अशाच व्याख्याने एकन्यासाठी चॅनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका आणि त्यासोबतच 🔔 बेल वर क्लिक करायला विसरु नका 🤗 संपर्क : प्रा. नागेश गवळी - 9975986965 8830245863
आपल्या क्रांतीकारी कार्याला आणि विचारांना माझा एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने मनपूर्वक सलाम अभिष्टचिंतन गुरुवर्य 🌹🌹🌹आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज सौ suvrna jaysing sarvade najaj ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र सह परीवार शुभेच्छा सह नागज🙏🙏🙏 जयहिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
नमस्कार मि नाशिक चा मराठा समाजातील युवक आहे गेले 1 महिन्यापासुन सतत आंबेडकर, जोतिबा फुले, शिवजी राजे, गौतम बुद्ध ह्याचे विचारांचा अभ्यास करतोय. माला बऱ्याच बबींचा खरा उलगड़ा झलाये। अपन किती आदनयनात आहोत . तुम्ही खुप चैन काम करतायेत। शुभेच्या तुम्हला
खरेच आनंद वाटला. विरोध सुध्दा अभ्यासू असावा. आपणास जाती धर्माच्या पलीकडे जाऊन महापुरुषांविषयी आदर वाटतोय. म्हणूनच आपण अभ्यास करायला प्रेरीत झालात. तुमचा अभिमान वाटतो. सर्व तरूणानी असे वाचन केले पाहिजे. आपणास हार्दिक शुभेच्छा.
साहेब जय भीम 🙏 महात्मा फुलेंना माळी समाजाने तरी कधी वाटुन घेतले का, महात्मा फुलेंना आजपर्यंत बौध्दांनी जिवंत ठेवले आहे,जे वास्तव आहे ते सांगत चला,मिटकरी सांगतात बघा
Sirji...Aapke vicharon ki aaj khub jrurt hai, kya Aapke vicharon se En Mahapurson ki politics krnewale unke Vnsajon & Politics krnewali Cong & Rastrwadi Leaders ko aapke vichar digest honge kya?Mahapuruson ko divide krnewale ye politicle leader hai, Enka Bhiskaar kro smaj me. Tb hi ek sunder Rastr ka vikas posible hai. Apki Kamyabi ke liye Ishwar skti de. 🌹🌹🌹👏 Ashok Thakoor, mumbai
अकोला लोकसभेत प्रकाश आंबेडकराणा सुमारे अडीज लाख मते मिळतात ती फक्त बौद्ध समाजाची इतर समाज मतदान करत नाही आठ वेळा अकोला लोकसभेत प्रकाश आंबेडकर पराभूत झाले पण काँग्रेस-बीजेपी च्या दारात नाही गेले.जे महा पुरुष हयात नाहीत तुम्ही त्याचे विचार तुम्ही सांगता पण जे हयात आहेत ते प्रकाश आंबेडकर फुले शाहू, आंबेडकर यांच्या पेक्षा कमी नाहीत.
साहेब तुम्ही चुकीचा संदेश, प्रसार आणि प्रचार करत आहेत शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकर यांची जयंती साजरी जास्तीत जास्त आंबेडकरी जनता करते,सर्वेकरा आणि मगच जाती जाती महापुरुष वाटण्याचा प्रयत्न करा.
महात्मा फुलेंनी शिवाजीला गुरु म्हटल्याचे कोणत्या पुस्तकात आहे ? काहीपण फेकत जाऊ नका शिवाजीला महात्मा फुलेंनी त्यांच्या पोवाड्यात अक्षर शून्य, लुटारू वगैरे संबोधले आहे काय अशा शिवाजीला महात्मा फुले ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु गुरु मानले ते ते ते शिवाजीला आपला गुरु मानणार ? बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे नाव घेऊन शिवाजी चे चाललेले उदात्तीकरण थांबवा
कशासाठी हा निरर्थक वाद ? वंदनीय छत्रपती राजे शिवाजी महाराज काय, क्रांतीसूर्य जोतीराव फुले काय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय हे सर्व थोर महापुरुष होते. कोण कोणाचा गुरु या पेक्षा त्यांच्या विचारांचे पाईक व्हा. जाती धर्म विरहीत समृध्द महाराष्ट्र आणि देश घडविण्याची आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. आपल्या असल्या वादामुळे काहींना आपल्यात फूट पाडण्याची संधी मिळते.
