अपूर्वा बाळा किती छान, आज मोठी बहीण आली म्हणून किती कौतुकाने सांगत आहे, पिलू ताईला आधी वाढ🙂 खूप गुणी आहेत तिघी बहिणी😘 पुनमताई शिवन्या ला नक्की डॉक्टर कडे दाखवा, बाहेरच काही खायला देऊ नका, पावसामुळे सध्या दूषित पाणी आहे सगळीकडे.
Punam tai rag vatun geuu nako pan tu video na 10 te 12 Kiva 15 minitache banavat ja 20 aani 21 mitache video khup mothe hotat g please aag 20 minutechya siriyal asatat tu chote video banavat ja na g
पिया छान दिसते. पण तब्येत बारीक झाली आहे. पिया स्वतःची काळजी घे. अभ्यास छान कर. बेत छान झाला ताई. शिवण्याला दवाखान्यात ने ताई. असेच मजेत रहा. श्री स्वामी समर्थ.
पूनम तुझ्या 3नी मुली समंजस आहे संस्कारी आहे मला पण 2 मुली आहेत माहेरी आल्या की त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असे होतें मला| सगळं त्यांच्या आवडीचं करायचं असा खटाटोप असतो | तुझं गोकुळ आनंदात नांदू द्या माझा आशिर्वाद आहे
पिल्लू मुलींच्या मध्ये जाऊन हुशार व एक्टीव झाली केसाची हेअर स्टाइल सुंदर केली व आता धीट व नटणे सुंदर अपूर्वा सारखे मेकअप करणे आवडायला लागले चार मुलींच्यामध्ये बाहेरच्या जगाशी संपर्क आला की नॉलेज आपोआप येते जेवनाचा बेत मस्तच 👌👌👌
अपूर्वा बाळा किती छान, आज मोठी बहीण आली म्हणून किती कौतुकाने सांगत आहे, पिलू ताईला आधी वाढ🙂 खूप गुणी आहेत तिघी बहिणी😘 पुनमताई शिवन्या ला नक्की डॉक्टर कडे दाखवा, बाहेरच काही खायला देऊ नका, पावसामुळे सध्या दूषित पाणी आहे सगळीकडे.
Hi🙏
th-cam.com/users/shortsnnIKu0zMMH4?feature=share
@@Mayamaya-qt5jf I'm not interested talking to you. So please leave
@Riya Sherlekar our simple formula,,,,,block & report that's it🙂
Tai kadhi khichdi kadhi karat nay ka
ताई जेवणाचा बेत तर नेहमीप्रमाणे मस्तच👌 मटकीच्या डाळीच्या भाजीची रेसिपी दाखवा ताई
Mla veg nahi aawdt mazya sathi jewnacha bet mhnje Nonveg 😋😋😋😋 tumcha pn bet bharich aahe pn mi nonveg lover aahe🥰
ताई जेवण खरंच छान करता रेसिपी मस्त जी फॅमिली खूपच छान आहे
God bless you family
किती छान वाटत आहे, खरंच♥️🙌
th-cam.com/video/xY03vfNVDcw/w-d-xo.html
Punam tai rag vatun geuu nako pan tu video na 10 te 12 Kiva 15 minitache banavat ja 20 aani 21 mitache video khup mothe hotat g please aag 20 minutechya siriyal asatat tu chote video banavat ja na g
पिल्लू ची तब्बेत खराब झाली आहे पूनम ताई असो पण आता मात्र छान दिसते पिल्लू
अपूर्वाचा खूपच जीव आहे बहिणीवर. गोड आहे अपूर्वा आणि समजूतदार आहे. मोठ्या झाल्या तरी अशाच रहा ग भांडू नका कधी.
