सर नमस्कार मी मालेगाव तालुक्यातील शेरुळ हाेन. बाेलताे की मालेगाव नाशिक या जुऊकमी दाबाचा पट्टा सांगाताहात 17 तारखेनंतर झाला तर त्याचा पाऊस कसा आमच्या विवाह कशा पद्धतीने त्याचा परिणाम राहील आम्हाला पाऊस भेटेल का या विषयी आपण थोडा उत्तर महाराष्ट्र विषय थोडासा सविस्तर एक असा व्हिडिओ बनवावा अशी नम्र विनंती
सर देव तुमचे शब्द खरे करो, आणि मराठवाड्यात चांगला पाऊस लवकर देवो. खूप खूप आभार तुमचे आणि ऐक विनंती आपण सद्याला रोज व्हिडिओ upload करावा. पावसाची खूप वाट पाहत आहोत.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात फ़ारच बिकट अवस्था आहे सर बऱ्याच दिवसापासून पाऊस झाला नाही पिके सुकू लागली आहे प्लिज व्हिडीओ मध्ये ह्या भागाचा उल्लेख करावा ही विनंती करतो
पंजाब डख साहेब तर १५लाच येणारेय सांगतात तेही महाराष्ट्र भर मग खर कुणाच
आता सांगा खरं कुणाचं?
@@agripower_store you are correct
सर जळगाव जिल्हा बद्दल सांगितलं तर बरं होईल
सर जळगाव जिल्हा कधी चांगला पाऊस असेल
अमरावती मध्ये पाऊस होईल की नाही...?
सर अहमदनगर ला किती तारखेला पाऊस होणार
Sir aj 16 tarikh ahe ajcha navin video banva
sir prattek Dist. che pavsache andajman sangitale tar Balirajanna Khup-Khup madat hoil.🙏🙏
hingoli madhi kiti tarkhila pauss padnar sir
sir itki dives ka uposhanala bsle hote ka tumhi
सर अकोला वाशीम कधी होणार सर्व दूर पाऊस लवकर दुसरा व्हिडीओ बनवा
Sir Satana ,Deola la kadhi paus Aahe pik kolmdayla lagle Aahet.
Beed che sanga sir
सर खुप छान ...वाट बघत होतो विडिओचि ...धन्यवाद सर...वाशीम जिल्हा. मालेगाव तालूका. किती तारखेला पाऊस जोर धरणार.........🙏
सर नमस्कार मी मालेगाव तालुक्यातील शेरुळ हाेन. बाेलताे की मालेगाव नाशिक या जुऊकमी दाबाचा पट्टा सांगाताहात 17 तारखेनंतर झाला तर त्याचा पाऊस कसा आमच्या विवाह कशा पद्धतीने त्याचा परिणाम राहील आम्हाला पाऊस भेटेल का या विषयी आपण थोडा उत्तर महाराष्ट्र विषय थोडासा सविस्तर एक असा व्हिडिओ बनवावा अशी नम्र विनंती
Purandhar Saswad( Waghapur) parisar rain sanga
सेलू ता पाऊस आहे का
Achalpur Amraati
🙏 साहेब , धन्यवाद 🙏
सर देव तुमचे शब्द खरे करो,
आणि मराठवाड्यात चांगला पाऊस लवकर देवो.
खूप खूप आभार तुमचे आणि ऐक विनंती आपण सद्याला रोज व्हिडिओ upload करावा. पावसाची खूप वाट पाहत आहोत.
Sem position
Welcome सर बऱ्याच दिवसापासून आपली वाट पाहत होतो
सर जी खुप छान काम करता आपन ,,,गुड जाब
बरेच दिवसापासून आपले व्हिडिओ ची वाट पाहत होतो सर खुप छान वाटले आज व्हिडिओ व्हिडिओ पाहून
Palam parbhani la paus honar ka
सर या चार दिवसाच्या आत उस्मानाबाद जिला पडेल का कारन पिके घाईमिटीला आलेत
जालना पण माहीती देत चला हो
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील खंडोबाचीवाडी मधे पाऊस आहे ते सांगा
अमळनेर तालुक्यातील हवामान अंदाज सांगा खूप कमी पाऊस झाला आहे
ईतके दिवस आपन आम्हाला सोडुन कुठे खपले होते
,😂😂🤣
🤪🤪🤪
हं ह्यला असंच पाहिजे
सर आपल्या वीडियो ची वाट पाहत होतो. आपला पाऊसा विषयी अंदाज खुप अचूक आहे आपले खुप खुप आभार अकोला भागात कधी पाऊस येईल
🙏सर 17ऑगस्ट ला देवळी ता. जि.वर्धा येथे पाऊस येईल का
सर तुम्ही खूप आचुक माहिती देतात.विडीव टाकण्यासाठी खूप आतुरतेने वाट बघावी लागली.पण खुप आनंद वाटला परत विडीव आल्यामुळे धन्यवाद सर.
