पत्रकारितेतील ऋषी : गोविंदराव तळवलकर यांची दुर्मीळ मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • ज्येष्ठ पत्रकार, संपादक, विचारवंत गोविंदराव तळवलकर यांचं ह्रदयविकाराच्या व्याधीनं वयाच्या 92 व्या वर्षी अमेरिकेतील क्लीवलँड इथं निधन झालं.
    पत्रकारितेच्या व्यवसायातील भीष्म पितामह असं त्यांचं वर्णन करता येईल.
    कला, राजकारण, समाजकारण, परराष्ट्र धोरण, इतिहास अशा विविध प्रांतात गोविंद तळवलकरांनी लिलया मुशाफिरी केली आणि मराठी वाचकांना समृद्ध केलं. त्यांच्या लेखणीचा आदरयुक्त धाक त्या काळी दिल्लीपासून ते अगदी महाराष्ट्रातल्या गल्लीपर्यंत होता.
    महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्राच्या संपादकपदाची धुरा गोविंदराव तळवलकरांनी तब्बल 27 वर्ष अत्यंत समर्थपणे वाहिली.
    1994 साली त्यांच्या निवासस्थानी सुधीर गाडगीळ यांनी गोविंदराव तळवलकरांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती. अरुण काकतकर यांनी ती दिग्दर्शित केली होती. मराठी पत्रकारितेचं भाषिक मर्यादेतून सीमोल्लंघन करुन तळवलकरांनी जो दबदबा निर्माण केला, त्याचा हा प्रवास....

ความคิดเห็น • 16

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 ปีที่แล้ว +1

    त्याकाळी महाराष्ट्र टाइम्स हे दर्जेदार वृत्तपत्र होते

  • @ghanashyamjoshi1277
    @ghanashyamjoshi1277 ปีที่แล้ว +1

    Gondya आणि म्हाद्या हा निळुभाऊंनी नवाकाळ मध्ये लिहिलेला अग्रलेख वाचवा

  • @12neha34
    @12neha34 4 ปีที่แล้ว +6

    ग्रेट ...तेव्हा मटा चां खूपच दबदबा होता. केतकर आल्या नंतर त्याची रया गेली.

  • @Sourabh_Bhosale
    @Sourabh_Bhosale 5 ปีที่แล้ว +11

    इतके कमी views आपले लोक चांगलं बघायला अजून टाळाटाळ करतात

    • @harshadrandhe5693
      @harshadrandhe5693 4 ปีที่แล้ว +2

      Kharay

    • @ankitkane3058
      @ankitkane3058 4 ปีที่แล้ว +3

      देशाचं दुर्दैव

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 4 ปีที่แล้ว +1

      अहो भोसले साहेब आम्ही बघतोय पण सादरीकरण अगदीच खराब आहे आवाज नीट नाही आणू कसले तरी आवाज सारखे येतात ।समाधान आणि आनंद खराब सादारीकरणामुळे मिळत नाही

  • @abhishekwankhade5941
    @abhishekwankhade5941 5 ปีที่แล้ว +2

    आज अश्या माणसाची प्रचंड उणीव भासते.

  • @suryakantpandit8431
    @suryakantpandit8431 4 ปีที่แล้ว +2

    Excellent. It's pleasure to listen Shree Govinraoji Talwalkar, equally I appreciate the way Shree Sudhir Gadgil taken the interview .It make me yo read more literature from him.

  • @yogeshchaudhary646
    @yogeshchaudhary646 3 ปีที่แล้ว

    Thank you Abp mazha

  • @technoudhav3326
    @technoudhav3326 6 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @vivekjoshi3338
    @vivekjoshi3338 4 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 ปีที่แล้ว

    🎉🎉👍🙏

  • @anirudhayerunkar2393
    @anirudhayerunkar2393 5 ปีที่แล้ว +4

    Marathi tale jagtik sampadak

  • @sanjaydeshmukh2416
    @sanjaydeshmukh2416 4 ปีที่แล้ว

    आजच्या पत्रकारितेची किव येते