@@amolgaikwad-ic6np भारतात वेगवेगळ्या प्रांतात खूप सारे राजे होते ते सगळे आपापल्या रयतेसाठीच काम करायचे तसेच शिवाजीने सुद्धा आपल्या दोन दोन ते अडीच जिल्ह्याच्या रयतेसाठी काम केलेले आहे रयतेच्या भरोशावर च शिवाजी घडले . सुरत ,कल्याण वगैरे ठिकाणी चढाई करून लूट करणे , आपल्या शत्रूविरुद्ध लपून छपून लढाई करणे हे सर्व रयतेच्या भरोशावर शिवाजी करत होते. . शिवाजी सुद्धा इतर राजाप्रमाणे. शूर होते यात यात शंकाच नाही परंतु तो काळ संपला आहे आता हुकूमशाही नसून लोकशाही आहे राजेशाही केव्हाच संपली बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या राजेशाही हुकूमशहा संपविला आहे आता कोणीही राजा नाही तेव्हा उगीच राजेशाहीचा खोटा अभिमान बाळगण्यात काहीच अर्थ नाही आता भारतीय संविधानाचा अर्थात बाबासाहेबांच्या विचारांचा अंमल सर्वत्र आहे बाकी आपण स्वतः खूप समजदार आहात
Maharajach nav adrane ghe tyanchya sambhajirajyamul aambedkar shala shikale he visru nako 🚩 chatrapti shivaji maharaj ki jay 🚩 aambedkaranla videshat pathvnare tyanla visrto
@@RUDR4169 मुर्खासारखा कशाला बोलतो स्वतः विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर बोलतो, आणि एका मराठा जातीच्या दोन-तीन जिल्ह्याच्या पाचशे वर्षांपूर्वी असलेल्या आणि आता कालबाह्य झालेल्या व्यक्तीला उद्देशून माझ्यासोबत भांडतोय ,हे योग्य नाही शिवाजींना राज्यपालांनी कालबाह्य. झालेली. व्यक्ती. म्हटले आहे
अशाच व्याख्याने एकन्यासाठी चॅनल ला सब्सक्राइब करायला विसरु नका आणि त्यासोबतच 🔔 बेल वर क्लिक करायला विसरु नका 🤗
संपर्क :
प्रा. नागेश गवळी -
9975986965
8830245863
8❤
महापुरुषांचे जातीपाती मध्ये केलेलं विभाजन हे त्यांच्या विचारांचा सर्वात ओठा पराभाव 😢💯
आपल्या क्रांतीकारी कार्याला आणि विचारांना माझा एक शिक्षणप्रेमी सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने मनपूर्वक सलाम अभिष्टचिंतन गुरुवर्य 🌹🌹🌹आपला शिक्षणप्रेमी jaysing babaso sarvade नागज सौ suvrna jaysing sarvade najaj ता कवठेमहांकाळ जि सांगली महाराष्ट्र सह परीवार शुभेच्छा सह नागज🙏🙏🙏 जयहिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳
Agadhi. Barobar. . Prernadayi.
Vichar. . Ati... Sundhar.
आम्ही सर्व महापुरुषांना मानतो
त्यांचे विचार स्वीकारतो.💐💐🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय छत्रपती शाहू महाराज जय महात्मा ज्योतिबा फुले जय सावित्रीबाई फुले विनम्र अभिवादन
नमस्कार
मि नाशिक चा मराठा समाजातील युवक आहे गेले 1 महिन्यापासुन सतत आंबेडकर, जोतिबा फुले, शिवजी राजे, गौतम बुद्ध ह्याचे विचारांचा अभ्यास करतोय. माला बऱ्याच बबींचा खरा उलगड़ा झलाये। अपन किती आदनयनात आहोत . तुम्ही खुप चैन काम करतायेत। शुभेच्या तुम्हला
Dada khup mhota kam kartay tumi..
खरेच आनंद वाटला. विरोध सुध्दा अभ्यासू असावा. आपणास जाती धर्माच्या पलीकडे जाऊन महापुरुषांविषयी आदर वाटतोय. म्हणूनच आपण अभ्यास करायला प्रेरीत झालात. तुमचा अभिमान वाटतो. सर्व तरूणानी असे वाचन केले पाहिजे. आपणास हार्दिक शुभेच्छा.
जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भिम खूप छान सर 🌺🌺🌺
आम्ही सर्व महा पुरूषांना मानतो त्यांचे विचार स्विकार तो 💐💐🙏
बहुजन आतातरी जागा हो एकत्र येऊन हा देश घडवू जय शिवाजी जय भीम जय ज्योती-सावित्री
आगदी बरोबर आहे सर त्यांच्या जाती नाही तर त्यांच्या विचाराच वर्तन करण हे प्रतेक व्यक्तीच कर्तव्य आहे
आशा व्याख्यान चीं ग़रज़ आहें। जयमूलनिवासी
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Babasaheb vishvkarma bagvan ahe jay shivaji maharj Jay bhim
खुप छान .अतिशय प्रेरणादायी व स्फुर्तीदायी विचार.
