वाह वाह लोके खुप छान. आज अभिमान आहे , आम्ही सुद्धा लोके असलेल्याचा. बाबाजी अर्जुन लोके. नालासोपारा . मुळ गाव मिठबांव- गणेश वाडी. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
लोके बुवा तुम्ही गाढवा पुढे गायली गीते!! उगाच मात्रा गाऊन तुम्ही गुंड्ड बुवांचा अपमान केला आहे 😀 गुंड्ड जवळ भजनातला "भ" सुध्दा नाही. गुंड्ड बुवां बतावणी मध्ये वडाची साल पिंपळाला लावतात हे खरे आहे पण मी आजही माझ्या मतावर ठाम आहे की," जर तो.... जामसंडे पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ क्लिप सोशल मीडिया वर प्रसिद्ध झाला नसता आणि तुमचा निषेध झाला नसता तर गुंड्ड बुवां आज कुठे दिसले सुध्दा नसते." पण तरीही मला गुंड्ड बुवांचा सार्थ अभिमान वाटतो कारण एवढे होऊनही ते तुमच्या बरोबर बारी करतात. 👍🙏
वा लोके बुवा अप्रतिम ! तुमच्या सुमधुर गोड पहाडी आवाजाने आमचे कान मन तृप्त झाले.पुढील वाटचालीसाठी लाख लाख हार्दिक शुभेच्छा !
वाह वाह लोके खुप छान. आज अभिमान आहे , आम्ही सुद्धा लोके असलेल्याचा. बाबाजी अर्जुन लोके. नालासोपारा . मुळ गाव मिठबांव- गणेश वाडी. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
A prtim Loka buva
कडक
पखवाज वादक योगेश सावंत अप्रतिम
पहाडी आवाजाचे बादशाह लोके माऊली खुप सुंदर
अप्रतिम बतावणी लोके बुवा.... Anytime Fav ....❤️❤️❤️🥰🥰🥰😍
👌Bharrrrrriiiiii........Ashi bhajnachi baari vhavi....jene karun bhajnacha prasar aani samrudhi lokan samor yeil👍
अप्रतिम बतावणी बुवा 👌👌
योगेश माऊली आपली पखवाज वाध्य cliaritey एकदम उथकृष्ठ । भगवंत आपल्यास उदंड आयुक्ष्य देवो हीच प्रार्थना
Sandip loke brand is brand
वाह बुवा लोके माऊली खूप छान
आणि
माऊली योगेश तुम्ही तर उत्कृष्ट वादक आहात...सलाम तुम्हाला
सुंदर बतावणी
खुप छान👏✊👍
लोके बुवा तुम्ही गाढवा पुढे गायली गीते!!
उगाच मात्रा गाऊन तुम्ही गुंड्ड बुवांचा अपमान केला आहे 😀
गुंड्ड जवळ भजनातला "भ" सुध्दा नाही.
गुंड्ड बुवां बतावणी मध्ये वडाची साल पिंपळाला लावतात हे खरे आहे पण मी आजही माझ्या मतावर ठाम आहे की," जर तो....
जामसंडे पेट्रोल पंपावरचा व्हिडिओ क्लिप सोशल मीडिया वर प्रसिद्ध झाला नसता आणि तुमचा निषेध झाला नसता तर गुंड्ड बुवां आज कुठे दिसले सुध्दा नसते."
पण तरीही मला गुंड्ड बुवांचा सार्थ अभिमान वाटतो कारण एवढे होऊनही ते तुमच्या बरोबर बारी करतात. 👍🙏
माऊली तुम्ही एकदम खरं बोलता 👍👍
माझे लाडके बुवा संदिप लोके खरोखर काय सुरुवात करता तुम्ही सलाम आहे तुम्हाला
अप्रतिम लोके बुवा
Bari ha kai pani gavat nai mahun bhandan kai harinam tumAchaa va kon vag kai bolana laj vatak vahi mualli Panchratnachi nav sangu naka
Buwa loke tumhi bhajnatle kahi tari sanga 😫😫😫😫👎👎👎👎👎👎
Mag 53 min kau baghitlas re
Bhajanacha navan ky ny
Teka ram ani sita ta pn whats app vachun sangta
Bhajan rhavla bajuk
बुवा समिर कदम याचा चाहता बुवा ल़ोके गुडू घुर काडला