अंगावर काटा आणणारं सर्जाच पत्र...! | Bailgada sharyat | Satarwala Adya |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 262

  • @abhijitshinde6467
    @abhijitshinde6467 6 หลายเดือนก่อน +81

    आद्या भाऊ खरंच एक नंबर डोळ्यात पाणी आलं

  • @HT-vk6nf
    @HT-vk6nf 6 หลายเดือนก่อน +73

    सरांना श्रद्धांजली म्हणून दोन चार मैदाने सर्जा व बकासुर एकत्र पळवले पाहिजे कारण सरांचा बकासूर खुप प्रेम होतं

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 6 หลายเดือนก่อน +100

    सर्जा....माझ्या हिंदकेसरी वादळा.....आता निंबाळकरांचं चक्रीवादळ होवून मैदानावर धाव....आपल्या मालिकांचं नाव अखंड हिंदुस्थानात गाजव....

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 6 หลายเดือนก่อน +23

    अप्रतिम पत्र सातार वाला आद्य सर्जा सरांच्या स्वप्नासाठी इतका पळ की अखंड महाराष्ट्रात सरांचे नाव झालं पाहिजे वरून सरांना तुझा विजय बघून खूप आनंद होईल मिस यू सर 😢

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 6 หลายเดือนก่อน +83

    देवा सर्जा वर असाच आर्शिवाद राहू दे ❤️सरांच नाव असच उंचावण्यासाठी आमच्या सर्जा ला ताकद दे 🥺
    Miss you sir 💔🥹

  • @akshayjadhav5743
    @akshayjadhav5743 6 หลายเดือนก่อน +51

    सर्जा वर सर्वात जास्त प्रेम करतील बैलगाडा प्रेमी❤❤

  • @DilipSalunke-qh2bf
    @DilipSalunke-qh2bf 6 หลายเดือนก่อน +38

    डोळयात पाणी आले रे आद्या भाऊ तुझे भावनिक पत्र आईकुन

  • @somanthmadane6072
    @somanthmadane6072 6 หลายเดือนก่อน +190

    सुंदर साठी ऐक पत्र लिही भावा ऐवढी इच्छा आहे बघ

    • @DipakChavan-y1l
      @DipakChavan-y1l 6 หลายเดือนก่อน +7

    • @suraj.katkar.1105
      @suraj.katkar.1105 6 หลายเดือนก่อน +9

      Ho Ani tyachi help pn hoil sunder la parat aanayla plz aadya bhau ek patr sunder chya manatl yeude ❤

    • @anandashinde4127
      @anandashinde4127 5 หลายเดือนก่อน

      E😂​@@suraj.katkar.1105

  • @bharatbarge9991
    @bharatbarge9991 6 หลายเดือนก่อน +64

    😢😢 फार वाईट वाटते आहे सरांची खुप आठवण येते

  • @swapnillambar5573
    @swapnillambar5573 6 หลายเดือนก่อน +44

    बैलगाडी शेत्रात तुझ्या सारख काम कोणीच नाही करत आहे 😢 तुझा आजचा पत्रा खरच रडवल 😢😢 भावा खूप मोठं काम करत आहेस तू 😢😢 तुझा हा पत्रा डायरेक्ट काळजाला भिडलं भावा ❤❤❤❤❤

  • @somanthmadane6072
    @somanthmadane6072 6 หลายเดือนก่อน +49

    नादच केला भावा पुरा

    • @VitthalDevkate-l6p
      @VitthalDevkate-l6p 5 หลายเดือนก่อน

      आमच्या सर्व कुटुंबा,कडुन, रंजित सर, साहेबांना, भाव पुर्ण श्रध्दांजली आपला,देवकाते,परीवार, धन्यवाद रामकृष्ण हरी

  • @kirabibe123
    @kirabibe123 6 หลายเดือนก่อน +20

    आदिया भाऊ खरंच मनापासून डोळ्यातून पाणी आलं

  • @vedantdurgude4184
    @vedantdurgude4184 6 หลายเดือนก่อน +36

    आद्या भाऊ खरच मनाला लागल राव पत्र 🥺🥺💔

  • @surajpatil9635
    @surajpatil9635 6 หลายเดือนก่อน +10

    डोळ्यात पाणी येतंय भावा तुझ्या या शब्दच रचनेन अप्रतिम 🥹🥹

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 3 หลายเดือนก่อน +2

    Sarja आणि सुंदर सराच काळीज वेगाचा शेवट वेगाचा बादशहा कायम नंबरात 🔥🔥

  • @ajayjadhav-cu7rf
    @ajayjadhav-cu7rf 6 หลายเดือนก่อน +23

    मित्राला एकटं सोडून गेलात असं राहुल दादांचं सरांना एक पत्र लिह भावा... राहुल bhai पण खूप मिस करत असतील सरांना..... 🙏🙏🥺