उठा तरूणांनो जागा व्हा महापुरुषांच्या विचारांचे धागे व्हा
जय भिम साहेब
धन्यवाद गवळी सर
जय शिवराय जय क्रांति जोती जयभिम
🚩jay shivray 🚩🇪🇺jay bhim 🇪🇺
जय शिवराय 🧡 जय जोती 💛 जय भिम 💙
जय शिवराय जय ज्योती जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र ❤️🙏
बाकी संपूर्ण भाषण एक नंबर
जय शिवराय जय भिम
I proud of you gawali sir
🙏 Khar bholle tumhi
जय शिवराय जय भीम जय सर्व समाज सेवक.
Very nice sir 👍👍
Nice speech 👍👍💐💐
सर ही कविता आम्हाला आहे... *अखेर कमाई* ही कविता आहे ही
अप्रतिम खुप छान
खुप छान मला आपल्या सारख नेत्रुत्व पाहिजे म्हणजे जातीयता कूठे थांबेल
Very Nice Speech Sir Thank You
जय शिवराय जय भिमराय
खूप छान् 🙏🙏
🙏🙏🙏
छान
साहेब जय भीम 🙏 महात्मा फुलेंना माळी समाजाने तरी कधी वाटुन घेतले का, महात्मा फुलेंना आजपर्यंत बौध्दांनी जिवंत ठेवले आहे,जे वास्तव आहे ते सांगत चला,मिटकरी सांगतात बघा
भाऊ महात्मा जोतीराव फुले यांना माळी समाज यांनी वाटून घेतले आहे पण माळी समाज एकत्र येत नाही म्हणून तुला अस वाटत आहे.
🧡जय जोती 🧡💙जय भिम 💙
🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏
Great job sir 👍👍
खुप छान सर जी
जय शिवराय जय भीम ❤️
Jaybhim jayshivray
❤️❤️❤️
बुद्ध समाज हा सर्व महापुरुषांना मानतात.
वारकरी समाज आहे तो बाळा पंचशील तत्व मानणारा
हम भी मानते हैं, बुद्ध भगवान, हमारे पुर्वज है,
कर्मविर भावराव पाटील जैन होते ते आज तुमच्या मुळे माहिती झाले...
1 num bharii
I am From Odisha .
Very nice
Sirji...Aapke vicharon ki aaj khub jrurt hai, kya Aapke vicharon se En Mahapurson ki politics krnewale unke Vnsajon & Politics krnewali Cong & Rastrwadi Leaders ko aapke vichar digest honge kya?Mahapuruson ko divide krnewale ye politicle leader hai, Enka Bhiskaar kro smaj me. Tb hi ek sunder Rastr ka vikas posible hai. Apki Kamyabi ke liye Ishwar skti de. 🌹🌹🌹👏
Ashok Thakoor, mumbai
🌹🌷⚘️👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Nice sir
मित्रा फुले-शाहू-आंबेडकरांच्या रांगेमध्ये लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी येऊ शकत म्हणूनच आज या दोन नेत्यांना कोणीही कोणताही समाज जवळ करत नाही
👌👌👌
Khup chan
Sir Tumhi Annabhau Sathe Visartay.... Plzzzz ase karu naka... Amchya Bhavna Dekhu naka Sir
Satish Misal... Pune..
Sangitl na BaBa nit ek
सर आम्ही बोध्द समाज कोनत्याला पण वाटुन नाही घेतल बघा आमच्या घरात सर्व नेत्याचां फोटो दिसेल
जागों हिंन्दुनों ----
1no sir
Sir *parmpujy mahamanav vishvratn bharataratn* swatantrya Veer sawarkar yanchyawar vedio banawa please !
महत्मा जोतिबा फुले याचे गुरू आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे होते
Super nice
Adya krantiveer LAHUJI vastad salve margdarshan Kara sir please
Nice
बुद्ध समाज सर्व महापुरुषाला मानतात
महात्मा ज्योतीबा फुले यांच्य गुरू शिवाजी महाराज नवते लहुजी साळवे होते इतिहास निठ वाचव साहेब
आला na जातीवर
Na जातीचा na पातीचा छत्रपती आपल्या मातीचा!!!👍
अकोला लोकसभेत प्रकाश आंबेडकराणा सुमारे अडीज लाख मते मिळतात ती फक्त बौद्ध समाजाची इतर समाज मतदान करत नाही आठ वेळा अकोला लोकसभेत प्रकाश आंबेडकर पराभूत झाले पण काँग्रेस-बीजेपी च्या दारात नाही गेले.जे महा पुरुष हयात नाहीत तुम्ही त्याचे विचार तुम्ही सांगता पण जे हयात आहेत ते प्रकाश आंबेडकर फुले शाहू, आंबेडकर यांच्या पेक्षा कमी नाहीत.