सर आपण ह्या विषयावर पंधरा तारखेच्या आत सोळा तारखेच्या आत उत्तर महाराष्ट्रात कसा पाऊस राहील याविषयी आपण व्हिडिओ टाका हीच आमची अपेक्षा आहे
सर भंडारा जिल्ह्यातील व गोँदीया जिल्लात कधी पाऊस यणार ते सांगितले तर बरे होईल
सर कोल्हापूरला पाऊस कधी चालू होणार
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात फ़ारच बिकट अवस्था आहे सर बऱ्याच दिवसापासून पाऊस झाला नाही पिके सुकू लागली आहे प्लिज व्हिडीओ मध्ये ह्या भागाचा उल्लेख करावा ही विनंती करतो
यवतमाळ तालुक्यात केव्हा येईल पाऊस sir
इथून पुढे पाऊस मान कस राहील
अर्थात परतीचा मान्सून
तुम्ही अचुक माहिती पाऊसाची दिल्याबद्दल धन्यवाद पण सध्या माहिती आपनाकडे किमी मिळते . पवार सर बीड जिल्हा चाकरवाडी गाव
सर तुमच्या विडीओ आतुरतेने वाट पहात आहे विडीओ कमीत कमी प्रतेक हप्त्यात एक विडीओ टाकावी ही विनंती आहे
Aaurangabad fulambri khamgaon la 1 mahinyapasun pani padla nahi kdhi padel
औरंगाबाद मध्ये पाऊस कधी पडणार. वैजापूर ता. कापुसवडगाव.
सर वैजापूर तालुक्यात हावामान अंदाज सांगा
नंदुरबार ला कधी पाऊस पडेल सर,
सर कमी दाब चा मार्ग सांगा कुठुन janar
कुठे गायब झाले होते मध्ये
नासिक ला पाऊस आहेका
सर खूप दिवस लावले व्हिडिओ साठी
खूप वाट पहात आहेत
कामात होतो दादा
आपले स्वागत आहे.
बुलडाणा मध्ये कधी पडेल सर पाउस
सर दररोज माहिती देत जावा..
अगोदरच शेतकरी पार मेटाकुटीला आलाय..
Malegav, nashil paus kharach yeil ka
पुढच्या व्हिडीओ मध्ये घेऊ
@@agripower_store dhule nandurbar pn ghya sir.
आम्ही कृष्णा नदी काठी राहतो परत पुर येणार नाही ना सर्
उस्मनाबादमध्ये लोहारा सांगा सर खूप गरज आहे पावसाची
Ok update
Shirpur talukyacha weather report sangat Chala
देगलूर साठी सांगा वेळो वेळी
धन्यवाद सर 🙏🙏🙏
नमसकार धन्यवाद लातुर निलंगा आंडकरा सर धन्यावाद
आपण कोठे गायब झालता ......?
Jalna utar bhagat Bhokardan Pan sanga
Malshiras taluka sanga
सर खूप दिवसांनी आपला विडिओ आला, कृपया दररोज व्हिडीओ करा अचूक माहिती मिळते
Sartumikharsangatavidhrbacsanga
धनैवाद. साहेब. सोनवणे
मागील 15 दिवसा पासून पाऊस नाही आहे सोयाबीनला स्पिकलरने पाणी लावले आहे खुप वाट पाहत होतो जिल्हा वर्धा ता सेलू
शिंदाड ता पाचोरा जिल्हा जळगाव येथे १ तास पाऊस झाला
Sir,
Please tumhi pawasa baddal video lavkar banvat ja .
Aurngabad jilhatil soygao talukat changla paus kadhi rahil itha 20 divas pasun paus nahi aahe
सर जळगाव चा अंदाज सांगा
पातुर तालुक्याची माहीती सगावी
अक्कलकोट ला कधी येईल सर पाऊस
अहमदनगरला कधी पडणार पाऊस सर
धन्यवाद सर
पुढचा लवकर व्हिडिओ टाका
हिगोली सागा सर
Dhanyvad
Nashik sinnar vadangli
खूप छान काम .....
कुट गैलते सर
सर.. तुमचा अंदाज नेहमी खरा ठरतो.
सर आम्हला उमरगा जिल्हा उस्मानाबाद सांगा
सर तुम्ही पण शेतकर्यावर आण्याय केला खुप दिवस विडीओ दिले नाही वाट पाहुण थकले शेतकरी
सर दररोज व्हिडिओ टाकत जा तुमचे अंदाज खरे ठरतात
पूढचा विडिओ लवकर टाका
Hingolich pan sangat ja
व्हिडिओ दररोज बनवत जा सर म्हणजे पुढील आंदाज येतो
संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पाहिजे, आता पिकाला पाण्याची गरज आहे,
सर प्लीज दररोज व्हिडिओ बनवत जा खूप दिवसांनी व्हिडिओ आला तुमचा
khup chagli mahiti sar roj vidivo taka
नंदुरबारला पाउस पडत नाही.
खूप दिवसांनी हवामान अंदाज व्यक्त केला सर दररोज हवामान अंदाज व्यक्त करत रहावे
Dhyanvad sir
Sir tumcha hawaman andaz khara tharto
मस्त अंदाज
जय अँग्री पॉवर
जय अँग्री पॉवर
केजला
धनेवाद साहेब 4:12 😊❤😢
tumacha Aandaj Kara tharo
तूमचा हवामान अंदाज एक दम अचूक असतो
येवला तालुक्यात कधी पडनार पाऊस
सर भिर भिर वाट पाहत आहे हो तुमच्या विडिओ ची
Hi
🙏🙏🙏🙏