  • @RohidasMadane-l8o
    @RohidasMadane-l8o 6 หลายเดือนก่อน +24

    भाउ डोळ्यात पाणी आल...😢😢

  • @SangitaMohite-h4r
    @SangitaMohite-h4r 6 หลายเดือนก่อน +9

    अंगावर काटा आला हे पत्र ऐकून,दादा तुम्हाला या परिस्थितीत ईतके अनमोल शब्द आणि त्याची रचना कसं काय सुचतं तुम्हाला,थेट काळजाला लागणारं पत्र आहे,👍👍🙏🙏

  • @ajaypatil43
    @ajaypatil43 6 หลายเดือนก่อน +16

    आद्या भावा एक सुंदर वाणी आणि शब्द नाद खुळा

  • @gajananmane1496
    @gajananmane1496 5 หลายเดือนก่อน +1

    आद्या भावा किती सुंदर लिहिले हे पत्र डोळ्यांत पाणी आलं रे फक्त राहुल दादा आणि निबांळकर सर यानच एक पत्र लिहून तयार कर भावा प्लिज ❤❤❤❤❤❤

  • @vijaypawar6641
    @vijaypawar6641 6 หลายเดือนก่อน +15

    😢😢😢😢😢😢 सलुट भाई तुझा या शब्दाला😢😢😢

  • @sonajipawar8420
    @sonajipawar8420 6 หลายเดือนก่อน +31

    आवाजाचा जादुगार आद्या भाव😢😢

  • @ajaygaikwad4790
    @ajaygaikwad4790 6 หลายเดือนก่อน +28

    आणि आता या पूडे सर्जा हा स्व:रणजीत सर निंबालकर व अंकुरा रणजीत निंबालकर या नावाने पळणार

  • @pawarvb3375
    @pawarvb3375 6 หลายเดือนก่อน +8

    भावा खरच अश्रू आले मन सुन्न झाले😢😢

  • @TigerZindahai2460
    @TigerZindahai2460 6 หลายเดือนก่อน +18

    😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 🙏🙏

  • @BharatYadav-wg4ii
    @BharatYadav-wg4ii 6 หลายเดือนก่อน +10

    सुंदर पत्र लिहिलं आहेस 🙏

  • @GorakhnathPawar-m9s
    @GorakhnathPawar-m9s 6 หลายเดือนก่อน +12

    एकच नंबर भावा मिस यू सर 💐💐💐

  • @amitmane2952
    @amitmane2952 6 หลายเดือนก่อน +12

    आद्या भावा बास..❤❤❤

  • @sandeshveer6625
    @sandeshveer6625 6 หลายเดือนก่อน +4

    आद्या भाऊ खुप भारी आहे पत्र डोळ्यात पाणी आले 😭

  • @RiteshAkhade-ty8ok
    @RiteshAkhade-ty8ok 6 หลายเดือนก่อน +25

    Garibancha adhar Gela miss you sir tumchyasarkha gadamalak punha hone nahi❤🥹😭🥺

  • @AshishMohite-n4j
    @AshishMohite-n4j 6 หลายเดือนก่อน +9

    कडक भावा

  • @atulandhare.photogrphy
    @atulandhare.photogrphy 6 หลายเดือนก่อน +9

    सर्जा आणि सुंदर च पत्र लिहा रणजित सरांसाठी लिहा😢😢

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 6 หลายเดือนก่อน +12

    आता ईश्वर चरणी एकच प्रार्थना आहे की सर्जला ताकत दे देवा सरांच नावं सर्जा सुंदर खुप उंचावर नेतील पण सर तुमची उणीव कायम भासत राहील

  • @yogeshsonawane396
    @yogeshsonawane396 6 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम भावा डोळ्यात पाणी आलं

  • @kiranmhetre8128
    @kiranmhetre8128 6 หลายเดือนก่อน +6

    सरांची जागा कधीच भरुण नाही निगणार

  • @aryanidhifunnyvideo7693
    @aryanidhifunnyvideo7693 6 หลายเดือนก่อน +2

    भावा शब्दच नाही पाणी आलं डोळ्यातून खुप भारी.

