खरंच तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत. यामध्ये नाव ठेवण्यासारखे काहीच नाही. तसेच तुमच्याकडून घेतलेले कोळंबीचे लोणचे घरामध्ये आम्हा सर्वांना खूप आवडले. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Hi brother , just started watching ur vlogs and liked a alot i am also from mumbai but i leave in USA for 20 years i love the recipes of fish u have and the pickles amazing ,just want to know u have couriers doing in india only or other countries also just let me know thank you 😊
आश्विनी ताई आमच्या दादा ला चांगल्या चांगल्या रेसिपीज शिकवा म्हणजे आमच्या उमा वहिनी ही कधी तरी दादा च्या हाथाच्या चवीदार रेसिपीज खायला भेटतील 😄दादा आमच्या वहिनी रागावल्या जरी असतील तरी तुला तरी तुला छान जेवण बनवून देतात आम्ही बघतो दादा 😇वहिनी बरोबर बोलात 😆ताई छान काय तरी नवीन रेसिपी दाखवलीत मस्त
काय रे प्रणित.... राई काय म्हणालास...😂😂मी पुन्हा मागे जावून नीट ऐकले...तर काळी मिरी आहे...म्हणून मी पूर्ण रेसिपी बघितली...कारण आम्ही नॉनव्हेज मध्ये राई नाही वापरत...
खरेतर तुझ्या व्हिडीओत नाव ठेवण्यासारखे काहीच नसते...सगळे कसे स्वच्छ आणि सुंदर...प्रेझेंटेशन , बोलणे मस्त मस्त...👌👌
Khup khup dhanywad 😊🙏
खरंच तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत. यामध्ये नाव ठेवण्यासारखे काहीच नाही. तसेच तुमच्याकडून घेतलेले कोळंबीचे लोणचे घरामध्ये आम्हा सर्वांना खूप आवडले. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Thank you so much sir kip loving always 😊😊🙏
एकदम साधी सोपी झटपट बणारी रेसिपी😊
एकदम मस्त रेसिपी
Hi brother , just started watching ur vlogs and liked a alot i am also from mumbai but i leave in USA for 20 years i love the recipes of fish u have and the pickles amazing ,just want to know u have couriers doing in india only or other countries also just let me know thank you 😊
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप छान रेसिपी दाखवली एकदम झकास जय आगरी कोळी
Thank you 😊
दादा खरोशीला या नवरात्र मध्ये
Miripud kiti takayachi te nahi sagitle?
आश्विनी ताई आमच्या दादा ला चांगल्या चांगल्या रेसिपीज शिकवा म्हणजे आमच्या उमा वहिनी ही कधी तरी दादा च्या हाथाच्या चवीदार रेसिपीज खायला भेटतील 😄दादा आमच्या वहिनी रागावल्या जरी असतील तरी तुला तरी तुला छान जेवण बनवून देतात आम्ही बघतो दादा 😇वहिनी बरोबर बोलात 😆ताई छान काय तरी नवीन रेसिपी दाखवलीत मस्त
Barobar bolla bhava thank you so much😊👍🙏
@@urankaranjekar3037 ❤
❤❤❤😋😋😋
Khartoy aami ays chicken kalimiri chicken boltat
Kalimiri thodi diff aahe dahi nahi takat tyat
Nice
दादा विरार ला भेटणार का
खूप छान रेसिपी आहे आणि
खूप सिम्पल रेसिपी आहे
Nakki try kar bhava😊🙏
Very nice 👍
😊😊
तुमच्या कडे कोलीम च लोणचं अआहे का काय pisce आहे
9137946706
काय रे प्रणित.... राई काय म्हणालास...😂😂मी पुन्हा मागे जावून नीट ऐकले...तर काळी मिरी आहे...म्हणून मी पूर्ण रेसिपी बघितली...कारण आम्ही नॉनव्हेज मध्ये राई नाही वापरत...
Sorry chilli zhali bharpur retakes ghetlay Ashwini tain sathi 😊😊