमिका दोन्हीही अगदी रास्त आहेत....यामध्ये त्यांनी कुणावरही निशाणा साधला नसून वास्तवाची मुद्देसुद मांडणी केलेली आहे....माध्यमांनी काहीही शीर्षक देऊन उगीच समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नये....अखंड मराठा समाज आजही एकजुटच आहे....राहिला विषय आंदोलनाचा तर ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण हे आंदोलनाचे दोन प्रकार आहेत.....पाटील उपोषण करतायत आणि आमदार ठिय्या आंदोलन.....शेवटी दोघांचेही लक्ष्य एकच आहे....जयोस्तू मराठा !

  • @Somnathpawar-s6g
    @Somnathpawar-s6g หลายเดือนก่อน

    राऊत दम असेल तर उपशन 9 दिवस कर

  • @OfficialAshish871
    @OfficialAshish871 หลายเดือนก่อน

    Only jarange patil ❤❤

  • @SureshSawant-hq9ck
    @SureshSawant-hq9ck หลายเดือนก่อน

    सगळा महाराष्ट्रला माहिती आहे चमचा कोणाचा आहे तू

  • @YogitaBarvakar
    @YogitaBarvakar หลายเดือนก่อน

    साहेब तुमच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही कायदा लग्नात नाचनाऱ्याच्या पायदळी तुडवला आणि तुम्ही आता आम्हाला देवेंद्र भटाच्या मार्गदर्शनात काय न्याय देणार.
    दुसरा जयचंद राजस्थान मध्ये न जन्मता महाराष्ट्रात जन्माला याचे आम्हाला दुःख आहे.

  • @navanathfartade8289
    @navanathfartade8289 หลายเดือนก่อน

    उपाशी राहा मालक

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 หลายเดือนก่อน

    राऊत साहेब आमरण उपोषणाला बसा नुसतं राजकारण करू नका राजकारणासाठी समाजाच नुकसान करु नका राजकारण येईल जाईल

  • @shrikantlangote1517
    @shrikantlangote1517 หลายเดือนก่อน

    फडणवीस यांच्या जवळचे आहे ना तुम्ही

  • @kiranchaudhari7643
    @kiranchaudhari7643 หลายเดือนก่อน

    साहेब काम चांगल आहे पण मनोज दादा वर बोललेलं खपून घेणार नाही

  • @MahadevKshirsagar-n7i
    @MahadevKshirsagar-n7i หลายเดือนก่อน

    eak maratha lakh maratha

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 หลายเดือนก่อน

    राजा खाऊन पिऊन गप्पा झाडतो तिथं पाटलांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिलाय आणि तु त्यांच्या वर टिका करतोय लाज वाटते का तुला राजा तु विधानसभा पाहणार नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @SantoshashaSuryavanshi
    @SantoshashaSuryavanshi หลายเดือนก่อน

    राजेंद्र राऊत, याच्या उपोषण स्थळी गेलो होतो, त्यातून मला जाणवल व तिथे राजेंद्र च्या कार्यकर्त्याची चर्चा चालु होती की, फक्त निवडून येण्यासाठी यांची नाटक चालु आहेत. यांना मराठा आंदोलनाशी काहीही पडलं नाही. फक्त मागील वक्तव्याचा रोष कमी होवा म्हणून हे नाटक चालु आहेत.

    • @SantoshashaSuryavanshi
      @SantoshashaSuryavanshi หลายเดือนก่อน

      त्यावेळीस मी तिथे होतो, त्यावेळेस बऱ्याच लोकांशी चर्चा झाली त्यावेळीस, त्यावेळीस लोकांनी राजेंद्र राऊत याची धुतर्फी बाजू लोकांना कळाली आहे. मराठा राजेंद्र राऊतसोबत सामने जनता नाही

  • @naikalgangadhar7134
    @naikalgangadhar7134 หลายเดือนก่อน

    विद्यार्थी आहेस का शाळेमध्ये गेला होतास का😂😂😂😂😂😂

  • @konkankatta4357
    @konkankatta4357 หลายเดือนก่อน

    समाजासाठी एक दिवस तरी उपाशी राहा.... निवडणुकीसाठी राजकारण करू नको

  • @arjunrodepatil
    @arjunrodepatil หลายเดือนก่อน

    भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांमधून सगळ्या विद्यार्थ्यांची जेवणाची सोय करायला पाहिजे तुम्ही 👍

  • @suryawanshibalasaheb6753
    @suryawanshibalasaheb6753 หลายเดือนก่อน

    कसला कार्यकर्ता आहे, सरकार पुरस्कृत आंदोलन करत आहे, सगळा महाराष्ट्र पाहतो आहे, तुम्ही कशाला बसला आहे, गरजवंत गरिब मराठा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 หลายเดือนก่อน

    राऊत तुम्हाला मराठा समाज हद्दपार करणारच.काळजी नको.