  • @JayeshKadam09
    @JayeshKadam09 6 หลายเดือนก่อน +6

    सरांचे एक पत्र लिही नानांसाठी आणि सर्जा साठी..

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 6 หลายเดือนก่อน +2

    आद्या भाऊ खूप छान पत्र लिहिलेत अक्षरशः काळजाला भिडणारी शब्द रचना आहे असेच एक पत्र राहुल भाई आणि रणजित सर यांचा दोस्तीवरती तयार करा खूपच सुंदर....👌👌👌👌👌
    देवा सर्जा आणि सुंदर ह्या दोन्ही नंदिना एव्हडी ऊर्जा दे की आमचा सरांच नाव हे अतिऊंचच उंच अशा शिखरावर ने हीच तुझा चरणी प्रार्थना....🙏🙏🙏🌹🌹🌹💞💞💞💞

  • @yogeshzore4809
    @yogeshzore4809 6 หลายเดือนก่อน +4

    भावा खरोखरच रडायला आलं रे miss you sir 😭😭

  • @GaneshSutar-cq9ip
    @GaneshSutar-cq9ip 6 หลายเดือนก่อน +7

    Bhava krac man jinkal .... Miss you sir 😢😢

  • @MahindraMahanvar
    @MahindraMahanvar 6 หลายเดือนก่อน +5

    आद्या भावा 1नंबर.

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 6 หลายเดือนก่อน +4

    Miss you सर. मस्त आद्या.. 👌👌💞

  • @navnathkadam8141
    @navnathkadam8141 6 หลายเดือนก่อน +7

    मी सांगतो सुंदर पण मैदान गाजविणार सर्ज्या ला जसा जीव लावता तसा जीव सुंदरला पण लावा बगा घरची गाडी मैदान कशी गाजवते खूप छान भाऊ मन भरून आलं तुझ पत्र ऐकलं आणि मन खचल त्या सर्ज्या नक्की सर यांना सोधत असणार त्याचा मालक दिसत नाही म्हणजे तो पण मनातून खचला असणार मूखा जीव आहे पण त्याला जीव लावला तर मुखे जनावर पण आपल्या साठी रडतात.मिस यू सर

