अप्रतिम...! मस्त..! गौरवास्पद..! दीपक भाऊ हे गीत रचना व गीत गायन सुंदर आहे. गीत ऐकताना जेवढा आनंद झाला तेवढा अभिमानही वाटला. माझ्या एका खेड्यातल्या ग्रामीण भागातील एक कुठलेही कलेचं शिक्षण न घेतलेल्या फक्त देवाने दिलेल्या कलाकौशल्य वर एवढा अप्रतिम गीता ची रचना व त्याला संगीतबद्ध करून प्रदर्शित करणे खूप मोठं व कठीण काम तुम्ही केलं आहे, त्याचा मला अभिमान आहे. गीता ची रचना शांतीलाल दादा व सुंदर आवाजात चौधरी बंधूंनी त्याला गायलेलं आहे. चाल ठेक्यात संगीतबद्ध केलेलं आहे. दीपक भाऊ व मयुरी दिदी व डान्स गृप तोंदे त्यांनी ठेक्यावर डान्स केला आहे त्याला अप्रतिम विकी दादा ने कोरिओग्राफी केली आहे. देवीची भूमिका करणारी निरागस लहान दिदी ने कानबाई मातेचं सजीव दर्शन घडवून आणण्याचं उत्तम भुमिका केली. कानबाई मातेला प्रणाम..! दीपक भाऊ व सर्व टिमला तुम्हाला पुढील सांस्कृतिक जीवनाच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा...! शुभेच्छुक.. संजय पाटील मृत्युंजय मेडिकल गणपुर.
दीपक दादा जे पण तुमचं सॉंग आहे ते अप्रतिम आहे कितीही तारीफ केली तरी केली तरी कमीच आहे कानबाई मातेचा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आहे व आम्हाला आशेच नवीन गीत ऐकायला द्या जय माता दि
🙏🙏🙏jay khandesh ......आबा भाऊ मन्जे एक आहीरानी सुपरहिट गायक,गीतकार,ऐक्टर...तसेच संगीतकार-दीपक भाऊ,गायक- धीरज चौधरी,, लय भारी वाटतेय की आपण...आई कानबाई चे कानड पनिले गयी रे कान्हा...या नतर श्रावण महिना चालू होण्याच्या अगोदर या गाण्याची निर्मीती केली ...खरच हे सोंग सर्वानी ऐकावे..अशी माझी खानदेश वाशी बाधावाना विनत्ती ....जय माता दी..
Ekch no dhiraj
खुपछान आहे विडियो ❤
अप्रतिम...! मस्त..! गौरवास्पद..!
दीपक भाऊ हे गीत रचना व गीत गायन सुंदर आहे. गीत ऐकताना जेवढा आनंद झाला तेवढा अभिमानही वाटला. माझ्या एका खेड्यातल्या ग्रामीण भागातील एक कुठलेही कलेचं शिक्षण न घेतलेल्या फक्त देवाने दिलेल्या कलाकौशल्य वर एवढा अप्रतिम गीता ची रचना व त्याला संगीतबद्ध करून प्रदर्शित करणे खूप मोठं व कठीण काम तुम्ही केलं आहे, त्याचा मला अभिमान आहे.
गीता ची रचना शांतीलाल दादा व सुंदर आवाजात चौधरी बंधूंनी त्याला गायलेलं आहे. चाल ठेक्यात संगीतबद्ध केलेलं आहे. दीपक भाऊ व मयुरी दिदी व डान्स गृप तोंदे त्यांनी ठेक्यावर डान्स केला आहे त्याला अप्रतिम विकी दादा ने कोरिओग्राफी केली आहे. देवीची भूमिका करणारी निरागस लहान दिदी ने कानबाई मातेचं सजीव दर्शन घडवून आणण्याचं उत्तम भुमिका केली. कानबाई मातेला प्रणाम..!
दीपक भाऊ व सर्व टिमला तुम्हाला पुढील सांस्कृतिक जीवनाच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा...!
शुभेच्छुक.. संजय पाटील मृत्युंजय मेडिकल गणपुर.
धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
खुप सुंदर
या सालच्या कानुबाई उत्सवात आनंदाची भर पडली......