Shivrayanche kayade he khoop cchan hote
फुलेना सर्वप्रथम फक्त बौध्दानी मानलं
Samadhi haravli navti tar shidhli kashi??
खुप च सुंदर सांगितल ओ
सर्व महामानव महाराष्ट्रातच का जन्मतात
Hindi men b voice upload Karo bhai....
सर आपण छत्रपती संभाजी महाराजांवर व्याख्यान कराल का?
Malilok mahatma fulela manat nahi yala kay mhanav
Cast Phuler, Mahar,
Jat nast kara fhalta ami Bhartiy Budd lok saglya mahpurushanchi jaynti sajri kartat eitar lok nahi.tari thodfhar parivartan hot ahe saheb barobar bolalat Maratha vadyat Ambedkar jayanti,ani buddvadyat Shivaji Maharaj fhule jaynti hoil tevhach parivartan hoil.
साहेब तुम्ही चुकीचा संदेश, प्रसार आणि प्रचार करत आहेत शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकर यांची जयंती साजरी जास्तीत जास्त आंबेडकरी जनता करते,सर्वेकरा आणि मगच जाती जाती महापुरुष वाटण्याचा प्रयत्न करा.
महात्मा फुलेंनी शिवाजीला गुरु म्हटल्याचे
कोणत्या पुस्तकात आहे ?
काहीपण फेकत जाऊ नका
शिवाजीला महात्मा फुलेंनी त्यांच्या पोवाड्यात अक्षर शून्य, लुटारू वगैरे संबोधले आहे काय अशा शिवाजीला महात्मा फुले ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु गुरु मानले ते ते ते शिवाजीला आपला गुरु मानणार ?
बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे नाव घेऊन शिवाजी चे चाललेले उदात्तीकरण थांबवा
Bhai tu boltana jara nit bol. Rayteche Raje chatrapati shivaji maharaj aahet te. Tyancha badal ekvachni shabda vapur Nako. Tase jamat nasel tar tuji faltuchi comments taku nakos ..
कशासाठी हा निरर्थक वाद ? वंदनीय छत्रपती राजे शिवाजी महाराज काय, क्रांतीसूर्य जोतीराव फुले काय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय हे सर्व थोर महापुरुष होते. कोण कोणाचा गुरु या पेक्षा त्यांच्या विचारांचे पाईक व्हा. जाती धर्म विरहीत समृध्द महाराष्ट्र आणि देश घडविण्याची आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. आपल्या असल्या वादामुळे काहींना आपल्यात फूट पाडण्याची संधी मिळते.
@@amolgaikwad-ic6np
भारतात वेगवेगळ्या प्रांतात खूप सारे
राजे होते ते सगळे आपापल्या रयतेसाठीच काम करायचे तसेच शिवाजीने सुद्धा आपल्या दोन दोन ते अडीच जिल्ह्याच्या रयतेसाठी काम केलेले आहे रयतेच्या भरोशावर च शिवाजी घडले . सुरत ,कल्याण वगैरे ठिकाणी चढाई करून लूट करणे , आपल्या शत्रूविरुद्ध लपून छपून लढाई करणे हे सर्व रयतेच्या भरोशावर शिवाजी करत होते. . शिवाजी सुद्धा इतर राजाप्रमाणे. शूर होते यात यात शंकाच नाही परंतु तो काळ संपला आहे
आता हुकूमशाही नसून लोकशाही आहे राजेशाही केव्हाच संपली
बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या राजेशाही हुकूमशहा संपविला आहे आता कोणीही राजा नाही तेव्हा उगीच राजेशाहीचा खोटा अभिमान बाळगण्यात काहीच अर्थ नाही
आता भारतीय संविधानाचा अर्थात बाबासाहेबांच्या विचारांचा अंमल सर्वत्र आहे
बाकी आपण स्वतः खूप समजदार आहात
Maharajach nav adrane ghe tyanchya sambhajirajyamul aambedkar shala shikale he visru nako 🚩 chatrapti shivaji maharaj ki jay 🚩 aambedkaranla videshat pathvnare tyanla visrto
@@RUDR4169
मुर्खासारखा कशाला बोलतो
स्वतः विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर बोलतो,
आणि एका मराठा जातीच्या दोन-तीन जिल्ह्याच्या पाचशे वर्षांपूर्वी असलेल्या
आणि आता कालबाह्य झालेल्या
व्यक्तीला उद्देशून माझ्यासोबत भांडतोय ,हे योग्य
नाही
शिवाजींना राज्यपालांनी
कालबाह्य. झालेली. व्यक्ती. म्हटले
आहे
जयभीम, जय शिवराय, जय ज्योती, जय महाराष्ट्र
❤❤❤
Khup chan
nice sir
Nice
Very nice
Very nice
Very good