इतिहास नक्की महत्वाचा असतो.ज्यांना इतिहासाची माहिती असते त्यांचा भविष्याचा दृष्टिकोन अचूकतेकडे जात असतो. पण ज्या फालतू बाबी आहेत ज्याने आज आणि उद्या सुद्धा घंटा फरक पडणार नसतो त्या बाबी कशाला माथी मारल्या जात असतील ते विषय तज्ञ च जाणो🙏
इतिहास हा गुरू असतो आजच्या प्रॉब्लेम्स ची मुळं इतिहासात लपलेली असतात। फक्त पैसे कमवायला robot बनवायचे शाळेत कि सर्वांगीण विकास व्हायला ज्ञान द्यायचं/ लॉजिकल विचार करायला शिकवायचं शाळेत?
1) शिक्षणाच्या आयचा घो, 2) अकल्पित : एक सत्य कल्पनेपलीकडचे आणि 3) फॅन्ड्री हे तिनही पूर्ण movie लवकरात लवकर यूट्यूब वर कोणीतरी upload करा....गूगल, एफबी कुठेच मिळत नाहीये...
शिक्षण म्हणजे विज्ञान आणि गणित व तंत्रज्ञान पण विद्यार्थ्यांना जास्त वेळ लोकांची भाषा शिकण्यात घालवावी लागते त्यामुळे त्यांचा विज्ञान गणित तंत्रज्ञान शिकण्यात ला मुड कमी होते चीन जपान सारख्या देशांनी ते स्वतः चया भाषेत शिकवले म्हणून ते देश पुढे गेले आमच्या देशातही काही इंग्रजी माध्यमाच्या शिकून देश सोडून जातात
Baher vegalyach margane paise kamvtyt ani mothe hotyt ani ithe aplyala bhaltech shikavtyt shalet 😅😅😅😅 je pahije te shikavtach nahit paisa kasa kamvaycha te shikva
इतिहास नक्की महत्वाचा असतो.ज्यांना इतिहासाची माहिती असते त्यांचा भविष्याचा दृष्टिकोन अचूकतेकडे जात असतो.
पण ज्या फालतू बाबी आहेत ज्याने आज आणि उद्या सुद्धा घंटा फरक पडणार नसतो त्या बाबी कशाला माथी मारल्या जात असतील ते विषय तज्ञ च जाणो🙏
Barobar aahe tumcha. Aaj itihas neet shikavla jaat nahi. Fakta san ani rajyakarte evdhach itihas nasto.
Itihas ajun changlya paddhatine shikavta yeu shakto
Ghanta farak padto history ne 😂
3:34 नंबर एक 😂👍🏻👍🏻👍🏻
भरत जाधव acting 👌👌👌
फार छान कथा आहे पण इतिहास पण जीवनात गरजेचाच आहे ते पण खरेच आहे
मार्मिक वास्तव....!👍🏻✅
3:34 पोरं किती खुश झाली बघा😂😂😂
😂
fav movie ♥
Rona aa gaya ❤❤
Students are enjoying 😂😂..... I wish I was one of them .....😂😂😂
5 hazar lokani baghitle aahe pn like fkt 90 lokani kele aahe 😢😢😢 tya saathi movie upload hot nahi like kara bhavanu
मूवी अपलोड होऊदे करतो लाईक
Ky karyche like gheun 😂
1.6 हजार लोकांनी like केलंय
16 jan 2025 पर्यंत
1 February 3.2k like
इतिहास हा गुरू असतो
आजच्या प्रॉब्लेम्स ची मुळं इतिहासात लपलेली असतात।
फक्त पैसे कमवायला robot बनवायचे शाळेत कि सर्वांगीण विकास व्हायला ज्ञान द्यायचं/ लॉजिकल विचार करायला शिकवायचं शाळेत?
बरोबर बोललास मित्रा, इतिहास विसरलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होणार.
@@AshokPatil3415-z8o tuxya gharacha itihas mahit ahe ka .. 😂
He Lokana ka nahi samjat he Mala samjat nahi.
😂 kahi pn
खुप दिवस झाले असे मराठी सिनेमे येईना झालेत😢
Bahut khub ❤❤❤
❤
1) शिक्षणाच्या आयचा घो, 2) अकल्पित : एक सत्य कल्पनेपलीकडचे आणि 3) फॅन्ड्री हे तिनही पूर्ण movie लवकरात लवकर यूट्यूब वर कोणीतरी upload करा....गूगल, एफबी कुठेच मिळत नाहीये...
Mi upload karel the dume media la subscribe kara
1st comment
Full movie upload please ❤
Babar ani allauddin chy aaicha gho
Are bhava control😂😂
Tel lagake daber ka Mita dengey naam aurang babar ka 👍🙂😉
Jay shree Ram ji 🚩🕉️
@@Jadhavmanthan96k Jay shree ram bhava🗿
आज डिग्री झालेल्या मुलांपेक्षा हॉटेलवर काम करणाऱ्या मुलांना व्यावहारिक ज्ञान जास्त आहे जे जगण्यासाठी जास्त गरजेचं आहे
शिक्षण म्हणजे विज्ञान आणि गणित व तंत्रज्ञान पण विद्यार्थ्यांना जास्त वेळ लोकांची भाषा शिकण्यात घालवावी लागते त्यामुळे त्यांचा विज्ञान गणित तंत्रज्ञान शिकण्यात ला मुड कमी होते चीन जपान सारख्या देशांनी ते स्वतः चया भाषेत शिकवले म्हणून ते देश पुढे गेले
आमच्या देशातही काही इंग्रजी माध्यमाच्या शिकून देश सोडून जातात
Complete movie...
Nete loka bgha 8 napas pn crore pati ahet tyncha kuthe ghoda adlay shikshana shivay sagla nit chalu ahe jagat 😅😂😂😂
Mi shivajiraje bhosale boltoy madli fishwali teacher zali...
Nav ky Hich
Bombil ghyaychi nhi aaipat ani baslay paaplet daabat mhanali ti
Yach yz bapane swatacha poracha dokyat bat ghatli hoti na ? Mg ka natki ?
शिक्षण पद्धती सुधारली पाहिजे
3 :53
Full movie taka
27 varsh zalyanantar kalal sikshanachi kahi upyog nahi 😢
Baher vegalyach margane paise kamvtyt ani mothe hotyt ani ithe aplyala bhaltech shikavtyt shalet 😅😅😅😅 je pahije te shikavtach nahit paisa kasa kamvaycha te shikva
Big rip to our useless education system 😢
Ar purn fim dakhva
Chagala is...
Full movie upload Kara lavkar
पुस्तकात काय बघताय......😅😂😂😂😂
Ha movie cha naav kay aahe?
mohomd gajni amir khan cha gajni 😁😁😁
Kiltutmish nahi mam iltutmish he o
Psi la mhnav tula muhmad gajni bhartat kdhi ala mahit ny mg psi ksa zhalas😂
Siddharth❤
Movie name
Shishanacha aai cha gho
Ek hi mula la, toilet ali nahi...
किती चूत्या विषय पिक्चर आहे
आपली शिक्षण व्यावस्थे मध्ये कमी आहे पण जसा यात सांगितले तसा नाही
Suktachi nay aipat aan paplet🐟 baslay dabat😂
😂😂😂😂
❤