गुरुदेव शंकर अभ्यंकर | रामायण प्रवचनमाला भाग ६ | सुंदरकाण्ड | Gurudev Shankar Abhyankar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- श्रद्धेय श्रोतेहो, गुरुदेव अभ्यंकरांच्या रसाळ वाणीतून भगवान प्रभू रामचंद्रांचे चरित्र ऐकणे ही पर्वणीच! प्रस्तुत करत आहोत रामायण प्रवचनमाला भाग ६: सुंदरकाण्ड !
Dear devotees, We present part 6 of the discourse series on 'Valmiki Ramayan' from Gurudev Shankar Abhyankar
जय श्रीराम।
Jay Shree Ram Jay Shree Hanuman
Jay Shree Ram
गुरुदेवांना त्रिवार वंदन
Nawapramane kharokhar sunder aahe he sunder kand.Gurudevnkadun aikane hi mahan Ramkrupach hoy.
Jai shri ram
जीव धन्य झाला. श्रुती धन्य झाल्यात.
Khupch chan
अप्रतिम
जय गुरूदेव।
आम्ही सैन्यांत असून ही डाव पाऊल कां टाकतो हे आम्हाला माहीत नव्हतं.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹...
Khup sundar vivechan👌👌🙏🏼🙏🏼
गुरुदेव bhagwat geeta वरील pravachn अपलोड करा खूप आतुरतेने वाट पाहत आहे
गुरुदेवा बाबत बोलावे तैवढे थोडे आहे भगवंताचे अंश आसलेली हे व्यक्तिमत्व फार भाग्याने आपणास लाभ ले ईश्र्वर त्याना नेहमीच आनंदात ठेवो त्यांचा फोन नंबर दिला तर आशा थोर महातम्यास दोन शब्द बोलता येईल
😂🎉🎉🎉🎉😂❤❤😂
दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध झाला, दिवाळी दिवशी राम अयोध्येला परत आले म्हणून दिवाळी साजरी केली जाते,मग गुढीपाडव्याच्या दिवशी देखील राम अयोध्येला परत आले म्हणून गुढ्या उभारतो .सत्य काय समजत नाही.
जय श्री. राम
Jai Shri Ram
Jai shri ram