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 หลายเดือนก่อน

    🔥रोखठोक🔥
    Only Manoj Dada

  • @mahadevkadam8693
    @mahadevkadam8693 หลายเดือนก่อน +3

    जेवण करून बसू नको राज्या जेवण न करता बस म्हणजे कळेल

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा หลายเดือนก่อน

    शेण खाऊन कोणी करतो उपोषण

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 หลายเดือนก่อน

    ओन्ली जरांगे🚩

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 หลายเดือนก่อน

    राजेंद्र राऊत मराठ्यांच्या नादी लागू नका तुमचा बोल धरणी कोण आहे सर्व समाजाला माहित आहे फेटा बोलू नका मराठा समाज माफ करणार नाही सर्व महाराष्ट्र बार्शीकर सोलापूर जिल्हा तुम्हाला कधीच माफ करणार नाही

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 หลายเดือนก่อน

    येथून पूढे हा कधीच आमदार होणार नाही अशी चर्चा बार्शीमध्येच आहे ही सगळी नौटकी चालली

  • @vankateshchilpipare8077
    @vankateshchilpipare8077 หลายเดือนก่อน

    दिवसात तीन वेळा जेवण करून शहाणपणा करू नये..आमचं एकच नेता मनोज दादा जरांगे पाटील

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 หลายเดือนก่อน

    ONLY MJP

  • @ramakantyadav2180
    @ramakantyadav2180 หลายเดือนก่อน

    आदरणीय आमदार राजाभाऊ राऊत साहेब जरांगे पाटील साहेब यांच्या बद्दल आदराने विनम्रतेने बोलतात विनाकारण बातमी हेडींग चुकीचे नका टाकू ही नम्र विनंती आहे

  • @rajendrakorekar5688
    @rajendrakorekar5688 หลายเดือนก่อน

    तू फडणवीस चा माणूस तूला फडणवीसाणी बसवलं हे नाटक बंद कर काही ही झालं तरी तू पडला म्हणून समज

  • @dhaneshrasal9039
    @dhaneshrasal9039 หลายเดือนก่อน

    Best actor of year Rajabhavu raut

  • @shambharaje8797
    @shambharaje8797 หลายเดือนก่อน

    राजाला पाडा निवडणुकीत

  • @ashokshinde2576
    @ashokshinde2576 หลายเดือนก่อน

    Jarange shared pawar cha manus ahe ❤

  • @prasadjadhav5018
    @prasadjadhav5018 หลายเดือนก่อน

    पोराने सांगितलं वाटत उपोषण कर नाही तर नुवडणूकित काही खरं नाही

    • @prasadjadhav5018
      @prasadjadhav5018 หลายเดือนก่อน

      Viral call recorded your son ranveer

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 หลายเดือนก่อน

    आपण रास्त मागणी केलात!!
    शिक्षण फ्री सर्वांसाठी केली तर आरक्षणाचा विषयच राहत नाही ना!!

  • @satishtanpure9348
    @satishtanpure9348 หลายเดือนก่อน +1

    दारू पिऊन आंदोलन करतो हा भामटआ

  • @Yash_gaming_Y
    @Yash_gaming_Y หลายเดือนก่อน

    राजाभाऊ तुम्ही सरकारी पक्षातले आहेत कशाला मराठीला आडवं येत आहे तुमची बार्शी 400-500 घर जमीन आहे राजूभाऊ नगर तालुक्यातल्या मराठ्याचं वाटोळ करू

  • @saaramm2162
    @saaramm2162 หลายเดือนก่อน

    राऊत ठीया आंदोलन करुण मतं पडणार नाहीत.. मतदार संघात फिरून लोकांची कामे कर.. तरच तोडफार फरक पडला तर पडेल..

  • @dadasokavade202
    @dadasokavade202 หลายเดือนก่อน

    Laj vatayla pahije

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy หลายเดือนก่อน

    कोण जरांग्या आम्हा बार्शी करांना माहीत नाही.फक्त राऊत साहेब.

  • @RamShevale-t8s
    @RamShevale-t8s หลายเดือนก่อน

    आरे भावा चालुच बोल चाळघस वषँ।च कशाला काडतो बाबाहा