  • @AkshayChavan-r4t
    @AkshayChavan-r4t 6 หลายเดือนก่อน +7

    खरच मन सुन्न झाले...😢😢😢😢

  • @Javedpathan0O7
    @Javedpathan0O7 6 หลายเดือนก่อน +4

    Adya Bhava kharach ❤ man jinklas😭.miss you sir 😭

  • @नादबैलगाडाशर्यत-त6घ
    @नादबैलगाडाशर्यत-त6घ 6 หลายเดือนก่อน +9

    सुंदर वर एक पत्र लिहा

  • @ajaygaikwad4790
    @ajaygaikwad4790 6 หลายเดือนก่อน +7

    भाई तुला सलाम ख़र्च तुझे पत्र वाचून रडाला आले

  • @vikasdhankude9997
    @vikasdhankude9997 6 หลายเดือนก่อน +4

    खुप छान पत्र अंगावर काटा उभा राहिला 😢

  • @atulchavan6389
    @atulchavan6389 6 หลายเดือนก่อน +6

    😭😭😭 त्या मुलीचा खूप वाईट वाटतं ओ😢

  • @DnyaeshwarKekare
    @DnyaeshwarKekare 6 หลายเดือนก่อน

    सर्जा बकासुर गाडी नक्की पळवा सरांना भावपूर्ण श्रद्धाजली 💐👏

  • @janabhoir890
    @janabhoir890 6 หลายเดือนก่อน +4

    खुप छान वाटले भावा

  • @bailgada_lovers_0095
    @bailgada_lovers_0095 6 หลายเดือนก่อน +7

    दादा मथुर च लिहाना सरांना पत्र❤

  • @pramodpharande7059
    @pramodpharande7059 3 หลายเดือนก่อน +1

    वेगाचा शेवट म्हणजे सर्जा प्रत्येक मैदानात सरांच नाव राखणार यांची खात्री आहे❤

  • @YogeshShirsath-fy1ob
    @YogeshShirsath-fy1ob 6 หลายเดือนก่อน

    खरच डोळ्यात पाणी येतय भावा पत्र ऐकताना

  • @SunilKhamane
    @SunilKhamane 5 หลายเดือนก่อน +1

    Ek numbar bhau

  • @vikaspatilsinger5555
    @vikaspatilsinger5555 6 หลายเดือนก่อน +13

    एक ईच्छा आहे…यापुढे ज्या पण आड्ड्यात सर्जा जाईल तेथे सर्जाच्या पाठीवर निंबाळकर सर हे नाव पाठीवर लिहूनच सर्जाला आड्ड्यात न्यावे…🙏🏻

  • @shrikantghadage2030cc
    @shrikantghadage2030cc 6 หลายเดือนก่อน +2

    Kharach adya dolayt pani aale re khup chan patra hote sarjyache siransathi 😢😢😢😢😢

  • @akashsalgar-j6t
    @akashsalgar-j6t 6 หลายเดือนก่อน +1

    सर्जा व सुंदर असचं पुढे पळतं रहा आणि आपल्या मालकाचं कै.रणजीत निंबाळकर सरांच व अंकिताताईंच नाव अखंड महाराष्ट्रभर गाजुदे.🎉

  • @saibhau096
    @saibhau096 6 หลายเดือนก่อน +10

    आद्या माझ्या आंकुरा sati

  • @hanmantkolekar8754
    @hanmantkolekar8754 5 หลายเดือนก่อน +2

    😢😢😢😢मिस यु सर😢

  • @SonuJadhav-r8n
    @SonuJadhav-r8n 5 หลายเดือนก่อน

    खूप छान पत्र अंगावर काटा उभा राहिला

  • @NRKPawar
    @NRKPawar 5 หลายเดือนก่อน +2

    😭😭😭😭😭😭😭

  • @SubhashGorad-dk1ft
    @SubhashGorad-dk1ft 6 หลายเดือนก่อน

    भावा डोळ्यात पाणी आलं 😢😢❤❤

  • @sagarbhandari3777
    @sagarbhandari3777 6 หลายเดือนก่อน +2

    😢😢😢😢😢खूप भरून डोळ्यात पाणी आले😢😢😢😢😢

  • @deepakchikane9497
    @deepakchikane9497 6 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान आदी ❤❤❤

  • @Pravi935
    @Pravi935 6 หลายเดือนก่อน +9

    भाऊ एक पत्र रंजीत सरान कडून राहुल भाई ला एक पत्र लीह भवा खरा मित्र

    • @vishnumalode1156
      @vishnumalode1156 6 หลายเดือนก่อน +5

      खरच राव एका मित्रा साठी ❤

    • @adeshnaravade21
      @adeshnaravade21  6 หลายเดือนก่อน +5

      नक्की लिहीन

  • @sandipsanas7799
    @sandipsanas7799 6 หลายเดือนก่อน +4

    एक नंबर भावा...😢😢

  • @shyampatil482
    @shyampatil482 6 หลายเดือนก่อน +12

    आदया भाऊ 1 सुंदर साठी बनव काय चुक त्या मुकै जिवाची

  • @virenshelar960
    @virenshelar960 6 หลายเดือนก่อน +10

    Plzz sundar ek patr de dada🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 6 หลายเดือนก่อน +5

    भावा तुझ्या साठी शब्द नाहीत नुस्ती वाट बघतोय भावा कधी विडिओ येतोय तुझा 😢😢

  • @SurajGore-z2x
    @SurajGore-z2x 6 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर भावा

  • @vikrammundhe2406
    @vikrammundhe2406 6 หลายเดือนก่อน +1

    सर्जा ईथुन पुढं डोळ्यात पाणी येईल पन ते पानी आठवांचे बांध फोडनार नकोय तर गुलालात राहुन आनंद आश्रु देनार हावेत न्यायालयात निकाल लवकरच होईल काळजी करु नकोस रे माझ्या सूंदर भावा दोस्ता सखा यार मित्रा....आपला मालक जरी काळाच्या पडद्याआड गेला आसला तरी ताई व चिमुकली, विठ्ठल नाना मी व आपल्याला गुलाल घेतल्यानंतर मिरवनारी मानसं तुझी वाट पाहत आहेत तुझाच... सर्जा....

