Vlog 137 आजी ने बनवला शिवल्या मसाला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • Vlog 137 आजी ने बनवला शिवल्या मसाला #seafood #avanisgajali #shivlya #familyvlog
    🙏नमस्कार मित्रानो आपल्याला जर व्हिडीओ आवडला असेल तर Like, Share आणि Comment करा 🙏💐 आणि चॅनेल वर नवीन असाल तर Chanel subscribe करून 🔔 bell icon दाबायला विसरु नका. धन्यवाद 🙏🙏
    Thanks for watching "Avani's गजाली" 👍💐

ความคิดเห็น • 35

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 4 หลายเดือนก่อน +27

    कधीतरी आईच्या केसांची पण चंपी कर तिलाही बरे वाटेल आपण आईला खूप गृहीत धरतो पण जेव्हा आपली मुले आपल्याला गृहीत धरतात त्यावेळी आपल्याला राग येतो आणी आपण कसे वागलो हे आठवते.हिच आई वयाने थकली की तु सांभाळणार की मी यावरून ही वाद होतात.आई कायम अडकत जाते सगळ्यांचे करण्यात आणी काही वेळेस आपण अडकतो तिचे करण्यात.

    • @avanisgajali
      @avanisgajali  4 หลายเดือนก่อน +2

      very emotional comment… Thank you😊😊🙏🙏

  • @smitapalkar6634
    @smitapalkar6634 4 หลายเดือนก่อน +30

    आई सारखे सुख या जगात नाही
    आई केसांना तेल लावते , हाताला पायला लावते
    गॅलरीत उभी राहून हात दाखवते
    काळजी पोटी सतत फोन करते.
    हे फक्त आईच करू शकते.❤

  • @sunitashirodkar1097
    @sunitashirodkar1097 4 หลายเดือนก่อน +2

    Shimpley ukdun nay ghychy bazaratun anley ki dhuun kapaychy nantr changley duvaychy Ani amti,suk kraych testi lagt ,ukdun taychi test jatey

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडीओ आईची माया वेगळीच असते

  • @kirantharkude3685
    @kirantharkude3685 4 หลายเดือนก่อน +2

    Avni kup ch masti karate.. Ovee ani asami peksha... Asami kup god ahe

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 4 หลายเดือนก่อน +3

    जय सदगुरू मस्त व्हिडिओ

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 4 หลายเดือนก่อน +1

    शिंपल्या एकदम सुक्या बनवतो आम्ही मसाला शिंपल्या मधे जावुन बसाला पाहिजे .आम्ही तरी अशा बनवतो छान विडिओ ,,

  • @chaitanyabhanushali2977
    @chaitanyabhanushali2977 4 หลายเดือนก่อน +7

    Aajila jala aaram karu dya .mazhi aai pn ashich aamchi kalji ghyaychi .j ra pn aaram kela nay . Ani. Aata khup aajari aste .rest is mst

    • @saccchibateenin5235
      @saccchibateenin5235 4 หลายเดือนก่อน +2

      ती ओली बाळातीन आहे 👍रेस्ट नको का मग

    • @avanisgajali
      @avanisgajali  4 หลายเดือนก่อน +1

      हो बरोबर आहे😊😊🙏🙏

    • @saccchibateenin5235
      @saccchibateenin5235 4 หลายเดือนก่อน

      @@avanisgajali 😊😘😘

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 4 หลายเดือนก่อน +4

    खूप छान ताई आई आपल सर्व करते पण आईच करायच राहून जात खूप बोलायच राहूनच कडकडून मीठी मारायची राहून जाते काही पदार्थ बनवताना तिची आठवण येते असे क्षण नसतात माझ्या काही विडीयोत मी प्रत्येक वेळेस आईची आठवण काढते कारण खूप बोलायच राहून गेल एक सांगू आपण काम करताना थकतो तेव्हा आता समजत आई किती थकत होती खूप प्रेम दे आईला खूप खूप खूप खूप काम कर अस म्हणत नाही डिलिव्हरी झाली आहे आईची पण काळजी स्वत हा पण छान छान खा आणि खूप आनंदी रहा ❤❤❤❤

    • @sindhudesai818
      @sindhudesai818 4 หลายเดือนก่อน +1

      आककखखखकक

    • @avanisgajali
      @avanisgajali  4 หลายเดือนก่อน +1

      ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏😊

  • @ishvaripadwal9013
    @ishvaripadwal9013 4 หลายเดือนก่อน +1

    ताई thumee किती बहिणी thumcha जेवण आमच्या सारखा मालवणी अस्थे 👌🙏

  • @roseskitchen4282
    @roseskitchen4282 4 หลายเดือนก่อน +2

    डोळ्यांना त्रास अति उष्ण खाण्यामुळे होतो. फळ भाज्या ज्यास्त खा.

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 4 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर खुप छान व्हिडिओ

  • @ChaitraliTare
    @ChaitraliTare 4 หลายเดือนก่อน +2

    Hi very nice family

  • @mahi..404
    @mahi..404 4 หลายเดือนก่อน +1

    Nice video ❤

  • @NikitarathodRathod-ug1cy
    @NikitarathodRathod-ug1cy 4 หลายเดือนก่อน +2

    Tumala motha kiwa lahan bhau ahe ka tai?

    • @avanisgajali
      @avanisgajali  4 หลายเดือนก่อน

      सख्खा नाहीये😊🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 4 หลายเดือนก่อน +6

    बाजरी भाकरी उन्हाळ्यात? गरम नाही होणार

    • @avanisgajali
      @avanisgajali  4 หลายเดือนก่อน +1

      बाळंतिणीचा आहार गरमच असतो ना.. म्हणून त्यासोबत थोडं थंडावा देणारे पदार्थ खावेत जसे की सबजा, काकडी, कलिंगड

  • @sanika79
    @sanika79 4 หลายเดือนก่อน +4

    Ovi chya ghari pathvaycha na,Avni ,Ovi la ,jaara aaram milel,thodi shantana

  • @NandaKapatkar
    @NandaKapatkar 4 หลายเดือนก่อน +1

    अत्ता तर डिलेव्हरी झाली तुजी कानात कापूस नाही काय नाही अस फिरायच नसत ग नंतर खूप त्रास होतो

    • @avanisgajali
      @avanisgajali  4 หลายเดือนก่อน

      २ महीने झाले😊😊🙏🙏

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 4 หลายเดือนก่อน +2

    मसाला कसा ग किलो मला हवाय 😊👍

    • @sanchitarane5633
      @sanchitarane5633 4 หลายเดือนก่อน +1

      Konta masala havay tai tumhala

    • @avanisgajali
      @avanisgajali  4 หลายเดือนก่อน +1

      the maharashtrian couple ना please contact करा 😊😊🙏🙏 comment करुन विचारा ते सांगतील.. All type of मसाले😊

    • @saccchibateenin5235
      @saccchibateenin5235 4 หลายเดือนก่อน

      @@avanisgajali नक्कीच 👍😊🙏

  • @pranalimhaskar5671
    @pranalimhaskar5671 4 หลายเดือนก่อน +1

    Nice video ❤