Super song dipak bhau & tai👑💐
धिरज भाऊंच्या आवाजाला तोड नाही
Nice song Dipak bhau
खान्देश मधील देवीचे अप्रतिम गाने तयार करणारी टीम म्हणजे फक्त शिरपुर ची टीम आबा चौधरी सर मित्र मंडळी शुभेच्छा तुम्हाला जय माता दी
Khup chan song aahe Dipak bhau
दीपक दादा जे पण तुमचं सॉंग आहे ते अप्रतिम आहे कितीही तारीफ केली तरी केली तरी कमीच आहे कानबाई मातेचा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आहे व आम्हाला आशेच नवीन गीत ऐकायला द्या जय माता दि
Kadak 🤘👌👌👌👌🎧 super 👍👍👍👌
जय कानबाई माता मस्त गाणं
जय मातादी 🌹दीपक भाऊ लय भारी सॉंग आणि गायन🎤 संगीत🎹 व सादरीकरण तर खुपच छान दादा👍👌👍👌👍👌
Kdk song dipak bhau आबा काका यांच्या लेखणीला तोडच नाही धिरज दादा सुंदर गायन कडक आवाज जय मतादी
दीपक भाऊ अतिशय भन्नाट song आहे
Super ...ek number
अप्रतिम गाणं आहे दादा👌 कानबाई माता की जय 🙏🏻
गाण्याची शब्दरचणा आणि खान्देशी गाण्याचे बोल अप्रतिम आहे
खुप छान रचना केली आहे आवाज पण अतिशय सुंदर आहे आपल्याला खुप खुप शुभेच्छा
एक नंबर गाण आहे भाऊ
Nice song 👌
1:40 Ymh😊😊..😮hbhhhhhjk🎉kykyi😂😂😂
🎉UBS aaaXd FL sqq day hmm😂
अप्रतिम गाणं...जय कानबाई माता की जय...
I kllgt a tlh
गाण्यातून मला माझ्या कानबाईचे दर्शन झाले...
🙏🙏🙏jay khandesh ......आबा भाऊ मन्जे एक आहीरानी सुपरहिट गायक,गीतकार,ऐक्टर...तसेच संगीतकार-दीपक भाऊ,गायक- धीरज चौधरी,, लय भारी वाटतेय की आपण...आई कानबाई चे कानड पनिले गयी रे कान्हा...या नतर श्रावण महिना चालू होण्याच्या अगोदर या गाण्याची निर्मीती केली ...खरच हे सोंग सर्वानी ऐकावे..अशी माझी खानदेश वाशी बाधावाना विनत्ती ....जय माता दी..
जय कानबाई माय कि जय.खुप छान गाणं दिपकजी आहे.संगीत छान.आबा साहेब फार छान लिखाण.धिरज दादा खुप छान आवाज.जय खान्देश 🙏🙏
Super
Super
एकच नंबर दीपक दादा 👌👌👌👌👌
छान गाणे,मस्त कोरिओग्राफी, सुरेल संगीत, मधुर आवाज,आणी परफेक्ट डान्स चा संगम दिपक
q
Dhiraj bhau & dipak 👌👌👌👌👌👍💐
1 नबंर दिपक भाऊ
एक नंबर ना भाऊ👌👌👌.जय खान्देश . खरच तुमच्या सारख्या कलाकारांची गरज आहे खान्देशला..
Super🎶🎶songs👌👌 Dipak bhau 👍
एकच नंबर धिरज भाऊ ,,👌👌👍👍🙏🙏👌👌
Khup chan Mayuri and team khup chan gana Ani Mayuri tuza dance pan yekach no ❤️
जय कानबाई माता 🙏🙏
Wahhh super voiCe aaba
Nice Bahu 👌 Kadak Bahu 👌1 Nabar Bahu 👌nice 👏sog
Suparrrr Bhai all frands
क्या बात है...दिपक दा...अप्रतिम...
गाणं..
कानबाई माय की जय🙏
शुभेच्छा...