  • @Sachinjoshi-e6p
    @Sachinjoshi-e6p 6 หลายเดือนก่อน +4

    भावा बैलं पळवायची घ्यायची विक्री करायची ईछा नाही सर गेल्या पासून आणि एक सत्य सांगतो मी बैलगाडा शर्यत बंद पडणार आहे 😢😢😢 ओन्ली सर 😢😢 अनेक परिवार उघडं पडलं आहेत

  • @GuruTanugade
    @GuruTanugade 6 หลายเดือนก่อน

    आद्या भावा तुझे व्हिडिओ खरच मनाला चटका लावून जातो..,😢

  • @VishalPatil-jv9yf
    @VishalPatil-jv9yf 6 หลายเดือนก่อน +5

    Bhva 1 no miss you sir😢😢😢😢😢😢

  • @yogeshjagde6316
    @yogeshjagde6316 6 หลายเดือนก่อน +4

    Lay bhari

  • @pranitamahimkar7635
    @pranitamahimkar7635 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान❤❤

  • @chhagandhonge1100
    @chhagandhonge1100 6 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप सुंदर आहे दादा 😭😭😭

  • @MahavirHulge-br5gn
    @MahavirHulge-br5gn 6 หลายเดือนก่อน

    सुंदर साठी एक पत्र लिहा😢😢

  • @AyushKamble-t3d
    @AyushKamble-t3d 6 หลายเดือนก่อน +1

    सुंदर साठी ऐक पत्र लिही भावा इच्छा आहे बघ भावा

  • @amolpatilvlog
    @amolpatilvlog 6 หลายเดือนก่อน +2

    Khup chan 😔😔😔😔😔

  • @mayurgade8160
    @mayurgade8160 6 หลายเดือนก่อน +1

    आद्या भावा नंबर एक

  • @VirajGhase
    @VirajGhase 6 หลายเดือนก่อน +6

    Kadak dada ly bekar vaty sir n cha 😢😢😢😢😢

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम भावा पत्र

  • @Sandhya-h9s
    @Sandhya-h9s 6 หลายเดือนก่อน

    खूप वाईट वाटते

  • @paragkadu7503
    @paragkadu7503 6 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान ❤❤❤

  • @macchindranathkoli1910
    @macchindranathkoli1910 6 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan dada....❤❤

  • @sangampawar3022
    @sangampawar3022 6 หลายเดือนก่อน +1

    ऐक नंबर भावा❤

  • @devil447
    @devil447 5 หลายเดือนก่อน +1

    हे पञ 10 ते 12 दिवस अगोदरच आहे .. पण 17 ला झालेल मैदान बघा जे काय बोलला तेच झाल लाखो हात सर्जा आणी नाना च्या मागे उभे राहिलेत........ # सातार वाला आद्या ❤❤❤❤

  • @shelar_jay_patil
    @shelar_jay_patil 6 หลายเดือนก่อน

    खूप छान आद्या भावा❤

  • @sushantgole1696
    @sushantgole1696 6 หลายเดือนก่อน +2

    अक्षरशः डोळ्यातून अश्रू आले miss u sir 😢

  • @VaijeshMandlik
    @VaijeshMandlik 6 หลายเดือนก่อน +1

    1 no , manala bhidl re patra ..

  • @yogeshgharat2875
    @yogeshgharat2875 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chan 🙏

  • @avinashjagdale7520
    @avinashjagdale7520 6 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan ❤❤

  • @kavitamagar4216
    @kavitamagar4216 6 หลายเดือนก่อน +2

    असा वाटतच नाय माझ सर मला सोडून गेलेत मिस यू सर 😢😭

  • @premthakare4918
    @premthakare4918 5 หลายเดือนก่อน +1

    rhaul bhai patil king❤

  • @shekharpawar6459
    @shekharpawar6459 6 หลายเดือนก่อน +1

    आद्या काय बोलू शब्दच नाहीत 😔😔

  • @नादबैलगाडाशर्यत-त6घ
    @नादबैलगाडाशर्यत-त6घ 6 หลายเดือนก่อน +2

    भावा खरच अश्रू आले र😢

  • @Pooja-xn1kk
    @Pooja-xn1kk 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान बनवला आहे 😢

  • @NaadNiralaa
    @NaadNiralaa 6 หลายเดือนก่อน

    Khup chan miss you sir