Tai tumchya 3ni muli khup guni ahet
Tyanche khup chagl hoil
Khup khup ashirvad 🤚🤚🤚
Khup moth mn lagt .ashe ashirwad dyaila . great ahat tumi
👌👌होत् अपूर्वा तुजे surprise 🥰🥰
Khup sundar family najar nko lagayla
Khup aavdine pahte tumche sagle video😍j1 tr😋😋
पिल्लू खूप छान दिसायला लागली आहे👌👌👌👌👌
th-cam.com/video/xY03vfNVDcw/w-d-xo.html
भारी आहे पंगत 👌🏼 बेत तर एकच नंबर हाय आज ,चनचनीत आणि झनझनीत🤪👌🏼🤩🤩🤩😝😛😋🥲🤭🤗🥳👍🏻💃💃💃💃💃💃💃💃💃💃
Hi
पिल्लू छान मस्त दिसतंय आहे हुशार झाली आता 👌👌👌
Hi
Nice Volga poonam tai 👌
Ganesh mohol sarkh gadi bidi ch naad karu naka pahile saglyana Education Health var laksha dya Tai
तुमच्या ब्लाऊज ची पेपर कटिंग दाखवा प्लीज
ताई तुला वागी आणि बटाटे खुप आवडतात वाटत
मस्त बेत पूनम ताई.... अशीच आनंदी रहा
Poonam tupe तुमचा अपूर्वा मध्ये खूप कमी जीव आहे असे लक्षात येते
Ho Ka nahi
एकच नंबर पिलू खरच तूझ्या मूली खरच सजूदार आहे खूप छान तू ताड पिलूला वाठलेल शिवन्याला दिल खूप छान याला म्हणतात मोठी बहीन
हो ना खरच🙂
Ani maz pn new channl aahe yekda baghun sanga kahi chuka jhalya aastil te 🙏🙏
ताई सगळं चागलं आहे पण माशाचा काहीतरी उपाय करा खूप माशा आहेत
Hi
ताई आज तूमचं घर भरल्या सारखे वाटत आहे घरात एक जरी माणूस कमी असेल तर घर रीकाम वाटत
Hi🙏
शिवन्या ला चा॑गल्या डाॅक्टर कडे न्या खुपच गोड आहे ती ❤️
khup lacky ahes tai asha muli ahet tula khup brilliant khup mothe kar kasali hi kami nako hou de
Chan punam tai👌👌
Mattan kadhi khate ka nahi
आज खूप छान जेवण बनवलं आहे ताई
Hi
छान पुनम ताई कीरण घरी आली तर छान वाटतय तीच्या बहीणी पण खुश झाल्या मस्त
खुपच छान वाटते सर्व जण एकत्रजेवताना
पुनम ताई, पिल्लूच एडमिशन कोणत्या शाळेत घेतलं आहे?(हॉस्टेल च नाव)
Pillu kupach barik jhali ahe pan chan diste🥰🥰🥰🥰
पुनमताई खारवांग्याची रेसीपी दाखवना
Hi
ताई राग येऊ देऊ नका पण भाज्या झाकून ठेवत जा पावसाळ्यात खूप माशा असतात
God bless you punam taai Aik Nember jewan khup chan family
👌👌👌👌
आजचा बेत चांगला आहे आणि वांग तर एकच नंबर पूनम स्वयंपाकात खूप हुशार आहेत किरण आल्यामुळे सर्वजण खुश आहे आज फक्त पापड कमी आहे
Hi
Nice bet
Poonam tai mla tuje video khupch aavdtat
पिया छान दिसते.
पण तब्येत बारीक झाली आहे.
पिया स्वतःची काळजी घे. अभ्यास छान कर.
बेत छान झाला ताई. शिवण्याला दवाखान्यात ने ताई.
असेच मजेत रहा.
श्री स्वामी समर्थ.
th-cam.com/users/shortsnnIKu0zMMH4?feature=share
Piya is good
Bas kadei la
Sadha Jevan pan bharich
तुम्हाला जितका आनंद झाला त्याच्या दुप्पट पिलु खूप खुष दिसते छान एन्जॉय करा.
pilu khup samjudar ahy
पीलु खुप छान दीसत आहे
आज बाई ऐवडी जेवण करायला भिडली की मोबाईल काही घेतला नाही..अण परत एकदा!घरचे लोणचं बनवत जा आयत खायची सवय सोडा..