मस्त दीपक दादा
खूप छान 👌👌👌💞
Hii💋💔💋💔e
@@bhagyashreerokade5249 hii
Dipak devaraj galngi band very good😂😂
।❤❤you song😊
Khupch chaan😍khup divasanantr kanbai matach song aikle🙏
जय मतादि... 🥰🙏Kdk song dipak Dada...all team members suprb... working 🥰
Mast song superb shoot 🔥👌👍👍
Khup chhan bhau👍
👌👌👌👌
सुपर नाईस भाई जान
Kadkk Dipak bhau
ताई खूप छान डान्स करता तुम्ही
एकच नंबर भाऊ 👍👍👍👍👍👍
Kay kdk se bhau. Song 😍😍😘😘🤗🤗🙋♂🎵🎶🎧🎤🎷 Jay kanbai may 🙏🙏🙏🙏
❤❤खुप छान गीत आहे दिपक दादा❤❤
Khup sundar song
Awesome dance mayuri
Khup god disat hotis
लई भारी भाऊ
कानबाई माते कि जय खुप सुंदर निर्सग नजारा आहे गाण्यात बोल पण छान आहेत डांन्स पण अप्रतीम आहे
Very nice song dipak bhau all team good job 🙏🙏👌👌👌👌👌
Kdk Dipak Dada❤😍😎🔥
खुप छान दिपक भाऊ....आणि छान गायन धीरज भाऊ.....सर्व टिमचे छान सादरीकरण......
4 पीऐ
H
N
J
Kdk Dipk bhau
Nice song dipak bhai
सुपर गाणे दादा एकच नंबर संगीत पण छान 🇹🇯🇹🇯🚩🚩🚩🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌💕💕💕💕💕फारच छान लय भारी🙏🙏🚩🚩🚩🚩🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯जय आईसांहेब मनीमाय गडवरली माय 🙏🙏🚩🚩🚩🇹🇯🇹🇯🇹🇯🇹🇯💕💕💕💕💕
Wa Wa Wa Nice 👍
गीत,संगीत,गायन,video सारे काही एकदम भारी!!!
👌👌👌👌👌1 nambar bhu
लय भारी दीपक भाऊ गाणं मस्त सावता प्रोडक्शन
Supar dipak bhau
Mast song song Dipak Bhau singing pan khup outstanding khup chan 😘😘😘🙏jay matadi
जय खानदेश भाऊ 1नंबर
जय खान्देश 🎉
Super 🙏🙏
दीपक भाऊ 1 नंबर व्हिडिओ 👌👌👌👌
Khupach chhan video song ahe dada...waa jay khandesh...😘❤️🌸🔥
Chan 😘😘😘
Khup bhari song 👌👌👌👌
अप्रतिम गाणे आहे 👌👌👌 धीरज खुप छान आवाज आहे गीतकार आबा आपलेव संपुर्ण टीमचे अभिनंदन💐💐💐
Very nice
Ek no dada
Ek number dipak ddaa
खुप मस्त सोंग आहे दादा
Wow mayuri nice dance. Keep going
Start lay kdk hota rao ❤️❤️
Very nice dipak
Superb song dipak
Ek number bro jaan
Supper dipak dada
कानबाई माता की जय. अप्रतिम गीत दिपक दादा 🙏
जय माता दि 1.नं सोंग आहे kdkk Dipak Bhai
अति सुंदर गाने आहे डांस पण छान केला आहे कितीही कौतुक केले तरी आपुरेच
Ek nambar bhau 👍
ताई तुम्ही खूप छान आहात
खूपच छान ऑल टीम 👌👌🙏
Khup mst dipak 👌👍✌💐💐💐
Song kdkkk haye bhau 🙏🥳
एक नंबर जय खानदेश
खुप खुप भारी आहे ❤
सुपरहिट
अहिराणी गाणी चालीरीती जिवंत ठेवण्यात आपणासारखे निष्ठावंत कवी गायकाकडून मोलाचे योगदान भावी पीढीस नक्कीच प्रेरणा देणारे आहे .
Kdk
😮
अप्रतिम गीत,👍👌
Oo
Pp
Hi
@@AkashPatil-mh3vw gun
जय कानबाई माता कि जय अतिशय सुंदर दिपक दादा
सागर राणे