वाकड येथील हाॅटेल व-हाडी विदर्भातील काळ्या मसाल्यातील स्पेशल मटण थाळी आणि चिकन थाळी साठी प्रसिद्ध
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.พ. 2024
- वाकड येथील हाॅटेल व-हाडी विदर्भातील काळ्या मसाल्यातील स्पेशल मटण थाळी आणि चिकन थाळी साठी प्रसिद्ध ठिकाण
#food #pune #nonveg #veg
पत्ता :
Shop No 05, Utkarsh Chowk, near Fab Chopati, Shankar Kalat Nagar, Wakad, Pune, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411057
agg thali - 199
chicken thali - 259
special chicken thali - 299
varhadi special chicken thali - 399
mutton thali - 359
special mutton thali - 449
varhadi special mutton thali - 599
* This video is edited on TH-cam create & music was used from youtube music library
एक नंबर भावा... तोंडाला पाणी सुटले बघूनच 😅 भेट द्यावीच वाटतेय वर्हाडी ला .. unlimited तेही reasonable price मध्ये.. वाह 👍 नक्की जाणार तिथे 😊
Lay bhari rao 🤤👍ekda javech lagte 🤤
Ekach number Video hota 😋😋😋😋
Khadad bandya zindabad ,🥳
Khup jast tasty ahe 😊😋😋
खरेच फारच छान आहे जेवण
Quality kdkk.
Many Congratulations Gauri and Best wishes
👌👌👌
आम्ही पण पुणा आलो की येऊच खायला
अरे हो सांगायचं विसरली
मसाला स्पेशल अकोला येथून येतो बर का
Gauri is no 1
First comment
Kiti paid karave lagtata pramotion sathi
दादा बोकडाचं का बोल्हाइचं मटण आहे ते सांगा तुम्ही ज्यावेळी तुम्ही हाॅटेल मध्ये जाता त्यावेळी त्यांना विचारलं पाहिजे की मटण कोणतं आहे प्रत्येक हाॅटेल मध्ये जाता तेव्हा ❤
बोकडाचे मटण आहे