खूप छान बेत घर भरले सारखे वाटत आहे 👌👌😘😘🍫🍫
Ekdam bhari bet ahe chanchanit zamzamit 😋😋😋
Chaan jevan banavle aaj poonam taie.enjoy kara sagli family.
खरच मुलं शाळेतून आल्यावर खूप भारी वाटत घरात
❤❤❤❤❤👍👍👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😊😊😊😊😊
पूनम तुझ्या 3नी मुली समंजस आहे संस्कारी आहे मला पण 2 मुली आहेत माहेरी आल्या की त्यांच्यासाठी काय करू आणि काय नको असे होतें मला| सगळं त्यांच्या आवडीचं करायचं असा खटाटोप असतो | तुझं गोकुळ आनंदात नांदू द्या माझा आशिर्वाद आहे
th-cam.com/users/shortsnnIKu0zMMH4?feature=share
ताई तुमच्या तिन्ही मुली खूप हुशार आहे आणि आजचा बेत तर खूपच छान 👌🏻👌🏻
Hi🙏
खूप छान पुनमताई
मस्त जेवण👌👌
हाय पूनम ताई माझ्या चॅनल बघत जा मलाही खूप गरज आहे ताई माझ्या चॅनल बघत जा 😭😭😭😭😭😭🤱🤱🤱🤱
Pillu Chan disat ahe
👌😊
छान
Yala khare vange nahi mhnat te fakt telat kartat pani nahi
Shivnya la bare nasel tar doctor kade nya, baherche khanya sathi deu naka tela,
कशाला शिवण्या ला वाढती एव्हढे ती कुठे खाती तिला छोटे ता ट देत जा वाया घालवती ती जेवण
Pillu didi khupch chan dist aahe aata
Chan vidio ahe tai nice
Bhari bet
Best 👌👌🙏 Tai
पिल्लू मुलींच्या मध्ये जाऊन हुशार व एक्टीव झाली केसाची हेअर स्टाइल सुंदर केली व आता धीट व नटणे सुंदर अपूर्वा सारखे मेकअप करणे आवडायला लागले चार मुलींच्यामध्ये बाहेरच्या जगाशी संपर्क आला की नॉलेज आपोआप येते जेवनाचा बेत मस्तच 👌👌👌
Hi
👌👌👌👌👌👍
Pilu 👌👌👌👌👌👌👌
पूनम तुम्ही सगळे जण अस एकत्र जेवण करता खूप छान वाटत.मला माझ्या माहेरची आठवण येते. आम्ही पण असच एकत्र जेवण करत होतो.
Sasu sasre sobt astil tr purn family zhali Punam
Mastach
Nice bet taaai
Nice family👍👌👌👌
Nice family
खुप छान बेत आहे ताई असं वाटतं जेवायलाच यावं.
Hi
Shivnaya jevayche bala takad kashi yeil mag tula
Jevat ja br ka
Piya chan disayla lagli aahe. .kes pn chan bandhle aahet tine aaj ...
पिया तु कितवीला गेलीस
Tai khar vang recipy dakhva
Mast 👌👌👌😋😋😋😋
सासूबाई नाही का
सासू सासरे कुठे आहे
Hi
Nice familly god bless you
😋
No 1 j1
😍😍👌
th-cam.com/video/xY03vfNVDcw/w-d-xo.html
लयय भारी ☺☺☺☺
पुनम ताई पीलु आली तर घर भरल्यासारख वाटत
Kay dusra kam nay Kay mchmch krena seivay thech video taketha
मला पण वाग खूप आवडत
खूप मस्त बेत होता तोंडाला पाणी सुटलं
Pillu chan ahe ताई
मस्त बेत बनवलाय.👌👌👌
मस्त 👌👌
जेवण मस्तच
Khup 👌 tai
Hi
दाजी बहात नाही भात म्हणा